मंडळी, तुमच्या ह्या जबरदस्त प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद! आम्ही गप्पांसंगे व्हायफळ कथाकथन देखील करतो, हा भाग पहा आणि आम्हाला नक्की सांगा कसा वाटला ते! th-cam.com/video/crsopjbto5k/w-d-xo.html
अरे काय बोलतोय हा माणूस 🥺अगदि आपल्या घरातला दादाच बोलतोय असं वाटतंय.... डोळ्यातलं पाणी खळत नाही ऐकताना काही काही गीष्टी ऐकताना.... देवाचे आभार मानतीए की सलग हा भाग मी ऐकू शकतीए..... 🙏हा माणूस खरंच ग्रेट आहे 😊
जमिनीवर पाय रोवून असलेला व कुटुंबला धरून असलेला एक विनम्र,आयुष्यात आलेल्या प्रत्येक घटकाबद्दल कृतज्ञ असलेला कलाकार ऐकायला,पहायला मिळाला. एकदम टकाटकच!!😍
मागच्या चार महिन्यांत किमान ३० वेळा पाहिलाय हा पॉडकास्ट, काय भारी बोलतोय यार 😍 माणूस म्हणून कसं जगायचं हे ऐकून खरंच मी स्वतःला सुद्धा अभ्यासतोय खूप आनंदी वाटतंय!! मस्त रे संकर्षण 😘 आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना 🙏🙏🚩🙏🚩
जगात जर्मनी भारतात परभणी ,मला अभिमान आहे मी परभणीकर असण्याचा खुप सुंदर जीवनशैलीचे वर्णन केले, थोरा मोठ्यांचा आशिर्वाद तुझ्या सोबत आहे, आणि आमची पिढी चा आदर्श आहेस तु ,जय महाराष्ट्र
कैक दिवसांनी इतकी अप्रतीम मुलाखत ऐकायला मिळाली - किती वेळा पोट भर हसलो असेन - अन् कित्येक वेळा डोळे पाणावले.. न कळे.. एकदम हृदयाला भिडणारी - मनाला भावणारी ही मुलाखत - - केवळ " लाजवाब ! " ...मजा आ गया
तकाटक!!!! खूप खूप चन होत्या गप्पा. सहज आणी सुंदर मन् mokalya गप्पा. मनातल्या गोष्ठी share केल्यास संकर्षण. Tuze विचार, तू अनि नात्यतला ओलवा जपनारा तुणेहेमिच awadtos,असच्च नेहेमि sachha banun रहा. Thank team for theis immomorable informal interview
संकर्षण काय माणूस आहे.. कमाल.. एकदम कमाल. आधी सुद्धा त्याला ऐकायला आवडायचं.. पण या episode नंतर सगळीकडे त्याला follow सुद्धा केलं.. आणि whyfal ला सुद्धा.. खूपच मस्त झालाय हा episode.. एकदम टकाटक 🙂
"तुम्ही कितीही पक्ष बदला" हि कविता ऐकून, संकर्षण दादा ला पुन्हा पुन्हा ऐकावं वाटलं, आणि हा एपिसोड पहिला. जीवन किती सुंदर आहे, ते किती अप्रतिम जगता येते हे दादा तू सांगतोस. आपली मराठीभाषा किती समृद्ध आहे आणि ती कितीतरी अशी व्यक्तिमत्त्व बनवते हे तूझ्या कडे पाहून समजते. संकर्षण दादा तू असं बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं. तुला खूप खूप शुभेच्छा तूझ्या यशस्वी जीवनासाठी.
