Raj Thackeray Full Speech : कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसणार! राज ठाकरेंची 'राजगर्जना'

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #PuneRain #MumbaiRain #MaharashtraRain #Weather #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis
    Raj Thackeray FULL SPEECH 25 July 2024
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

ความคิดเห็น • 2.4K

  • @SayNoToCorruption420
    @SayNoToCorruption420 2 หลายเดือนก่อน +170

    ह्या माणसा सारखा डबल ढोलकी माणूस मी अजून पर्यंत पहिला नाही ज्या ज्या वेळी खर्च वाढतो त्या त्या वेळी हा माणूस रोड ला येतो सेटलमेंट झाली का परत घरत जाऊन बसतो

    • @jaywant7777
      @jaywant7777 2 หลายเดือนก่อน

      भाऊ, आपन एकदाही निवडुन देत नाही तरि त्यान्नी राजकारण सोडलेले नाही अजुन. त्यांचा विषय सोडा, कोणताही पक्ष आपण निवडून देतो त्यानी आपल्या सर्वांची काय अशी वेगली अवस्था करूण ठेवली आहे ?

  • @PG-dg2zk
    @PG-dg2zk 2 หลายเดือนก่อน +120

    यांच्या वर आता कोण विश्वास ठेवणार कधी तळ्यात तर कधी मळ्यात.

    • @jaywant7777
      @jaywant7777 2 หลายเดือนก่อน +2

      भाऊ, आपन एकदाही निवडुन देत नाही तरि त्यान्नी राजकारण सोडलेले नाही अजुन. त्यांचा विषय सोडा, कोणताही पक्ष आपण निवडून देतो त्यानी आपल्या सर्वांची काय अशी वेगली अवस्था करूण ठेवली आहे ?

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 หลายเดือนก่อน +1655

    मंडपात गेला की बुंदी संपली आणि बाहेर आला की चप्पल गेली अशी अवस्था झाली साहेब तुमची 😆

    • @omkarke8273
      @omkarke8273 2 หลายเดือนก่อน +1

      साहेबाची चप्पल पण तूच नीली वाटतं भिकारी😂😂😂😂😂😂

    • @santoshk3511
      @santoshk3511 2 หลายเดือนก่อน +98

      पहिल्यांदा वाचतो आहे हे वाक्य..very nice comment 😂😂😂

    • @dhirajpatil4022
      @dhirajpatil4022 2 หลายเดือนก่อน +23

      😂😂😂😂

    • @NandKumar-vj3wq
      @NandKumar-vj3wq 2 หลายเดือนก่อน +13

      😂,😂

    • @ManojBhunbhune
      @ManojBhunbhune 2 หลายเดือนก่อน +10

      😂😂

  • @panditraogavali6993
    @panditraogavali6993 2 หลายเดือนก่อน +31

    आमेरीका सांगु नकोस ते लोक देशावर प्रेम करतात तु सुपारीवर प्रेम करतोस.आमचे बरेच नातेवाईक आहेत आमरेकत आहे. भारतीय संक्रुती सर्वात चांगली आहे. लोक खुळे आहेत म्हणून एकत बसलेत.याच भाकणुक काय सांगतो.

  • @sandeepahir9136
    @sandeepahir9136 2 หลายเดือนก่อน +85

    याला फॉरेन मध्ये असंख्य मराठी माणसं भेटली. मुंबईत पूर आलेले असताना याला मराठी माणसं दिसत नाही आहेत.

    • @sankkham
      @sankkham 2 หลายเดือนก่อน +2

      Mumbai madhe pur yet nahi. Ativrushti hote.

    • @jaywant7777
      @jaywant7777 2 หลายเดือนก่อน +2

      भाऊ, आपन एकदाही निवडुन देत नाही तरि त्यान्नी राजकारण सोडलेले नाही अजुन. त्यांचा विषय सोडा, कोणताही पक्ष आपण निवडून देतो त्यानी आपल्या सर्वांची काय अशी वेगली अवस्था करूण ठेवली आहे ?

    • @rajsaroj9674
      @rajsaroj9674 2 หลายเดือนก่อน

      Egdam khara

  • @mohanchaudhary8510
    @mohanchaudhary8510 2 หลายเดือนก่อน +207

    साहेब भरपूर विश्वास होता पण जेव्हा तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला होता तेव्हाच आपल्या वरील विश्वास उडाला

    • @atulbhoye4904
      @atulbhoye4904 2 หลายเดือนก่อน +4

      khar aahe

    • @jyoti6432
      @jyoti6432 2 หลายเดือนก่อน +5

      Khar

    • @ckamble4831
      @ckamble4831 2 หลายเดือนก่อน +4

      बिलकुल सही

    • @ckamble4831
      @ckamble4831 2 หลายเดือนก่อน +6

      आपल्याकडचं राजकारण हे धर्म, जात, देव, दैव यावर आधारित आहे. त्यासाठी मतदारांना या सर्व षडयंत्रामध्ये गुंतवून ठेवले जाते. त्यामुळे सामान्य लोकांना स्वतः चा, समाजाचा, देशाचा विकास किंवा कल्याण याच काहीही देणघेण नाही.येथील धर्म जाती व कर्मकांडाने लोकांची प्रतिभा, वैचारिकता, वैज्ञानिक बुद्धी कुंठित करून ठेवले आहे. त्यामुळे अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रांची आपली कधीही तुलना होऊ शकत नाही.

    • @user-Samshail
      @user-Samshail 2 หลายเดือนก่อน +2

      फक्त पाठिंबा दिला विधानसभा एकट्याने लढणार आहे

  • @joker71220
    @joker71220 2 หลายเดือนก่อน +300

    माझ्यासारखं कोण कोण फकत कमेंट वाचण्यासाठी आलाय

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv 2 หลายเดือนก่อน +147

    ह्याला एकदा दवाखान्यात घेऊन जा रे मंदसैनिकांनो.. घ्या दोनशे पण. डॉक्टरला दाखवा 🙏🙏

    • @user-Samshail
      @user-Samshail 2 หลายเดือนก่อน

      कुलकर्णी बोचा धुवत जा जरा.😂😂

    • @jaywant7777
      @jaywant7777 2 หลายเดือนก่อน

      भाऊ, आपन एकदाही निवडुन देत नाही तरि त्यान्नी राजकारण सोडलेले नाही अजुन. त्यांचा विषय सोडा, कोणताही पक्ष आपण निवडून देतो त्यानी आपल्या सर्वांची काय अशी वेगली अवस्था करूण ठेवली आहे ?

