तुमच्या बोलण्यातून जाणवते की तुम्ही किती अनुभवी व मनापासून दुसर्याच हित कशात आहे हे लक्षात घेऊन ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद व तुमचे विडिओ पाहुण आमचे मार्गदर्शक
भाऊ सलाम तुमच्या ट्रेनिंग सेंटर ला. तळमळीतून सांगतात आजुन एक ही यु ट्यूब वाल्या नी इतकी माहिती सांगितली नाही. दादा तुमचे आभार कसे व्यक करावे. समजत नाही. जय जवान जय किसान.
असा रांगडा विडिओ आहे सर ,बारकावे पण खुप, अनुभव पण लय मोठा आणि सर्वात महत्त्वाचा विषय लाईव्ह अन् माहिती देण्याची स्टाईल एक नंबर सर खुप घेण्यासारखे आहे, नमस्कार सर
नमस्कार पाटील सर खुपच भारी माहिती दिली. एवढी बारीक-सारीक माहिती कोणीच देऊ शकत नाही सर . तुमचे अनुभवाचे बोल खुप काही शिकवताय आम्हाला. तुमचे खुप खुप आभार धन्यवाद सर .....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप महत्वपूर्ण अशी माहिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दुग्ध व्यवसायात जे बारीक असे बारकावे अतिशय योग्य प्रकारे तुम्ही समजून सांगता. नेहमीच खूपच आनंद होतो दादा तुमचे सर्वच vedio पाहताना.तुम्ही सांगितलेली प्रतेक सूचना मी माझ्या गोठ्यात वापरत असतो आणि त्याचा खूप चांगला result मला भेटत आहे.मनापासून आभार दादा तुमचे🙏
महाराष्ट्र सरकाला जर दूधात क्रांती करायची असेल तर अरविंद पाटील सरांना.. महाराष्ट्र दुग्धव्यवसाय क्रातीचे जनक म्हणून पुढे करायला पाहिजे.. मानधन देऊन.. मी मागिल तीन वर्षांपासून त्याच्या मुलाखती बघतो.पहिले व्यक्ती महत्व आहे हरयाना म्हशी बद्दल बोलणारे
पाटील साहेब नमस्कार मी आपले सगळे व्हिडिओ पाहतो आणि सर्व क्षेत्रातील लोकांचे पण पाहतो आपले कार्य छान आहे आपणास माझ्या कडून शुभेच्छा आज दुधाचा धंदा करताना दहा ते वीस गाई म्हशी पाळून महिना चाळीस पन्नास हजार रुपये मिळवण्यापेक्षा त्याला लागणारा गोट्याचा खर्च त्याला लागणारी जमीन पाणी मजूर त्या गाई म्हशी खरेदी करण्याचा खर्च आणि एवढे करून चाळीस पन्नास हजार रुपये मिळतात एका दृष्टीने हे चांगले पण आहे पण साधे 5 हजार रुपये गुंतवून पण आपण महिना चाळीस पन्नास हजार रुपये मिळू शकतोआणि मी हे माझ्या स्वतःचे अनुभव सांगतो आहे आपण कुठवर कष्ट करून मरणार आज महाराष्ट्रातील कुठल्याही क्षेत्रात जावा साधे छोटे मोठे धंदे असू द्या व्यापार असू द्या आपला मराठी तरुण किती दिसतो बघा आज बाहेरच्या राज्यातून येऊन छोटे मोठे व्यवसाय करुन इथे जमिनी घरे खरेदी करून सेटल झाले आहेत पाटील साहेब माझं सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी हे आर आर पाटील यांच्या पावन स्पर्शाने प्रसिद्ध असलेलं गाव आहे सर 2004 सालि आमच्याकडे मोठा दुष्काळ पडला होता माझी तीस गुंठे द्राक्ष बाग होती