ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
राधानगरीत केली संध्याकाळी ट्रेल | 'दाजीपूर जंगल सफारी' | Dajipur Safari
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2022
- Download KukuFM
Download link:- kukufm.page.li...
Coupon code:- MUKTA50
(Coupon code valid for first 250 users)
राधानगरीत मी राहिलेले रानमळा रिसॉर्टमध्ये. आणि तिथूनच जंगल सफारी केली. एकावेळी गाडीमधून 'सातजण' सफारी करू शकतात. चार्जेस आणि contact details 👇
🌿सफारीचे चार्जेस:
रानमळा (राधानगरी) पासून - 2500₹( प्रतिव्यक्ती नाही )
दाजीपूर पासून - 1800₹ ( प्रतिव्यक्ती नाही )
gate pass - 50₹ प्रतिव्यक्ती
🌼रानमळा रिसॉर्टचे डिटेल्स🌼
📞 Contact :-
94211 74337
📍 Location:- maps.app.goo.g...
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
www.facebook.c...
Download KukuFM
Download link:- kukufm.page.link/as4N1P1c9VJjiWHJ6
Coupon code:- MUKTA50
(Coupon code valid for first 250 users)
रोहित ला मानाव लागेल drone shots उत्तम घेतले आहेत. 👍 मजा आली बघायला हा vlog मुक्ता 👍.
Khrch khup bhari shots ghetalet.. Aerial shots..
राधानगरी दाजीपूरचं सौंदर्य अप्रतिम👌🏻
त्याच तुलनेचं सादरीकरण...
खुप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला राधानगरी दाजीपूर ची सफारी एक नंबर 👌👍
नेहमीप्रमाणे छान व्हिडीओ!मागच्या एपिसोडमधे उन्हात न्हालेली मनीमाऊ आणि वाळकं जाळीदार पान खुप आवडलं होतं.या व्हिडीओमधे शेकोटीपाशी बसलेल्या मुग्धाच्या चेहऱ्यावर शेकोटीचा प्रकाश खुप छान छायांकित केला आहे.मुग्धाचं नॅरेशन,रोहित मुग्धाचा संवाद,आजुबाजुच्या रानाचा विहंगम व्ह्यू खुप सुंदर!आता वाढत्या शहरीकरणामुळे असे निवांत माळराने पहावयास मिळत नाहीत.
हा आहे तुमचा आमचा सर्वांचा सुजलाम सुफलाम महाराष्ट्र हा असाच ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे प्लास्टिक बॉटल प्लास्टिक पिशव्या कृपया करून वापरू नयेत आणि वापरल्या तरी येताना परत घेऊन यावेत
अतिशय सुंदर विडीओ...भान हरपून टाकणारा निसर्ग... आणि तेवढंच अप्रतिम सादरीकरण....👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद😊🙏🙏
मुक्ता , दाजीपूरची जंगल सफारी खरोखर नयन रम्य अशी होती. प्रत्यक्ष तुझ्यासोबत ती सफारी पाहिल्यासारखं वाटलं. छान ड्रोन शूटस होते. फार छान वाटलं . धन्यवाद आणि तुला फार फार शुभेच्छा !
नेहमी प्रमाणे हे देखील खूप बेस्ट ठिकाण
व्हिडिओ बघून आणि त्या ठिकाणांची माहिती ऐकून खूप भारी वाटत...
एकदम निसर्गाचं फार अप्रतिम दृश्य आणि त्यावर वक्तृत्वाने आणि वर्णनाने अप्रतिम व्हिडिओ
Mukta one more 💎 to your Vlogs !!
Amazing drone shots !!