    • @pramodtambe4600
      @pramodtambe4600 2 หลายเดือนก่อน +1

      एक नंबर😂😂

    • @riyazshaikh2920
      @riyazshaikh2920 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @machindrapatil1403
      @machindrapatil1403 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂

  • @nitinwakodkar4613
    @nitinwakodkar4613 2 หลายเดือนก่อน +16

    साहेबांना महाराष्ट्रचा सर्व्ह करण्याची गरज नाही ह्या सर्व कॉमेंट्स जरी वाचल्या तरी कळून येईल आपण कुठे आहोत

  • @virenchavan778
    @virenchavan778 2 หลายเดือนก่อน +36

    बिनशर्त पाठिंबा दिलेला होता तरी पण मोदींच्या शपथविधीला सगळ्या नेत्यांना बोलवलं परंतु राज ठाकरे ला बोलवलं गेलं नाही

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 2 หลายเดือนก่อน

      लायकीचा प्रश्न असतो

    • @RUDRA-b3s
      @RUDRA-b3s 2 หลายเดือนก่อน

      Purn mahiti ye gheu n

    • @amitkurane5623
      @amitkurane5623 2 หลายเดือนก่อน

      ​@@RUDRA-b3sbarobar bola viren chavan ijjat ahe ka

  • @prashantbhoite1964
    @prashantbhoite1964 2 หลายเดือนก่อน +59

    प्रकाश आंबेडकर चा जुळा भाऊ राज ठाकरे, दोघे नुसती भाषणबाजी करतात आणि यांचा कार्यकर्त्यांची वाट लावतात

  • @Progress0067
    @Progress0067 2 หลายเดือนก่อน +109

    एकपण निवडून येणार नाही आणि सत्तेत बसण्याची स्वप्न बघत आहे.

    • @jaywant7777
      @jaywant7777 2 หลายเดือนก่อน

      भाऊ, आपन एकदाही निवडुन देत नाही तरि त्यान्नी राजकारण सोडलेले नाही अजुन. त्यांचा विषय सोडा, कोणताही पक्ष आपण निवडून देतो त्यानी आपल्या सर्वांची काय अशी वेगली अवस्था करूण ठेवली आहे ?

  • @nitinpatil4540
    @nitinpatil4540 2 หลายเดือนก่อน +52

    तुमच्या दररोजच्या बदलत्या, भूमिकांमुळे तुम्हाला उमेदवार सुध्दा मिळणे कठीण होईल.😮😮😮

  • @dadapatil6049
    @dadapatil6049 2 หลายเดือนก่อน +105

    सुपारी चा दर कमी झाला की काय जेव्हा जेव्हा मनाप्रमाणे सुपारी मिळत नाही तेव्हा हा एकटाच नाचत असतो

    • @jaywant7777
      @jaywant7777 2 หลายเดือนก่อน

      भाऊ, आपन एकदाही निवडुन देत नाही तरि त्यान्नी राजकारण सोडलेले नाही अजुन. त्यांचा विषय सोडा, कोणताही पक्ष आपण निवडून देतो त्यानी आपल्या सर्वांची काय अशी वेगली अवस्था करूण ठेवली आहे ?

    • @BambamKumar-qd5om
      @BambamKumar-qd5om 2 หลายเดือนก่อน +1

      😅😅

  • @pravinBoss2309
    @pravinBoss2309 2 หลายเดือนก่อน +56

    कमेंट्स वाचण्यासाठी आलेल्याना चहा बनवून ठेवला आहे, चहा पिल्याशिवाय जायचं नाही 😂😂

    • @shoonnya
      @shoonnya 2 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 2 หลายเดือนก่อน +1

      कप बशी तरी दाखव की ☕

    • @pravinBoss2309
      @pravinBoss2309 2 หลายเดือนก่อน +1

      @@kavishwarmokal124 ☕☕🍵🍵

    • @shoonnya
      @shoonnya 2 หลายเดือนก่อน +1

      @@kavishwarmokal124 कप बशी घरुन घेऊन यायचं! 😂

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 2 หลายเดือนก่อน +1

      @@shoonnya मी आणलीय बघ आधीच्या कॉमेंट मध्ये ..

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv 2 หลายเดือนก่อน +52

    ह्याला बघितल्यावर. 👉
    बाहेर मस्त रिमझिम पाऊस सुरु आहे. आणि गॅलरीत बसून वाफाळलेला गरमागरम चहा सोबत कांदा भजी.. मनसोक्त खात ह्याच्या आयुष्यावरच्या कॉमेंट्स वाचण्यात जी मज्जा आहे ना कशातच नाही यार.. 🚩🚩

  • @kailashsutar6589
    @kailashsutar6589 2 หลายเดือนก่อน +55

    राज साहेब तुम्ही जेव्हा लोकसभेच्या वेळी बिनशर्त पाठिंबा दिला, हे जनतेला आवळले नाही.

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 2 หลายเดือนก่อน

      आम्हाला आवडले नाहीं तर हिंदू विरोधी देशद्रोही काँग्रेस पवार उबाठा सारख्या मुसड्यांचे सरकार नको होते.

  • @gajanans5510
    @gajanans5510 2 หลายเดือนก่อน +250

    साहेब डोळ्याची एवढी काळजी घेतात की निवडणूक आल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत 😂😂😂

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 หลายเดือนก่อน +2

      Light cha डोळ्याला la त्रास होणे बऱ्याच लोकांना होते..मलाही होते.. इथे गरीब श्रीमंत च प्रश्न नाही

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 หลายเดือนก่อน +2

      @@gajanans5510 एकानं काय केलं अडीच वर्षे मुख्यमंत्री होऊन घरीच बसला होता ना वसुली करत.

    • @BinuChandran-jc3mx
      @BinuChandran-jc3mx 2 หลายเดือนก่อน +2

      Fact डोळ्यांची नाही, ढुंगणा ची पन.

    • @jaywant7777
      @jaywant7777 2 หลายเดือนก่อน +1

      भाऊ, आपन एकदाही निवडुन देत नाही तरि त्यान्नी राजकारण सोडलेले नाही अजुन. त्यांचा विषय सोडा, कोणताही पक्ष आपण निवडून देतो त्यानी आपल्या सर्वांची काय अशी वेगली अवस्था करूण ठेवली आहे ?