संकर्षण, 😊 तुझे प्रत्येक बोलणे आम्ही आमच्या मुलांना किमान २-३ वेळा ऐकवतो. *त्यामुळे आपोआपच त्यांच्यावर संस्कार होतात.* तू प्लिज अनेक अनेक interview देत रहा. 🙏🏻 कारण, तू loaded आहेसच, असतोच, असशीलच. तू फक्त बोलत रहा. खात्री आहे, तुझे बोलणे म्हणजे जेवणाचे वाढलेले पान असते. चविष्ट! आनंदाने, शांतपणे आस्वाद घ्यावा असे! सुयोग-प्राची, तुम्ही दोघेही फार गोड आहात. मी पण कोकणातली आहे. 😁 संकर्षणला whyfal वर बघून खूपच आनंद झाला. ❤️💚💙💜🩷
आईला कसला भारी हा माणूस,,फार सुंदर भाषा,विचार, आणि मत किती सुंदर आहेत, संकु सर,,,फॅन हा शब्द छोटा आहे, खूप भारी, सुयोग सर, प्राची मॅम खूप आभार, 😊😊😊खूप प्रेम आणि आशीर्वाद ,प्रेम
अहाहा !!! खूपच अवर्णनीय... संकर्षण सरांनी आयुष्यात कोरलेल्या समृद्धीची जाणीवा ,ज्ञानाचा, सकारात्मक अनुभवांचा पाऊस पाडला ..प्रवाह थांबलाच नाही . ओलेचिंब भिजले त्यामध्ये 🎉 त्यांच्याच भाषेत बोलायचे तर मी मस्त लोड झाली ❤ सुयोग दादा आपण समोरच्या व्यक्तीला छान बोलत करता.. प्राची ताईंची बौद्धिक वृद्धी लाजवाब. .🎉 फक्त आवाजच ऐकायला येतो.. त्यांचा चेहरा बघण्याची ही आतुरता आहे. टकाटक podcast 🎉
निशब्द!!!....अप्रतिम....आपली मराठी भाषा किती सुंदर अणि समृद्ध आहे ह्याचं उदहारण म्हणजे हा भाग...संकर्षण खरच भाग्यवान आहेस...सर्वार्थाने....खरच खुप काही देऊन गेलास...शब्दात नाही सांगता येत...🙏
मस्त podcast, त्या काळामध्ये बालो उपासना केल्यामुळे 90 च्या मुलामध्ये खूप संस्कार झाले. रविवारी सकाळी बलो उपासना नंतर लगेच टीव्ही वर महाभारत लागायचे, ते पाहून संध्याकाळी क्रिकेट खेळणे. खूप मजा यायची
व्हायफ़ळ... नाव जरी व्हायफ़ळ असले तरीही या नितांत सुंदर गप्पांचा अनुभव आम्हाला दिल्याबद्दल व्हायफ़ळ टीम चे आभार... संकर्षण दादा... तुझ्या मनमोकळ्या गप्पानी खरंच खूप छान वाटलं... आम्ही सर्व हि तुझ्यासोबत आंबेजोगाई चा वाडा फिरलो... बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतील आठवणीत रमलो... केशssssव नावाची धमाल... नि बँकेतील चोरी... ऐकून पोटभर हसलो... सुभाषित ऐकून तर शाळेत पोहोचलो... अनेक मान्यवर व्यक्तींच्या आठवणी तुम्ही सांगितल्या... अन प्रत्येकाकडून काही ना काही कसे शिकता येते हा सुंदर विचार हि मांडला... लिखाणाबद्दलचे विचार अगदी योग्य... लिखाणासाठी खास वेळ द्यावाच लागतो... मी हि रोज असेच लॅपटॉप उघडून बसले कि सुचतेच... अन आपलं लिखाण वाचण्यासाठी जेंव्हा लोक खास वेळ काढतात बस्स तीच आपली पुंजी... बाबांची आठवण ऐकून तर आमचे हि डोळे पाणावले... वाढलेले पान कविता तर अफलातून... संकर्षण दादा नि शलाका वहिनी च्या ऍडव्हेंचर स्पोर्ट्स ची मजा तर अगदीच जवळची वाटली... हसरं, आनंदी व्यक्तिमत्व... ह्या गप्पा आजच्या तरुण पिढीनी ऐकणे गरजेचे आहे... खूप काही शिकण्यासारखं आहे... मी स्वतः अनेकदा हा व्हिडीओ पाहिला आहे... या मनमोकळ्या गप्पा अगदी टकाटक आहेत...
संकर्षण ❤❤ रविवार सार्थकी लागला खऱ्या अर्थाने 😊👍🏻👍🏻 ह्या अफलातून मिश्किल व्यक्तीमत्वाला कितीही तास सलग ऐकू शकतो. खूप सहज सुंदर बोलणं आणि सर्व गोष्टींतून काही न काही नकळत शिकता येण्याजोगं तर कधी आपल्याच गोष्टी आपणच ऐकल्यासारखं वाटतं हिच संकर्षणच्या बोलण्याची जादू आहे👌🏻👌🏻👍🏻👍🏻
अप्रतिम.... संकर्षणला ऐकणे नेहमी खूप मस्त अनुभव असतो. एपिसोड पाहून २ तासांचा फिल्म पहिल्या सारखे वाटले... गप्पा, गोष्टी, हास्य, विनोद, भावनिक .... एकदम टकाटक
टकाटक episode ! नाव वायफळ योग्य. नाही. हे episodes वाया जाणारे , उगाच बडबड केलेली असे नाहीत. त्यामूळे नाव बदलावे असे वाटते. ह्या एपिसोड मुळे पुष्कळ नव्या कलाकारांना मार्गदर्शन मिळते .
