जिद्द ,संयम ,चिकाटी ,आत्मविश्वास , सहयाद्री विषयी प्रेम ,आणि हो छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वोवळून टाकलेला जीव ,यालाच तर मावळे म्हणतात,सलाम तुम्हा सर्वांना .
तुमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन , अतिशय छान चित्रीकरण आणि तितकंच सुंदर निवेदन. जयकाराच्या घोषणा तुम्ही लोकांनी दिल्या आणि अंगावर रोमांच उभे राहिले, खूप छान, पुनश्च एकदा अभिनंदन, शुभेच्छा, जय शिवराय , जय शंभू राजे
दादाराव…जबरदस्त मोहीम केलीत…आम्ही देखील सिंहगड ते रायगड घरबसल्या अनुभवला…अस वाटत होत हा भाग दोन लवकर संपुच नये…असेच व्हिडीओ टाकत जा…पुढील वाटचालीत शुभेच्छा💐👏🏼🚩
भाग 2 ची आम्ही वाटच बघत होतो... खुपच सुंदर आणि तितकाच दमदारआहे . पण हा आपल्या राजधानी चा भाग अजून थोडा मोठा हवा होता.... अजून बघायला आवडल असत.. असो तुम्ही सहा वाघानी ही मोहीम फत्ते केलीत खुप खूप अभिनंदन. आणि हो श्री च्या लग्नाची विडिओ टाक नाहीतर you tube वर लाईव्ह टेलिकास्ट करून टाक 😃😃😃
राजांचा जयजयकार करतांना ऐकल्यावर अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आले. 🙏🙏🙏 मी पहिल्यांदाच तुमचे व्हिडिओज् बघितले.अतिशय सुंदर ट्रेक, निसर्गचित्रण आणि तुमची माहिती सांगण्याची पद्धत खूपच छान आहे. दोन्ही व्हिडिओज बघितले. खूप आवडले आम्हाला. Subscribe केले. तुम्ही जिथे कुठे राहिलात त्या ठिकाणी तुम्हीच जेवण बनवले की त्या लोकांनी बनवून दिले , हे सांगा. बाकी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
धन्यवाद मॅम…हा रेंजट्रेक खुप मोठा आहे आणि काही टप्पे खुप अवघड आहेत, जिथे आपल्याला स्वतःला सावरणे कठीण होऊन जाते..तर लहान मुलांना या रेंज ट्रेकला घेऊन जाणे योग्य नाही..😊❤️🚩
Don varsha adhi Raigad La gelelo Ani don varsha pasun Raigad La jaych ahe pan nahi jata yet ahe .. aaj tumchya video madhun kharach ha range trek kela asa vattay ani Raigad La bhet dili asa vattay 🙏🙏🙏🙏 Jay Shivaray ❤️🙏 masta simple ani bhari vlog ahet donhi parts ..keep it up dada ❤
तुम्हा सर्वांचे खुप खुप अभिनंदन!!! दादा मी सिंहगड किल्ला मागच्या महिन्यात गेलो होतो तर माझ्या आठवणी ताज्या झाल्या😊 माझा प्रश्ना हा होता की मला height ची थोडी भीती वाटते तर मी राजगड आणि तोरणा la जाऊ शकतो काय?
Very nice ❤👍👌
❤️🙏🏼🚩
Tumhi sarv ग्रेट आहात 🚩🚩
धन्यवाद🚩❤️🙏🏼😊
Nice trek 👍👌
Thank you❤️🙏🏼🚩
खूप छान निशांत सुंदर चित्रीकरण 👍👌👏
धन्यवाद❤️🙏🏼🚩
खूप सुंदर दादा.. अशीच सह्याद्रीची सफर करत रहा... आई भवानी तूझ्या पाठीशी सदैव आहे..😊👍👌
खुप खुप धन्यवाद❤️🙏🏼🚩
सुंदर... दोन्ही video पाहिले 👍👌
धन्यवाद..❤️🙏🏼🚩
जिद्द ,संयम ,चिकाटी ,आत्मविश्वास , सहयाद्री विषयी प्रेम ,आणि हो छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वोवळून टाकलेला जीव ,यालाच तर मावळे म्हणतात,सलाम तुम्हा सर्वांना .