  • @wajidaslam8678
    @wajidaslam8678 2 หลายเดือนก่อน +49

    एका मराठी माणसाने तुमच्या भाषण ऐकून कामधंदा सुरू केलं पण स्वतः चार मुलगा आज ही रिकामटेकडा आहे यावर लक्ष घ्या

    • @Kskskiiiwk
      @Kskskiiiwk 2 หลายเดือนก่อน +5

      अरे बाबा त्याच्या पोराच्या आजोबा पणजोबा पासून त्यांच्याकडे खूप काही आहे. तू तुझं आणि तुझ्या पोरा बाळांचे बघ

    • @modiji_is_great
      @modiji_is_great 2 หลายเดือนก่อน

      @@Kskskiiiwk Tu nako tension gheus. Toh supaaribaaz jyaam paise khaun maajla aahe

    • @jaywant7777
      @jaywant7777 2 หลายเดือนก่อน +1

      भाऊ, आपन एकदाही निवडुन देत नाही तरि त्यान्नी राजकारण सोडलेले नाही अजुन. त्यांचा विषय सोडा, कोणताही पक्ष आपन निवडुन देतो त्यानी आपल्या सर्वांची परिस्थिती मात्र ही अवस्था नक्कीच केली आहे

    • @googlemania
      @googlemania 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@Kskskiiiwk😂

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 2 หลายเดือนก่อน +44

    सत्तेत जाणार जायलाच पाहीजे, पण जनता फक्त राज सायबांना ऐकायला येतात मतदान करत नाहीत. हे सत्य आहे.

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 2 หลายเดือนก่อน

      aree vote ka denar...2019 la congress ncp barobar..2024 la achanak... bjp barobar gele...

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 2 หลายเดือนก่อน +470

    पावसात वेळ जात नसेल तर् फ़क्त कॉमेंट वाचा मजा येइल 😂😂😂

    • @manishachaure1262
      @manishachaure1262 2 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂😂

    • @dhanumore7891
      @dhanumore7891 2 หลายเดือนก่อน +5

      😂😂

    • @akshaypingale9695
      @akshaypingale9695 2 หลายเดือนก่อน +6

      साहेब दौऱ्यावर येतात तेव्हा.. पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गाडीतून पण उतरत नाहीत. एवढी काळजी घेतात स्वतःची 😅

    • @indiancuisine24
      @indiancuisine24 2 หลายเดือนก่อน +2

      @@akshaypingale9695भाऊ तू कोणत्या पक्षाचा पदाधिकारी आहेस? राहिली गोष्ट भेटण्याची साहेब येतात आणि स्वतः प्रभागाची काम बघतात ते विधानसभा अध्यक्ष पासून साधा शाखाअध्यक्ष सगळ्याना भेटात

    • @anantkhamkar5401
      @anantkhamkar5401 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @nileshpatil8738
    @nileshpatil8738 2 หลายเดือนก่อน +140

    असा सर्वे आलाय की, जो गेल्या विधानसभेला जो एक आमदार निवडून आला आहे तोही आमदार या निवडणुकीत पडणार आहे

    • @sachingaikwad7281
      @sachingaikwad7281 2 หลายเดือนก่อน +2

      तो पण सोडून गेला😂

    • @jaywant7777
      @jaywant7777 2 หลายเดือนก่อน

      भाऊ, आपन एकदाही निवडुन देत नाही तरि त्यान्नी राजकारण सोडलेले नाही अजुन. त्यांचा विषय सोडा, कोणताही पक्ष आपण निवडून देतो त्यानी आपल्या सर्वांची काय अशी वेगली अवस्था करूण ठेवली आहे ?

    • @sudhirgorleasangaon9165
      @sudhirgorleasangaon9165 2 หลายเดือนก่อน

      सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे❤❤❤

    • @themask2011
      @themask2011 2 หลายเดือนก่อน

      Nhi padnar

  • @RameshChavan-u6v
    @RameshChavan-u6v 2 หลายเดือนก่อน +193

    याचा आजेंडा फक्त ऐकच भावाचे उमेवार पाडणे आणि विरोधी उमेदवाराला मदत करणे

    • @vishalingavale3483
      @vishalingavale3483 2 หลายเดือนก่อน +2

      शेवटी भावकी

    • @mhatrevivek122
      @mhatrevivek122 2 หลายเดือนก่อน

      Right

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 2 หลายเดือนก่อน +3

      Ho chalel pan bhadya uddhav la budavlach pahij

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 2 หลายเดือนก่อน +2

      💯 barobar ​@@B-PatilKing

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 2 หลายเดือนก่อน

      देशद्रोही हिंदू विरोधी झालेल्या मुसड्याचे उमेदवार पडणे गरजेचे.

  • @VidikaUchit
    @VidikaUchit 2 หลายเดือนก่อน +12

    भूमिका बदलल्यामुळे मतदार व कार्यकर्ते भ्रमात आहेत म्हणून, तुम्ही इथून पुढे कोणत्याही पक्षाला बिनशर्त पाठिंबा नको, कोणाला साथ नको , नाही तर तुमचा पक्ष संपला म्हणून समजा. ज 🚩 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

  • @shailendra6888
    @shailendra6888 2 หลายเดือนก่อน +14

    राज ठाकरे अमिरेकला तर उद्धव ठाकरे लंडनला जाऊन मौज मजा करून आलेत. आता ते परत हिंदुत्वाचा प्रचार करणार😊😊😊😊😊.

  • @SagarThorat-n5h
    @SagarThorat-n5h 2 หลายเดือนก่อน +118

    राज तुला खुप मानत होतो पण शेवटी तु अणाजी पंत सारखा वागला

    • @modiji_is_great
      @modiji_is_great 2 หลายเดือนก่อน +2

      Raj kon re? Raju painter bol shistit

    • @Fullmoneyg
      @Fullmoneyg 2 หลายเดือนก่อน

      Raju joker 😂

    • @cryptominingguide8810
      @cryptominingguide8810 2 หลายเดือนก่อน

      Raju penter bol re

    • @jaywant7777
      @jaywant7777 2 หลายเดือนก่อน

      भाऊ, आपन एकदाही निवडुन देत नाही तरि त्यान्नी राजकारण सोडलेले नाही अजुन. त्यांचा विषय सोडा, कोणताही पक्ष आपण निवडून देतो त्यानी आपल्या सर्वांची काय अशी वेगली अवस्था करूण ठेवली आहे ?

  • @sjbsj1627
    @sjbsj1627 2 หลายเดือนก่อน +513

    रिकामटेकडा माणूस आणि त्यांचे रिकामटेकडे कार्यकर्ते😅😅😅

    • @MithunDode-lm2mv
      @MithunDode-lm2mv 2 หลายเดือนก่อน +9

      काय रे तू पण

    • @man.k5143
      @man.k5143 2 หลายเดือนก่อน

      अरे तू लय कामाचा आहेस मग इथे काय करतोयस चाटुगिरी लाचारा.....

