उन्हाळी सुट्टीसाठी कोल्हापुरातील बेस्ट ठिकाण | Waterfall Trek आणि बरच काही
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 พ.ค. 2023
- 🌿Cureskin app link
app.curesk.in/Mukta
Coupon code
MUKTA100
कोल्हापूरच्या पार टोकाला मठगाव नावाचं एक सुंदर गाव आहे. उन्हाळ्यातही आल्हाद देणारं. तिथल्या रॉयल कॅम्पिंग क्लब या नेचर रिसॉर्टमध्ये मी राहिलेले. आता कोकमाचा मोसम सुरू आहे तर तिथल्या कोकमाच्या बागेतून बुट्टीभर रातांबे गोळा केले. आणि पारंपरिक पद्धतीने कोकम सरबतासाठीचा रस करायला शिकले. दुपारी जंगलातून चालत वॉटरफॉल ट्रेक केला. धबधब्यात चिंब चिंब भिजले. तुम्ही असा उन्हाळी सुट्टीचा आनंद इथे घेऊ शकता.
☎️ Royal Camping Club Contact Details:
Website : www.royalcampingclub.com/
Mobile Number : 9860729292
instagram: royalcampingclu...
The music in this video is from Epidemic Sound
www.epidemicsound.com/referra...
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
MuktaNarveka...
Cure Skin चे Details:
Cureskin app link
app.curesk.in/Mukta
Coupon code
MUKTA100
मुक्ता तू नावासारखीच आहेस ...गोड, निरागस,मनमुराद आनंद मिळवत इतरांना ही देणारी...एका उत्तम डेस्टिनेशन ची ओळख करून दिली...नक्कीच आवडेल जायला... मनःपूर्वक धन्यवाद
खूप छान वाटल बघून.धबधब्याखाली आपणच उभ राहून सगळं अनुभवतोय असच वाटत होत🤗🤗 ताई तू शेवटी म्हणालीस की "आता मी जगातली सर्वात सुखी व्यक्ती आहे" हे १००% खर आहे.👍👍
IT मधील लाईफ पेक्षा किती तरी छान जीवन जगत आहेत तुम्ही...जसं पाहिजे तसे.. ❤❤❤
खरंच खुप सुंदर छान ❤
Khupach Chan 👌
छान वाटले.
Mast lay bhari
खूपच छान सुंदर
Khupach sundar
khup sunder spot ahe.
एकदम मस्त, भारी, खुप मजा आली
.....Awesome.....
खुप छान माहिती दिली😊😊
छान ❤
Wonderful✨😍
झकास❤🎉
Vare good treap ,
कमाल...खूप सुंदर ❤👌👍🏻
Khup mast Mukta .. as always very refreshing video.
अप्रतिम निसर्ग सौंदर्य 😊😊😊😊😊
अदभुत व्हिडिओ
खरंच मुक्ताताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात यावरून तुझं निसर्गावर असलेले प्रेम कळून येतं❤😊 तुझ्या अशा अनेक व्हिडिओस मुळे लहान मुलांना माहिती मिळते
छान आहे
khup sundar aahe resort ! tumhi mahiti
suddha mast sangta
एकदम भारी ....keep it up👍👌
Ek dam bhari video hota khup chan nisarg saundary❤👌👌👌👌
Great 👍
छानच मस्त ठिकाण आणि त्याची सुंदर माहीती मिळाली ….धन्नवाद
खूपच छान 😊
खूप सुंदर location आहे
अप्रतिम..👌🏻
Nice vlog di
Main Refreshing❤❤
Its my village absulutly true information
😊 nice 👍
Wow chan panaya cha khalkhalnara awaz❤
खूप छान महिती दिली आहे या व्हिडीओ मुक्ता ने
Mast 👍❤️
Lots of blessings 🌿⭐ muktatai 💕💫💚🌿🌼 Nisargsakhi....maja aali 😀
मुक्ता वा! ❤️❤️❤️
Beautiful & cool place 💯💯🥰🥰🤩😍Nice Information 💯👌👌🙌🙌 Thank you 🙏🙏
Nice explanation skills
Gharbasalya Nisargacha Anubhav Mukta Tuzyamule Milatoy.Thanks.🌹👌👍
अति सुंदर ताई
विलोभनीय निसर्ग वर्णन
Wow no words for it
खूप छान लोकेशन, एकदम मस्त
Sunder vlog! Khup chan mahiti sangitalis tu.. Agadi detailed.. Thanks..😊
Very nice day...
खूप छान एपिसोड 👌👌
Saadhi, sopi ani shuddha bhasha. Khuppach chaan watata aikayala. Amazing location and lovely video giving all the intricate details..... amazing. Keep up the good work. God bless you and your team. Best wishes.
खूप छान
love your show
Nice video
amazing
Awesome 😍😍
मुक्ता, हे लोकेशन मला वाटत आहे १५ की १६ व आहे कोल्हापूर जवळच जे कोल्हापूर मधे असून मला माहीत नव्हत जे तुझ्या मुळे समजतंय... ग्रेट माहिती... कोल्हापूर भाग तुझ्या एवढं नीटपणे दाखवणारं दुसर कोणीच नाहीये यूट्यूब वर...