संकर्षण, निःशब्द. तुझ्यावर लहानपणा पासून तुझ्या आई बाबांनी केलेले तुझ्यावरचे संस्कार हे तुझ्या प्रत्येक वागण्या बोलण्यातून समजतं.तू खूप मोठा हो. आमच्या सर्वांच्या सदिच्छा, आशीर्वाद 💐👍तुला तुझ्या भावी सर्व कार्यक्रमासाठी All The Best 👍"यशस्वी भव :"
It's Christmas eve, being a bachelor, staying alone in Bangalore, decorated my place for Christmas, but all alone. I opened youtube and saw Whyfal's new video. The entire podcast was so comforting. Full of emotions. There were moments when I laughed, the moment i got bit tears in my eyes. You guys made my day ❤. Taka tak
टकाटक मुलाखत I am speechless ... कुठलही काम पूर्ण involvement ने कस कराव याच उत्तम उदाहरण म्हणजे संकर्षण चा जीवनाचा प्रवास .... आनंददायी आणि मार्गदर्शक आहे. really great.
टकाटक खूप छान संकर्षण एक माणूस म्हणून खूप भावलास.तुझ प्रामाणिक पने काम करण्याची वृत्ती , आई वडील आजोबा बद्दलच प्रेम खूप छान.पुन्हा पुन्हा ऐकावी अशी मुलाखत.
‘टकाटक’…हा भाग मला अमेरिकेतून थेट आमच्या देगलूर,कंधार,लातूर ला घेऊन गेला.मराठवाड्यातील प्रत्येक मध्यमवर्गीय कुटूंबाच्या ह्रदयाला स्पर्श करणारा भाग आहे..संकर्षण तुला सलाम🙏🏻एकदम loaded एपिसोड.
संकर्षण, काय बोलतोस रे.. भारीच.. म्हणजे मी तशी तुझ्यापेक्षा लहान आहे पण तुझं बोलणं ऐकताना मला वयातलं अंतर कळत नाही. अस वाटत जणू काही आपला मित्रच गप्पा मारतोय.. आणि मराठवाड्यातला तो अनुभव, लाल परी मधून प्रवास, तापमान आणि रसवंती 🌞
संकर्षण तू माझ्या एवढच आहेस आपण दोघेही ८७ चे पण करिअर वेगळे पण प्रामाणिक पणाने काम करणे हे बहुदा एकच तर अश्या परस्तीतीत यश उशीर भेटेल पण ते चांगले असेल, तर तुझा प्रामाणिक पणा सोडू नकोस मीही नाही सोडणार त्यात एक innocenc असतो.❤❤ समाधानी वाटते की आपण कोणाला फसवत नाही
वा.......अतिशय आवडली मुलाखत....संकर्षण ...खूप balanced, matured व्यक्ती. शिस्त, कृतज्ञता, कामावर प्रेम हे गुण असणारी व्यक्ती निश्चितच खूप यशस्वी ,समाधानी होणारच. अनेक अनेक शुभेच्छा संकर्षणला आणि सुयोग-प्राची तुम्हालाही. ( BTW...मी एक 60+ शिक्षिका, आई-आज्जी. तुम्हा मुलांचं खूप कौतुक वाटतं)
मी खूप उशिरा ऐकली ही मुलाखत पण ठीक आहे देर से ही सही खूप छान मुलाखत एक छान व्यक्तिमत्व जवळून पाहता आले, समजून घेता आले. संकर्षण माझा आवडता कलाकार त्याचं बोलणं अगदी ऐकतच राहावं वाटतं. संकर्षण लवकर तुझे स्वप्न पूर्ण व्हावे 10,15 हजार प्रेक्षक समोर असावे, टाळ्यांच्या कडकडात स्वागत व्हावे..... एकदम टकाटक मुलाखत झाली.
