छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इथे गद्दार लोकांना कैद करून ठेवले जायचे | कारागृह किल्ले लिंगाणा |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2022
  • टीम सह्याद्री रॉक एडवेंचर सोबत असेच साहसी व थरारक ट्रेक करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधा👇🏻👇🏻👇🏻
    पवन घुगे:- 8691075767
    दर्शन देशमुख :- 8888251143
    रणजित भोसले :- 8879003069
    Instagram I'd :- Sahyadri_rock_adventures
    sahyadri_rock_a...
    Official Website. sahyadrirockadventures.in
    ------------------------------------------------------------------------------------------------------------
    सह्याद्रीमध्ये भटकत असताना वाट चुकून होणारे अपघात टाळण्यासाठी नेटवर्क नसतानाही GPS च्या माध्यमातून वाट दाखवण्यासाठी "Durg :Offline navigation"
    खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही ॲप डाऊनलोड करू शकता.
    play.google.com/store/apps/de...
    लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे.माणगड, सोनगड, महिन्द्रगड, लिंगाणा, कोकणदिवा हे किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या घाटवाटांवर पहारे देतात. कावळ्या, बोचेघोळ, निसनी, बोराटा, सिंगापूर, फडताड, शेवत्या, मढ्या अशी घाटांची नावे आहेत. या वाटांवरून सह्याद्रीवरून खाली कोकणात उतरता येते. बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा त्याचा सुळका आहे.
    रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह. इथला बेलाग सुळका आणि निसरडी माती या गोष्टी त्यासाठी अतिशय अनुकूल आहेत.
    या अशा अवघड दुर्गावर स्वराज्याच्या शत्रूंना कैदेत ठेवत असत. वर अतिअवघड असा वाट नसलेला सुळका आणि खाली घसरड्या वाटा, त्यामुळे येथे कैद्यांना ठेवल्यावर त्यांच्या मनावर या अवघड स्थितीचा परिणाम होऊन कैदी अगदी खचून जात असत. पळून जाण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नसे. जर कोणी कैद्याने पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीव गमवावाच लागे. गडावरचे दोर आणि शिडा काढून घेतल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद
    लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांचे दरम्यान आहे. लिंगाण्याचे खडक २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे, बाकी फक्त काही हौद व धान्य कोठाराच्या खुणा शिल्लक आहेत.
    मोहरी नावाच्या सह्याद्रिमाथ्यावरील गावातून बोराट्याची नाळ (दोन डोंगरांमधील अरुंद वाट) जवळ आहे. ही नाळ चालत जायला बरीच अवघड आहे. येथून जवळच असणाऱ्या रायलिंगहून लिंगाण्याचे दर्शन होते. सिंगापूर या नाळेने जाणे त्या मानाने सोपे आहे. लिंगाण्यावर जाण्यासाठी आधी लिंगणमाचीला जाऊन जननीचे आणि सोमजाईचे दर्शन घेऊन मग लिंगाण्याकडे निघतात. उजवीकडे पाण्याचे एक टाके आहे. पुढील वाट कड्याच्या अगदी टोकावरून जाते. येथे खालून येणारी पायऱ्या ढासळलेली एक वाट आहे. उजव्या बाजूस १५-२० फुटांचा कडा आहे, तिथे एक उंबराचे झाड कडा फोडून बाहेर आले आहे. त्याचाच आधार घेऊन कडा पार करावा लागतो. येथून वर गेल्यावर मग लिंगाण्याच्या त्या उंचावत गेलेल्या शिखराचा तळ आहे. त्याच्या पोटात एक गुहा आहे, तिला सदर म्हणतात. सदरेला एक प्रवेशद्वार आणि चार खिडक्या आहेत. त्या गुहेल
    गुहा प्रशस्त असून ३०-४० माणसे सामावून घेते. समोरच दुर्गराज रायगडावरचा स्थितप्रज्ञ जगदीश्र्वर आपल्याला दर्शन होते. या गुहेवरून पुढे गेल्यावर एक कोरडा हौद व त्यानंतर पुढे चांगल्या पाण्याच्या हौद. इथे एक शिवलिंग आहे, पण कुठे मंदिराचा मागमूसही नाही. या हौदाच्या पुढे, म्हणजे गडाच्या उत्तरेस पायऱ्या आहेत त्याने वर असलेल्या गुहांपर्यंत जाता येते.
    लिंगाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका. यावर जायची वाट पूर्णतः घसरडी आहे. दोराच्या सहाय्यानेच इथे चढता येते. या सुळक्याला सर करायला जवळ जवळ ३-४ तास लागतात. काही ठिकाणी तर सरळ कातळ चढावा लागतो. वाट कठीण आहे. मध्ये फक्त एक पाण्याचे कुंड आहे,
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    ►TH-cam - Psycho Prashil
    ►Facebook - Prashil Ambade
    ► Instagram- Psycho Prashil
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Ignor Hashtags:
    Music from #InAudio: inaudio.org/
    Track Name.inaudio - Infraction - Alioth
    #raigad #linganafort #fortnite #maharashtra #india #climbing #pinnacle #adventure #most #beautiful #unbelievable #Pawankhind #PanhalaToPawankhind #ChatrapatiShivajiMaharaj #VishalgadFort @Maharashtra Tourism @GoPro @gopro @goproindia
    #CARAVAN #CAMPERVAN #MOTOHOMEcaravan #DevkundWaterfall #ReverseWaterfall #TrendingWaterfall #KalakraiPinnacle #kalakraiSulka #कळकराई_सुळका #Prashil #PsychoPrashil #PrashilKalakraiSulka #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort #BeautifulWaterfall #BestWaterfall #ZenithWaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #HiddenWarerfall #WaterfallNearLonavla #Devkund #Trending #BeautifulWaterfall #BestWaterfallInMaharashtra #MulshiLake #BestPicnicSpot #Tamhini #Devkund #BeautifulPlace #HeavenOnEarth #kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful #PalseWaterfall
    #BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar #KatadharaWaterfall #KataldhaarWaterfall
    #PadseWaterfall #ZenithWaterfall
    ---------------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 762

  • @kalpeshkalpya391
    @kalpeshkalpya391 ปีที่แล้ว +101

    खरच खुपच छान, आम्हाला एका जागी बसून त्या ठिकाणी जाऊन आल्यासारखा अनुभव तू देतोय दादा त्यामुळे तुझे खूप खूप आभार 🙏 जय शिवराय 🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว +5

      Thank you so much dear...
      Jay Shivray🚩🚩
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

    • @Rohitbhoyevlogs
      @Rohitbhoyevlogs ปีที่แล้ว

      हो

    • @pravinpawar8073
      @pravinpawar8073 ปีที่แล้ว +1

      No

    • @-eq7zn
      @-eq7zn ปีที่แล้ว

      Gu kha

    • @kalpeshkalpya391
      @kalpeshkalpya391 ปีที่แล้ว

      @@-eq7zn tu kon bc

  • @vaibhavgandle7797
    @vaibhavgandle7797 ปีที่แล้ว +28

    मानले पाहिजे भावा तुला कितीही अवघड जागी असला तरी कॅमेरा बंद नाही करत तु..hats off 😘😘

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @Jidnyasa597
    @Jidnyasa597 ปีที่แล้ว +16

    श्वास रोखून व्हीडिओ पहात होतो आम्ही, आजपर्यंतचा सर्वात थरारक ट्रेक. सलाम तुझ्या धैर्याला आणि मातेला जिने तुझ्यासारखा कणखर पुत्र जन्माला घातला 🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

    • @user-dy1dv5lu5t
      @user-dy1dv5lu5t หลายเดือนก่อน

      😊

  • @narendrasurywanshi1487
    @narendrasurywanshi1487 ปีที่แล้ว +22

    तुझ्या video ची प्रशंसा करण्यासाठी शब्द अपुरे पडतील एवढा सुंदर vlog आहे 🎉🎉❤️❤️👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @pushpalatakhambe5447
    @pushpalatakhambe5447 11 หลายเดือนก่อน +2

    बघूनच थरकाप होतो. जीव मुठीत घेऊन तुमचे व्हिडिओ पाहतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @DATTA.S.FALE.
    @DATTA.S.FALE. ปีที่แล้ว +17