ती पण वाळून गेली त्याच वर्षी माझे साधे होते ते पण घर गॅसच्या स्फोटाने जळाले माझं वय पण असं जास्त नव्हतं वडील लहानपणीच वारले आई मीआणि मालकीण असे तिघेच होतो शासनाची नुकसानभरपाई मानसी 1000 या निकषाप्रमाणे तीन हजार मिळाले आणि नंतर दोन हजार रुपये मिळाले मला कोणी मदत केली नाही आणि मी कोणाकडे मागायला गेलो नाहीतेवढ्या पाच हजार रुपयांमध्ये मी मार्केटमधून फळे आणि भाजीपाला घेऊन विक्रीचा व्यवसाय चालू केला रोज पाचशे हजार रुपये मिळायला चालू झाले हळूहळू मी पोल्ट्री चा व्यवसाय चालू केला थोडे थोडे वाढवत आज माझा पंधरा हजार पक्षाचा पोल्ट्री फार्म आहे40 लाखाचा बंगला आहे टू व्हीलर फोर व्हीलर दोन्ही आहेत मी माझ्या मोठेपणासाठी सांगत नाही कोणाचेही पाठबळ नसेल भांडवल नसेल पण जिद्द असेल तर कोणताही तरुण शून्यातून विश्व निर्माण करू शकतो मी तुमची आपल्या मराठी.तरुणा प्रति असलेली तळमळ पाहतो आहे बाकी आपलं कार्य छान आहे आपल्या कार्यास माझा सलाम जय जवान जय किसान
खरच शेती वर्गाच अर्थशास्त्र समजून घेतल तरच विकास श्यक्य आहे ,सर तुमच्या सारखे प्रभावी मार्गदर्शक लाभले तर शेतकरी कधीच आत्महत्या करणार नाहीत.🙏🏻💐😇तुम्हाला खूप शुभेच्या!
गाबण गाई आणी म्हैसींना 3 महिन्यापासून ते व्यायला होऊस्तर त्या गाई किंवा म्हैसीला सरकी चारावी की गोळी व त्यांना चारा विषयी एक 10 ते 15 मी .विडीओ बनवा ही विनंती.
तुमच्या बोलण्यातून जाणवते की तुम्ही किती अनुभवी व मनापासून दुसर्याच हित कशात आहे हे लक्षात घेऊन ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद व तुमचे विडिओ पाहुण आमचे मार्गदर्शक
भाऊ सलाम तुमच्या ट्रेनिंग सेंटर ला.
तळमळीतून सांगतात आजुन एक ही यु ट्यूब वाल्या नी इतकी माहिती सांगितली नाही.
दादा तुमचे आभार कसे व्यक करावे. समजत नाही.
जय जवान जय किसान.
दादा तुमचं लेक्चर ऐकताना अंगावर काटा उभा राहतो खूप छान वाटत. प्रत्येक शेकऱ्याने महाराष्ट्रात जास्त दूध देणारी ब्रिड तयार केली पाहिजे...🙏
असा रांगडा विडिओ आहे सर ,बारकावे पण खुप, अनुभव पण लय मोठा आणि सर्वात महत्त्वाचा विषय लाईव्ह अन् माहिती देण्याची स्टाईल एक नंबर सर खुप घेण्यासारखे आहे, नमस्कार सर
अंगावर काटा येण्याची माहिती जबरदस्त
उपजत नैसर्गिक बोलण्याची स्टाईल एक नंबर,
बरोबर आहे सर तुमचं म्हशीच्या शिंगावर न जाता म्हशीचा बांधा आणि भरीव गोल कास आणि सडातील अंतर समान असाव
नमस्कार पाटील सर खुपच भारी माहिती दिली. एवढी बारीक-सारीक माहिती कोणीच देऊ शकत नाही सर . तुमचे अनुभवाचे बोल खुप काही शिकवताय आम्हाला. तुमचे खुप खुप आभार धन्यवाद सर .....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर तुमचे मार्गदर्शन ऐकून व्यवसायात नवीन ऊर्जा निर्माण होते.