    • @kishorpawar6681
      @kishorpawar6681 2 หลายเดือนก่อน +41

      Tarihi video baghun ithe comment karnara tu ek रिकामटेकडाच

    • @VB21042
      @VB21042 2 หลายเดือนก่อน +7

      Ho....tumhi far busy ahat...Ambani chya lagnat nachata....soniya Ani sharad pawar ithe apmanit hota....chhan kam ahe tumchyakade

    • @shrivastavrahul8247
      @shrivastavrahul8247 2 หลายเดือนก่อน

      tuji zhat bharchi tari avkad ahe ka chu

  • @bantibhalerao6843
    @bantibhalerao6843 2 หลายเดือนก่อน +98

    मी फक्त comment वाचायला आलोय 😂😂

  • @sanjaychavan1989
    @sanjaychavan1989 2 หลายเดือนก่อน +21

    महाराष्ट्राची जनता तुम्हाला सत्तेत नाही पण घरी मात्र नक्की बसवणार 💯🚩👍

    • @jaywant7777
      @jaywant7777 2 หลายเดือนก่อน

      भाऊ, आपन एकदाही निवडुन देत नाही तरि त्यान्नी राजकारण सोडलेले नाही अजुन. त्यांचा विषय सोडा, कोणताही पक्ष आपण निवडून देतो त्यानी आपल्या सर्वांची काय अशी वेगली अवस्था करूण ठेवली आहे ?

  • @vikrantgudile5924
    @vikrantgudile5924 2 หลายเดือนก่อน +9

    नक्कीच महाराष्ट्राला पण तुमची गरज आहे,फक्त लोकसभेतील बिनशर्त पाठिंबा आठवलं की भीती वाटते

  • @parmeshwarkhandare890
    @parmeshwarkhandare890 2 หลายเดือนก่อน +45

    रामदास आठवले सारखं कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसणार.😅

    • @VandanaBhosale-y1y
      @VandanaBhosale-y1y 2 หลายเดือนก่อน

      Right अगदी बरोबर

    • @RkRk-lm3sz
      @RkRk-lm3sz 2 หลายเดือนก่อน +1

      Ramdas athavle hushar ahet .. kay pan n krta kendriya mantri tari bnatatch

    • @sureshpatil3792
      @sureshpatil3792 2 หลายเดือนก่อน

      Hyala rama varchadh ahe

  • @hemchandraraje4595
    @hemchandraraje4595 2 หลายเดือนก่อน +365

    अरे हा बोलतो एक आणि करतोय दुसरच.

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale 2 หลายเดือนก่อน +6

      कां नाही उद्धव नी तर अबू आझमी च़ा मातोश्री वर सन्मान करून बाळासाहेब च़ा मान ठेवला न?

    • @sunilkadam1434
      @sunilkadam1434 2 หลายเดือนก่อน +10

      याच्यावर विश्वास नाही रायला

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 2 หลายเดือนก่อน +8

      ​@@JitendraPoochhwaleजीनाच्या कबरीवर जाऊन बिर्याणी खाऊन आले 😂तुम्ही बोलू नये

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale 2 หลายเดือนก่อน +1

      @@abhisheksalunkhe1668 हे कधी झ़ाल? कोणी पाहिले?

    • @प्रसादपाटील-ब9ट
      @प्रसादपाटील-ब9ट 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@abhisheksalunkhe1668लोकांनी केलं म्हणून उद्धव ने आतंकावादी घरी बोलावून त्यांचा सन्मान करायलाच पाहिजे

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 2 หลายเดือนก่อน +91

    परदेशात जाऊन आल्याची पत्रकार परिषद.
    लोकांना सगळे समजतंय, राज साहेब तुमची किती आपुलकी आहे महाराष्ट्र बद्दल.
    कधी शब्द फिरवाल याची फक्त मोदी साहेब गॅरंटी देऊ शकतील.

  • @virenchavan778
    @virenchavan778 2 หลายเดือนก่อน +4

    राजकारणातील हिरा, देव माणूस उद्धवजी बाळासाहेब ठाकरे❤

  • @marutikundekar3585
    @marutikundekar3585 2 หลายเดือนก่อน +18

    2012-13 गुजरात आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना बद्दल असेच गुणगान गायलं आणि कुणाच्याही लक्षात नसणाऱ्या व्यक्तीला पुढे आणलं ते कोण ओळखा.......

    • @yashwantjadhav6165
      @yashwantjadhav6165 2 หลายเดือนก่อน

      Barobar hya pagalnech दुसऱ्या पागल म्हणजे मोदी ला पुढे आणला

  • @parmeshwarbarakule3088
    @parmeshwarbarakule3088 2 หลายเดือนก่อน +81

    बरोबर आहे सर्व कार्यकर्त्याला कामाला लावा आणि पुन्हा शेवटला बिनशर्त पाठिंबा देऊन टाका

    • @Mumbai2china
      @Mumbai2china 2 หลายเดือนก่อน +1

      Bin shart naahi,bin shirt 👕👕🫡🫡

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 2 หลายเดือนก่อน

      देशात हिंदू सरकार गरजेचे होते. काँग्रेस पवार उबाठा सारख्या देशद्रोही मुसड्यांचे नको होते.

  • @Rajesh-b9c2z
    @Rajesh-b9c2z 2 หลายเดือนก่อน +737

    फडवणीस आणि शिंदेने गोड बोलून यांना वेड्यात काढले आहे,शिवसेना फुटीचा जबरदस्त फायदा मनसेला झालं असता पण राज ठाकरे दोघांच्या नादी लागले व संधी गेली

    • @travelerdip31
      @travelerdip31 2 หลายเดือนก่อน +10

      💯

    • @dattalondhe2479
      @dattalondhe2479 2 หลายเดือนก่อน +4

      💯

    • @jivanainwad9516
      @jivanainwad9516 2 หลายเดือนก่อน

      😂😂 ho

    • @omkar5816
      @omkar5816 2 หลายเดือนก่อน +9

      Barobar ahe swabalvar ladhle aste tar Mumbai Ani maharastra cha nikal khup vegla ala asta

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm 2 หลายเดือนก่อน +8

      Ghratla राजकारण kalat nasel ith gyaan pazaltoy😂😂😂

  • @BabasoGharge
    @BabasoGharge 2 หลายเดือนก่อน +453

    बिनशर्त ची सुपारी मिळाली नसेल म्हणून स्वबळावर

    • @VishawanathJadhav-f5r
      @VishawanathJadhav-f5r 2 หลายเดือนก่อน

      Chuk

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 หลายเดือนก่อน

      मग तुझ्या बापाला सांग सुपारी द्यायला.