    दादा सकाळ पासून तुझ्या विडिओ वाट बघत होतो...
    आला एखादाचा विडिओ..एकदम खतरनाक..👌😇🙏💐

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว +1

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @saritapawale7953
    @saritapawale7953 ปีที่แล้ว +1

    प्रशील दादा खरंच हे तूच करू शकतो किती डेंजर आहे मला बघूनच भीती वाटत होती तू तर अनुभव घेतलास . तू ग्रेट आहेस. असेच अनुभव देत राहा आम्हाला. 🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @rohankole5736
    @rohankole5736 ปีที่แล้ว +1

    भावा लयच भारी दाखवतोस तु माणल पाहीजे तुजा जिद्द चीकाटीला खुप डेरीग करतोस तु जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much... 😊😊❤❤
      Jay Maharashtra... Jay Shivray🚩🚩
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @drrajchavan
    @drrajchavan 6 หลายเดือนก่อน +3

    मी आताच लिंगाणा करुन आलो पण तुम्ही पावसात केला हे बघून आश्चर्य वाटतंय ❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  6 หลายเดือนก่อน

      Thank u so much dear..
      Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hoi shakel tr ya video jastit jast share kral❤

  • @ashishmarathe6775
    @ashishmarathe6775 ปีที่แล้ว +3

    आवळे नाही ते फळ अळू आहे, सह्याद्री मधील पोटासाठी आयुर्वेदीय असा एक नंबरच फळ , आजकल ते पाहायला हि मिळत नाही

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @maheshjadhav3344
    @maheshjadhav3344 ปีที่แล้ว +3

    🚩🚩🚩भाऊ महाराजांचा आशीर्वाद च होता तुज्या पाठीशी नाही तर माझी पाहून थरकाप होत होता जय शिवराय भावा 🚩🚩🚩

  • @jagdishkanchar4940
    @jagdishkanchar4940 ปีที่แล้ว +2

    थरारक प्रशिल भाऊ, भूषण आमचे मित्र आहेत...खूपच छान फील झाले असे वाटत होतं पाऊस तिकडे पडतोय पण मी इकडे भिजत होतो.आणि आमची पण धांदरून गेली...
    पुढील कार्यास खूप शुभेच्छा..💐💐👌👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @sandipshid8229
    @sandipshid8229 ปีที่แล้ว +4

    स्वर्ग पाहण्यासाठी स्वर्गात जायला पाहिजे असं काही नाही,
    ह्या सह्याद्रीच सौंदर्य पाहिलं की स्वर्गच पाहिल्या सारखं वाटतं.
    खरंच खूपच छान, आम्हाला एका जागी बसून त्या स्वर्गचा आनंद देतोस मित्रा त्यामुळे तुझे खुप खूप आभार🙏
    ❤️ जय शिवराय ❤️

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Jay Shivray🚩🚩
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @yogeshsk8690
    @yogeshsk8690 หลายเดือนก่อน +1

    छ.शिवाजी महाराज आणि मावळ्यांनी हे सगळं कसं शक्य केल असेल 🚩🚩🚩

  • @mh30cyberspace
    @mh30cyberspace ปีที่แล้ว +2

    खूप चांगला कंटेंट घेऊन तू खूप सुंदर काम करत आहेस. आजपर्यंत एकही किल्ला बघितला नव्हता मी तुझ्या याच प्रयत्नामुळे मी सगळे किल्ले बघू शकलो. खूप चांगलं काम करतो आहेस तू आज आम्हाला घरी बसल्या किल्ल्यांची माहिती मिळत आहे. मीच नाही तर माझे सर्व फॅमिली तुझे व्हिडिओ बघते. तुझ्या कार्याला सलाम 🙏 तुला भरपूर यश मिळो.
    दिनेश भगत (मुर्तिजापुर)

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว +1

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @milinddhopate3400
    @milinddhopate3400 ปีที่แล้ว +2

