🐄⚠️⚠️ एका गायीचं दिवसाला 20-22 लिटर दूध कसं मिळवायचं? गायींचा मुक्तगोठा असाच बनवा !!!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024
- गायींचा मुक्तगोठा कसा असावा?
मुक्त गोठ्यातील गायींच्या मुक्त वावरासाठी कशा सोयीसुविधा तयार कराव्यात जेणेकरून एका गायीचं दिवसाला 20-22 लिटर दूध तुम्हालाही मिळू शकेल.
अशा तंत्रशुध्द मुक्त गोठ्याबाबतची परिपूर्ण आणि उपयुक्त माहिती या प्रसारित भागात आहे.
आवर्जून पहा, समजून घ्या आणि जरूर अनुकरणदेखील करा.
#पशुआहार #दुधव्यवसाय
#गोकुळ दूध
#पश्चिम महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायाची यशोगाथा
------------------------------------
नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
------------------------------------------------------------------------------
#dairyfarming
#jerseycow
#holsteincow
#hfcow
#cowfarm
#dairycow
#dairyfarmnearme
#milkcow
#farmfreshmilk
#milkingcows
#milkingmachineforcows
#dairyindustry
#milkdairynearme
#countrydairy
#milkingacow
#cowfarmnearme
#gircowmilkperday
#milkfarm
#cowmilknearme
#jerseycowprice
#jerseycowmilkperday
#milkfarmnearme
#farmanddairy
#hfcowprice
#largestmilkproducingcountry
#30 litremilkcowprice
#motherdairycowmilk
#dairycowsforsale
#freshcowmilknearme
#jerseycowmilk
#20 litermilkcowprice
#jerseycowsforsale
#freshmilkdeliverynearme
#bhagyalaxmidairy
#cowdairyfarm
#holsteincowmilkperday
#hfcowmilkperday
#dairyfarmmanagement
#gircowmilkpriceperlitre
#haribadairyfarm
#farmfreshmilknearme
#motherdairycowmilkprice
#sidsfarmmilk
#localmilknearme
#cowmilkingequipment
#prideofcowsmilkprice
#buffalodairyfarm
#milkcowsforsale
#dairyfarmmilk
#portablemilkingmachineforcows
#milkdairyfarm
#smalldairy
#sidmilk
#cowmilkmotherdairy
#automaticcowmilkingmachine
#cowmilkmachinelowprice
#cowdairy
#bhagyalaxmidairyfarm
#cowdairyfarmnearme
#sardamilk
#jerseycowsforsalenearme
#worldlargestmilk producingcountry
#moderndairyfarm
#rganicdairyfarmnearme
#freshdairy
#farmfreshmilkprice
#localdairynearme
#organicmilkdeliverynearme
#gircowfarmnearme
#smalldairyequipmentforsale
#farmfinesta2milk
#organicdairyfarming
#farmmilkdeliverynearme
#dairyfarmproducts
#milkcowprice
#heritagecowmilk
#jerseycowmilkpriceperlitre
#typesofmilkcows
#kmfmilkpriceforfarmers2021
#sidfarmmilk
#cowscheese
#gircowfarm
#smalldairyfarm
#sidsfarmmilkprice
#milkfromfarmnearme
#freshdairymilknearme
#moospring
#organiccowsmilk
#dairyfarmequipmentlist
#cowmilkpriceperlitre
#cowmilkfarmnearme
#dairynearby
#cowmilkfeedingmachine
#sustainabledairyfarming
#smartdairy
#farmfreshmilkdelivery
#milktakingmachinefromcow
#cowmanagement
#dairyunit
#milkofcow
#freshcowmilkdeliverynearme
#bhagyalakshmidairy
#sid'sfarmmilknearme
#cowmilkdairynearme
#buffalomilkfarmnearme
#farmfreshmilkdeliverynearme
#nandhadairyfarm
#a2milkfarmnearme
#americandairyfarm
#automaticcowmilkingmachineprice
#productsfromcows
#freshcowmilkfarmnearme
#sardadairyfarm
#smalldairyfarmequipmentlist
#milkingmachineforcowsforsale
#countrydairymilk
#farmfreshorganicmilk
#americandairyfarmers
#dairyfarmmilkprices
#indiancowmilkperday
#mittalhappycows
#sidsfarmmilkneame
#absolutedairyfarm
#siddairyfarm
#superdairyfarm
#hfcowmilk
#countrycowmilk
#geamilkingmachineprice
#cowmilkcompany
#milkfromfarm
#parsidairymilkprice
#farmcowmilknearme
#cowmilkdairy
#dairymilkfarmnearme
#localmilkfarm
#milkpricefarmers
#girdairyfarm
#organicmilkfarm
#farmconnectmilk
खरंच पाटील साहेब खूप म्हत्वाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद साहेब आपले मनापासून आभारी आहोत
खरोकर ,तुम्ही अगदी अंतमनकरणातून माहिती देता ,,खूप खूप खूप धन्यवाद ,
Sir.... तुम्ही खूप चांगली महिती देता हो..... खरच तुम्ही आमच्यासाठी देवमाणूस आहात.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
धन्यवाद दादा
खुप छान माहिती दिली साहेब धन्यवाद
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली आहे आपले खुप खुप आभार सर मुरघासाबाबद माहिती द्यावी
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद....
