ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
सर एक वर्षांपूर्वी युवकांनी 50-50 म्हैसींचा गोठा बांधून व्यवसाय सुरु केला,ते आपण व्हिडिओ करून दाखवले होते आता त्या गोठ्यांचा व्हिडिओ तयार करून दाखवा,
Hoju
Nakki dakhva
हो तसा एखादा गोठा दाखवा तुम्ही उभा करून दिलेला...❤
उत्तराची वाट पाहत आहे 🙏🏻
दादा एवढा वेळ नाही त्यांना तुम्ही स्वतहा बाहेर परिस्थिती बघा न संघर्षाची तयारी ठेवा
एक नंबर महिती दिली साहेब
सर तुम्ही खूप छान माहिती दिली . पण वलीस ,पेंड, कडी, याचा खर्च सांगितला नाही , एका गाई साठी किती खुराक द्यायचा हे सांगितले नाही . सर खुराक नियोजन आणि कॉस्ट यावर एक व्हिडीओ बनवा pls....
खुप छान माहिती सर
एक नंबर मार्गदर्शन केले 👍सर
सर जातिवंत रेडा पालन याविषयी माहिती सांगाल का.?
Best ever seen video sir.hats off
Sir Dr saheb amcha ekd nahit sangnare
Milk charger che faide sanga
नमस्कार खूप छान
दूध संकलन केंद्रात दिले तर परवडते का
पावसाळ्यात कोणती वैरन केली पाहिजे
पाटील साहेब आपल्या जिल्ह्यात खेडेगावात शेतकऱ्यांमधे गाई मशीच्या वीषई खुप अज्ञान आहे आज मी येका शेतकऱ्याचे बोलने अयकुन डोक्याला हात लावला
Kay bolycha ata kay samjana kay karu ashu mansanche 😂
खूप छान माहिती दिली सर
आजच्या काळात म्हैस परवडते का गाई परवडते याचावर एक व्हिडिओ करावी ही विनंती साहेब
Sir pan Maharashtra madhe gai ani mais price jast ahe . Punjab haryana madhe Kami price ahe
दुग्ध व्यवसायातील तज्ञ व्यक्तीमत्व
छान. सर🎉
साहेब dhatrpati संभाजीनगर म्हणा
Sir..माझ्याकडे 4 म्हैस आहे....वैरण पण आहे पण पावसाळ्यात आम्ही रानात सोडतो...दिवसाला एकूण किती किलो चारा लागलं
कहिच नही😂
म्हशीला कोनत सीमन वापराव ज्याने करुन 1 वेताला 12+ liter याव
jay gurudev saheb🙏🙏
सर maza गाई एका थाईम ला 15 किलो साईलाज खातंय कशी काय
जय श्री राम तुम्ही खूप सुंदर माहिती देता 👍🙏
👌👌
जय महाराष्ट्र
पाटील साहेब नमस्कार मी बीड जिल्ह्यामधील आहे मला दहा एकर शेती मला दूध व्यवसाय सुरू करायचा गाय निवडायच्या म्हशी हे काय मला
mast❤️
💯👍👍👌👌
गाईला 100% कालवड झाली पाहिजे यासाठी कोणतं सिमेंस आहे सर
Sex Sorted Semen
सर् माझ्याकडे तीन गावरान गाई आहेत एक गाय दोन लिटर दूध देते गाय माजावर आली गिर गायचे इंजेक्शन दिले तर जमते का
सर जालना जिल्हा तून आहे मी गाय कोणत्या जातीच्या योग्य राहतील तापमान खूप आहे आमच्या जिल्यात जर्शी की hf
Jarshi
जय श्री राम 🙏🙏🙏
सर fat wadisati upaye
नमस्कार सर मी पंढरपूर मधुन मुंढे वाडी गावचा आहेमाझा २० म्हैसीचा गोठा आहेमाला जमिन १ गुंठा नाहीतरीही मला दुध व्यवसायातन पैसे राहतात
Mo.no.taka
❤❤आतापर्यंत ची सर्वात आनंद होणारी कमेंट दादा😊😊
👍👍👍
दादा dairy मशीन वर छेडछाड करून दुधातला fat कमी आणता येतो का माझ्या सोबत अस झाल आहे
विदर्भा मध्य पॉसिबल आहे का सर 🤔🤔🤔🤔
🙏🙏🙏
येका गाई ला येका दिवसाला किती चारा टाकायचा
KOKAN don't drink milk
दिवसात कीती चारा टाकाव
2 वेळा
वजनाच्या 3 टक्के
Nice
Rate kami hot ahet sir ty baddal pn video tayar kara sir baki sangta ty peksha vegla dhudh danda nahi ani kuni kru shakt nahi
Kuthla gav dada Ani gai cha ki mhass cha kuthla dudhcha rate Kami hot ahe
S
Sir
❤❤

नमस्कार सर
मी पंढरपूर मधुन मुंढे वाडी गावचा आहे
माझा २० म्हैसीचा गोठा आहे
माला जमिन १ गुंठा नाही
तरीही मला दुध व्यवसायातन पैसे राहतात