    देवा जबरदस्त. पौर्णिमेच्या रात्री उतरण्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. पावसातल्या या तुमच्या धाडसाला सलाम. माझ्या टीमला मी सांगितलेलं मला आठवतंय. लिंगाण्यावर फोटो काढायच्या फंदात पडू नका. फोटो काढायचा नादात कदाचित फोटो लावायची वेळ येईल. पण देवा तुमचं तंत्र अफाट आहे. ढाक भैरी बघितला आता लिंगाणा. जबरदस्त. प्रशिक्षण घ्या काळजी घ्या व्हिडिओच्या नादात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष नको. लोकांचा प्रतिसादाच्या अपेक्षेच्या नादात जास्तीत जास्त धाडस करावं असं वाटणं स्वाभाविक आहे. पण आपले घरचेही आपले वाट बघत असतात. त्यामुळे सुरक्षितता फार महत्त्वाची. असंच पुढच्या धाडसी मोहिमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा.

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Next time nkkich kalji ghenar dada..
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @archanarav6863
    @archanarav6863 ปีที่แล้ว +2

    खुप छान.. पण वरपर्यंत जायला हवं होतं वरती काय असेल...... याची उस्तुकता आहे....... पण तुम्ही जे काही दाकवता ते खुप छान असते.....

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @harshal2149
    @harshal2149 ปีที่แล้ว +7

    दादा तुम्ही खूप छान काम करत आहे आसचं शिवकार्य करत रहा आणि लोकांना महाराजांची किल्यांची माहीती द्या

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @satishbajiraomagar2215
    @satishbajiraomagar2215 ปีที่แล้ว +31

    Dada tujha vlog baghitlyaver tress free hot. Aani mi swatah ch tithe aahe as vatat... Super bro 🤜Jay shivray 🚩

    • @akash.j.official
      @akash.j.official ปีที่แล้ว +1

      Stress

    • @satishbajiraomagar2215
      @satishbajiraomagar2215 ปีที่แล้ว

      @@akash.j.official sorry bro

    • @anurag5682
      @anurag5682 ปีที่แล้ว

      Edit krun Tak comment bhau

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Jay Shivray🚩🚩
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @user-jx1gs9up8j
    @user-jx1gs9up8j ปีที่แล้ว +1

    Kharach malaa pan ase anubhav aale ki mi tithe gelo ahe , Ani haa anubhav denyasathi khup dhanyvaad prashil.khup Chan keep it up.nice bro.

  • @pinikkhandare1787
    @pinikkhandare1787 ปีที่แล้ว +3

    खुपचं छान भाऊ फक्त मराठी माणूस करू शकतो.👌👌👌

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @SachinPuriVlogs
    @SachinPuriVlogs ปีที่แล้ว +1

    प्रशिल भावा लिंगाणा Normal day ला सुद्धा आरोहणासाठी भयानक आहे तुम्ही तर पावसात केलात 🚩 तुमच्या सर्वांच्या जिद्दीला सलाम ❤️ व्हिडिओ तर नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण व थरारक होता 😍

  • @kishornikumbh1878
    @kishornikumbh1878 ปีที่แล้ว +3

    खुपच साहसी आहात तुम्ही यात तिळमात्र शंका नाही, परंतु विचार करा कि आता इतक्या सुविधा असुनही त्रास होत होता, त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले शुर मावळे सहजपणे हा किल्ला पार करत असत.... अशा शुरवीरांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear....
      Jsa prem ani support TH-cam la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
      Insta id- Psycho Prashil...

  • @VijayPatil-vu3tg
    @VijayPatil-vu3tg ปีที่แล้ว +4

    पष्या भावा खतरनाक..आप बिती पण लै भ्या वाटायचं मालिका बगताना.जुन्या आठवणींना उजाळा दिलायस..जबरदस्त व्हिडिओ बनवलाय..झाक झाक.. शिवछत्रपतींचे किल्ले फिरन म्हणजी,, वाघाच काळीज लागतय भावा.. 🚩🚩🚩🚩🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว +1

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @amittanpure8604
    @amittanpure8604 ปีที่แล้ว +2

    Khupach chan 3 varsha purvi pavsatch s l adventure, sree lahu ughade and teem sobat kelela purn aathvani jagya jalya sobat 30 te 40 jnancha group hota sarv athvanina remind kelyabadal khup abhar….

