Talmani Pratap Patil Interview, Pakhwaj Player । तालमणी प्रतापराज पाटील यांची मुलाखत Pratapraj Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ค. 2021
  • तालमणी प्रतापराज पाटील; पखवाज क्षेत्रात महाराष्ट्रासह देशविदेशात नावलौकिक मिळवणारा आगरी समाजाचा "हिरा"
    Pratap Buwa Patil Khargar Pakhwaj
    Pratap Buwa Pakhwaj
    Pratap Patil Pakhwaj
    Pratap Patil Interview
    Pratap Buwa Patil Pakhwaj
    Pratap Raj Patil Navi Mumbai
    Pratap Patil Navi Mumbai
    Talmani Pratap Patil
    Talmani Pratap Buwa Patil
    Pakhwaj Player Pratap Patil
    Pakhwaj Player Pratap Buwa Patil
    Pandit Bhawani Shankar
    Pandit Pratap Patil
    Pandit Ram Mestri
    Pandit Ram Dada Mestri
    Pakhwaj Solo
    Pratap Patil Pakhwaj Solo
    Pratap Buwa Patil Pakhwaj Solo
    Bhajan Music
    Kokanatil Bhajan Mandal
    Kokanatil Dabal Bari Bhajan
    Tabla Pakhwaj Jugalbandi
    Pakhwaj Festival
    Classical Music
    Indian Classical Music
    Pratap Patil Khargar Interview
    #PrabhatParvNews
    #Pakhwaj
    #PakwajPlayer

ความคิดเห็น • 71

  • @chintamanipatil5223
    @chintamanipatil5223 ปีที่แล้ว

    खूप छान मुलाखत

  • @mrhemant1000
    @mrhemant1000 3 ปีที่แล้ว +7

    अतिशय सुंदर अशी ही मुलाखत आणि पखवाज वादनाचं कार्यक्रम. खूप छान,🙏🙏🙏

  • @namdevpatil6119
    @namdevpatil6119 8 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव

  • @pakhawajkunal9990
    @pakhawajkunal9990 3 ปีที่แล้ว +7

    Sagar dada dhanyavad mulakhatisathi 😍😍😍❤️jay gurudev

  • @user-hn8jg4ew7o
    @user-hn8jg4ew7o 3 ปีที่แล้ว +7

    आगरी समाजाचा हिरा ♥️🙏 तालमनी गुरुवर्य श्री प्रताप राज पाटील जय गुरुदेव ♥️🙏

  • @bharatkeni3141
    @bharatkeni3141 3 ปีที่แล้ว +4

    बूवांचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पखवाज वर धा टाकला की जानकर ताबडतोब समजून जायचा हा बाज गरूर्वय प्रतापराव वाजवतात
    एकदा मी शींर्डीला 1986मधे गेलो होतो
    तीथे मेस्त्रींच्या बरोबर प्रताप बुवा पण आले होते
    सगले मोठे गायक होते मोठे वादक
    यामधे तलशीराम बुवा दीक्षित यांनी एक
    आभंग गायला त्यात प्रदीप दीक्षित आणि
    प्रताप बूवा वाजवत होते आभंग संपल
    बुवांनी विचारले शंकर मेस्त्रींना शंकर
    कोन मुलगा आहे मेस्त्रीं म्हनाले दादा
    आपल्या कडे शीकतो
    बूवा म्हनाले एक दिवस हा मुलगा खुप मोठा
    नाव करील तो जानकाराचाभवीक्षहोताधंनेवाद

    • @shrimahadevbuwa
      @shrimahadevbuwa 3 ปีที่แล้ว +1

      प्रभातपर्व ह्या न्युज च्यानेलवर पंडीत प्रताप पाटील ह्यांची मुलाखत अतिशय सुंदर परखड झाली आणि बुवांनी दिल खुलास उत्तरे दिली आणि समाज्याने आणि शिष्यगणांनी अतिशय भरभरून दाद दिली आणि मला देखील अभिमान आहेच परंतु पंडीत प्रतापबुवा हे आता कोण्या एका समाज्याचे कोण्या धर्माचे कोण्या जातीचे
      राहिले नाहीत कलाकार मोठा झालाकी तो विश्वाचा होतो आणि प्रताप बुवा विश्वाआहेत त्याचे आम्हाला समाधान आहे त्यांची अशीच सदैव प्रगती होवो हि इश्वर चरणी प्रार्थना महादेवबुवा शहाबाजकर

  • @user-kb1yk4lj7s
    @user-kb1yk4lj7s 3 ปีที่แล้ว +11

    अतिशय सुंदर उपक्रम!प्रभात पर्वचे अभिनंदन!आगरी कोळी ओबीसी समाज अध्यात्म शाहिरी,भजन कीर्तन कोळीगीत कायदा राजकारण गायकी वादन नृत्य शिल्प सागरी व्यापार यात अष्ठ पैलू आहे,आपण या सर्व महान कलाकारांना जगासमोर आणावे.प्रताप पाटील यांच्या संगीत अकादमी साठी आपण सिडको कडे भूखंडाचे मागणी पत्र द्यावे मी पाठपुरावा करतो!खूप सुंदर कला.प्रताप पाटील आणि शिष्य परिवास लाख लाख शुभेच्छा!जय एकविरा!

