उगीचच कायपण का? पाकिस्तानची निर्मिती 1947 ला झाली ती सुद्धा इंग्रजांनी केलेल्या फाळणीमुळे... त्यांनी जी बॉर्डर रेषा आखली आहे त्यानुसार गुजरात भारतीय हद्दीत आहे... यात मराठ्यांचा कुठे आणि कसा सबंध येतो सांगाल का?
@@DrVijayKolpesMarathiChannelनमस्कार सर, आपले इतिहासावरील कथन ऐकत असतो. मिलिटरी कमांडरच्या दृष्टीने अभ्यास करून शिवाजी महाराजांच्या लढायांवरील प्रेझेंटेशन्स ई-बुक माध्यमातून प्रकाशित केलेली आहेत. आपण आपला अभिप्राय अपेक्षित आहे. अनेक संस्थानिकांच्या वंशाला दुसर्या वंशातील दत्तक पुत्र समाज हित करणारे, शूर , पराक्रमी आहेत असे दिसून येते. बडोदा किंवा वडोदरा या संस्थांनाचे पद अत्यंत उंच आहे. शाळा, कॉलेज, बँक, म्युझियम, संगीत, धरणे, थक्क करणारी बांधकामे, यातून बडोदा हे भारतातील राष्ट्रीय संस्थान होते.
खूप दिवसांनी तुमचा व्हिडीओ... छान वाटले वाट बघत होतो... आता बाजीराव पूर्ण करावे ही नम्र विनंती... तसेच मराठी ईतिहास बाजीराव नंतर चा काळ , नानासाहेब पेशवे,माधवराव , नारायण राव तसेच, नाना फडणवीस, महदजी शिंदे यांच्या विषयी तुमच्या कडून अभ्यासपूर्ण महिती हवी आहे... खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद...
आपण बडोद्याचे गायकवाड घराण्यातील अनेक सरदार यांचं कर्तव्य, मर्दुमकी, हुशारी , इमानदारी यांचं यथार्थ वर्णन करून मराठ्यांचा भव्य विजयी इतिहासाचं गुणगान केलं आहे. काहीं गैरसमज, चुकीचा लिहिलेला इतिहासाचं पण आपण खंडन केलं. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏
मग आज त्याच मुस्लीम तुष्टीकरण करणारे शरद पवार आणि काँग्रेस सोबत उध्दव ठाकरे सत्ते साठी बसले तेव्हा आता हा देश सोडा महारष्ट्र तरी इस्लामिक राज्य झालेलं चालेल का??????
प्रांत वादाने पछाडलेल्या वर्तमान गुजराती सत्ताधाऱ्यांना कुणीतरी हा इतिहास ऐकवला पाहिजे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवून नेताना महाराष्ट्रातील युवा हिंदू नाही का? महाराष्ट्रातील युवकांच्या हक्काची रोजीरोटी काय म्हणून पळविण्यात आली? महाराष्ट्र हिंदूस्थानाचा भाग नाही का?
डॉ विजय सर प्रथम तर आपल्याला मानाचा मुजरा.....केवळ आपल्यामुळेच स्वराज्याचे तारणहार सरसेनापती संताजीची सपूर्ण माहिती वर्णन त्यांचा भीमपराक्रम आपल्या विशेष भाषेत ढंगात ऐकून अगदी जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले ...खूपच सुंदर वर्णन केलेत अगदी प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा केलात ....फारच थोर काम केलेत ...मी तर अनेक वेळा सगळे एपिसोड मनापासून अनेकवेळा ऐकतो अक्षरशः पारायण करतो म्हणा हवे तर ... असेच ऐतिहासिक वीरांबद्दल नवनवीन माहिती देत राहा अशी विनंती ..परत एकदा खूप खूप शुभेच्छा
आपल्या सडेतोड प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! मी मान्य करतो की मला फारसं व्यवस्थित बोलता येत नाही. पण तरीही ईतिहासावरच्या प्रेमापोटी मी माझ्या तोडक्या-मोडक्या आवाजात जवळपास ३५० व्हिडीओ बनवून लोकांमध्ये माझ्या पद्धतीनं इतिहासाच्या प्रचाराचे काम केलेले आहे. ज्याअर्थी तुम्ही माझ्यावर अशी टिप्पणी केली आहे त्याअर्थी तुम्ही फार उत्तम बोलता असे वाटते, मग मला सांगण्याची हि कृपा करावी कि तुम्ही आजवर लोकांना फुकट सल्ले अशा कॉमेंट्स द्वारे देण्याव्यतिरिक्त ईतर काही दिवे लावले आहेत का?