खुप खुप धन्यवाद सर..❤️😊🙏🏼🚩
Nice vlog👍👌
Thank you..❤️🙏🏼
छान, माहिती दिलीत...👌👍
धन्यवाद…❤️🙏🏼
Nice👌❤️
Thank you❤️🙏🏼🚩
जय शिवराय🙏👌👌 सुंदर 🥰🥰
जय शिवराय..😊❤️🙏🏼🙏🏼🚩
@@nishantawadevlogs
🙏
अप्रतिम🎉
धन्यवाद दादा❤️🙏🏼🚩
Congratulations friends.
Proud of you all.
Keep it up.
Thank you so much..😊❤️🙏🏼🙏🏼
Jay. Sadguru Jay shivaji
Jay Shivrai…Jay Sadguru😊🚩🙏🏼
खूप मस्त चित्रीकरण अप्रतिम vlog दादा
आपले मनःपुर्वक आभार दादा…😇❤️🙏🏼🚩
खूप छान.. सुंदर👍👌
धन्यवाद..❤️🙏🏼🚩
खुपच छान विडिओ खुप चांगला आहे विडिओ पाहिल्यानंतर खुप चांगल वाटल❤❤❤
खुप खुप धन्यवाद दादा..❤️🙏🏼😊
खूप खूप छान 👌
धन्यवाद दादा..😊❤️🙏🏼🚩
आम्ही श्री वडू बुद्रूक ते श्री रायगड अशी मोहिमेस गेलो आहोत,,
व्वा…खरच धन्य…जय शिवराय..जय शंभुराजे..😊❤️🙏🏼🚩
वडू ,वाघोली, पुणे, सिंहगड, विंजर, वेल्हे, केळद, मढेघाट, मार्गे रायगड,,
तुमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन , अतिशय छान चित्रीकरण आणि तितकंच सुंदर निवेदन. जयकाराच्या घोषणा तुम्ही लोकांनी दिल्या आणि अंगावर रोमांच उभे राहिले, खूप छान, पुनश्च एकदा अभिनंदन, शुभेच्छा, जय शिवराय , जय शंभू राजे
आपले मनःपुर्वक आभार सर…❤️🙏🏼🚩
सुंदर आणि सविस्तर वर्णन भारीच... निशांत
धन्यवाद भाऊ..😊❤️🙏🏼
खूप छान सुंदर
धन्यवाद.😊🙏🏼🚩
Ekdam mast.. Mala khup awadla vlog 🎉from Dhayari pune
Thank you so much…❤️🙏🏼🚩
छानच...आणि श्री ला लग्नाच्या शुभेच्छा...😀💐
धन्यवाद..😃❤️🙏🏼
Nice..👌keep it up..👍
Thank you..😊❤️🙏🏼
खुप सुंदर...खासकरुन रागडावर राबणाऱ्या मुक्या जीवांचे जे चित्रण करून दाखवले त्याबद्दल आपले आभार...सर्वांचे अभिनंदन 💐👏
धन्यवाद..😊❤️🙏🏼
छान माहिती मिळाली
धन्यवाद❤️🙏🏼🚩
क्या बात दादा…या भागाची खुप वाट पाहिली..खुपच सुंदर…घोषणा ऐकताना अंगावर शहारा आला…धन्य❤️👏🏼👏🏼👏🏼
धन्यवाद…❤️🙏🏼
लिंगाणा आणि रायगड खरोखरच काळपुरुषाप्रमाणे भासले..सुंदर वर्णन...👍👌👌👌
धन्यवाद सर..😊❤️🙏🏼
छान👍👌
धन्यवाद…❤️🙏🏼
Apratim. Khoop. Chhan 💓
Thank you sir ❤️🙏🏼
♥️🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩👍
❤️🙏🏼😊🚩
Mast, jabardast, amazing, thararak
Thank you sir..❤️🙏🏼
छान वाटल विडिओ ची वाटच पहात होतो❤
धन्यवाद दादा…❤️🙏🏼
छान..अप्रतिम 👍👌
धन्यवाद..❤️🙏🏼
खुप छान निशांत...रायगड आणि महाराजांना पाहून आनंद झाला..🙏
धन्यवाद सर..❤️🙏🏼🚩
श्री नशीबवान आहे सिंहगडापासुन ते रायगडापर्यंत लग्नाचे आमंत्रण दिलय…क्या बात…😃👏🏼
हो खरोखरच सर्व गडकिल्यांवर श्रीच्या लग्नाचे आमंत्रण पोहोचले…😃👍🏻
आपण सहाही मित्र एकोप्याने राहिलात हे खुप महत्वाचे नाही तर मित्रपणात टिंगल टवाळी आणि चेष्टा यातुनच विषय खुपचं लांबत जातो.....
