या व्लॅाग च्या भाग - २ ची लिंक मी देत आहे त्यावर क्लिक करून तो नक्की पहा आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. th-cam.com/video/X8yQD_nXIY8/w-d-xo.htmlsi=PbCPq-Zk2hRtIz1W
ती लहान मुलगी जणू आई भवानीची साक्षात अवतारच वाटत होती. असो, पण एवढं जंगलात एकटं बसणं, ही शिवरायांचीच कमाल आहे. ४०० वर्षांपासून सह्याद्रीत त्यांचं जणू एक आश्वासन आहे, घाबरू नका माझा मावळा तुमच्या संरक्षणासाठी उभा आहे.
आपला प्रवास खुपच अविस्मरणीय होता.. आणि त्यातल्या त्यात रात्री प्रवास खुपच भयावह ... व वाटेत बसलेल्या चिमुकलीला दोन पैसे मिळावे म्हणून सर्व मित्रांनी केलीली खरेदी एकच नंबर....👌👌👌
Your vlogs are always being informative and brings and adds something new to knowledge...happy to know history about Torna forts Budhla machi...well explained..keep it up yaar...👏👍
हिंदवी स्वराज्याच्या आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांनी निर्माण केलेली. व हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज. यांनी तेवढ्याच ताकदीने जीव मोलाने सांभाळलेली. ही मराठी दौलत तुम्ही अनुभवता. त्याच्यासारखे दुसरे सुख नाही..
अगदी खरे बोललात सर…ही पायी वारी करताना आम्ही अनुभवले की आपल्या दोन्ही छत्रपतींनी आणि मावळ्यांनी स्वराज्यासाठी खुप खस्ता घेतल्या…कित्येक अवघड रानवाटा, किल्ले कशे सर केलं असेल त्याचे आश्चर्य आणि कुतुहल वाटते..🚩❤️🙏🏼
Khoop cha chan varnan kela ahe... tumhala pratek killa sath vel lagla hey pan sanga na ? Sinhgad - Rajgad = start time and end time and total time rajgad to torna = start to end time and total time etc ..
नक्की जाऊन पाहा आपल्या राजांचा गड खुप सुंदर आहे..मी आपल्या चॅनलवर राजगड दाखवला होता त्याच्या लिंक खाली देत आहे त्या नक्की पहा🚩🙏🏼 th-cam.com/video/4io2Zqv_o0s/w-d-xo.htmlsi=1PqnskG52mwcV3kI th-cam.com/video/0DMR0nrhLQU/w-d-xo.htmlsi=2QOvUpseQ7eynwPs th-cam.com/video/pa2JRkXzc14/w-d-xo.htmlsi=RoBQGdooUNGnaLQN
Khupach mast bhau... Ithun pudhe kuthehi trekk/range trek karnar astal nakki sanga... Mala avdel tumchya sobat sahyadri chi safar karayala.. Jai Bhavani Jai Shivaji 🔥🔥
या व्लॅाग च्या भाग - २ ची लिंक मी देत आहे त्यावर क्लिक करून तो नक्की पहा आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा.
th-cam.com/video/X8yQD_nXIY8/w-d-xo.htmlsi=PbCPq-Zk2hRtIz1W
खूपच अप्रतिम आम्ही संपूर्ण कुटुंबाने टीव्हीवर मोठ्या screen वर पहिला.. सर्वांना फार आवडला 😊👍👌👏
क्या बात..खुप खुप धन्यवाद😇❤️🙏🏼🚩
जे जगण धावपळीत, राहुन गेल ते तुझ्या या व्हिडिओ चित्रीकरणा मार्फत पहायला मिळते...ऊत्कृष्ठ चित्रीकरण, सादरीकरण ❤👌🙏
खुप खुप धन्यवाद सर..😇❤️🙏🏼🚩
खूपच आवडला आणि बाबांचं घर छान होते 👌👍
हो खरंच बाबांच घर खुप छान होत..❤️🙏🏼🚩
ती लहान मुलगी जणू आई भवानीची साक्षात अवतारच वाटत होती.
असो, पण एवढं जंगलात एकटं बसणं, ही शिवरायांचीच कमाल आहे.