मराठे नसते तर गुजरात पाकिस्तान मध्ये असता.
बरोबर आहे सर !
भाऊ, एकदम कडक रिप्लाय !
जय अंबे
जुनागड प्रकरण
उगीचच कायपण का? पाकिस्तानची निर्मिती 1947 ला झाली ती सुद्धा इंग्रजांनी केलेल्या फाळणीमुळे... त्यांनी जी बॉर्डर रेषा आखली आहे त्यानुसार गुजरात भारतीय हद्दीत आहे... यात मराठ्यांचा कुठे आणि कसा सबंध येतो सांगाल का?
@@DrVijayKolpesMarathiChannelनमस्कार सर,
आपले इतिहासावरील कथन ऐकत असतो. मिलिटरी कमांडरच्या दृष्टीने अभ्यास करून शिवाजी महाराजांच्या लढायांवरील प्रेझेंटेशन्स ई-बुक माध्यमातून प्रकाशित केलेली आहेत. आपण आपला अभिप्राय अपेक्षित आहे.
अनेक संस्थानिकांच्या वंशाला दुसर्या वंशातील दत्तक पुत्र समाज हित करणारे, शूर , पराक्रमी आहेत असे दिसून येते.
बडोदा किंवा वडोदरा या संस्थांनाचे पद अत्यंत उंच आहे. शाळा, कॉलेज, बँक, म्युझियम, संगीत, धरणे, थक्क करणारी बांधकामे, यातून बडोदा हे भारतातील राष्ट्रीय संस्थान होते.
दाभाडे, गायकवाड घराणे व मराठ्याचे गुजरात वरील अधिपत्य ही अत्यंत दुर्मिळ, माहिती व्यवस्थित मांडली . धन्यवाद
खूप दिवसांनी तुमचा व्हिडीओ... छान वाटले वाट बघत होतो... आता बाजीराव पूर्ण करावे ही नम्र विनंती... तसेच मराठी ईतिहास बाजीराव नंतर चा काळ , नानासाहेब पेशवे,माधवराव , नारायण राव तसेच, नाना फडणवीस, महदजी शिंदे यांच्या विषयी तुमच्या कडून अभ्यासपूर्ण महिती हवी आहे... खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद...
आपण बडोद्याचे गायकवाड घराण्यातील अनेक सरदार यांचं कर्तव्य, मर्दुमकी, हुशारी , इमानदारी यांचं यथार्थ वर्णन करून मराठ्यांचा भव्य विजयी इतिहासाचं गुणगान केलं आहे. काहीं गैरसमज, चुकीचा लिहिलेला इतिहासाचं पण आपण खंडन केलं. धन्यवाद.
🙏🙏🙏🙏
🙏🚩श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🙏
खूप सुंदर सर 🎉
आपण नियमित व्हिडिओ टाकावे अशी विनंती करतो सर...❤
👍
Sir Ha video khup virel zala pahije.
Modi shaha paryant
जय भवानी, जय शिवराय सर 🚩🚩🚩
इतिहास सोडा, आजची परिस्थिती काय आहे. सध्या महाराष्ट्राची मालमत्ता/ अर्थकारण हे गुजराती/मारवाडी सेठ लोकांच्या खिशात आहे. याचा विचार करा.
फक्त मराठी नव्हे तर हिंदु इतिहास बाजूला टाकला.
धन्यवाद जय शिवराय हरहर महादेव 🎉🎉🎉🎉🎉🎉
🎉 अप्रतिम 🎉
लिब्रांडु इतिहासकार ❌
लिब्रांडु 🐶✔️
सुंदर माहिती
Marathe Nasate tar Sampurn Hindustan ha islamic Mulk zala Asta
मग आज त्याच मुस्लीम तुष्टीकरण करणारे शरद पवार आणि काँग्रेस सोबत उध्दव ठाकरे सत्ते साठी बसले तेव्हा आता हा देश सोडा महारष्ट्र तरी इस्लामिक राज्य झालेलं चालेल का??????