नाही सर…तशी गंमत आम्ही देखील केली एकमेकांची परंतु एकमेकांचा आदर ठेवत..त्याशिवाय ट्रेकला मज्जाच आली नसती..😃❤️🙏🏼🙏🏼
क्या बात..भाग 2 देखिल भाग 1 इतकाच अप्रतिम आहे...👌👍
धन्यवाद..❤️🙏🏼
👌👌🚩🚩
❤️🙏🏼🚩
खुप छान दादा 👌🏽👌🏽खरंच छान वाटले video पाहून, असेच शिवकार्य करत राहा 🙏🏻🙏🏻😍😍🚩🚩
धन्यवाद दादा…दाद द्यायला तुमच्या सारखी लाखमोलाची माणस पाठीशी असली हे कार्य निरंतर घडत राहणार…जय शिवराय..जय महाराष्ट्र..😇❤️🚩🙏🏼
दादाराव…जबरदस्त मोहीम केलीत…आम्ही देखील सिंहगड ते रायगड घरबसल्या अनुभवला…अस वाटत होत हा भाग दोन लवकर संपुच नये…असेच व्हिडीओ टाकत जा…पुढील वाटचालीत शुभेच्छा💐👏🏼🚩
खुप खुप धन्यवाद…😊❤️🙏🏼
भाग 2 ची आम्ही वाटच बघत होतो... खुपच सुंदर आणि तितकाच दमदारआहे . पण हा आपल्या राजधानी चा भाग अजून थोडा मोठा हवा होता.... अजून बघायला आवडल असत.. असो तुम्ही सहा वाघानी ही मोहीम फत्ते केलीत खुप खूप अभिनंदन. आणि हो श्री च्या लग्नाची विडिओ टाक नाहीतर you tube वर लाईव्ह टेलिकास्ट करून टाक 😃😃😃
हो दादा…जरा छोटासा झाला व्लॅाग..परंतु नक्की राजधानीचा मोठा व्लॅाग तुम्हाला पहायला मिळेल..आणि आमच्या श्री च्या लग्नाला नक्की या….😃❤️🙏🏼🚩
राजांचा जयजयकार करतांना ऐकल्यावर अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आले. 🙏🙏🙏
मी पहिल्यांदाच तुमचे व्हिडिओज् बघितले.अतिशय सुंदर ट्रेक, निसर्गचित्रण आणि तुमची माहिती सांगण्याची पद्धत खूपच छान आहे.
दोन्ही व्हिडिओज बघितले. खूप आवडले आम्हाला.
Subscribe केले.
तुम्ही जिथे कुठे राहिलात त्या ठिकाणी तुम्हीच जेवण बनवले की त्या लोकांनी बनवून दिले , हे सांगा.