धन्यवाद
खूप महत्वपूर्ण अशी माहिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दुग्ध व्यवसायात जे बारीक असे बारकावे अतिशय योग्य प्रकारे तुम्ही समजून सांगता. नेहमीच खूपच आनंद होतो दादा तुमचे सर्वच vedio पाहताना.तुम्ही सांगितलेली प्रतेक सूचना मी माझ्या गोठ्यात वापरत असतो आणि त्याचा खूप चांगला result मला भेटत आहे.मनापासून आभार दादा तुमचे🙏
दुध व्यवसायातील गुरु व शेतकऱ्याचे मित्र पाटील सर मी आपणाकडे ट्रेनिगला आलो होतो खूपच आम्हाला फायदा होतोय आभारी आहे आपले व दादाचे
सर तुम्ही खुप चांगली व समजेल अशा पध्दतीने माहिती दिली
धन्यवाद सर
साहेब नमस्कार आपण खूपच छान माहिती दिली आहे.नक्कीच आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल.
दादा आपली माहिती खुप छान आहे आपण मांडलेली शेतकरयची व्यथा आणि आणि शेतकऱ्याला काय मिळतं याची याची जाणीव सर्वांना करून दिलेली आहे खूप खूप छान
1 number mulakhat ahe saheb tumchi yevdh dip madhe jaun konihi mulakhat sangat nahi tevdhi tumhi sangat ahat
तुमची सांगया ची पदत एकदम खडक आहे माझ आस मत आहे की असेच विडिवो ताकतजा आणि मी पण गाई घेनार आहे🤩✌️
एकदम उत्तम महिती ग्रेट अनुभव
सर माहिती चांगली सांगितली आहे राणीची आभारी आहे तुमचं सर तुम्ही चांगलं काम करताय माहिती सांगून
खूप महत्त्वाची माहिती दिली सर मनापासून आभार आहोत. धन्यवाद
सर खूपच कडक भाषण दिल आपण शेतकरी बांधवांनी खरच एक होऊन बोलायला पाहिजे ग्रेट माहिती दिल्या बद्दल आपले खूपच आभार
आजपर्यंत अशी माहिती कोणही दिली नाही आभारी आहे. पाटील सर
ह्या अगदी बरोबर बोललात. नमस्कार माऊली सुर्यगाव
दादा खरंच तुम्ही दुध उत्पादकाचे देव आहात
खुप छान महत्वपूर्ण माहिती दिली दादा तुम्ही 👌👍🙏
सर तुम्ही खूप चांगली माहिती सांगतात
खूपच छान चांगली माहिती दिलीत सिर, धन्यवाद
अतिशय छान आणि उपयुक्त माहीती.....धन्यवाद..
खूप छान माहिती आहे पाटील सर
1 च नंबर माहिती दिली राव
खूपच छान आभ्यास केला भाऊ
खूप छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत
अरविंद दादा एक नंबर माहिती ❤️
Sir asa Gyan konich debar nahi thank you
Khup.zan.mahiti.dilit.abhari.aha
खूप छान माहिती दिली दादा तुम्ही.....
ऐक नंबर माहिती दिली सर तुम्ही अशीच व्हिडिओ सोडत राहा सर👌👌👌👌🙏🙏🙏
महाराष्ट्र सरकाला जर दूधात क्रांती करायची असेल तर अरविंद पाटील सरांना.. महाराष्ट्र दुग्धव्यवसाय क्रातीचे जनक म्हणून पुढे करायला पाहिजे.. मानधन देऊन.. मी मागिल तीन वर्षांपासून त्याच्या मुलाखती बघतो.पहिले व्यक्ती महत्व आहे हरयाना म्हशी बद्दल बोलणारे
🙏🙏खूप छान माहिती दिली असेच मार्गदर्शन करत चला नक्कीच भविष्यात महाराष्ट्र म्हैशी विकणारे राज्य बनेल ...