४०० वर्षांपासून सह्याद्रीत त्यांचं जणू एक आश्वासन आहे, घाबरू नका माझा मावळा तुमच्या संरक्षणासाठी उभा आहे.
अगदी खरय…जय शिवराय..जय महाराष्ट्र😊❤️🙏🏼🚩
Thrilling trek. We did trek from Rajgad, torna via Singapur nal we went to Raigad in 1986.
Thanks for your video, could recollect old memories.
Thank you sir…😊🙏🏼❤️🚩
अप्रतिम 👌👌👍
धन्यवाद..❤️🙏🏼🚩
खुप सुंदर जगणे आहे हे सर. खुप खुप प्रगती होवो हिच छत्रपतींन चरणी प्रार्थना🙏🙏🚩
आपल्या शुभेच्छांबद्दल आपले मनःपुर्वक आभार..खुप खुप धन्यवाद😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼🚩
निशांत सर आपणं भाग्यवान आहात. जिद्द,संयम,ताकत,कसरत,आवड आणि बरच काही आपल्या नसानसात आहे.
आपले खुप खुप आभार..❤️🙏🏼🚩
हा ट्रेक आम्ही १९९५ साली केला होता...जय शिवराय.शिवस्पर्श ट्रेकर्स,आझाद चौक,कराड.
क्या बात सर…तुमच्या सर्व आठवणी जीवंत झाल्या असतील..😇❤️🙏🏼🚩
खूप छान सुंदर चित्रीकरण
धन्यवाद❤️🙏🏼🚩
Nice trek👍👌
Thank you❤️🙏🏼🚩
अप्रतिम vlog दादा 🥺 हीच सहयाद्री ची भटकंती अख्या जगापर्यंत पोचवयची आहे ... जय शिवराय 🚩
अगदी खरंय दादा…जमेल तितके गडकोट आणि सह्याद्री Explore करणे…सर्वांना गतवैभव दाखवणे..😇🚩❤️🙏🏼
Extremely wonderful video...!!!!keep it up..!!!khupac bhari
Thank you dada..😊❤️🙏🏼
Jay Bhavani Jay Shivray mitrano khup sunder tumhi ani saydri tumla khup sarya subhecha ani abhinandan
Dhanyawad sir..❤️🙏🏼🚩😊
आपला प्रवास खुपच अविस्मरणीय होता.. आणि त्यातल्या त्यात रात्री प्रवास खुपच भयावह ...
व वाटेत बसलेल्या चिमुकलीला दोन पैसे मिळावे म्हणून सर्व मित्रांनी केलीली खरेदी एकच नंबर....👌👌👌
होय सर अगदी खरय…रात्रीचा प्रवास थोडा खडतर होता…धन्यवाद सर😊❤️🙏🏼🙏🏼
खरोखरच हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारे आले. रात्रीच्या काळोख्यातही आपण चालत किल्ला सर केला,सह्याद्रीचे सहा वाघ खरोखरच तुम्हा सर्वाना सलाम !!!
खुप खुप धन्यवाद सर…जय शिवराय..❤️🙏🏼🚩
जय शिवराय ,ट्रेक केला ,तुह्मी
छान
जबरदस्त…जिगरबाज..👍🏻👏🏼🚩
धन्यवाद..❤️🙏🏼🚩
खुपच छान व्हिडीओ सोबत त्या गड किल्ल्या बाबत इतिहास आणि महत्त्व याची माहिती दिली तर नक्कीच आवडेल
हो सर गड किल्यांची विस्तृत माहीती दिलेली आहे..तुम्ही आपल्या चॅनलवर असणारे तोरणा व राजगड हे व्लॅाग नक्की पहा..😊❤️🙏🏼
Kharch khupch bhari video hota
Jay Shivray ❤
Dhanyawad Dada…Jai Shivray..❤️🚩🙏🏼
Ek number Dada Mast zala trek .....parat range trek asel tar sanga
Khoop Khoop Dhanyawad Dada…🙏🏼❤️😊Nakki sangen👍🏻🚩
सह्याद्री चे ड्रॉन शॉट पाहून मन खुश झाल... ❤️😍 भुंगा म्यान ने खूप भारी शॉट घेतले 😃😃😃👌👌
धन्यवाद दादा..😃❤️🙏🏼
खूपच छान ट्रेक केला. आम्हीही हा ट्रेक 2008 सली केला होता. तुमच्यामुळे पुन्हा एकदा अनुभवता आला
हो खरोखरच खुप छान ट्रेक आहे…खुप साऱ्या आठवणी देऊन जातो…😇❤️👍🏻
🙏जबरदस्त ❤जिगरबाज.
