अशी कोणती गुहा आहे जिने दिला 13/12/42 साली गारगोटी स्वातंत्र्यलढ्यामधील स्वातंत्र्यसैनिकांना आसरा...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 24

  • @ashokkhopade1831
    @ashokkhopade1831 2 ปีที่แล้ว +1

    सदरचा विडिओ हा क्रांतीकारकांच्या शौर्याला उजाळा देण्याचा प्रयत्न असून.... आपण एक खूप चांगला प्रयत्न केला आहे... आपल्या वाटचालीस शुभेच्छा 👌👌👌

    • @onkarpotadartalks
      @onkarpotadartalks  2 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहोत 🙏

  • @Sac12337
    @Sac12337 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान, अप्रतिम व्हिडिओ 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳पुन्हा एकदा इतिहासाच्या आठवणींना उजाळा दिला. या क्रांतीच्या माध्यमातून गारगोटी आणि परिसरातील क्रांतिकारकांनी केलेला लढा याची साक्षीदार असणारी गुहा आजच्या पिढीने देखील निश्चितच पाहायला हवी. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जो लढा उभारला त्याची ही गुहा साक्षीदार आहे.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @onkarpotadartalks
      @onkarpotadartalks  2 ปีที่แล้ว

      आपले खूप खुप आभारी आहे 🙏

    • @AshokPatil-fk2on
      @AshokPatil-fk2on ปีที่แล้ว +1

      ❤brought back memories of history. Today's generation must also see the cave that witnessed the struggle of the revolutionaries in Gargoti and the area through this revolution. This cave is witness to the fight that our forefathers put up for us😊

    • @onkarpotadartalks
      @onkarpotadartalks  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद​@@AshokPatil-fk2on

  • @rakhikarekar4565
    @rakhikarekar4565 2 ปีที่แล้ว +1

    छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे.

    • @onkarpotadartalks
      @onkarpotadartalks  2 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहोत ताई

  • @ketanmagadum7642
    @ketanmagadum7642 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम माहिती

  • @jyotiwadekar5705
    @jyotiwadekar5705 ปีที่แล้ว +1

    Khup chan vidio ani ek sundar mahiti

  • @kamalmungurkar9492
    @kamalmungurkar9492 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम माहिती दिलात

  • @rameshwarake419
    @rameshwarake419 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम व्हीडिओ आणि सुंदर माहिती

    • @onkarpotadartalks
      @onkarpotadartalks  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सर आपले मार्गदर्शन अशेच राहू देत 🙏

  • @rohitmorbale6050
    @rohitmorbale6050 2 ปีที่แล้ว +1

    1 no dada ashac aplya bhagatil mahiti milat rahude

    • @onkarpotadartalks
      @onkarpotadartalks  2 ปีที่แล้ว +1

      नक्कीच....खूप खूप आभार 🙏

  • @neelscorner5248
    @neelscorner5248 2 ปีที่แล้ว +1

    Well done...Nice information

    • @onkarpotadartalks
      @onkarpotadartalks  2 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहोत

  • @AshokPatil-fk2on
    @AshokPatil-fk2on ปีที่แล้ว +1

    bhava 1 number information

  • @rakhikarekar4565
    @rakhikarekar4565 2 ปีที่แล้ว +1

    🇮🇳

    • @onkarpotadartalks
      @onkarpotadartalks  2 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे ताई