नमस्कार, Texas, USA वरून मी एक प्रेक्षक खास संकर्षण आहे म्हणून "टकाटक" एपिसोड पहिला. खूप कमाल एपिसोड. काय माणूस आहे यार हा. नम्र आणि प्रामाणिक असून त्यात भाषेची आवड आणि अनुभव आणि कल्पक दृष्टिकोन यामुळे साधं बोलण पण एक मार्मिक धडा वाटतो. आणि काय ती भाषेवरची प्रगल्भता, साधं बोलणं पण अस्खलित. सॉरी टू से पण anchor म्हणून बोलण्यात किव्वा प्रश्न विचारण्यात तुझे कष्ट नसतानाही जाणवले कारण समोर संकर्षण होता. तो बोलताना ऐकण्याची मजा औरच.
घराबद्दलच्या गप्पा is so much relatable ❤ मी ही कोकणातला, आमचं चिऱ्याचं घर असंच आमच्या बाबांच्या सगळ्या भावंडांनी रिटायरमेंटचे पैसे काढून त्याची डागडुजी केली.
टकाटक, खरचं खुप सुंदर झाल्या गप्पा,स्ट्रगल, आत्ताच्या काळात लं मुंबई त born & bottem झालेले व बाहेरून आलेल्यांना मुंबई पाय रोमन भक्कम उभं रहाणं साधी गोष्ट नाही .प्रामाणिक पणे काम करण्यास मुंबई सारखं शहर नाही.ती मुंबादेवी भरभरून देते.संकर्षण तुझ्याकडून खुप खुप शिकायला मिळालं.तुझी कामावरची निष्ठाच तुला तुझी स्वप्न साकार करण्यास तुला मदत करणार आहे.मला सुध्दा तुझी जिद्द बघुन काहीतरी करावं आता या वयात असं वाटत राहीलं.Thank you & All the Best तुझ्या भावी वाटचाली साठी.
Kup chan vedio ahe kup enjoy kel ekan karn mala hi satat kam kiwa vachan karaychi savay ahe so ha vedio me garatil kam karta karta ekala, vachnachi kup avad ahe natkat me 4vela vavhal karn lockdown made library book hot te garich hot ani chan book tyamule kup vela vachun confidence badla kup chan book,tumi 'shantarama'vachl pahije me 2vela vachl ajunahi tyachi parayan keli pahije te must read book ahe saglya autobiography vachun zalya ahet ashok saraf yanchi autobiography must read, sachin PILGAOKAR yanche ha maza marg ekla vachlech pahije, ye mumbai meri jaanust read book anuvad ahe, Dada ch dada kondke ekta jeev sadashiv,rekha, hema malini, nanda etc books kup chan ahet anita padhye yani lihali ahet kahi anuvad ahet, ramesh dev saheb, seema dev, G. D. Machi ani vidya tai madgulkar yanchi autobiography kup chahli books ahet must must listen tasch sonali kulkarni sr, amruta subhash,mrunal dev kulkarani, madura velnkar ya saglyanchi book kup kup sudar ahet.. Mala book badal lihayla sagital ter nakki lihin samarry karch vachal ter vachal.. Interview kup sudar.. Maza kathela ekach paritoshik milal ani me havet gele ata ha interview ekla ki vat karch down to earth asave ani kup kup senior kadun shikave.. Thank you so much for this vedio
व्हायफळ मधला सर्वोत्तम पॉडकास्ट! शांत सहज तितकाच खरा संकर्षण! सुयोग शांतपणे समोरच्याला बोलून देतोस ते फार आवडत. घाईघाईत घेतलेले मुलाखतीचे पॉडकास्ट नको वाटतात. ❤❤❤❤आई वडील मी तिघांनी एकत्र पाहिले. अस तिघांनी एकत्र एकमताने काही पाहण्याची ऐकायची वेळ फार कमी येते. या podcast मूळे ती आली. टकाटक एपिसोड
टकाटक.......जीवनाला एक वेगळ वळण देणारा एपिसोड. खरंच खूप मज्जा आली आणि शिकायला ही बरंच काही मिळालं. खास करून बाबाचं १० तास प्रवास करून संकर्शन सरांसाठी टिफीन घेऊन येणं ...डोळ्यांचा कडा करून गेलं...... सविनय आभार समस्त वायफळ टिम आणि संकर्शन सर
ह्या मराठी पॉडकास्ट समोर जय शेट्टी आणि रणवीर अलाहबादीया यांचे पॉडकास्ट सुध्दा फिके पडतील. आणि हा पॉडकास्ट एकदम टकाटक झाला आहे. आणि वाढलेले पान उत्तम कविता.