धन्यवाद😇🙏🏼❤️🚩
याला म्हणतात सह्याद्री जगणे... नशीबवान❤👌🚩
धन्यवाद..❤️🙏🏼🚩
तुमच्या सारखे भाग्यवान तुम्हीच.
धन्यवाद 😊🙏🏼❤️
खुप छान दादा, खुप छान प्रकारे माहिती दिली, आम्हाला तुमच्या व्हिडिओ मधुन खुप काही मदत मिळेल.❤❤
धन्यवाद दादा😊❤️🙏🏼🙏🏼🚩
खूप छान 👍👍
धन्यवाद❤️🙏🏼🚩
मस्त video आणि किल्ला भटकंती विषय भारी
धन्यवाद सर😊❤️🙏🏼🚩
सह्याद्रीचे सहा वाघ...👌👍
😃🙏🏼❤️🚩
खुपच धाडसी ट्रेक केलात…keep it up👍🏻👏🏼🚩
धन्यवाद…💪🏾🚩❤️🙏🏼
खुप छान व्हिडिओ आणि ट्रेक
धन्यवाद दादा…❤️🙏🏼
खुप सुंदर वर्णन...👌
धन्यवाद..😊❤️🙏🏼🚩
सलाम तुमच्या कार्याला, धैर्याला...👌🙏
खुप खुप धन्यवाद..❤️🙏🏼🚩
अप्रतिम. विडिओ पोस्ट करत रहा. देव तुम्हा सगळ्यांना उत्तम आरोग्य देवो. 🚩👌👌
आपल्य शुभेच्छांबद्दल खुप खुप आभार आणि धन्यवाद सर…❤️🙏🏼😊
Khup Jabardast mohim Aahe tumchi Jay Maharashtra ❤
Dhanyawad Dada..Jay Shivray..Jay Maharashtra 😊❤️🙏🏼🚩
Khupach sunder video 👌👌
Thank you..😊❤️🙏🏼
Khup chhan dada!! video, sadarikaran aadagi uttam.
Dhanyawad Dada…😊❤️🙏🏼🚩
तुमच्या कामगिरीला सलाम ,पुढचा भाग लवकर पाठवा.
धन्यवाद दादा…या रेंजट्रेकचा भाग-२ कालच Upload केला आहे..तो नक्की पहा..❤️🙏🏼👍🏻
खूपच जबरदस्त दादा 🚩🚩
धन्यवाद दादा…❤️🙏🏼🚩
apratim mitrano 👌👌
Thank you…❤️🙏🏼😊
खूप छान, मस्तच 👌👌
धन्यवाद सर..🚩❤️🙏🏼
अप्रतिम❤
धन्यवाद दादा…❤️🙏🏼🚩
Very nice ❤❤🙂👍
Thank you❤️🙏🏼🙏🏼🙏🏼😊
छान 😍
धन्यवाद..❤️🙏🏼🚩
Amhi 1980 la ha treck kela.
You made my memory fresh.
Thanks.
Great sir…I am so glad to hear that 😊❤️🙏🏼
जबरदस्त दादा🙌🏻🚩
धन्यवाद…❤️🚩🙏🏼
जबरदस्त मोहीम दादाराव
धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼🚩
आतुरता पुढच्या भागाची
हो लवकरच येईल..😊👍🏻❤️
Keep it up bro great video 😊🙏👌
Thank you so much..😊❤️🙏🏼
jabardast👌👏
Dhanyawad ❤️🙏🏼
Ekdam kadak Nishant bhau ❤❤❤
Thank you bhau.❤️🙏🏼
Keep it up Dada❤
Thank you buddy..😊🙏🏼❤️
Nice trek...
