दादा, मी साहिवाल गाय आणि बैल आणलाय. ४ वर्षांचा बैल, ६ वर्षांची गाय. मुक्त गोठा नाही. त्यांना पोटभर चारा द्यायचा तर साधारण एका वेळी किती चारा द्यावा? अंदाजे सांगितलं तर बरं होईल.
गायींना गाभण गेल्यानंतर किंवा म्हशींना गर्मी मध्ये असो नाहीतर कधीही सरकी पेंड घातली तर चालेल का....गाभण काळात मिनरल मिक्चर वापरावे का..विनंतिस्त्व माहिती द्या सर 🙏🏼🙏🏼
Sir सामान्य शेतकऱ्यासाठी एक व्हिडिओ तयार करा कारण प्रत्येकालाच मुक्त गोठा शक्य नाही 2 ते 3 जनावरांसाठी कस नियोजन करावं
😢
Barobr aahe bhava
अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सर अनेक तरुण शेती नसताना दुध व्यवसाय करत आहेत
दोन तीन जनवाराणी
१००% खरं बोललास भावा
सर तुम्ही फार हुशार आहेत माझं एक मत आहे आपण विकतचा खुरक कमी करुन आपला स्वताचा खुराक कसा तयार करायचा याचे मार्गदर्शन करावे 😊
सर्वात आतिषय महत्वाचा हा व्हिडिओ आहे ज्याला समजला तो नक्की यशस्वी होणार आभारी आहे सर
पाटील साहेब पशु खाध्या विषयावर चांगली माहिती दिली 👌
तुम्ही ज्या हौदामध्ये पशुखाद्य तयार ( mix ) करताना त्याचा detail video बनवा ...
Sir mi aaplya vidios pahu pahu 5,gaai kelya ........thnks गुरुजी
नमस्कार पाटील सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
शुभं करोति कल्याणम्..... सर खुप च्यान महिती दिलीत धन्यवाद
रेडी पंधरा महिन्याचे आहेत कोणते खाद्य द्यावीत
जबरदस्त माहीती दिलात आभारी आहे
धन्यवाद पाटील साहेब
Patil sir aamchykade hirvya chara kami asato uanhalymadhe hirvya vairanicha problem asto tar mag vairnich kas niyojan karav
खूप छान सर धन्यवाद
सर देशि गाईच्या गाभण काळातील व्यवस्थापनवर व्हिडीओ बनवा
Mehanat kashi karavi mahiti sanga gayin vishai
Dada dhudh vadhi sathi video thaka
सर विकतच्या चाऱ्याने जनावर परवडतात का ???
खूप छान धन्यवाद सर ❤❤
बारली द्यावी का ? कोणात्या वयात किती द्यावे
Very nice
धन्यवाद सर
Sir mi yavatmal dist madhe rahte sir kya 1.5 ekar sheti ahe pan sir kya yavatmal side la adhrk manje ale chi sheti ksru sate k
Gaban gai la harbhara chuni chalte ka
सर व्यायल्या झालेल्या गुरांना कितपत चारा घालावा
तुमच्या क्रॉस ब्रीड गायी वरती व्हिडिओ बनवा सर
गोळी पेंडी लं मका पर्याय असू शकतो का सर......गाय दूध लं कमी होतील का गोळी पुर्ण बंद केली तर
1 te don janavaranch niyojan kase karave
Sir ami tumche kade yach zal tr pata sanga sir
Mineral mixture kontya company ch aahe
Harbara chunni la paryay kay ahe?
om. shanti. namastey
गाभण काळात हाँडरोपोनीक व मुरघास चालते का
Patil saheb reda pahije hota jativant tumchya kadhe bhetel kaa farm var
केवढा मोठा
दोन तीन महसीचा वीडिओ बनवा नवीण सुरवात करायची आहे
सर रेडीला दुध किती पाजले पाहिजे
Sarki konti vaprta sir
सर आमच्या कडे 2 वर्षांची मैशीची पाडी आहे तिला vetrina चे best calf 3kg दिले होते तर आता काय द्यावे मोठी होण्यासाठी
सर कालवडी चे वजन कसे मोजायचे.
Sir tan over kiti ahe 1years
सुक्या चाऱ्यामध्ये नेमका कोणता चारा द्यावा
गोचीड काय पर्याय आहे
सर रेडी किती दात झाले की गाबन राहते सर
🙏🙏🙏
Sir tumch pata saga n sir
धन्यवाद
Saraki bolatha kya sir
तुमचं गोठया चा पत्ता काय आहे. मला पाहयच आहे
Sir खुराक खाऊ गलीचा थेचे वजन ओला चे चार का सुका चे चार सर
मिनरल mixture दुधाच्या जनावरांना कोणते आणि लहान रेड्याना कोणते आणि किती प्रमाण माहिती द्या ❤
🎉🎉
गाभण गायची खुराकची माहिती
Chaan Sir
दादा, मी साहिवाल गाय आणि बैल आणलाय. ४ वर्षांचा बैल, ६ वर्षांची गाय. मुक्त गोठा नाही. त्यांना पोटभर चारा द्यायचा तर साधारण एका वेळी किती चारा द्यावा? अंदाजे सांगितलं तर बरं होईल.
20 kg
Katha aahe apla gotha?
बार्ली चारली तर चालतका
सर बारली चारली तर चलाते का सर
पाटील साहेब 4 एकर जमीन आहे. कर्नाटक मध्ये उगार मध्ये आमचे 5 लाख रुपयांचे बजेट आहे. गोठा नाही नवीन सुरवात आहे . किती जनावरांपासून सुरू करावे.
दिड
@@anilchougule तुमच्याकडे दीड जनावरे आहेत का
गोकुळ गोकुळ 😅😅 प्रमोशन मिळालं वाटतय 😊😊
😂😂😂
गायींना गाभण गेल्यानंतर किंवा म्हशींना गर्मी मध्ये असो नाहीतर कधीही सरकी पेंड घातली तर चालेल का....गाभण काळात मिनरल मिक्चर वापरावे का..विनंतिस्त्व माहिती द्या सर 🙏🏼🙏🏼
सर आपल्या गोठ्यातील जाफर म्हशी विषयी माहिती सांगा
❤
, redya denar kayi
मला प्रशिक्षण घेण्यासाठी एक महिना यायचे आहे केव्हा येऊ
9860764401
या नंबरवर मॅसेज करा 9860764401
कालवडला कोणते खुराक
सर 1 गाईला मीठ,सोडा, मिनरल
मिक्चर किती प्रमाण द्यावे
तसेच हरभऱ्याची चुनी कुठे मिळती
Dukanat
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂@@TanajiKamble-ko1qd
Gahu gussa dekhna hai kya
दुधाळ जनावरांना सरकी चालेलका
Ho chalte
4 म्हैस आहेत गाभण राहत नाहीत उपाय काय केला पाहिजे
Sir tumacha no dya
Sir.तुम्ही गयाचे संख्या कमी केली आस वाटते
Redya havaahe
हे सगळे जर्सी गाय आहे लोकांना वेड्यात काढतात
मैस साठी मशीन आहे का मिलकिंग ची माहिती सांगा
9860764401 या नंबर ला मॕसेज करा
म्हैशीच्या मशीन ने दुध काढतांनाचा व्हिडीओ करा एखादा @@YTPatilDairyFarmArvindPatil
Kya hua Ghar Singh Kiska murder Arvind Dada
😡
Mehanat kashi karavi mahiti sanga gayin vishai