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @amitysbari1333
    @amitysbari1333 ปีที่แล้ว +5

    You covered such a difficult trek capturing each and every step…very commendable work brother

  • @BagulWorld
    @BagulWorld ปีที่แล้ว +2

    तू केलेलं वर्णन आणि समोर पाहत असलेला व्हिडीओ खरंच एक थरार निर्माण करतो. त्यामुळे आम्ही व्हर्चुली ट्रेक करत असल्याचा अनुभव घेत आहोत...👌👌

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @bhaktidavane9341
    @bhaktidavane9341 ปีที่แล้ว +3

    सकाळ पासुन व्हिडिओची वाट पाहत आहे आला एकदाचा व्हिडिओ mast vlog aahe 🥰👌👌jay bhavani jay shivaji 🚩🚩🙏🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @mahimadavi9103
    @mahimadavi9103 ปีที่แล้ว +2

    Bhau tu tujhya tabbetichi kadji ghet ja.. ☺
    Ani,
    .
    .
    Tya nawwari neslelya mullini trr aagach lawli🔥🔥👍👍💪💪
    Apratim 👌👌👌☺

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว +1

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @swatishrigondekar5843
    @swatishrigondekar5843 3 หลายเดือนก่อน

    खूपच भयानक थरारक आहे हे सगळ पण भारी आहे

  • @RaigadMH06
    @RaigadMH06 ปีที่แล้ว +4

    तुझा साहसा ला सलाम फक्त स्वतः ची काळजी घेत जा....🙏
    🚩🚩🚩🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว +1

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @user-vm1rd1ch9w
    @user-vm1rd1ch9w ปีที่แล้ว +4

    मित्रा आप बिती खूप जून सीरिअल आहे 21 वर्ष पूर्वी लागायचे दूरदर्शनवर जुनी आठवण👏👏🚩🚩 Rocking Vlog🔥🔥🔥🚩🚩🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว +1

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @laxmanmane1595
    @laxmanmane1595 ปีที่แล้ว +1

    खुपच भयानक आहे रे बाबा...भिती वाटते खुप....मस्त दाखवालस भावा...🙏🙏🙏🤝🥰

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @rajuvasita9538
    @rajuvasita9538 ปีที่แล้ว +19

    This was really adventure Trekk.💪💪Hat's off you. 👍Videography was fantastic. 👌👌. 💐💐

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear....
      Jsa prem ani support TH-cam la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
      Insta id- Psycho Prashil...

  • @sauravadhau6513
    @sauravadhau6513 ปีที่แล้ว +2

    आयुष्याची खरी मजा तुम्ही घेत आहात भावांनो 👍🙏😘

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว +1

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @avinashsangle3104
    @avinashsangle3104 ปีที่แล้ว +5

    फर्स्ट कमेंट भाऊ काहीतरी रिप्लाय आलाच पाहिजे तुझ्याकडून मला 🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @SP-hp6ec
    @SP-hp6ec หลายเดือนก่อน +1

    Khup chhn😊😊

  • @Aniiket_Patil
    @Aniiket_Patil ปีที่แล้ว +1

    Mi geloy ethe .. khup bhari ahe nd bhiti dayak pn....
    Borhyatachi naletun dapoli la utaralot... Mg return Singapore naletun var alot

  • @SonawaneSanket
    @SonawaneSanket ปีที่แล้ว +6

    विपरित परिस्थितीया सामर्थ्यवान व्यक्ती का निर्माण करती हे । इतिहास इसका गवाह है।
    Keep growing 👍👌😊

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว +1

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @KARAN-uc7sx
    @KARAN-uc7sx ปีที่แล้ว +13

    Hatsoff to u. R efforts 👏👏
    Tujhya raktatcha adventerous vlogging aahe .
    Keep growing and exploring new places

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว +1

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @sureshthoke664
    @sureshthoke664 ปีที่แล้ว

    अरे भावा खूपच छान विडिओ , bravo,you are really a genius .