Veryyy nice
अप्रतिम सौंदर्य पाहायला भेटलं... आणि त्याहून भारी व्हिडीओ पाहून मन मोकळ झाल्यासारखं वाटलं ❤
Rohit is a awesome 👍person... Every journey and trip is incomplete without him... Shakyech nahi.. 😊
Mast
Thank you for showing such a beautiful place. Just returned from this place and have no words to thank you enough. The place is amazing and the staff is great. Lost in the peace the place has to offer. Keep it up!!
lovely place ji kar raha hai abhi ud ke wahan pahunch jaaun ❤
मुक्ता तू नेहमीच खूप चांगली आणि नवीन माहिती देतेस, त्याबद्दल धन्यवाद ❤
Khup chhan Tai ..... Tuzya mule evdhe chhan place pahayla miltat ..... 😊
Kharach khari shreemanti hich ,maja aali, and waterfall chya khalyi umbhi rahiya nantar je Pani docyaver padlyanantar medu madhil sagde vhichar vhisrayala laavta to anubhav manje nisarga chya aagdi Javad jaanar aahe, kupach mast vatle,
Aprateem..
शिवडावातील वाघ वरवंडा ही खूप छान धबधबा आहे, पावसाळ्यात सुरेख वातावरण असतं.
Very nice location mukta 👍
Hometown 😍
उन्हाळ्यात अशा जागी फिरण्यात किती मस्त मजा येत असेल ना😊😊..... व्हिडिओ खुप सुंदर होता.. नेहमीपरमाणेच 👌👌👌
आम्ही आख्या फॅमिली ने एप्रील २०१९ मध्ये हा ट्रेक, रात्री जंगल सफारी केली आहे, खुपच छान अनुभव, मौनी महाराज मठ, पाटगाव धरण पाहु शकता 19:16
Thank you Mukta, you showcase such wonderful places
Mukta u r doing a great job..
मुक्ता, मी जसा वेळ मिळेल तसे एपिसोड बघते, छान साधी सोपी भाषा मनमिळावू, म्हणून मला तुझे विडिओ आवडतात
Love from Kolhapur ❤
Hi jaga apratimch aahe.... Khoopach sundar asa nisarg aahe ..... Aani tujha bhau rohit pan khup cute aahe 😊
मुक्ता मस्तच वडिलांच्या नोकरीनिमित्त कोकणात राहिलो घर मालकीण बाई असेच कोकम सरबत करत आठवण जागी झाली लोकेशन मात्र अगदी छान आहे आणि चहा चे ठिकाण अगदी अप्रतिम धन्यवाद असेच चालू राहू दे
👌👌
Mast BHATKANTI aste tuzhi ⚜️
माझं सासर कोल्हापूर आहे पण कोल्हापूरात कोकम बघून कमाल वाटली.
धन्यवाद मुक्ता
काजू पण पिकतात.. चंदगड 👍🏻👍🏻
कोल्हापूर खरोखर निसर्गरम्य आहे.. मठगाव फारच निसर्ग रम्य आहे.. तेथील तू सफर घडवून आणली आ..हा..हा.. फारच मजा आली, खरा निसर्ग .. धबधबा.. उंबर माळी , कॉटेज, कोकम सरबत आजी बाईंनी बनविलेला.. खरोखर शांत निसर्ग रम्य ठिकाण.. याला भेट द्यायलाच हवी.. धन्यवाद.. मुक्ताई.! छान चित्रीकरण !
Nisarg tar sundar aahech but makta tu jya padhtine sangte Ajun chan vatate Apratim❤❤❤❤
Great मुक्ता ताई छान वाटला व्हिडिओ👌👌👌👌👌👌
धन्यवाद 😊🙏
मस्त ठिकाण. रखरखत्या उन्हाळ्यात गारवा देणारे. मुक्ता तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात. मी नेहमी पाहतो. खूप छान माहिती देतेस.व्हिडिओ पाहिल्या नंतर प्रत्यक्ष तिथे जाऊन आल्यासारखे वाटते.
धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर ठिकाण आणि व्हीडिओ
धन्यवाद 😊🙏
Khup mast video😊
Thank you so much ❤️
Amazing khup Chan vlog 💜🖤🖤
Thank you 😊
Khupch sundar 👌👌👌
Thank you 😊
Wonderful 💯👌👌👍 nice place
Thank you 😊
खूप सुंदर निसर्ग सौंदर्य विडिओ आहे खूप छान👍
धन्यवाद
👌💐💐💐💐👍आम्ही कोल्हापूरकर
Very nice location. Feels refreshing. ❤❤❤
Thank you 😊
EXPLANATION OF VISITING PLACE IS VERY NICE.
Thank you 😊
खूप मस्त, रखरखीत उन्हाळ्यातील गरमीत धबधब्याच्या दर्शन घेऊन छान प्रसन्न झाले. 😊😊
धन्यवाद 😊🙏
खूप छान आहे विडीओ ❤
धन्यवाद 😊🙏
Mast mast video
Thank you 😊
Too good 👍
Thank you 😊
😊
What an Amazing Location..!
Seems the Best Cool place even in the month of May.. !
Much appreciated the selection of place and Exploration too.. !!
Nice to see a very very Basic method of preparing Kokam Sharbat...!!!
👍👍🙏
Thank you 😊
Very nice place.
Thank you 😊