Thank you..❤️🙏🏼
Nice Nishant...Big Salute to your all team.. Salute to all of yours fitness
Thank you so much…😇💪🏾❤️🚩🙏🏼
खूप छान व्हिडीओ 👌
धन्यवाद दादा..❤️🙏🏼
दादा खूपच मोठा ट्रेक केला...जबरदस्तच...👍🙏🚩
हो सह्याद्री मधला हा एक मोठा रेंजट्रेक मानला जातो..😊🚩❤️🙏🏼
खूप छान मित्रा👌👌 तुम्ही सहा वाघानं बरोबर आम्ही सुद्धा सह्याद्री फिरलो असं वाटलं... 👍 फूडचा भाग 2 बघायला आवडेल आम्हाला
खुप खुप धन्यवाद…❤️🙏🏼🚩
Best ❤
Thank you ❤️🙏🏼😊
मस्तच रे भावा..👌👍
धन्यवाद..😊❤️🙏🏼🚩
खुपच छान.. सुंदर व्लाग👌👍
धन्यवाद..😊🚩❤️🙏🏼
Apratim. Khoop. Sundar 💜
Dhanyawad sir…😊❤️🙏🏼🚩
अप्रतिम ट्रेकिंग मिञा
जय भवानी जय शिवराय 💐
धन्यवाद दादा…जय भवानी जय शिवराय❤️🙏🏼🚩
फार छान एडिट केलाय विडिओ. वळणजाई दरवाजा आजपर्यत कोणीही दाखवला नाही. व्हीलॉगीग च्या वाटचालीस खुप शुभेच्छा
धन्यवाद दादा..😊❤️🚩🙏🏼
व्वा, फारच छान वाटला आपल्या भटकंतीचा व्हिडिओ. पूर्वी सह्याद्रीत केलेल्या भटकंतीच्या रम्य आठवणी जाग्या झाल्या मित्रा !
खुप खुप धन्यवाद सर…कधी काळी तुम्ही जगलात ती आज तुमची आठवण होऊन राहिली…काल परवा आम्हीही ते जगलो आणि आमची देखील ही एक गोड आठवण होऊन राहिली…😇❤️🙏🏼🚩
Nice video
Thank you…😊🙏🏼
Your vlogs are always being informative and brings and adds something new to knowledge...happy to know history about Torna forts Budhla machi...well explained..keep it up yaar...👏👍
Thank you So much for your comment…😊🙏🏼❤️🚩
खुप छान निशांत...👌👍
धन्यवाद सर😊❤️🚩🙏🏼😊
Lay Bhari🎉
धन्यवाद भाऊ..❤️🙏🏼🚩
Mast 1 no
Thank you sir..❤️🙏🏼🚩
Khup chan vlog ..❤❤
Dhanyawad dada..😊🙏🏼❤️🚩
हिंदवी स्वराज्याच्या आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांनी निर्माण केलेली. व हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज. यांनी तेवढ्याच ताकदीने जीव मोलाने सांभाळलेली. ही मराठी दौलत तुम्ही अनुभवता. त्याच्यासारखे दुसरे सुख नाही..
अगदी खरे बोललात सर…ही पायी वारी करताना आम्ही अनुभवले की आपल्या दोन्ही छत्रपतींनी आणि मावळ्यांनी स्वराज्यासाठी खुप खस्ता घेतल्या…कित्येक अवघड रानवाटा, किल्ले कशे सर केलं असेल त्याचे आश्चर्य आणि कुतुहल वाटते..🚩❤️🙏🏼
Thrilling... keep it up...Keep exploring
Yes we Will always…thank you so much for your comment..😇❤️🚩🙏🏼
छान... अप्रतिम👌👍
धन्यवाद❤️🙏🏼🚩
एकदम भारी भावा ❤
धन्यवाद…😊🙏🏼❤️🚩
Try to upload English subtitles अप्रतिम vlog ❤
Yes sure will try to add subtitles next time onwards…खुप खुप धन्यवाद..❤️🙏🏼🚩
खूप मोठा ट्रेक केला तुम्ही तर👏🏻👏🏻 जय शिवराय ⛳🙏
हो खुप जंबो रेंजट्रेक आहे हा…जय शिवराय❤️🚩🙏🏼
आम्हाला प्रत्यक्ष भटकंतीचा अनुभव आला..भाग 2 ची वाट पहात आहे...😊👍👍
खुप खुप धन्यवाद..❤️🙏🏼🚩
तुमच्या सहलीचा भाग व्हायला आवडलं असतं.