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 ปีที่แล้ว +8

    Congratulations for new bike purchase 💐💐 Super Vlog 💯👌👍🚩 Most Thrilling Experience 😱😱 Very very hard work 💯👍👍 So proud 🙌🙌 Very nice Information 💯👌👌 Thank you 🙏🙏 TAKE CARE 👍👍 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩🚩🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @ShridharKurtadikar
    @ShridharKurtadikar 2 หลายเดือนก่อน

    Excellent bro and thank you so much

  • @pratikdevalekar08
    @pratikdevalekar08 ปีที่แล้ว +3

    दादा तुझ्या video खुप भारी असतात!!
    महाड (रायगड) वरुन खुप प्रेम ❤️

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @vinayakbait7577
    @vinayakbait7577 ปีที่แล้ว +1

    नाद म्हणतात ना भावा ...तो हा आहे ....एक no...video भाऊ ...❤🤗 जय शिवराय ...🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Jay Shivray🚩🚩
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @silhouettepiano___
    @silhouettepiano___ ปีที่แล้ว +2

    Khup bhayanak video. Horor......nice only i can say. T..c..when u r getting down or up on the rack .. mountain.. please see and advise other also...when u walk the any stone can heat any one.... because many people r walking by line..

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @avinashdeshmukh7305
    @avinashdeshmukh7305 10 วันที่ผ่านมา +1

    खतरनाक आहे भावा

  • @sangitatadavi2190
    @sangitatadavi2190 ปีที่แล้ว

    तुमच्या सर्वांच्या जिद्दीला सलाम Hatsoff to you कि तुम्ही पावसात हा किल्ला सर केला . खुप छान Vlog आणि खुपच सुंदर Veiw बघायला भेटला .

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @skelton5193
    @skelton5193 ปีที่แล้ว +3

    Prashil bhau maja avdata treker ahe💝
    Ek no bhau 👍🔥🔥🔥

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @ajitgirha3784
    @ajitgirha3784 หลายเดือนก่อน +1

    Khupach Sundar

  • @sagarbhise724
    @sagarbhise724 ปีที่แล้ว +1

    खरंच खुप छान दादा

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 ปีที่แล้ว +1

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
    Mitra khupach thararak anubhav hota aajcha, parantu icchashakti prabal asel tar kashyahi paristhitivar maat karun marg nightoch he tumchyasarkhya dheyàvedyankarvi aamhala shikayla bhetate. Dhanyawad tumha sarvanche.

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @swatikokatare6132
    @swatikokatare6132 ปีที่แล้ว +1

    खूपच छान एकदम कडक👌🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @aniketjadhav6262
    @aniketjadhav6262 ปีที่แล้ว

    Dadus khup bhari hota trek mala yekda tumchya sobat trek karaych aahe. . Tumche trek khup khup ❤ pach bhari aastat rav mi bagto tumchya trek madhun khup kahi shikayla pan bhet 💯 jay shivray

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much... 😊😊❤❤
      Jay Shivray🚩🚩
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @madan_bhati_2003
    @madan_bhati_2003 ปีที่แล้ว +2

    भला खुप छान वाला हां वीडीयो दादा खतरा ना पड़े Nice bro

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว +1

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @spreadsmitam
    @spreadsmitam ปีที่แล้ว +3

    May first comment १
    Mast video

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @soulfullmuzixs7648
    @soulfullmuzixs7648 ปีที่แล้ว +1

    Mast anubhav ... kharach swatah tithe aslyacha feel hoto ... ❤❤❤ prashil bhau tu great ahes ... hats off

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @crazyaboutfishing
    @crazyaboutfishing ปีที่แล้ว +2

    Jabardast adventure 💪💪💪

  • @milindkawale1634
    @milindkawale1634 ปีที่แล้ว

    खूप छान भावा तुझं अभिनंदन 💐💐💐💐🌹🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @swami_production4558
    @swami_production4558 ปีที่แล้ว

    Kharch khup great dada😊

  • @namirahsayyad7207
    @namirahsayyad7207 ปีที่แล้ว

    Hat's off climber 🙌🙌 khupach thrilling and adventurous Hota ha trek

  • @friendlyworldhappyfamilly8416
    @friendlyworldhappyfamilly8416 ปีที่แล้ว +4

    Bear grils che v d o mhnje bdi bate aur vada pav khate pn tuze v d o ekdm original u r really great 👍👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @prakashbujad2706
    @prakashbujad2706 ปีที่แล้ว

