लवकरात - लवकर कालवडींना गाभण घालवण्याचे शास्त्र...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ธ.ค. 2024
- नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Instagram - / ytpatildairyfarm
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
dairyclub.in/
, पाटील सर तुमच्या बंधुराज एकदा वेडियो बनवा त्यांना देखील चांगला अनुभव असेल
Tumhi kami sheti asnarya shetkaryachapn vichar kelat khup chan vatle thanks sir
अतिशय सुंदर महिती दिल्या बद्दल धन्यवाद
पाटील धन्यवाद खूप छान माहिती दिली
धन्यवाद पाटील सर
Khup Chan mahiti dilit, mhaishiche,rediche kase sangopan karave sanga.
खूप छान नियोजन आहे sir
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Mala t asa vatate ki tumchyach farm var bhaiya mhanun yava ❤ 😃
@Patil sir, best quality che Sorted Semen straw kothun miltil? Krupya te sanga.
Saheb sagal barobar ahe .. pan yancha product che rate varyasarakhe vadhat ahet ... Amacha area madhe yanche product gyayache band kelet .,🙏🙏
ह्या मदे मिनरल mixture चा खूप वाटा आहे
Sir gaban nasleli wagari la Makka Cha Morgash Dila ter Chalto Ka
कालवड भरून ४ महिने झाले, कालवड अंगावर तयार होन्यासाठी काय वापरावे
कळवावे 🙏
12महिने दूध भेटलं पहिले या मी काय करू या वर मार्गदर्शन करा सर
पाटीलसाहेब माझ्याकडे एक देशी कालवड आहे गाभ जात नाही काय करू दोन वेळा भरली आहे परंतु उलटत आहे काय करू
Super
Male कालवड (रेडा) असेल तर त्याचं काय करता सर...?
Reply
PROLAPSE varati pan yek video banava please🙏🙏
दादा, खूप भारी माहिती दिलीत 🙏🏻🚩
पाटील सर नमस्कार, गाभन गाईंना लंम्पीची लस द्यावी का ?
पहिलारू कालवड दोनदां खाली झाली आहे,
उपाययोजना काय कराव्यात?
पाटील सर पंढरपुरी म्हैशीची रेडी सर्व साधारण किती महिन्या ने माजावर येतात त्या करता मार्ग दर्शन करा
Good information
2vashachi redichi vad hot nahi tya sathi kay karave
सर. मी कालवडीला best calf दिलंय कालवडीची वाढ व्यवस्थित आहे पन अंगावर केसाचं प्रमाण ज्यादा आहे काय करावा लागेल वय तीच 6महिने आहे.. 🙏
Bhau ekda dhule market la bhet dya khup chnglya buffelo bhetatat tithe
पाटील सर माझा एक प्रश्न आहे जाफर म्हैस आणि मुरा म्हैस यांच्या मधला फरक काय आहे याच्यावर एक व्हिडिओ बनवला तर चांगला राहील
दादा दुधाला जाफर चांगली असते पण आकार मान थोडं मोठं य भाकड काळ पण मुऱ्हा पेक्षा थोडा मोठा य आणी जाफर iv नि गाभ जायला कठीण जाते तिला नॅचरल रेतन पाहिजे रेडा
सर वघार लावलेला 15 दिवस झाले मिनरल मिक्स्चर कोणते वापरावे
10 mahinyacha redila viran kiti dyavi
धन्यवाद सर
👌🏿👌🏿nice video very informative
vasranchya khurakavar video banva.
cms कोणत वापरल पाहिजे यांच्यावर video बनवा सर
💞 very good boss 💞
सर मला वगार पालन करायच आहे ओरिजनल हरियाणा मुर्रा ब्रिड आनायच आहे तर त्यासाठी मुक्त गोठा कसा करायचा
गावरानी गाईची माहिती सांगा ना सर
Heifgro किती दिवस दयावे
सर माझ्या पण वगारी 18 महिण्याच्या आहे पण त्याची योग्य वाढ नाहि आहे तर काही ढोस सागा
सर नमस्कार हे औषध आम्हाला कसं मीळनार जिल्हा अमरावती
Nice sir
दूध किती लिटर द्यायचे
गाईला दोन कालवड झाल्यास पुढे काय problem होतो का
दादा हे औषध जाफराबादी म्हशीला चालत का
पाटीलसाहेब आमच्या गोटय तील गाईव मै शी दमहिन्यापासून रिपीट होत आहेत त्याच का य कराव ते सागा
सर माझ्या वगारी 18 महिण्याच्या आहेत पण त्याची वाढ नाहि आहे त्यासाठी ढोस सागा
Sir vetrina che regular mineral mixture आहे का?
जर्सीगायची पिशवी वाकडी असेल तर नीट होईल का गन पास होत नाही
Gabjn aastana majavr ane
मी दोन मुर्रा बच्चा आनल्या आहेत तयार कारायला
झाल्या का भावा
पाटील साहेब मेंडा रेडी देनार काय
Sir milk charger vaparun paha
पाटील साहेब म्हैस दिल्यानंतर किती दिवसाला भरवायचे ते सांगा
विल्यानंतर
सर माझि वघार चिकट टाकते नेहेमी
Aho डॉक्टर Abs Chya kandya vapratach nahit
Fakt biaf vaprtat
सर कालवड एकदा जनल परत गाभण राहतं नाही काय करावे
माझी रेडी जदलेली आहे पण दूध देऊ नाही राहिली आणि तिचे पिल्लू पण घेऊन नाही राहिली
❤❤❤❤
व्यवसाय चालू करण्यासाठी काय घ्यावा की कारवडी
हेटरीना कंपनी चा रिजट ऐकच नंबर मी ऐक कालवड तयार केली
रेडीचा सिमेन की व्हिडिओ बनवा
सर तुम्ही रेडे च काय करता?
पाटील सर तीन दिवस ट्रेनिंग साठी कसं यावं आम्हाला सांगण्यात यावर
जिल्हा अमरावती
Kote milel
सर आमच्या कडे हे प्रोडक भेटत नाही
रिझल्ट नाही व्हेटरीनाचा मी वापरलाय...
सर मी रुकडी, ता.हातकणंगले येथून आहे, मला abs चे जर्सी सिमेन उपलब्ध होत नाहीये, आपल्या कडे किंव्हा आपल्या संपर्कातून मिळेल का मला?
कालवड माझावर येतं नाही
कालवडी द्याची आहे का
पाटील साहेब आपले डॉक्टर गाई महिस नॉर्मल झाल्यावर येतात ! आणि मेलेलं भरून जातात ! बर वाईट विचारलं टफ पुन्हा येत नाहीत !
U
?????????
किती दिवस द्यायचे
Tumchya kade redya miltat ka?
Bhai Hindi me videos banao
Aap kaha se dekh rahe ho
@@jaynik4682 Bhai mp se
@@jaynik4682mobile se😂😂
Sir tumcha mobail number melel ka mala
धन्यवाद सर