🎉🎉😢😢😢😢😢😢😢😢
खुप छान माहिती सांगितल्या बदल धन्यवाद दादा 🙏🙏
पाटील साहेब नमस्कार
मी आपले सगळे व्हिडिओ पाहतो आणि सर्व क्षेत्रातील लोकांचे पण पाहतो आपले कार्य छान आहे आपणास माझ्या कडून शुभेच्छा आज दुधाचा धंदा करताना दहा ते वीस गाई म्हशी पाळून महिना चाळीस पन्नास हजार रुपये मिळवण्यापेक्षा त्याला लागणारा गोट्याचा खर्च त्याला लागणारी जमीन पाणी मजूर त्या गाई म्हशी खरेदी करण्याचा खर्च आणि एवढे करून चाळीस पन्नास हजार रुपये मिळतात एका दृष्टीने हे चांगले पण आहे पण साधे 5 हजार रुपये गुंतवून पण आपण महिना चाळीस पन्नास हजार रुपये मिळू शकतोआणि मी हे माझ्या स्वतःचे अनुभव सांगतो आहे आपण कुठवर कष्ट करून मरणार आज महाराष्ट्रातील कुठल्याही क्षेत्रात जावा साधे छोटे मोठे धंदे असू द्या व्यापार असू द्या आपला मराठी तरुण किती दिसतो बघा आज बाहेरच्या राज्यातून येऊन छोटे मोठे व्यवसाय करुन इथे जमिनी घरे खरेदी करून सेटल झाले आहेत पाटील साहेब माझं सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी हे आर आर पाटील यांच्या पावन स्पर्शाने प्रसिद्ध असलेलं गाव आहे सर 2004 सालि आमच्याकडे मोठा दुष्काळ पडला होता माझी तीस गुंठे द्राक्ष बाग होती ती पण वाळून गेली त्याच वर्षी माझे साधे होते ते पण घर गॅसच्या स्फोटाने जळाले माझं वय पण असं जास्त नव्हतं वडील लहानपणीच वारले आई मीआणि मालकीण असे तिघेच होतो शासनाची नुकसानभरपाई मानसी 1000 या निकषाप्रमाणे तीन हजार मिळाले आणि नंतर दोन हजार रुपये मिळाले मला कोणी मदत केली नाही आणि मी कोणाकडे मागायला गेलो नाहीतेवढ्या पाच हजार रुपयांमध्ये मी मार्केटमधून फळे आणि भाजीपाला घेऊन विक्रीचा व्यवसाय चालू केला रोज पाचशे हजार रुपये मिळायला चालू झाले हळूहळू मी पोल्ट्री चा व्यवसाय चालू केला थोडे थोडे वाढवत आज माझा पंधरा हजार पक्षाचा पोल्ट्री फार्म आहे40 लाखाचा बंगला आहे टू व्हीलर फोर व्हीलर दोन्ही आहेत मी माझ्या मोठेपणासाठी सांगत नाही कोणाचेही पाठबळ नसेल भांडवल नसेल पण जिद्द असेल तर कोणताही तरुण शून्यातून विश्व निर्माण करू शकतो मी तुमची आपल्या मराठी.तरुणा प्रति असलेली तळमळ पाहतो आहे बाकी आपलं कार्य छान आहे आपल्या कार्यास माझा सलाम
जय जवान जय किसान
Nice
1 no saheb
Nice
Great sir
एक नं मार्गदर्शन साहेब
भाऊ अतिशय चांगली माहिती आपण शेतकरी बांधवांना दिलीत. धन्यवाद.
सर तुमचे बोलणे पटले ..खूप छान माहिती मिळाली. खूप आभारी आहे.
पाटील साहेब छान माहिती दिली सर
अभ्यास पूर्ण माहिती
लय भारी माहिती शाळेत बसल्यावनी वाटल ❤
एक नंबर माहिती दिली भाऊ धन्यवाद
खूप छान माहिती आहे
सर आम्हाला योग्य ती माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏
१ च नंबर माहिती देता सर नादच खुळा
खुपच छान माहिती पाटील सर.👌👌
खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद
खरच खूप छान अनुभव आहेत व त्यात तुमी सांगितल्या माहीती खूप सुंदर......
saheb khupch chan mahiti deta tumhi👌👌
फार मोलाची माहिती दिली पाटील सर
खूप छान माहिती दिलीत सर. मलापण ५ म्हशी घ्यायच्या आहेत. 🙏🏻
लंपी आजाराविषयी माहिती
सर खूप छान माहिती दिली.