हो नक्की सर..😊👍🏻❤️
Sahyadri the eternal beauty 😇❤️
That’s true sir..😊🙏🏼❤️🚩
Nice 👍🏻
😊❤️🙏🏼
जय शिवराय🙏🏻🚩
पुढच्या वेळी आम्हाला पण घेऊन चला🙏🏻🚩
जय शिवराय..नक्की दादा..😊❤️👍🏻🚩
Mast 😍
Dhanyawad 😊🙏🏼❤️🚩
Khoop cha chan varnan kela ahe...
tumhala pratek killa sath vel lagla hey pan sanga na ?
Sinhgad - Rajgad = start time and end time and total time
rajgad to torna = start to end time and total time
etc ..
Thank you dada..❤️🙏🏼🚩
Nice👌
Thank you❤️🙏🏼
Far Sunder Mitra. Mazei Shahsanas vinanti ki gad aani kilyancha jatan karnyat yave. Dongar darya che savardhan karnyat yave.
धन्यवाद सर…😊❤️🙏🏼🚩
जय शिवराय मी सिंह गड पाहिला आहे पण राजगड पाहायचा आहे🙏🚩🚩
नक्की जाऊन पाहा आपल्या राजांचा गड खुप सुंदर आहे..मी आपल्या चॅनलवर राजगड दाखवला होता त्याच्या लिंक खाली देत आहे त्या नक्की पहा🚩🙏🏼
th-cam.com/video/4io2Zqv_o0s/w-d-xo.htmlsi=1PqnskG52mwcV3kI
th-cam.com/video/0DMR0nrhLQU/w-d-xo.htmlsi=2QOvUpseQ7eynwPs
th-cam.com/video/pa2JRkXzc14/w-d-xo.htmlsi=RoBQGdooUNGnaLQN
Ek number.. Mala pan join karayach ahe😊
Ho Nakki…Thank you😊❤️🙏🏼
♥️🙏🙏🙏👌👌👍🚩🚩🚩
😊❤️🙏🏼🚩
Well done...waiting for next Part 👍👌
Thank you..❤️🙏🏼🚩
Must ❤
Dhanyawad..❤️🙏🏼🚩
Tumhi pune ce ka
Ho
👌👌🚩🚩
❤️🙏🏼🚩
🙌🙌
❤️🙏🏼🚩
पुढच्या वेळी मला पण यायचं य क्या बात है
जाऊ की नक्कीच…😃👍🏻❤️
Ekdam Bharii Dada Part 2 pan upload kara lavkarat lavkar ☺☺
Khoop khoop Dhanyawad…❤️🙏🏼lavkarach part-2 upload hoil👍🏻
दादा खुपच भारी रे…😍❤️🙏🏼🚩
धन्यवाद…❤️🙏🏼
Khupach mast bhau... Ithun pudhe kuthehi trekk/range trek karnar astal nakki sanga... Mala avdel tumchya sobat sahyadri chi safar karayala.. Jai Bhavani Jai Shivaji 🔥🔥
Nakki dada…Insta la number DM karun theva…next trek update nakki kalven 👍🏻❤️🙏🏼
@@nishantawadevlogs Dhanyawad 🙏🏻. Tumcha insta id deta ka please
मस्त... मला हि यायला आवडेल.. पुढचा ट्रेक कधी आहे ते सांगा.. मी नक्की येईल
नक्की…येत्या वर्षात होईल नियोजन ❤️👍🏻🙏🏼🚩
Dada camera konta use karta v mic konta aahe. Masta vlog ahe
Thank you…😊🙏🏼❤️Mobile + Go pro 11 and Mike Boya cha
तोरणा उतरताना ज्याचं बुड जमिनीला टेकल नाही तो सर्वात मोठा ट्रेकर
😅अगदी खरे बोललात…🚩😃