खूप सुंदर वर्णन करतेस मुक्ता तू...असं वाटत होतं की मी तुझ्यासोबत जंगलसफारी केली...फारच छान❤️
Sooo proud of you mukta tai....je ky karteas te khup chaan karte ahais...keep it up 😍😍😍❤
आमचं कोल्हापूर आहेच भारी, पण तुम्ही इत्तर जी काही वेगवेगळी ठिकाणं धाखवता ती अप्रतिम आहेत. खूप छान
छान वाटत राधानगरी पहिल की Stunningly beautiful forest….I went there multiple times mostly on bike no luck for animals not even birds. Only able to saw Sambar deer. (रानमेव्या वर खुप ताव मारला तेव्हा) मठ पण आहे वरती जनता वाटेत लागतो पण जो valley view disto to अप्रतिम आहे शिवाय माझ गांव खलिच आहे कुर्ली डैम च्या पुढे. (लोरे). खुप शुभेच्या
धन्यवाद.. 😊🙏
Yes!! Sighting कमी होतं. पण अनुभव जंगलाचा आणि valley चा कमाल आहे
खुप छान आहे ताई दाजीपूर अभयारण्य. मजा आली पाहताना, तुम्ही drone मधून घेतलेलं शुट अप्रतिम असते, पाहत राहावेसे वाटते. मनापासून धन्यवाद 🙏
मुक्ता मस्तच राधानगरीचे अभयारण्य फिरायला खरोखरच मजा येते फार विविधता बघायला मिळते शिंगे खाणारा प्राणी माहीत नसला तरी निसर्ग आपण निर्माण केलेल्या गोष्टींची विल्हेवाट किती सार्थ पद्धतीने लावतो आणि मनुष्य प्राणी ज्याची विल्हे वाट लागत नाही अशा वस्तू निर्माण करून त्या सगळीकडे पसरतो अवघड आहे ती रानटी अबोली मी माझ्या बागेत लावली आहे कलर मस्त वाटतो धन्यवाद असेच चालू राहू दे
Taras
Tai राधानगरी cha javal amcha gav ahe kalmavadi, दूधगंगा धरण ahe thetha me khup lahan asta na tetha rahele. तिथल्या निसर्गात गेला वर स्वर्गात आला सारखा feel ato.Aaj ha video bgun junya athavni jagya zalya😍.Tu Boles te tochanare gavat tyala कुसळ बोलतात.
Mukta... voice of nature 👍
Thank you 😊
Next level ....video hota peacefully nature + background music + sweet voice madhe Explanation.....he combination..mule mi pn sobat firtoy ass vatat😊
अप्रतिम विडिओ आणि सुंदर निसर्ग सौंदर्य आपल्या या विडिओ मुळे पाहता आले... Great 👍
Ya video mdhun khup chan ashi dajipur chi jangal safari zali khup chan view 😊😊😊
Jabardast, jabardast.
Vaat ch baghat hoto episode chi.👍👍
Thank you 😊😊
That's the reality and true nature....lots of love mam from Saudi Arabia 💝
किती सूंदर मोर मस्त ओरडत आहेत.
खूप छान मुक्ताताई
दाजीपूर ऑल टाइम माय फेवरेट
सावराई सड्याला जाताना गगनगिरी महाराजांचा मठ सुद्धा खूप छान आहे शिवाय सावराई सळ्याच्या वॉच टावर पासून काही अंतरावर वटवाघुळाची गुहा सुद्धा पाहता येईल
मुक्ता नार्वेकर म्हणजे निसर्ग वाचन
धन्यवाद😊🙏
तुझे video छान असतात.बघुन फार बरे वाटते. Amazing, keep it up
Khup chan. Tumche video pahun khup stress free vatat ☺️keep it up👍🏻👍🏻👍🏻
Thank you 😊
मुक्ता दुर्बीण जवळ ठेवत चाल, अशा vedios साठी. 👍
Tuze video bhannat aahet aayushyat sandhi milali tr haa nisarg pahayla nakki jau👍
धन्यवाद😊🙏
Editing खुप छान
अप्रतिम सौंदर्य 👍🏻🔥🔥🔥🏵️🏵️🏵️🏵️🌿🌿🌿☘️☘️☘️🌲🌲🌲
आणि मुग्धा तू मधुनच वाचलेल्या पुस्तकांचे रिव्ह्यू सांगतेस ते आवडतं.मी पण कुकू ऍप डाऊनलोड करत आहे.
👏👏👏 from राधानगरी 👋
Hii
Kharch khupch chan 👌👌👌
Thank you 😊
Apratim. Nisarg. Soundarya..
निसर्ग समृद्ध...Radhanagari
Dhanyavad. Mukta !
WELL-DONE ! ❤️
DEEPAK. NANDAKUMAR GAVALI .
KOLHAPUR .
Hi! Mukta, Rohit tumchya video chi vat paht hotech. खूप मदत वाटले पाहून अभयारण्य, निसर्ग पाहून डोळे तृप्त होतात. फारसे प्राणी नाही दिसले? बॅक वॉटर cha काठ विलोभनय. कोल्हापूर la parat यायचंच आहे भेट द्यायला. खुप छान माहिती मिळाली. Thank you sa much. Bless you as😍
Apratim , khup sundar sutrsanchalan and photography
खूप छान आहे 👍👍
फार छान.
धन्यवाद😊🙏
Excellent Drone shots.
Thank you 😊
पुस्तक ऐकण्यापेक्षा वाचण्यात एक वेगळीच मजा आहे.
अहो पहील्यांदाच बोलले 😅, You guy’s are doing great job 👏 👏
Best luck both of you ✌🏻
Thank you 😊
GREAT JOB...
Thank you 😊
Very nicely shot and informative video
टोचर गवताला कुसळ बोलतात 😃
अच्छा😃😃 thank you!! लक्षात ठेवेन👍
Drone camera's work is amazing...congrats
फारच छान
Khup lucky ahes tula gave disle
खुप छान अप्रतिम सादरीकरण
खुपच सुंदर माहितीपूर्ण
𝐀𝐚𝐦𝐜𝐡 𝐠𝐚𝐨𝐧... दाजीपुर
राधा नगरी धरण मस्त आहे
खूप छान माहिती
Excellent. खूप छान
Excellent muktaji
Nice video muktaaaa....... 👍
तुम्हाला वेळ असेल तर वैभववाडी तालुक्यातील शिराळे या शेवटच्या गावाला एक अर्ध्या दिवसासाठी नक्की भेट द्या.डिसेंबरमध्ये गावपळण होते,ते शिराळे वासी गावकरी खाली सडुरे या गावी निवास करतात.
खुप सुंदर सादरीकरण केले आहे 😍
धन्यवाद😊🙏
Dhaasu vlog as usual
Thank you 😊
मस्त एकदम व्हिडिओ
छान माहीती
आपली राधानगरी💪💪
Didi tuza avaj kiti madhur ahe ❤️
खुप छान😊😊
मुक्ताई beautiful vedio clip as always., first I thought you would show a tiger or leapord in the jungle., didn't get to listen the story of श्री शाहू महाराज who had hunded a mad bison., your शेती बुटकी होती was little funny. Knew a new sentence. 🤣😃😄thank you very much for sharing this trip of dajipur sanctury., best wishes and many blessings to you from a retired employee of mumbai port trust Shri sachin chandrakant potdar andheri West mumbai🙏
Uff back 🔥
खूप छान व्हिडिओ .मन प्रसन्न झाले
भन्नाट !
छान !
जबरदस्त...
Thank you 😊
Khop sunder-- natural greenery 👌
Khupchhhh sundar😍😍😍😍😍
Nice mukta, chan
Mukta, तू कन्याकुमारी वरती Vlog बनव खुप सुन्दर Vlog होईल...😀😀
Good job 👍 mukta
Khup chan video 👌
खूप छान 👌👌👌👌
धन्यवाद😊🙏
मस्त
Apratim video ,👌👌
Plz give details of the place to visit, so that I can visit this place
excellent👍
Ghonsari my village
Mukta tujha sadarikaran khup cha aslyamule majhi aai Vlog chi wat baghat aste.
धन्यवाद 😊🙏 काकूंना नमस्कार कळवा🙏
@@MuktaNarvekar Ho nakki
आमचा गाव 🥰
अप्रतिम विडिओ
खुप छान...होता video😊👌👌👌👌👌
धन्यवाद😊🙏
Great
Nice one
HERO X PLUS regular use sathi chan ahe ka ....?
Can anyone tell me whether online booking available for this Safari or on the spot booking also available. And local transportation is available from Kolhapur railway station.
Please give guidance
Nice safar 👍
छान 👍
hey mam, I am wildlife photographer and wanted to know if Radhanagri is a good place for spotting leopards?
छान
धन्यवाद😊🙏
Fabulous vlog
Tai tuzya sobt asnarya dadach nav kay aahe?
मला एक विचारावे वाटले, राना मधे गेलं की तांबी चावतात लहान लहान असतात खूप. त्या गवतावर आढळतात, डोळ्यांनी सहजा दिसत नाही. तांबी चावल्या वर दुसऱ्या दिवशी खूप वेदना आणि खाज सुटते.
त्या वर उपाय काय आहे हे कृपया सांगा.
अप्रतिम ताई ❤️