🙏धन्यवाद🙏
सर खुप छान, ्वाटलं माहिती दिली
🙏सखोल माहिती, धन्यवाद भाऊ, 🙏
Lay bhari information ahe
खुप सुंदर माहिती दादा
Khup chagal mahiti dili dada
एक नंबर पाटील
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
सर आपण माहीती खुप छान दिली आता काटा किंवा पेल याबाबत माहिती सांगाल का कशी ओडखली पाहिजे
छान आहे सर
रेड्या,पाड्यांच्या डीवर्मिंग बाबत माहिती मिळेल असा एखादा व्हिडीओ बनवा सर.🙏
Sir Chan mahiti dili.
खूप छान माहिती दिली 👍👍
मनापासून आभार सर ❤😊
1नं दादा खुप चांगली माहिती दिली तुम्ही 🙏🙏
सर गोठ्यातील अचूक नोदणीवही कशी करावी.
यावर व्हिडिओ बनवा की सर
छान माहिती दिली सर धन्यवाद
Kaka tumche video khup bhari astat 👍👌👌
एकदम बरोबर माहिती
छान माहिती
Good job patil saheb. 👌👌👌💐💐💐
अभिनंदन दादा खुप छान माहिती दिली
खरच शेती वर्गाच अर्थशास्त्र समजून घेतल तरच विकास श्यक्य आहे ,सर तुमच्या सारखे प्रभावी मार्गदर्शक लाभले तर शेतकरी कधीच आत्महत्या करणार नाहीत.🙏🏻💐😇तुम्हाला खूप शुभेच्या!
Kiti temprature chalat murhala , solapur barshit jagtaat ka
जबरदस्त मार्गदर्शन
खरंच खूप छान माहिती देता सर हे हरियाणा वाले बोलपट करून लोकांना फसवतात
दादा असेच माहिती देत चला
खूप छान माहीती दिली
एक दम बरोबर आहे 40 रूपये पाहिजे
Ekdam super mahiti dili sir
जबरदस्त माहिती मिळाली 👍🙏
एक नंबर च काम साहेब.
धन्यवाद सर....आशी माहिती gai बदल माहिती द्या..... एक खास video 📹 बनवता का sir
Dada EK gothaya sathi ani Chara niyojan baddal video nkki taka khup khi help hoil 🙏🏼🙏🏼
Sar Ji 1No,
Khup Chan
👍 खूप छान दादा
खरंच शेतकऱ्याला घोडे लावयाच काम चालू आहे महाराष्ट्रात 🙏🙏
As ka vattay tumhala
@@adityapatil6026 laglyavr समजेल की भाऊ तुला 😂
@@Rajat_yadav_ry_5 nemka kon lavtay. Yt Patil lavat ahe ka
@@adityapatil6026 haryana wale r bhau kay tula pn kahich kalat nahi राव 😂
@@Rajat_yadav_ry_5 tu comment kay takli bg br. Kharach shetkarya la ghode lavaych kaam chalu ahe maharashtrat. Ashi comment keli ahes
जब्बरदस्त माहिती सांगितली
१० mhashin cha 1 varshachi sarasari kadhli trr divasa 1 mhashicha 5ltr miltal 5ltr 250rs hotat tyamadhe 20kg vairnicha 10rs ne 200rs +feed+bhiya+invesmta varcha vyaj kas parvdel
💪पॉवर फुल्ल माहिती 💪
खुप छान दादा 👌🙏
Excellent!
गाबण गाई आणी म्हैसींना 3 महिन्यापासून ते व्यायला होऊस्तर त्या गाई किंवा म्हैसीला सरकी चारावी की गोळी व त्यांना चारा विषयी एक 10 ते 15 मी .विडीओ बनवा ही विनंती.