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 2 หลายเดือนก่อน

      मुद्दाम आता bjp B टीम बनून मत फोडायची आहे ना MVA ची

    • @NikhilJadhav-m4b
      @NikhilJadhav-m4b 2 หลายเดือนก่อน

      Tula mahit aahe ka pathimba ka dila hota kelya

    • @RS-is1hs
      @RS-is1hs 2 หลายเดือนก่อน

      ​@@NikhilJadhav-m4b हो तूच एक शहाणा ज्याला सर्व माहीत आहे😂😂

  • @mahendrapatil5959
    @mahendrapatil5959 2 หลายเดือนก่อน +2

    ठाकरे सर, ज्या दिवशी आपण बिनशर्त जाहीर केला त्याच दिवशी तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातून निघून गेलात आता परत घुसायचा प्रयत्न निषफळ होईल.

  • @arunkhatawkar1675
    @arunkhatawkar1675 2 หลายเดือนก่อน +561

    खरच लढविनार की पलटी मारणार? बिनशर्त चा काय भरवसा

    • @pranaymukadam9711
      @pranaymukadam9711 2 หลายเดือนก่อน +18

      sattet ky basel to dadi pikli tyachi

    • @sanmangharat
      @sanmangharat 2 หลายเดือนก่อน +15

      @@pranaymukadam9711जाऊदे ना भाऊ कुठे रडवतो दाढीवाल्याला😂

    • @syyadailshaikh236
      @syyadailshaikh236 2 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 2 หลายเดือนก่อน

      तू नको काळजी करू हिरव्या उबाठाच्या कुत्र्या...

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 2 หลายเดือนก่อน

      तू नको काळजी करू हिरव्या उबाठा च्या कुत्र्या

  • @saurabhshinde3540
    @saurabhshinde3540 2 หลายเดือนก่อน +172

    पुन्हा तेच तेच जुने पुराने रटाळ किस्से ऐकवायचे

    • @shakuntalavirkar9464
      @shakuntalavirkar9464 2 หลายเดือนก่อน +4

      त्यादिवशी परवाच कुणी तरी मला म्हणल होत
      काय रे म्हणे ......अरे बास ही आणि अशीच वाक्य भाषण कोणी ऐकत नाही तेच तेच रटा

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 หลายเดือนก่อน

      ​@@shakuntalavirkar9464टी आर पी बघ जरा मग समजेल तुला.त्या फावड्याच्या आणि गांजा राऊत सकाळचे तोंडातून प्रात: विधी करतो तो लाचाराना गोड लागतो 😂😂😂

    • @jaywant7777
      @jaywant7777 2 หลายเดือนก่อน

      भाऊ, आपन एकदाही निवडुन देत नाही तरि त्यान्नी राजकारण सोडलेले नाही अजुन. त्यांचा विषय सोडा, कोणताही पक्ष आपण निवडून देतो त्यानी आपल्या सर्वांची काय अशी वेगली अवस्था करूण ठेवली आहे ?

  • @vaibhavpawar1127
    @vaibhavpawar1127 2 หลายเดือนก่อน +109

    भाषण ऐकताना तेच तेच ऐकून कंटाळा येतो म्हनून कमेंट वाचायला मजा येते.
    म्हणजे आजपर्यंत राज ठाकरेंची भाषणे ऐकून तरुणांनी फक्त रेस्टॉरंट च चालू केली.

    • @vs.6404
      @vs.6404 2 หลายเดือนก่อน +1

      Barobar

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 หลายเดือนก่อน

      ते तरी केले..आपण काय केले?

    • @jaywant7777
      @jaywant7777 2 หลายเดือนก่อน

      भाऊ, आपन एकदाही निवडुन देत नाही तरि त्यान्नी राजकारण सोडलेले नाही अजुन. त्यांचा विषय सोडा, कोणताही पक्ष आपण निवडून देतो त्यानी आपल्या सर्वांची काय अशी वेगली अवस्था करूण ठेवली आहे ?

  • @Mancity2273
    @Mancity2273 2 หลายเดือนก่อน +23

    Budget 2024
    गरीब - little finger
    Middle class- middle finger 🖕
    श्रीमंत - thumb 👍🤬🤬🤬🤬

  • @hiralalkoli55
    @hiralalkoli55 2 หลายเดือนก่อน +5

    मागच्या ऑफिसर ला बघा किती जबरदस्त लक्ष ठेवतोय😊❤

  • @Abhijeetpatil-lj1nx
    @Abhijeetpatil-lj1nx 2 หลายเดือนก่อน +127

    कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसणार आणि तेच धोरण जर भावाने राबवल तर त्याला टोमणे हणणार - आपलाच महाराष्ट्राचा राजु

    • @sanketthorat-io1lz
      @sanketthorat-io1lz 2 หลายเดือนก่อน +10

      खाजसाहेब सुपारीवाले 😂

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 หลายเดือนก่อน

      अरे च्यु** टोमणेसम्राट कोण आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे.

    • @mitz8852
      @mitz8852 2 หลายเดือนก่อน +4

      स्वतःच्या स्वार्थासाठी.. बदल्ले उद्धव साहेब... जिथं पाणी तिथं लोटांगण..... 🙏🏻

    • @Mayurpardhi0535
      @Mayurpardhi0535 2 หลายเดือนก่อน

      या दोन तोंडी माणसावर काय भरोसा हिंदी मध्ये म्हणतात बिन पेणदेका लोटा कुठेही जाईल सांगु शकत नाही कधी शिंदे तर फडणवीस नाही अजित पवार 😂😂😂😂😂😂

    • @roshanpatil1234
      @roshanpatil1234 2 หลายเดือนก่อน

      हिरव्या सेनेचा प्रमुख का 😂

  • @mangeshkadam2451
    @mangeshkadam2451 2 หลายเดือนก่อน +345

    कोणत्याही परिस्थितीत मोठी सुपारी घेणार आणि पिकलेली दाढी करणार. लोकसभेतील सुपारीचे पैसे संपले आहेत.

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale 2 หลายเดือนก่อน +9

      उद्धव शरद नी तर सर्व मराठी संपवायचा सुपारी घेतली आहे
      अबू आझमी चा सन्मान मातोश्री वर होतो आणी सर्व शिवसैनिक गप्प,

    • @Playstation__yt
      @Playstation__yt 2 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 2 หลายเดือนก่อน

      तुम्ही जिनाच्या कबरीवर डोकं ठेवून आले 😂​@@JitendraPoochhwale

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 หลายเดือนก่อน +1

      औरंग्या फॅन क्लब 😂😂

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 2 หลายเดือนก่อน +4

      ​@@JitendraPoochhwale मनसे ने मराठी माणूस संपवला.