    खुप छान मस्त 👌👌🌹🌹👍👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @shubhamjoshi2825
    @shubhamjoshi2825 7 หลายเดือนก่อน

    Outstanding bro... You're great 🙇🏻‍♂️🙌💯🚩

  • @MadhavKorda
    @MadhavKorda 10 หลายเดือนก่อน +1

    प्रसिल भाऊ मला तुमचे विडिओ खुप आवडतात

  • @RamzyExplorer
    @RamzyExplorer ปีที่แล้ว

    Khupach Sundar video 👌👌Full Entertainment 😍😍

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @sushmabagal1883
    @sushmabagal1883 ปีที่แล้ว

    Tumche khup chan vedio astat....💝😍

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @mayurchalekar1812
    @mayurchalekar1812 ปีที่แล้ว +1

    The real man vs wild
    हे कन्टेन्ट खूप छान आहे. एखादी सीरिअल हिस्टरी टीव्ही किवा डिस्कवरी चालू होईल.
    जय शिवराय

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Jay Shivray🚩🚩
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @MrPankaj93
    @MrPankaj93 ปีที่แล้ว +1

    Khup chaan hota aaj cha video bhawa.....liked kela ahe video....ek ch no....👌👌👌👌💥💥💥💥

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @sachinvasekar6823
    @sachinvasekar6823 ปีที่แล้ว +3

    Prashil bhawa...🌟🌍💖💛☇...khar sagaych zal tr...sakali zopetu utlyapasun tujya vdo chi vat bgtoy...😊😊😊😊😊..sakali.7_te_3 vajeparyant vdo chi vat bagt hota....
    Nantar ...mo...battery 1% zali...mg kay' charging laun durai zoplo💛🤗😔
    An zopetun utlyavar bgto tr kay ...tujya vdo aalti.....😀
    ...mg kay vdo bgaycya adi mi ...chai Kela....an tuji vdo chai pit_pit bagat Baslo 🤗🤗🤗
    Ekdam free zalyasarkh vatal..
    Kharach prashil tuji vdo bgitlyavar khup bhari vatat...ajun 1 sagaych zal tr kasal bhi tension asudet 1 mi palun Jat....fakt ani fakt tujya vdo mule.....😍😍...Salam aahe bhawa.....ashich vdo amhala bgayla....khupach Avdel😍😍😍...
    Tx...&..love you bhawa..😍😍

    • @sachinvasekar6823
      @sachinvasekar6823 ปีที่แล้ว +1

      Kharach prashil..mi suddha aap_biti ....bgt.hoto tujya mule 1juni atvan zali.bhawa....mi an mazi sagli family. Hi malika..bgto hotol.....🤗🤗

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      ❤❤

  • @Only_fun_45
    @Only_fun_45 ปีที่แล้ว +1

    Tumcha ha video mala khup avdla jay shivray

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Jay Shivray🚩🚩
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @swapnilsongire7556
    @swapnilsongire7556 ปีที่แล้ว +1

    Bhai kup chan
    Aai bhavani tuzaa patishi raho

  • @mh-20.63
    @mh-20.63 ปีที่แล้ว

    प्रशिल भाई..एकदम कडक.
    😍 🚩 ❤️ ⛰️ 🤗

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @prakashshelar5258
    @prakashshelar5258 ปีที่แล้ว +2

    Superb Stramina

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @govind20246
    @govind20246 ปีที่แล้ว

    So much amazing and adventurous...! 👌👌👌🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @rajaramsuryawanshi9744
    @rajaramsuryawanshi9744 ปีที่แล้ว +1

    खूपच छान धाडस च कौतुक वाटते

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @rajkhanjode7448
    @rajkhanjode7448 ปีที่แล้ว

    प्रत्येक वेळे सारखेच आता पण
    अप्रतिम

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 ปีที่แล้ว

    जय शिवराय. खतरनाक भावा. दरितील क्लाइंबिंग अप्रतीम दादा.👍👍❤️❤️

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Jay Shivray🚩🚩
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @mangeshjawale1226
    @mangeshjawale1226 ปีที่แล้ว