पाटील साहेब खरच खूप छान माहिती दिलीत तुम्ही खूप खूप धन्यवाद
दुग्ध वेवसाईकांचा देव माणूस....🙏
Hoy Hoy
Super sar
खूप सुंदर माहिती दिली सर तुम्ही एक दूध शात्रज्ञ आहात
Sir tumhi kharch chan mahiti deta कारण मी एक युवा दूध उत्पादक शेतकरी असून हीच तुमची माहिती पाहून मी माझ्या गाईना खाद्य देतो व त्यांचे नियोजन करतो आम्हाला असच तुम्ही प्रोसाहन देत चला ❤
खूप छान video पाटील साहेब..... सर मुरघास बद्दल एखादा video तयार करा
खूप छान मार्गदर्शन दिलं सर तुम्ही धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर
साहेब तुम्ही खूप छान माहिती दिली👍
खुप छान माहिती दिली ्सर
खूप छान माऊली माहिती आहे तुमची
खूप छान माहिती sir👌👌 एवढं बरकाई ने अभ्यास आहे तुमचा , याचा फायदा दूध उत्पादकांसाठी खूप फायदेशीर ठरेल 😊🙏
🙏🙏 अतिशय चांगली माहिती सर 🙏🙏
पाटील सर खूपच छान अन उत्कृष्ट माहिती देता तुम्ही खरोखरच दुध व्यवसाय मधील कर्न आहात तुम्ही साहेब
मना पासून आभार साहेब .
माझ्या कडे पण आत्ता 4 गाई आहेत
दिवसाला 38 लिटर दुध आहे माझे सर.
अशीच माहिती द्या सर अन नक्कीच तुमच्या गोट्या वरती भेट द्यायला येणार सर.
धन्यवाद..
तुमचा नंबर द्या ना सर
खूप छान माहिती मिळाली सर धन्यवाद
सर दूध व्यवसाय तुम्ही ग्रेट आहात, 👌👌👌
हा व्हिडीओ आवडलं बरं का....👍 सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी उपयुक्त माहिती.. 🙏
खूपच छान माहिती दिलीत सर तुम्ही... धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir mahiti changli dili dhanyavaad
सर बँक लोन वर गाई पालन विषयी माहिती द्या
👍👍
Ekdam chan great idea sir amhi pn tumach adarsh gheu
sir khup mast samjaun sangta tumi
Khup chan mahitipurn videos asatat sir tumche 🙏🙏🙏
खूप छान माहती दिली साहेब
खूपच छान विडिओ हा विडिओ आवडला बर 🙏🙏
Khup chaan sandesh ❤ tumhi dev maanus aahat
धन्यवाद साहेब
१ लिटर दुधासाठी ४५०gm पशुखाद्य दिले, तर १० लिटरसाठी ४.५किलो झाले. दोन्ही वेळचे मिळून ९ किलो पशुखाद्य झाले
Evadh naka deu
एका वेळेस आहे ते
दोन्ही टायमिंग
खुप छान माहिती सर खुप खुप आभार सर
समाज सेवा आहे ही👍
दादा मी आपलेकडे ट्रेनिग साठी आलो होतो त्याप्रमाणे गोठा नियोजन केले व मागिल वर्षी मला वारणा दुध संघाकडुन तिसरा नंबर मुक्त गोठा व घरच्या गायी तयार करण्यासाठी मिळाला हे सर्व आपण दिलेल्या ट्रेनिग मुळे आभारी आहे
Please mobile number
Ek number
मस्त आहे पाटील
Very nice video Sir , keep it up sir
भरडा आणि वैरण टाकण्याचे सकाळचे आणि संध्याकाळचे टाइम सांगा सर
खूपच सुंदर
एक.नबर.वाटला.आहे
एक लिटर ला 400 gm म्हटल्यावर तो खर्च खूप जास्त नाही का होत
खुप छान आहे सर
Khup chan video
सर मी तुमचे व्हिडीओ रोज बघतो.