  • @wasimshaikh9067
    @wasimshaikh9067 2 หลายเดือนก่อน +11

    मराठी संस्कृती ही एक सामान्य माणूस आणि गरीब माणूस बाळगतो, आपण परदेशात जाऊन मस्त टी शर्ट बूट घालून मिरवायचं, आपली पोरं इंग्रजी माध्यमात आणि दुसऱ्यांना ज्ञान द्यायचं कि आपली भाषा आपली संस्कृती... याला हेपोक्रसि म्हणतात

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 2 หลายเดือนก่อน +10

    राज ठाकरे यांच्यावर मराठी जनतेचा आता अजिबात विश्वास राहिलेला नाही. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत याची याची देही याची डोळा सत्यता पहाता येईल.

    • @jaywant7777
      @jaywant7777 2 หลายเดือนก่อน

      भाऊ, आपन एकदाही निवडुन देत नाही तरि त्यान्नी राजकारण सोडलेले नाही अजुन. त्यांचा विषय सोडा, कोणताही पक्ष आपण निवडून देतो त्यानी आपल्या सर्वांची काय अशी वेगली अवस्था करूण ठेवली आहे ?

  • @gulabrawkhade
    @gulabrawkhade 2 หลายเดือนก่อน +224

    तुम्ही संपलात राज साहेब..... जेव्हा एकनाथ शिंदे यांने गद्दारी गेली तेव्हा तुम्ही शिवसेनेसोबत उद्धव ठाकरे साहेब सोबत जायला पाहिजे होती तुमची खूप मोठी इमेज महाराष्ट्रात तयार झाली असती व तुम्ही 100% सत्तेवर आले सते

    • @yogeshnaringrekar3189
      @yogeshnaringrekar3189 2 หลายเดือนก่อน +8

      Pan uddhav tayar nasta zala 2014.kay kele te nit mahiti karun ghya

    • @gangaramgharat3094
      @gangaramgharat3094 2 หลายเดือนก่อน +6

      काय प्रकार आहे समजत नाही या माणसाचं,नुसता बोलघेवडा. स्वतंत्र लढायचंय म्हणे. किती हसं करून घेणार स्वतःचं 😂

    • @dayanandkuchekar4764
      @dayanandkuchekar4764 2 หลายเดือนก่อน +7

      एकदम बरोबर बोललात, साहेबाना कधीच संधीच सोन करता आल नाही, मुळात या माणसाला कष्ट करायची इच्छा नाहीये याला फक्त मोठ्या मोठ्या बाता मारून जग जिंकायची इच्छा आहे पण प्रत्यक्षात अस होणार नाही हे अजूनही याना समजत नाही, आता ही सगळी भाषण फक्त मनोरंजनापूर्ती राहिली आहेत😅

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 หลายเดือนก่อน +3

      @@gulabrawkhade हा सल्ला त्या उद्धट वाकरेला दे. जरा मागचा इतिहास बघ माहिती घे आणि मग कमेंट कर.मला वाटतंय तू अन्न नाही सकाळचा प्रातविधी मागे फिरून खात असशील म्हणून असली फालतू कमेंट करतोयस

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 2 หลายเดือนก่อน +4

      अंत्यन्त आळशी माणूस आहे राज ठाकरे.. मुंबई बाहेर जात नाही लोकमध्ये वावर नाही..जनतेने लक्षात घ्यावे.फक्त speech येत.स्वतः पक्ष संपवला . Bjp b टीम आहे

  • @sumit.kamble
    @sumit.kamble 2 หลายเดือนก่อน +73

    सुपारीबाज😂😂

  • @RkRASP
    @RkRASP 2 หลายเดือนก่อน +128

    बिन शर्ट पाठिंबा सुपारी किंग

    • @Khxxhmmngffgggh
      @Khxxhmmngffgggh 2 หลายเดือนก่อน +5

      सुपारी फोडून वाजवून मिळेल.

    • @मुकेश-ड6ढ
      @मुकेश-ड6ढ 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @123zgs
      @123zgs 2 หลายเดือนก่อน

      Yachya loksabhela binshirt pathimba mule mns che barech nete wa karyakarte bjp, Shinde gatat shift zhale ahet

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 2 หลายเดือนก่อน +4

    याचा अजेंडा फक्त एकच भावाचे उमेदवार आणने आणि विरोधी उमेदवाराला मदत करणे असे मला वाटते

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 2 หลายเดือนก่อน +2

    Raj Thakare Gujarati Nav Nirman sena

  • @sainathparab2994
    @sainathparab2994 2 หลายเดือนก่อน +97

    लोकसभेत जी माती खाल्ली त्याने तुमचे काय् खरे नाही.

  • @bipinpatil508
    @bipinpatil508 2 หลายเดือนก่อน +233

    आला आला time pass करणारा राजकारणी आला

    • @ajinkyadalvi4181
      @ajinkyadalvi4181 2 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 หลายเดือนก่อน

      सगळ्यात मोठा टाईमपास तूच आहेस. तुझ्या आई बापानं टाईमपास करत तुला जन्म दिला.😂😂

    • @SandeepPawar-g9f
      @SandeepPawar-g9f 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 หลายเดือนก่อน

      @@bipinpatil508 तुझ्या बापाने आणि तुझ्या आईने टाईमपास म्हणूनच तुला जन्म दिलाय असं वाटतंय 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @shrikantmohite1274
      @shrikantmohite1274 2 หลายเดือนก่อน +1

      विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. आता टाईम पास सुरू होणार.

  • @ajitmurudkar5105
    @ajitmurudkar5105 2 หลายเดือนก่อน +61

    याचा सत्तेवर येणार हे बोलणं म्हणजे शतकातील सर्वात मोठा विनोद.

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 2 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरु झाली.

  • @allin1-x6n
    @allin1-x6n 2 หลายเดือนก่อน +2

    राज ठाकरेंनी जागतिक पातळीवर राजकारण करायला पाहिजे

  • @balasahebdengale4553
    @balasahebdengale4553 2 หลายเดือนก่อน +21

    साहेबांना दरवाज्यातून आलेला प्रकाश सहन होत नाही चंद्रपूर जिल्ह्यात गेल्यावर तर डोळे हातात घेऊन यावे लागेल मुंबईला

    • @mc7685
      @mc7685 2 หลายเดือนก่อน

      saheb like to play tennis, go to ambani parties, go to LA , saheb doesnt know how people live in dharavi, travel in mumbai locals, work in sweat shops. Saheb is lucky just to go around and do bhashan baji with a lot of security.

    • @vidyadharpagare5226
      @vidyadharpagare5226 2 หลายเดือนก่อน

      😅😂

    • @jaywant7777
      @jaywant7777 2 หลายเดือนก่อน

      भाऊ, आपन एकदाही निवडुन देत नाही तरि त्यान्नी राजकारण सोडलेले नाही अजुन. त्यांचा विषय सोडा, कोणताही पक्ष आपण निवडून देतो त्यानी आपल्या सर्वांची काय अशी वेगली अवस्था करूण ठेवली आहे ?

  • @santoshharmode
    @santoshharmode 2 หลายเดือนก่อน +6

    पुर्वी एकदा शरद पवार साहेब गमतीने म्हणाले होते ठाकरे विदेशात गेले की त्यांना भारतात आल्यावर काही दिवस नविन कल्पना सुचतात .

  • @Htgjkyjkjgh3748
    @Htgjkyjkjgh3748 2 หลายเดือนก่อน +120

    काय सांगत बसलेत कार्यकर्त्याना....टॉयलेट पेपर च 😂😂

    • @sangannagujare4075
      @sangannagujare4075 2 หลายเดือนก่อน

      तू ऐकणारा किती येडझवा असेल

  • @SantoshDhaigude-h7c
    @SantoshDhaigude-h7c 2 หลายเดือนก่อน

    फक्त आणि फक्त हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे माझा देश हिंदुस्थान आहे हे लक्षात ठेवा

  • @mahendrapatil5959
    @mahendrapatil5959 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब हे कॉमेंट वाचून घ्या काही दौरा करायची गरज रहाणार नाही

  • @bantibhalerao6843
    @bantibhalerao6843 2 หลายเดือนก่อน +99

    कोणीही हसू नये साहेबाना सत्ता आल्यानंतर तुमच्यावर कारवाई होऊ शकते 😂😂

    • @dineshkhedekar2697
      @dineshkhedekar2697 2 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂😂

    • @minajofficial4083
      @minajofficial4083 2 หลายเดือนก่อน +4

      मग तर मि नक्की हसनार 😂😂😂😂😂😂

    • @SandeepPawar-g9f
      @SandeepPawar-g9f 2 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @123zgs
      @123zgs 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 2 หลายเดือนก่อน +68

    जबरदस्त लोकसभेत आपटलेत

  • @premchimegave1
    @premchimegave1 2 หลายเดือนก่อน +26

    माझं मन तर कमेंट वाचयला चला म्हटलं

  • @jagdishnayak8131
    @jagdishnayak8131 2 หลายเดือนก่อน +2

    👍🌷🙏✔️ on the subject of global warming .. Raj is absolutely right .. .. it's a need of the hour .. all political parties need to put their best on this serious matter .. IN NATION'S INTEREST .. Jai Hind Jai Bharat 👍🌷

    • @jagdishnayak8131
      @jagdishnayak8131 2 หลายเดือนก่อน +1

      🙌🙏🌷✔️✔️🍬

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 2 หลายเดือนก่อน +122

    कालची अजून उतरली नाही 😂😂

  • @shyampawar7654
    @shyampawar7654 2 หลายเดือนก่อน +54

    कांहीही होऊ द्या, महाराष्ट्रातील जनता, तुम्हांला, कधीही सत्तेचा सोपान, नाही मिळू देणार...

  • @RS-is1hs
    @RS-is1hs 2 หลายเดือนก่อน +15

    पावसाळ्यातला बेडूक आणि निवडणुकीच्या काळात हे साहेब दोघांच्या आवाजात आणि वागण्यात खूप साम्य आहे.😂😂

    • @jaywant7777
      @jaywant7777 2 หลายเดือนก่อน

      भाऊ, आपन एकदाही निवडुन देत नाही तरि त्यान्नी राजकारण सोडलेले नाही अजुन. त्यांचा विषय सोडा, कोणताही पक्ष आपण निवडून देतो त्यानी आपल्या सर्वांची काय अशी वेगली अवस्था करूण ठेवली आहे ?

  • @dadakhade9449
    @dadakhade9449 2 หลายเดือนก่อน +4

    एकही सीट येत नसत तुमची तुम्ही कोणा तर साथ दया

  • @NikeshRaut-rm8hz
    @NikeshRaut-rm8hz 2 หลายเดือนก่อน +9

    बस कर यार रुलायेगा क्या 🙏🙏 महाराष्ट्रची वाट लावण्यामध्ये फडणवीस बरोबर राज ठाकरे तेव्हडाच जवाबदार आहे 🙏आम्ही तुमच्यावर फार विश्वास ठेवला होता विश्वासघात केला साहेब 😢😢

  • @LaranyaBhatia-r7b
    @LaranyaBhatia-r7b 2 หลายเดือนก่อน +7

    वंचित आणि मनसे एकमेकांचे सख्खे भाऊ.
    एखादं तरी माकड निवडुन आणा.
    अहंकार दोघांनी जर जाळला. तरच
    एखादं तरी निवडुन येईल.
    😂😂😂😂😂
    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @iindia18
    @iindia18 2 หลายเดือนก่อน +29

    सत्तेत बसणार म्हणजे परत कोणीतरी आपलसं करू असं ह्या सेटलमेंट गुरूला आश्वासन दिलेलं असावं... पिंकी प्रॉमिस... 😂😂😂

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 2 หลายเดือนก่อน +3

    राजसाहेब आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे हि सर्व हिंदूंची इच्छा आहे.

  • @ManeAbhi-y1v
    @ManeAbhi-y1v 2 หลายเดือนก่อน +9

    सत्तेत बसायला आमदार निवडून यायला लागतात आपल्या मनसे पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य पण निवडून येत नाही.😂😂

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 2 หลายเดือนก่อน +6

    एक कॉर्पोरेटर निवडून आला आहे, म्हणून ह्याला महाराष्ट्राचा मुख्य मंत्री बनवावयासच हवे. नाही का ?

  • @pramodnikam1894
    @pramodnikam1894 2 หลายเดือนก่อน +45

    साहेब,
    खरच तुमचा पाठीचा कणा ताट राहिला आहे का,मराठी माणूस तुमच्या कडे एका आशेने बगत होते,पण आता नाही तुमच्या उड्या उभ्या महाराष्ट्राने बागितल्या आहे.....

    • @dipupatil4356
      @dipupatil4356 2 หลายเดือนก่อน +2

      आणि उद्धव च्या नाय दिसत का

    • @Sanjeevkshirsagar-t2d
      @Sanjeevkshirsagar-t2d 2 หลายเดือนก่อน

      जगातल्या सर्वात मोठा पक्ष BJP . लोकसभेत महाराष्ट्रात फक्त 9 जागा आल्या . आणि ऊद्धव साहेबांनी 9 जागा आणल्या . राज ने काय ऊपटल ? 😂😂😂

  • @ashoksonawane5697
    @ashoksonawane5697 2 หลายเดือนก่อน +27

    लाइट बंद करा रे साहेबांचे डोळे आलेत

  • @peershaikh1134
    @peershaikh1134 2 หลายเดือนก่อน

    Ek no...bat bole sir aap

  • @RitikaKumari-jy5vd
    @RitikaKumari-jy5vd 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब... परदेशात तिथल्या राष्ट्रपतींना बोलला की नाही तुम्ही मराठी बोला म्हणून.. तो कधिही बघा तर फक्त इंग्रजीतच बोलत राहतो..