बाकी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
खुप खुप धन्यवाद Mam😊❤️🙏🏼…आम्ही फक्त रायलिंग पठारावर मॅगी बनवली बस्स..ते सोडून कोठेही जेवण बनविले नाही…सर्व ठिकाणी गावात जेवणाची सोय होते.👍🏻
@@nishantawadevlogs अच्छा !
या भागाची वाट पाहात होतो... खूप छान.. आणि सुंदर माहिती... लहान मुलांना घेऊन जाता येते का..?
धन्यवाद मॅम…हा रेंजट्रेक खुप मोठा आहे आणि काही टप्पे खुप अवघड आहेत, जिथे आपल्याला स्वतःला सावरणे कठीण होऊन जाते..तर लहान मुलांना या रेंज ट्रेकला घेऊन जाणे योग्य नाही..😊❤️🚩
Don varsha adhi Raigad La gelelo
Ani don varsha pasun Raigad La jaych ahe pan nahi jata yet ahe .. aaj tumchya video madhun kharach ha range trek kela asa vattay ani Raigad La bhet dili asa vattay 🙏🙏🙏🙏 Jay Shivaray ❤️🙏 masta simple ani bhari vlog ahet donhi parts ..keep it up dada ❤
Aplya comment baddal apple Khoop Khoop Dhanyawad Dadasaheb…asech prem rahudya 😇❤️🙏🏼🚩
Kharacha khoop sundar vlog nishant...Keep it up...👍👌
Thank you so much..😊❤️🙏🏼
Raaaada.. मस्तच..
धन्यवाद..😊❤️🙏🏼🚩
खूप छान....
धन्यवाद..❤️🙏🏼
मस्तच ❤
धन्यवाद सर..❤️🙏🏼
superb ❤
Thank you..❤️🙏🏼
Nice treck 🎉
Thank you sir…❤️🙏🏼
बैगरायूंड म्युझिक वाजले की काहीच कळत नाही तुम्ही आम्हाला काय सांगताय बोलणं ऐकू येत नाही
नक्कीच प्रयत्न करू बॅकग्राऊंड म्युझिक न देण्याचा😊👍🏻❤️
Khupch bhari dada 😃❤️
Keep it up 👍
Thank you so much..❤️🚩🙏🏼
दादा काय मस्त प्रवास होता ❤ . कॅमेरा आणी माईक कोणता वापरता दादा
@@ParamTravelVlogs धन्यवाद…Mobile aani Go pro 11 आणि माईक Boya company cha
@@nishantawadevlogs Mobile konta aahe
@@ParamTravelVlogs IPhone 13
सिंहगड ते रायगड चे एकूण अंतर किती आहे कळेल काय. ?
एकुण १०० कि मी
Thanks
👍🏻🙏🏼
तुम्हा सर्वांचे खुप खुप अभिनंदन!!! दादा मी सिंहगड किल्ला मागच्या महिन्यात गेलो होतो तर माझ्या आठवणी ताज्या झाल्या😊 माझा प्रश्ना हा होता की मला height ची थोडी भीती वाटते तर मी राजगड आणि तोरणा la जाऊ शकतो काय?
धन्यवाद..❤️🙏🏼 राजगड आणि तोरणा दोन्ही गड अतिशय ऊत्कृष्ठ आहेत तुम्ही न घाबरता बिंधास्त जा..👍🏻😊
धन्यवाद 🙏
👍🏻
रायलिंग ते रायगड किती तास लागतात साधारण?
तुमच्या शारीरीक क्षमतेवर सारकाही अवलंबुन आहे दादा..न थकता, न थांबता गेलात तर ३-४ तासात पोहचु शकतो नाहीतर ७-८ तास लागतात
दादा आम्हाला फोन नंबर द्याल काय, थोडी माहिती हवी होती
हो नक्की दादा मला Insta ला DM करा..❤️👍🏻
Nice❤👌👍
Thanks 🤗🙏🏼🚩