  • @bhaskarpatil5839
    @bhaskarpatil5839 3 ปีที่แล้ว +2

    प्रभात पर्व ने तालमणी गुरुवर्य प्रतापराज पाटील खारघर चे भूषण पखवाज वादक यांचे खूप सुंदर मुलाखत घेतली आज पर्यंत पखवाज शिकण्यासाठी किती परिश्रम घेतले गुरु-शिष्य परंपरा कशी जोपासावी, शिष्याने मन लावून रियाज केला पाहिजे. मी अजून शिकत आहे हे नम्रतेने सांगतात. प्रभात पर्व चे सागर राजे यांना धन्यवाद!! आम्हाला तालमणी व कुणाल पाटील यांची जुगलबंदी पाहायला मिळाली 💐💐🙏🙏 भास्कर पाटील बेलापूर

  • @ravindramhatre6638
    @ravindramhatre6638 3 ปีที่แล้ว +2

    उत्कृष्ट अशी मुलाखत आणि अमितने अतिशय सुंदर असा अभंग गायलेला आहे. स्मरणीय असा मुलाखतीचा कार्यक्रम.

  • @shailendrapatil8601
    @shailendrapatil8601 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप सुरेख मुलाखत....
    साधारण 2005 ते 2010 या काळात आपल्या परिसरात अनेक जुगलबंदीचे कार्यक्रम होत असत त्या मध्ये रघुनाथजी खंडाळकर , बाळासाहेब वाईकर,शंकरंजी वैरागकर, कल्याणजी गायकवाड यासारखी गायक मंडळी असायची पण या सगळ्या माफिलींमध्ये तबल्यावर पांडुरंग पवार आणि पखवाज वर प्रतापजी पाटील यांची जुगलबंदी बघण्याची उत्सुकता सगळ्याना असायची

  • @music-loverrameshmagar5292
    @music-loverrameshmagar5292 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर उपक्रम सागर(सर)दादा...प्रतापजी समाजभूषण आहेत...धन्यवाद 🙏

  • @SameerChavhanofficial
    @SameerChavhanofficial 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर मुलाखत.असेच सांगीतिक मुलाखत घेत जा🙏❤️❤️❤️

  • @chhagannimane9544
    @chhagannimane9544 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान मुलाखत जय गुरुदेव

  • @vishwanathpadaval7007
    @vishwanathpadaval7007 3 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर 👌 मुलाखत.

  • @surajgondhali6054
    @surajgondhali6054 3 ปีที่แล้ว +2

    खूप अफलातून मुलाखत सागरजी👌👌👌
    अमूल्य माहिती, गुरुजी☺️
    ।।। जय गुरुदेव ।।।

  • @pakhawajrushiz
    @pakhawajrushiz 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏जय गुरुदेव 🙏🙏

  • @PAKHWAJAadeshdurge
    @PAKHWAJAadeshdurge 3 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव 🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinlongale4348
    @sachinlongale4348 3 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान उपक्रम

  • @manishpatil6901
    @manishpatil6901 3 ปีที่แล้ว +1

    #छान उपक्रम
    असेच आपल्या समाजातील कलकारांच्या मुलाखती घेत जा #भाऊ👌

  • @amolvani6648
    @amolvani6648 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundar Mulakhat Sagar.. Pratap buva great

  • @pakhwajkalpeshshingole806
    @pakhwajkalpeshshingole806 3 ปีที่แล้ว +2

    Jay gurudev 🙏

    • @SagarRaje
      @SagarRaje 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार मी सागर राजे, कार्यकारी संपादक प्रभात पर्व न्यूज. तुम्ही अपलोड केलेली गड्यांनो राजा की रे झाला ही गवळण पाहीली, खुप सुंदर आहे. वैभव मंडलिक यांनी गायली आहे आणि प्रताप बुवांनी वाजवली आहे, ( तबला वादक कोण आहे ?) मी तुम्हाला क्रेडिट देवून ती गवळण व्यवस्थीत एडीट करून माझ्या अकांऊटवर अपलोड केली तर चालेल का ?

    • @dilipkarale7790
      @dilipkarale7790 ปีที่แล้ว

      Khup chan jay agri

  • @sakshipatil479
    @sakshipatil479 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान👌

  • @pradipthorat2945
    @pradipthorat2945 3 ปีที่แล้ว +2

    🙏 जय गुरुदेव🙏

  • @ashesxoxo4582
    @ashesxoxo4582 ปีที่แล้ว

    फारच सुंदर मुलाखत. मला देखिल सहवास लाभला ते म्हणजे साटम बुवा, वरळीकर, नरसू भाये, राम दादा, शंकर मेस्त्री त्यातून आवड निर्माण झाली आणि सध्या मी आवडीने पखवाज शिकत आहे.