  • @classandclass4976
    @classandclass4976 2 หลายเดือนก่อน +20

    माझं डोकं खूप दुखतं होतं. भाषण ऐकलं डोकं दुखायचं थांबलं 😂

  • @kundanjogdand2619
    @kundanjogdand2619 2 หลายเดือนก่อน +74

    डिपॉझिट जप्त होनार नक्की आहे

    • @MrakkiN-q7d
      @MrakkiN-q7d 2 หลายเดือนก่อน

      तुझ आधार कार्ड आहे का बाळा बघ आणि मग बोल सगळ्यात आधी तुला जप्त करतील police

  • @ramhule7072
    @ramhule7072 2 หลายเดือนก่อน

    Ok Saheb

  • @santoshghag8115
    @santoshghag8115 2 หลายเดือนก่อน +23

    साहेब या अगोदर तुम्हाला खूप मानत होतो. तुमच्या भूमिका वारंवार बदलत असतात. बदल
    करणे,आणि वेळेवर बदलने हे स्वाभाविक आहे.
    पण राज साहेब ज्याप्रकारे कपडे बदलावे तशा आपल्या भूमिका बदलतात ते लोकांना आवडले नाही.सुरवातीची भूमिका सर्व धर्माचा आदर करणारी होती. त्यामध्ये हिंदू मुस्लिम,असा भेद न्हवता.

  • @Shivsena19
    @Shivsena19 2 หลายเดือนก่อน +9

    राज साहेब
    एक प्रश्न पडला त्याचे उत्तर द्याल का?
    तुमचे एक आमदार जर उद्या बोलले सर्व च्या सर्व आमदार माझ्या कडे आहे म्हणून मनसे माझीच तर काय कराल?
    आणि विधिमंडळ पक्ष म्हणजे पक्ष असा जो अर्थ सध्या लावला जातोय तोच नियम तुम्हाला लागू केला तर तुमचा पण पक्ष नक्की कुणाचा समजावा?

    • @dipalidipali334
      @dipalidipali334 2 หลายเดือนก่อน

      Vaaa barobar bole 😂

  • @niranjankoshti3908
    @niranjankoshti3908 2 หลายเดือนก่อน +12

    म्हणजे जो कोणी सत्तेत येईल त्याला बिनशर्त पाठिंबा फिक्स आहे 😂😂😂😂😂

  • @jayfatkare111M
    @jayfatkare111M หลายเดือนก่อน

    नक्कीच

  • @sanjaygadhavepatil7270
    @sanjaygadhavepatil7270 2 หลายเดือนก่อน +2

    एक ही कमेंट चांगलीं नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. एक ही आमदार निवडून येणार नाही. फक्त मते खाणार...

  • @Sudampare
    @Sudampare 2 หลายเดือนก่อน +42

    अरे कोन्हीतरी कडी लावा रे ऐका राव😂

  • @Maharahstra
    @Maharahstra 2 หลายเดือนก่อน +17

    सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा
    महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय
    राज ठाकरे🚩
    आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच

  • @balasahebbaraskar6985
    @balasahebbaraskar6985 2 หลายเดือนก่อน +9

    रात्री झोपताना याच भाषण ऐका मस्त मिमिक्री होईल आणि शांत झोप येईल

  • @GreenHouseFamilyRestaurant
    @GreenHouseFamilyRestaurant 2 หลายเดือนก่อน

    तुमची विचार r सरणी तुमचे विचार सगळे पटतात सध्याच्या पिढीला पण आम्ही कोणत्या गोष्टी वर ठाम राहू

  • @user..kp.kp78
    @user..kp.kp78 2 หลายเดือนก่อน

    साहेब खरच अख्ख्या महाराष्ट्रा मध्ये फक्त तुमच्या वर विश्वास होता पण जेव्हा तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला होता तेव्हाच आपल्या वरील विश्वास उडाला

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 หลายเดือนก่อน +153

    उठ दुपारी आणि फोड सुपारी

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 หลายเดือนก่อน +4

      पाठवितो दुपारी तुझ्या घरी मग बघ कसे फोडतात सुपारी.😂😂😂😂

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 2 หลายเดือนก่อน

      ​@@sambhajiparale4594तु कोण अंडं भक्त 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @mitz8852
      @mitz8852 2 หลายเดือนก่อน

      सुपारी फुटणार सगळ्यांची थांबा.... 😃

    • @Yashwant1
      @Yashwant1 2 หลายเดือนก่อน

      ​@@sambhajiparale4594😅 barobar bolla bhawa😂

    • @MuzzamilMedhedar
      @MuzzamilMedhedar 2 หลายเดือนก่อน

      ​@@sambhajiparale4594adress deu ka pathav ikde

  • @nitinbhosale7743
    @nitinbhosale7743 2 หลายเดือนก่อน +5

    राज ठाकरेंचं भाषण ऐकायला मी आवडीने जायचो. पण आज त्यांचे शब्द पोकळ वाटतात. अजुन सुद्धा वेळ गेली नाही. उद्धव साहेबांशी मिळुन महाराष्ट्राला दिशा दाखवावी.

    • @jaywant7777
      @jaywant7777 2 หลายเดือนก่อน

      भाऊ, आपन एकदाही निवडुन देत नाही

  • @SatishRahane-t8x
    @SatishRahane-t8x 2 หลายเดือนก่อน +86

    साहेब आपला पक्ष सद्य भाड्यानं द्या

  • @JunaidKhan-my8of
    @JunaidKhan-my8of 2 หลายเดือนก่อน +1

    Only AIMIM owaisi sahab zindabad Imtiaz Jaleel sahab zindabad vote for kite 🪁🪁🪁🪁🪁🪁

  • @premmhatrevlog
    @premmhatrevlog 2 หลายเดือนก่อน

    Raj saheb thakrey kahi aaso मी तुम्हाला नक्कीच साथ देईल प्रेम म्हात्रे❤❤

  • @स्वप्नीलस्वप्नातयेनारा
    @स्वप्नीलस्वप्नातयेनारा 2 หลายเดือนก่อน +46

    साहेब यावेळी ग्रामपंचायत आपलीच ....😂