    Khup Chan ani Jabardast hota trek pan Top kela asta ajun maja ali asti 👌👌👌👌

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @astorlud
    @astorlud ปีที่แล้ว

    Really tough climb n descent great boss keep it up .Admire your courage u did not leave the camera while climbing must be really tough👍👍👍

  • @abdulrehmanattar3004
    @abdulrehmanattar3004 ปีที่แล้ว

    Kahtarnaak climbs jabardast mountain and दरी and NATURE 👍👍👍hard wark bro. Congratulations bro new bike 🏍 👍👍👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว +1

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @DevenAbhyankar
    @DevenAbhyankar ปีที่แล้ว

    Khatarnak Anubhav hota :) Dhanyawad Prashil ji.

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @kailashwakhre4905
    @kailashwakhre4905 ปีที่แล้ว

    खुप छान भाई साहब

  • @technicalkushalji661
    @technicalkushalji661 ปีที่แล้ว

    khup chan dada real expireance

  • @shamsham2424
    @shamsham2424 ปีที่แล้ว

    Sahi mitra...kadhi bhetu ....wed midala tr bheta...big...fan...of urs

  • @Pk-ih8tc
    @Pk-ih8tc ปีที่แล้ว

    Khup mst vatal 👌👌

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @nikitabistekar6939
    @nikitabistekar6939 ปีที่แล้ว +1

    Hii Prashil Dada mi tuje bahutek video baghitle ahet. khup Chan ani adventure thrilling ahet. Tu khup Chan kam karat ahes aaplya maharahjaca Killa vishai mahiti deun. Ani aajca video pn khup thrilling hota 👌 1no....

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @poonamrajput408
    @poonamrajput408 ปีที่แล้ว

    Jabardast 🙌🙌💪💪

  • @Ingolepatil35
    @Ingolepatil35 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @runofknowledge3633
    @runofknowledge3633 ปีที่แล้ว +3

    Congratulations bhau New bike purchase sathi 💐💐 keep growing

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @themonster3884
    @themonster3884 ปีที่แล้ว

    1no bhau kharach khul Chan

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @rohitumrikar5258
    @rohitumrikar5258 6 หลายเดือนก่อน

    Khup chan faqt ek suggestion, pani pit rahawa electral che jene karun thakwa kami hoto he sang tuza viewers la

  • @varshachandane2835
    @varshachandane2835 ปีที่แล้ว +1

    Khupch mast aahe video dada

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @hemantdixit9
    @hemantdixit9 ปีที่แล้ว +1

    एकदम खतरनाक! जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी!

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much... 😊😊❤❤
      Jay Shivray.. Jay Shambhuraje...
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @sureshparte3651
    @sureshparte3651 ปีที่แล้ว +1

    प्रशिल तुझ्या मुळे नुसते नाव ऐकले गड किल्ले पाहयाला मिळाले तुझे आभार काळजी घ्यावी videoपाहताना छाती चांगलीच धडधड त आहे थरारक अनुभव येतो

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @pratimamahale3204
    @pratimamahale3204 ปีที่แล้ว

    Khup chan .....amazing vlog ....nice dada

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @sagarkvidz
    @sagarkvidz ปีที่แล้ว +2

    Bhau mi tula insta la pl follow kelay ani mi tuze sagle vlogs khup man laun baghat asto. tuze vlog baghun ek naveenach utsah nirman hoto. Aas vatat ki mi pn tuzyasobat ahe. Bhava great work I love you ❤

  • @krishnaff8393
    @krishnaff8393 ปีที่แล้ว +12

    God mode on bro ❤️❤️
    Funny moments for me 😅
    0:31 , 8:07 , 8:47 , 12:17 , 20:55 , 23:55 , 30:07 🙌

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @mayappaborgave8229
    @mayappaborgave8229 ปีที่แล้ว

    खूपच छान दादा

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @devidaspokale2917
    @devidaspokale2917 ปีที่แล้ว +1

    खुप छान दादा😚 मन आनंद झाले

    • @psychoprashil
      @psychoprashil  ปีที่แล้ว

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