  • @raghunathpatil6865
    @raghunathpatil6865 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर अमित बुवा मस्त

  • @pakhvajmayurbhokare4988
    @pakhvajmayurbhokare4988 3 ปีที่แล้ว +1

    Jay gurudev 🙏🙏🙏

  • @haridasmahale8198
    @haridasmahale8198 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mulakhat

  • @alpeshdhumal6712
    @alpeshdhumal6712 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान 👌👌

  • @Artparty1413
    @Artparty1413 3 ปีที่แล้ว +1

    जाम आवडली व्हिडिओ सर ♥️

  • @akashlihe3218
    @akashlihe3218 3 ปีที่แล้ว +1

    Jay Gurudev 🙏❤️😊

  • @jayandra.bhoirbhoir8122
    @jayandra.bhoirbhoir8122 3 ปีที่แล้ว +1

    jay gurudev

  • @AvinashGameryt505
    @AvinashGameryt505 3 ปีที่แล้ว +1

    Jay gurudev ❤️🙏🏻

  • @TusharShirsathMusician
    @TusharShirsathMusician 3 ปีที่แล้ว

    Jay Gurudev

  • @sahilrane4938
    @sahilrane4938 3 ปีที่แล้ว +1

    Jay Gurudev 🙏

  • @Vish209
    @Vish209 ปีที่แล้ว

    खुपच छान ❤

  • @yashwantayir4879
    @yashwantayir4879 3 ปีที่แล้ว

    अप्रतिमच सर मुलाखत

  • @sameerhadapofficial
    @sameerhadapofficial 3 ปีที่แล้ว

    🙏Jay gurudev 🙏😍

  • @user-hn8jg4ew7o
    @user-hn8jg4ew7o 3 ปีที่แล้ว

    Khupch Sundar mulakhat♥️♥️😍😍 jay gurudev

  • @subhashmhatre5804
    @subhashmhatre5804 3 ปีที่แล้ว

    Jai guruji

  • @vishalkadushivmalharsageet8527
    @vishalkadushivmalharsageet8527 3 ปีที่แล้ว

    खुप छान गुरुजी

  • @pakhawajsachinmali6641
    @pakhawajsachinmali6641 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव🙏

  • @andyvishwa7652
    @andyvishwa7652 3 ปีที่แล้ว

    Khup chan guruji.

  • @ashokp4502
    @ashokp4502 3 ปีที่แล้ว

    खुपच छान उपक्रम सागर राजेजी

  • @dhirajk5469
    @dhirajk5469 3 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @Swapnil_banty_Nivangune
    @Swapnil_banty_Nivangune 10 หลายเดือนก่อน

    11:15

  • @sandipbhoir1354
    @sandipbhoir1354 3 ปีที่แล้ว +1

    Nice 👍

  • @bhalchandrapatil7333
    @bhalchandrapatil7333 3 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव🙏🙏

  • @dpatil2214
    @dpatil2214 3 ปีที่แล้ว

    Jay gurudev

  • @vishwanathpatil4793
    @vishwanathpatil4793 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव जय पखवाज

  • @ganeshbhatose1456
    @ganeshbhatose1456 3 ปีที่แล้ว

    Jay gurudev 🙏🎶

  • @siddeshmasane4496
    @siddeshmasane4496 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव 🙏🙏🙏जय पखवाज

  • @kailaspatil235
    @kailaspatil235 3 ปีที่แล้ว +3

    प्रताप बुवा नुसता हीरा नाहीत, "कोहिनूर हीरा" आहेत 🙏

  • @bhushanpatil4689
    @bhushanpatil4689 3 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍

  • @Tulasimilakhe09
    @Tulasimilakhe09 3 ปีที่แล้ว

    Very nice 👌👌

  • @rajeshreedhavle2457
    @rajeshreedhavle2457 3 ปีที่แล้ว

    नाना आम्हाला तुमचा खुप अभिमान आहे......

  • @rohitbhoir5944
    @rohitbhoir5944 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @Lalal9ww8282
    @Lalal9ww8282 3 ปีที่แล้ว

  • @Tusharsuryawanshi551
    @Tusharsuryawanshi551 11 หลายเดือนก่อน

    Gurujin ch class kuthe aahe Ani class la fee kiti aahe sanga koni tari

  • @bhaveshghodinde9949
    @bhaveshghodinde9949 3 ปีที่แล้ว

    di ba patil vimantal

  • @gajananpatil7698
    @gajananpatil7698 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान मुलाखत

  • @miteshsawant2714
    @miteshsawant2714 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏जय गुरुदेव 🙏🙏

  • @pakhawajkumarkeni8519
    @pakhawajkumarkeni8519 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव

  • @rohanpatil7599
    @rohanpatil7599 3 ปีที่แล้ว

    Jay gurudev 🙏

  • @pakhawajvishalpatil849
    @pakhawajvishalpatil849 3 ปีที่แล้ว +1

    🙏जय गुरुदेव 🙏

  • @pakhawajkumarkeni8519
    @pakhawajkumarkeni8519 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव

  • @mayurkumbharkar2226
    @mayurkumbharkar2226 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव