खरच दुर्ग वेडा अवलिया आहेस रे बाबा तुझ्या मूळे रायगड बघायला मिळाला.आम्ही रायगड ला गेलो पण पूर्ण पाहता नाही आलं, खूप खूप धन्यवाद तू ला.आई भवानी तूला सदैव सोबत राहोत.जय भवानी जय शिवराय
सातारकर तुम्ही फार भाग्यवान राणेदांबरोबर तुम्हाला श्रीमान रायगड त्यांच्या नजरेतुन अनुभवता आला.माझं राणेदांबरोबर मोबाईलवर संभाषण होत असतं पण अजून त्यांना भेटण्याचा योगच येईना 😢 असो नेहमीप्रमाने फार छान माहिती दिलीत आपण राणेदा प्रत्येक वेळी नवनविन ठिकाण पाहायला मिळतात.मला वाटते हि सर्व ठिकाणे बघायला एक आठवडा तर पाहिजे.लवकर next video येऊदे राणेदा.जय शिवराय.
नमस्कार मी प्रसाद कारेकर या भागामध्ये आपण एक जोत दाखवले आहे त्यामध्ये स्वयंपाक घराच्या मागील बाजूस धुण्या भांडी ची जागा आणि स्वच्छ कुप म्हणून आपण जे दाखवलं आहात ते जुन्या काळी भात कांढण्यासाठी मुसळी येणे चेचून स्वच्छ केले जाते त्यासाठी तो खड्डा वापरण्यात येतो
तुम्ही खरंच खूप छान काम करत आहात, तुमच्या सतत करत असलेल्या मेहनती मुळे तुम्ही आम्हाला महाराजांची संपूर्ण माहिती मिळते. धन्यवाद तुमचे, हया साठी तुमचा खर्च पण खूप होत असेल. शारीरिक मदत करू शकत नाही.परंतु थोडीपार आर्थिक मदत करू इच्छितो.
दुर्गदुरगेश्वर रायगड हा आपल्या नजरेतून पाहायला आवडला, एवढी अप्रतिम माहिती शोधूनही सापडली नसती, एवढा अभ्यास कधीच मिळाला नसता, शिवरायान बद्दल आपण करत असलेल्या कार्याबद्दल आपणास मानाचा मुजरा, जय शिवराय 😊
सर्व शिवभक्तांना मनापासून 🙏🙏 नमस्कार तुमच्या मुळे आम्हाला गड किल्ल्यांची माहिती मिळते.खरा इतिहास काय यांची माहिती मिळते.लय मोठं काम करता.खुप खूप धन्यवाद 🙏🙏 जय जिजाऊ जय शिवाजी महाराज जय संभाजी महाराज जय राजाराम महाराज जय शाहू महाराज जय महाराणा प्रताप जय गुरु गोविंदसिंग सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा
देव करो आणी तुम्हाला महाराज आसतानाच्या राजगडा वरच्या सर्व वास्तू हुबे हुब स्वप्नात याव्यात ,आणी तुम्ही ते या पिढीतील सर्वाना माहीती सांगाव्यात ही शिवरायांच्या कडे प्रार्थना ,
राणे दादा..🙏🏻 तुम्ही ज्या समाधी चा उल्लेख नेताजी पालकर यांची असेल म्हणून केला आहे. ती समाधी त्यांची नसावी कारण.... गाव.(तामसा) ता.हदगाव जि.नांदेड येथे समाधी आहे व त्यांच्या नावावर शिलालेख पण तिथं बघायला मिळतो..🙏🏻
सर खूप छान माहिती देतात तुम्ही पण आपले राजे हे सर्वसामान्यांचे होते जे तुम्ही व्हीआयपी हा जो उल्लेख करता तो करु नका कारण तुमचे व्हिडिओ येणारी पिढी बगल आजकालचे व्हीआयपी कसे वावरतात ते तर्क लावू शकतात त्यामुळे कृपा करून व्हीआयपी हे शब्द वापरू नका
खरच दुर्ग वेडा अवलिया आहेस रे बाबा तुझ्या मूळे रायगड बघायला मिळाला.आम्ही रायगड ला गेलो पण पूर्ण पाहता नाही आलं, खूप खूप धन्यवाद तू ला.आई भवानी तूला सदैव सोबत राहोत.जय भवानी जय शिवराय
खुप छान माहितीपूर्ण.
😊
व्हिडिओ बघायला सुरुवात केली की ती संपायला नको असंच वाटतं khup chan video ❤ व्हिडीओ बनवण्यासाठी पण खूप मेहनत आहे. टीम चे खूप आभार
तुमच्या सारख्यांचा एखाद्या बाबतीतला समर्पण भाव हा आमच्या सारख्या रद्दड लोकांना आनंद मिळवून देतो.
सातारकर तुम्ही फार भाग्यवान राणेदांबरोबर तुम्हाला श्रीमान रायगड त्यांच्या नजरेतुन अनुभवता आला.माझं राणेदांबरोबर मोबाईलवर संभाषण होत असतं पण अजून त्यांना भेटण्याचा योगच येईना 😢 असो नेहमीप्रमाने फार छान माहिती दिलीत आपण राणेदा प्रत्येक वेळी नवनविन ठिकाण पाहायला मिळतात.मला वाटते हि सर्व ठिकाणे बघायला एक आठवडा तर पाहिजे.लवकर next video येऊदे राणेदा.जय शिवराय.
खरच दुर्गवेडा आहेस तु तुझ्यामुळेच आम्हाला महाराजांचा सहवास लभतोय जय शिवराय जय शंभुराजे दादासाहेब
खरच दुर्गवेडा आहेस तु तुझ्यामुळेच आम्हाला महाराजांचा सहवास लभतोय जय शिवराय
खरंच दुर्गा विशई प्रेम आणि खरा शिवाभक्त्त आहेंस तुझ्या मुळे रायगड बघायला मिळाला खुप..खुप आभारी 👍🙏
दादा तुमच्या कामाला दंडवत प्रणाम❤
दिवसभर वाट बघत होतो finally video आला...
नमस्कार मी प्रसाद कारेकर या भागामध्ये आपण एक जोत दाखवले आहे त्यामध्ये स्वयंपाक घराच्या मागील बाजूस धुण्या भांडी ची जागा आणि स्वच्छ कुप म्हणून आपण जे दाखवलं आहात ते जुन्या काळी भात कांढण्यासाठी मुसळी येणे चेचून स्वच्छ केले जाते त्यासाठी तो खड्डा वापरण्यात येतो
सुंदर 👌🙏🚩
तुम्ही खरंच खूप छान काम करत आहात, तुमच्या सतत करत असलेल्या मेहनती मुळे तुम्ही आम्हाला महाराजांची संपूर्ण माहिती मिळते. धन्यवाद तुमचे, हया साठी तुमचा खर्च पण खूप होत असेल. शारीरिक मदत करू शकत नाही.परंतु थोडीपार आर्थिक मदत करू इच्छितो.
अप्रतिम 👍👌🙏🙏🌹🌺❤️
दुर्गदुरगेश्वर रायगड हा आपल्या नजरेतून पाहायला आवडला, एवढी अप्रतिम माहिती शोधूनही सापडली नसती, एवढा अभ्यास कधीच मिळाला नसता, शिवरायान बद्दल आपण करत असलेल्या कार्याबद्दल आपणास मानाचा मुजरा, जय शिवराय 😊
अप्रतिम माहिती.धन्यवाद.
सर्व शिवभक्तांना मनापासून 🙏🙏 नमस्कार तुमच्या मुळे आम्हाला गड किल्ल्यांची माहिती मिळते.खरा इतिहास काय यांची माहिती मिळते.लय मोठं काम करता.खुप खूप धन्यवाद 🙏🙏 जय जिजाऊ जय शिवाजी महाराज जय संभाजी महाराज जय राजाराम महाराज जय शाहू महाराज जय महाराणा प्रताप जय गुरु गोविंदसिंग सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा
जय शिवराय जय शंभुराजे,,,,,,, सांगितलेली माहिती छान वाटली
तुमच्यामुळे रायगड पहायला मिळाला , धन्यवाद
जय शिवराय 🙏🏻🙏🏻
खूप छान
तुमच्या मुळे दादा रायगड खुप जवळून अनुभवता आला
Khup bhari dada
Lai bhari
जय शिवराय दादा खूप छान
Dhanyawad dada. Khup khup khup chaan maahiti milate aahe. Raigad 5/6 vela paahilela aahe. Pan tevha conservation kaam chaalu navhate. Khup dhanyawad.
Great work. Keep it up
🚩
हर
हर
महादेव 🚩
एकदम छान माहिती दिली रायगडा बद्दल.
धन्यवाद दादा❤
जष शिवराय
Salute to you sir🙏🙏👍
दादा भारी अनुभव होता तुमच्यासोबत चा ❤❤❤❤ 6:23
I too visited Raigad many times but not seen this
Thanks 🙏👍
खुपच छान
Ek no dada ❤
पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहिला.
खूप छान.
प्रत्यक्षात रायगड फिरतोय असा भास झाला.
धन्यवाद सर.. 🙏👍👌
दादा त्यांचे अगोदर पासून चे भाग बघ... समरणीय..
अप्रतिम माहीत दिली खरच आज पर्यंत आशी माहिती नाही भेटली आणि हो व्हिडिओ कधी संपला हे पण समजल नाही खुप छान जय शिवराय..🚩
धन्यवाद दादा
Khup chan❤
खूप छान दादा..
यदाकदाचित ❤
उत्तम विश्लेषण
दादा लय भारी. मला प्रतक्ष् आल्यासारखं वाटत.