गायकवाड सरकार 🚩
Sir मुरुड जंजिरा किल्ला आणि छ संभाजी महाराज या topic vr व्हिडिओ बनवा please,
Good
खुप सुंदर माहिती
Thanks Rahul
जय शिवराय sir 🚩🙏🚩
जय शिवराय !
Marathyana kami lekhu naka anyatha?
Gujarat maratha not take part with maratha empire, shinde holkar take part in maratha empire tital
mast
Sir ,Tumhi bajirao chi series ardhavat ka sodli ?
Time milat navhata....tari mi prayatn karin
Tumhi raghojiraje bhosale ( नागपूरकर) यांवर video kadhi banavnaar
Jarur banven, abhyas chalu ahe tyavar
गायकवाड हे पवन मावळ मधले होते. चांदखेड त्याचं गाव,आणि दाभाडे हे तळेगांव चे आहेत. सगळे मावळ तालुक्यात येतात.नाणे मावळचा काही इतिहास आहे का?,
Chhatrapati Shivaji Maharaj ani Maratha Samrajya nasate ter Hindu jagatun nashta zala asata.
Only Chatrapati shivaji maharaj mind it
प्रांत वादाने पछाडलेल्या वर्तमान गुजराती सत्ताधाऱ्यांना कुणीतरी हा इतिहास ऐकवला पाहिजे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवून नेताना महाराष्ट्रातील युवा हिंदू नाही का? महाराष्ट्रातील युवकांच्या हक्काची रोजीरोटी काय म्हणून पळविण्यात आली? महाराष्ट्र हिंदूस्थानाचा भाग नाही का?
Peshwa time madhe mughal short , but nizam english haidar ali like enemy
Hi
Namskar Daji🙏
डॉ विजय सर प्रथम तर आपल्याला मानाचा मुजरा.....केवळ आपल्यामुळेच स्वराज्याचे तारणहार सरसेनापती संताजीची सपूर्ण माहिती वर्णन त्यांचा भीमपराक्रम आपल्या विशेष भाषेत ढंगात ऐकून अगदी जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले ...खूपच सुंदर वर्णन केलेत अगदी प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा केलात ....फारच थोर काम केलेत ...मी तर अनेक वेळा सगळे एपिसोड मनापासून अनेकवेळा ऐकतो अक्षरशः पारायण करतो म्हणा हवे तर ...
असेच ऐतिहासिक वीरांबद्दल नवनवीन माहिती देत राहा अशी विनंती ..परत एकदा खूप खूप शुभेच्छा
मोदी शाह आडनाव ह्यांचा गुजरात चा इतिहास काय आहे
Ahmad Shah अब्दाली
Neharu ha.khotharada luchyaa lapangha.khotha itaiyaskar.haramakhor .manusha hota .
Total gujrat destroy, history madhe true madhe mistake big upsc mpsc like , limbru aandu
Changle bolta yet nahi tumhala....daru piun bolta ka?
आपल्या सडेतोड प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! मी मान्य करतो की मला फारसं व्यवस्थित बोलता येत नाही. पण तरीही ईतिहासावरच्या प्रेमापोटी मी माझ्या तोडक्या-मोडक्या आवाजात जवळपास ३५० व्हिडीओ बनवून लोकांमध्ये माझ्या पद्धतीनं इतिहासाच्या प्रचाराचे काम केलेले आहे. ज्याअर्थी तुम्ही माझ्यावर अशी टिप्पणी केली आहे त्याअर्थी तुम्ही फार उत्तम बोलता असे वाटते, मग मला सांगण्याची हि कृपा करावी कि तुम्ही आजवर लोकांना फुकट सल्ले अशा कॉमेंट्स द्वारे देण्याव्यतिरिक्त ईतर काही दिवे लावले आहेत का?
चांगले type करता येत नाही तुम्हाला... Mobile विकून टाका...@MrBluffmaster9
@@DrVijayKolpesMarathiChannel librandu ha shabd konatya dictionary tun alela ahe?....murkh manasa....sang aata....andhbhakt ahes na tu....gulam....
हे गायकलवाड कौळाणेचे. आमचे नातेवाईक आहेत.