हे करा आणि २०० लिटर वेताला दूध वाढवा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ส.ค. 2023
- नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Instagram - / ytpatildairyfarm
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
dairyclub.in/
अरविंद साहेब यूट्यूब च्या माध्यमातून तुम्ही माहिती देतच आहात, पण पुस्तक रूपात माहिती दिली तर बरी होईल, कारण सर्वांच्या कडे स्मार्टफोन नाहीत....🙏
👍👍
सर पुस्तक लवकर द्या.
थएएएछ
Khup chan sir mast video ahe khup shikayla milal
सर डॉक्टर म्हणतात उपाशीपोटी जनता चेऔषध द्या
Thank u
Sir kalvadincha khurak formulyavar video banva
नमस्कार साहेब🙏🏻
👌👌👌🙏🙏
❤ super patil ❤
सर जाफराबादी म्हशीच्या जाती विषयी माहिती सांगा
👍👍👍
लसीकरण विषयी माहिती द्या सर प्लीज
लासीकरनाबद्दल माहिती दया सर
Sir mazya gaicya snf khup kami lagt ahe kay upay krva je krun snf 8cya pudhe lagle gul mith soda minarl mixed regular use krtoy pan kay fhark nhi ahe
गाभण जावरांना जनताच औषध दिलं तर चालत का सर
सर बार्ली या विषयावर एक वीडियो करा🙏
Yes
👌👌👌🙏🙏🙏🌹🌹
Nice
❤
Sir mhahis yalevr kiti divsane jantache avshadh dil pahije
sir gaichya kanatun gahan yete kay upay krava te sanga
Sir apan गाईं varti ek video upload krnar hota....plz uplaod kara ani mahiti pn dya..ani janawar anlyavr techi kya kalji घ्यावी lgte
आठ-नऊ महिने गाभण असलेल्या गायींचे जंत निर्मूलन करावे का? कृपया मार्गदर्शन करा 🙏🏻
Sir sukya charyavar doodh dhanda hou shakel ka
Sir 1 video fact kalvadi var banva ti tayar hourparaynt kay cost yeil khurak kay asel simen kuthal ase asa video banva sir
Jafarawadi pn ahe tumchya kde
55/55 madhe apli kiti janavre astat sir
कालवड पालन वर वीडीयो बनवा
साहेब HF गायीचा कासेला चामखीळ उठल्या या विषयी मार्गदर्शन करा
👍👌🏻👏👏👏🤝
Sir विकतचा चारा असेल तर दुग्धव्यवसाय परवडतो का , असेल तर त्याच आर्थिक गणित कसे असावे .यावरती व्हिडिओ बनवा .
संपूर्ण मूरघासावरती म्हैसापलान शक्य आहे का ?
😊
Sir buffalo 100% sukhya charyavr success ahe ka 🙏
velelya mhashila dilyas dudhavar parinam hoto ka
Jafrabadi pn thevlya ahet sir tumhi
Dada janta chi goli August mahinyat dili tar chalel ka
व्याल्याल्या म्हशीची.लाल गहान येते पंधरा दिवस झाले उपाय काय
Hi
Trenig फीस किती आहे आपली सर
सर पिशवी नसलेल्या कारोडी ला गाभण जाण्यासाठी काही उपाय आहेत का.
Hii
Kalvdi vekriche ahet ka sir tumchya kde
1 म्हैस ला हिरवा चारा किती किलो व वाळला चार किती किलो सरकी पेंड किती दूध प्रमाण किती हे सागा
हो sir याचा एक संपूर्ण व्हिडियो dairy club link वर टाका
Sir ivf successful zala ki nahi Vedio taka
Saheb kalvadi vikatay ky
Sir mala tumchashi personally bolaych ahe
सर म्हशी चा अंगावर पांढरे चट्टे पडतात म्हणजे फुलते अस म्हणतात त्याला काय औषध आहे
लसीकरण कोणतं आणि कसं करावं
1tab price kiti
सर मी कधीच दिलेल् नाही. पण मला दयायचे आहे. 5 म्हैसि आहेत. गाभन् 8 महिन्याची गाभन् आहे दिले तर चलेल् का
सर ऑनलाईन ट्रेनिंग घ्या.
Hoo. 13 tarkhela aani 18 laa
सर टॅबलेट चे नाव काय आहे
ट्रेनिंग फ़ी कीती आहे
साहेब तुम्ही कॉल उचलत नाही दोन दिवस कॉल करतोय(ट्रेनिंग संदर्भात विचारायचं होत)
मेसेज केला तरी त्याला उत्तर देत नाही.
....?
गाभण गाई साठी काय आहे ट्रीटमेंट
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सर तुम्ही गाय गाभ घालवता तेव्हा इम्पोर्टेड सिमेन भरता की नॉर्मल hf भरता
12 लिटर दूध देणारी दूस्त्री तिसरी वेताची मुरा म्हैस किती पर्यंत मिळू शकते.
अरविंद पाटील यांचा नंबर पाठवा
,👌👌👌🐂🐂🐂🐂💐💐💐💐💐💐💐💐
Faltu bolat asto
तु लय शहाना आहे काय दादा.तु बोल ना.काय काम धंदा बघा.
यएवढी माहिती द्ययला भरपूर अनुभव लागतो दादा उगाच काहि बोलू नका🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा तुला जबरदस्तीने व्हिडिओ पहा नाही म्हणत ते सर.....
ते फालतू बोलता तू काय करतोस तू व्हिडोओ बघू नकोस नाहीतर तू दिवसभर बोलून बघ म्हनजे समजेल फालतु आहे कि .....
Pahilyanda murghas 30 tan kela aahe. Kal 45 diwas Zale aahe. Kalpasun hf gayana murghas ghalayla chalu kela aahe. Hf gaya aawdine khat aahet. Murghas kelyavar kiti diwas tikto he sanga. Tumcha mobile number dya murghas vishayi bolaycha aahe
Hi