Khup Chan Aahe Killa bro tuje sagle video khup Chan v must mahiti sudha pn take care bro ❤ jay shivray ❤❤❤❤❤😊
देव करो आणी तुम्हाला महाराज आसतानाच्या राजगडा वरच्या सर्व वास्तू हुबे हुब स्वप्नात याव्यात ,आणी तुम्ही ते या पिढीतील सर्वाना माहीती सांगाव्यात ही शिवरायांच्या कडे प्रार्थना ,
खूप छान भाऊ 🎉❤
Jay bhavani
Fan zalo baba me tr❤
👌👌👌👌
Jay shivaray ❤❤❤❤❤😊
Jai shivray
Jay Shivray 🚩🙏
जय शिवराय 🧡🙏🚩
Jay shivray 🚩 sir khup chan
जय शिवराय ❤
Best wishes for your journey
छान....
Masst
Very very good information.
जय शिवराय
दादा खूप छान माहिती दिलीत असं वाटतं की हीडवो संपुच नये जबरदस्त अभ्यास जय शिवराय जय शंभुराजे 😊
Jay bhavani jay shivray 🚩
🚩🚩👌🙏
👌
एकदा इकडे पण या ना दादा हरीहर किल्ल्यावर
❤❤❤
Naice
जय शिवराय 🚩🚩धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जिथे बराच काळ राहिले तो किल्ले पन्हाळगड आपल्या नजरेने बघाय आवडेल . परत एकदा जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे🚩🚩
Chan
🙏🙏🙏🙏
❤
jay chhatrapati shivaji maharaj
Khup chan . Mala tri as vatat evdh deep madhe explore kartay tr dron chi pn garj ahe chup khan vatel🚩
राणे दादा..🙏🏻 तुम्ही ज्या समाधी चा उल्लेख नेताजी पालकर यांची असेल म्हणून केला आहे. ती समाधी त्यांची नसावी कारण....
गाव.(तामसा) ता.हदगाव जि.नांदेड येथे समाधी आहे व त्यांच्या नावावर शिलालेख पण तिथं बघायला मिळतो..🙏🏻
Prathamesh khup mehanat ghetoys tu tuzhya video marphat shreemaan Raygad pahatoy.ase vatate tuzhe raygada vishai che sambhashan sapuch nye kaan laun aikatach rhave aani dole bharun pahatach rhave.itaka vistirn aahe raygad maharajan cya tya suvarn kaali kasa aseel kalpana ch karvat nahi.man khup kalvalte.
Maharajek Yug purush hote .te yug rahile nahi.yaa peksha shotankika ti kay asu shakte.
Jai bhavani jay shivaji.
दादा, चांदोरकर सरांचे श्रीमद रायगिरो हे पुस्तक ऑनलाईन नाही मिळत. ते कसे मिळेल, ते कृपया सांगा.
❤❤❤ 9:02
हे पुस्तक कुठे मिळेल .कॄपया सांगा 🙏
तूझ्यासोबत रायगड पहायला आवडेल. नियोजन असेल तर सांग मी येईन
हे पुस्तकं कुठे भेटेल ?
दादा या दरवाजाला वाघ दरवाजा हे नाव आहे असा पुरावा किंवा नोंद कुठे आहे...जुना पुरावा आहे का कोणता ?
Book konte ahe?
Shreemad raygiro book pdf milel ka
पुस्तकाचे नाव काय आहे ?
दादा व्हिडिओ क्वालिटी जरा upgrade करायला पाहिजे बाकी 1 नंबर
Mla vattat ki kushavrt talav ha 10 va 13 va krnyachi jaga asavi..
What is the name of book you have shown for rain gauge
पोटल्याचा डोंगर ला दादा भेट देता येईल का?
Tumhi je book sangitla tya book cha naav kai ahe. Ani te amazon var bhetel ka
Shreemad raygiro, gopal chandolkar lekhak , unavailable on Amazon
एकदा पुरंदर किल्ल्यावर या दादा
दादा पोटल्याच्या डोगरावर पण एकदा जा तिथुन रायगड कसा दिसतो ते बघुया
दादा आपण जे सर्व पाहिलं ते मोहीम घेऊन स्वच्छ पण करू शकतो ना ?? अस काही करता येत असेल तर आपण जाऊन तिथं ली साफसफाई केली तर??🙏🙏🚩🚩🚩
13.20 Dada ukhal asu shakte...
दादा थोडं लवकर लवकर व्हिडिओ टाकत जा
विटेचे बांधकाम दिसत आहे हे महाराजांच्या काळातील कि पेशवे यांच्या काळातील आहे हे सांगणे
What is parjanyamapak?
Today's rain gauge means पर्जन्यमापक
@@UnexploredSwarajya thankyou
दादा ते जळके तांदूळ दाखव ना
सर खूप छान माहिती देतात तुम्ही पण आपले राजे हे सर्वसामान्यांचे होते जे तुम्ही व्हीआयपी हा जो उल्लेख करता तो करु नका कारण तुमचे व्हिडिओ येणारी पिढी बगल आजकालचे व्हीआयपी कसे वावरतात ते तर्क लावू शकतात त्यामुळे कृपा करून व्हीआयपी हे शब्द वापरू नका
Tuhmi khare durgavede ahat ,asa raigad kadhich pahila navata
तुझ्या कार्याचे कौतुक करावे तेवढ कमी आहे.