Very informative video
Sir mi pn hach busines kartoy pn mazyakade nahi aahet pn tumcha video bhari aahe
Khup Chan aahe ❤️
एकदम मस्त
Chan mahiti dili Sr pan Sr koknat paus jast hoto tar pawsat ardh bandhaist shake hotil ka jara sanga plizz sr
माशि साठि माहिती
Best 👍
सर साधी एक शंका आहे की
ह्या व्यावसायासाठी कोणत्या गायी सरस जर्सी की एच एफ किंवा आणखी काय पर्याय आहे का
Patil sir very nice. I am attended your training center .& I have your knowledge. Thank you. Namaskar
१नंबर माहिती दिलीत सर
फार छान
Khoop chaan .
धन्यवाद
खूप छान..❤ तुमचे व्हिडिओ पाहिले की अस वाटतंय मला पण हा वेवसाय करू वाटतोय पण साहेब भांडवल नाही ...😢
Sir tearing ची फी किती आहे ....मला tearing घ्याच आहे
छान माहिती.👌👌👌👌
Ati sundar
गौरी मस्त आहे सर
Nice infrection
खूप छान माहिती दिली सर 👌👌👌
Super👌👌👌👌
Khup chhan
Super sir.
Great 👌🏻
Mukt gothyamadhe sodlya nantar kiti divsani dhudh vadate
दादा सकाळी आणि संध्याकाळी नेमकी कोणत्या वेळेस वैरण टाकायचे
🙏 sir apla farm kolhapur la kuthe ahe bhet द्याची ahe
Gir gaychi nivad parvadnari ahe ka sir
Thank you sir for good information
Assidosess war mahiticha video banva sir
Thanks sar
बीरली खाण्यासाठी फायदे आणि तोटे अवेलेबल कुठे होईल ?
सर तुमच्या गोठ्यातील गाईची माहिती दया please
समृद्धी गोळी किती प्रमाणांत देता सर
सर नाकी सांगा केवा असते ट्रेनींग तर खूब आवर्जून तुमचे व्हिडिओ बगतो आणी मी एक शेतकरी आहे आणी यात उडी घायची आहे तुमच्या नियोजननि मी विदर्भातला आहे
पाटील साहेब एक सांगा की 15 जनावर जर असतील तर मुक्त गोठ्याचा एरिया किती असावा
Sir tumhi roj gota swachha kartat kay mnje tya tumchya mukt gotyat shen disun yet nahe
Sunder👌👌
Happy New year
Super
सर आम्ही मुक्त संचार गोठा केला आहे गायांची वेसन काढावी का काय करावे आणि अजून एक प्रश्न मुक्त संचार गोठा मध्ये शेड मध्ये कोबा करावा का नाही सांगा please
दादा मला tumchya गोठ्या तिल गाय किवा kalvad midel ka. ।
नमस्कार सर माझ्याकडे च्यार म्हसी आहे परंतु त्या मारा मारी करतात काय करावे ?
दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे राम राम गुरुजी
हि गिरची कालवड किती महिन्याला भरवायला येणार ?
Mast..
दोन गाई साठी आपण मुक्त गोठा व्यवस्थापन करु शकतो
🙏🚩👌
Sir tumche gav konte
🙏🙏🙏
Nice sr
दूध काढल्यानंतर काय काढल्यावर भरडा ठेवावा कोल्हापूर जिल्हा शिरोळ
खूप छान साहेब 👌👌 पण साहेब पावसाळ्यात वेगळी व्यवस्था करावी लागते का
🙏🙏💯