टकाटक... गप्पा अप्रतिम . संकर्षण सारख्या व्यक्तिमत्वाशी गप्पा म्हणजे सुयोग आणि प्राची तुम्हालाही खूप तयारी करावी लागली असेल .प्रथम तुमचे खूप अभिनंदन. संकर्षणच सहज सुंदर बोलणं प्रत्येक शब्दागणिक काही न काही शिकवून जात . कधी हसू आणत ,कधी डोळ्यात पाणी आणत.पण जे आहे ते प्रामाणिक आहे . संकर्षण तुमच्या २५००१ व्या प्रयोगासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉
This is one of the best interviews that I have ever seen. I would definitely see it again and again, and forward it to my friends and relatives. Immensely grateful! I will never miss Sankarshan's drama, movie, etc. in future. May God bless all of you with health, wealth and bliss!
संकर्षण धन्यवाद आपला आयुष्याचा प्रवास तुम्ही खूप साध्या शब्दात सांगितला व त्यातून भरपूर शा गोष्टी आमच्या पुढच्या आयुष्यासाठी उपयोगी पडतील त्या तुम्हाला आम्हाला द्याव्याशा वाटल्या व त्यात तुम्ही दिल्या त्याबद्दल धन्यवाद लवकरात लवकर आपली भेट घेण्याची इच्छा आहे ती देव पूर्ण करेल हीच सदिच्छा धन्यवाद
संकर्षण तुमच्या ह्या इंटरव्ह्यू मधे तुमच्या स्वभावतील लहानपणीची निरागसता, गोड खोड्या, मुख्य म्हणजे घरातून मिळालेल्या संस्काराचा वारसा सर्वच अप्रतिम आहे.
संकर्षण यांना ऐकणे नेहमीच माझ्यासाठी एक मस्त, सुंदर अनुभव असतो, मग ते कवितांच्या किंवा आणखीन कोणत्याही माध्यमांद्वारे असोत त्यांना ऐकताना तुम्ही Podcast च्या Thumbnail मध्ये दिल्या प्रमाणे मंत्रमुग्ध होणे हे अटळ. गर्व आहे महाराष्ट्रास आणि मराठी रंगभूमीस संकर्षण सारखा गुणी कलावंत लाभल्याचा..🤌🏻✨️ संकर्षण एक गुणी कलाकार...🥰 'अप्रतिम, सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम Podcast आहे हा.' "खरोखरच टकाटक खरोखर." धन्यवाद! 🎊🥰💜💯🎉
टकाटक... खूप मस्त episode... संकर्षण हे पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग करून सुद्धा त्यांनी मराठवाड्यातील मराठी भाषा अजून फार छान जपली आहे.. ह्याच गोष्टी एक कलाकार त्याच्या मुळाशी किती घट्ट आहे हे दाखवतात..❤
अहोभाग्य हा अमूल्य पोडकास्ट बघायची संधी भेटली ❤ एका उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली 🙏🏻 खूप खूप धन्यवाद टीम #whyfal आणि संकर्षण ला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 😊
आतापर्यंत बघितलेला सर्वात भारी , मस्त आणि खूप सुंदर असा पॉडकास्ट , संकर्षण कऱ्हाडे सर तुमच्या कविता लेख ग्रेट आहेत . तुमचा साधेपणा सर्व काही सांगतो .👌👍❤
संकर्षण सर काय बोलू , माहीत नाही पण आज सहज यूट्यूब ओपन केल आणि हा अनुभव,wow दोन तास कुठे गेले कळलेच नाही खूप काही शिकवून जातो हा episode. नम्रता, कुटुंबाबद्दल ची तुमची आपुलकी thank you शेवटी एकदम टकटक😊काहीतरी फलित मिळालं आज.
"टकाटक " खूप सुंदर भाग होता ,खूप आतवर खोल पर्यंत स्पर्श केला तुम्ही दोघानी . शब्द नाहीत भावना पोहचवण्या साठी .संकर्षण सारखा कलाकार ,माणूस या पूढे होणे नाही ❤😊
Superb episode. Must watch. Masterclass on how to live , experience and acknowledge life ! From “Keshav” to “ Ajoba” in the wing laughed and got emotional with every single shared experience. Simply amazing.
Takatak episod!!.. एपिसोड खूप छान होता आणि आम्हाला तुमच्याकडून साधेपणा, कामाची आवड, काम करण्याची धडपड, कौटुंबिक महत्त्व खूप काही शिकायला मिळाले. गेल्या दोन तासात आम्ही खूप काही शिकलो... खूप खूप धन्यवाद.. Sankarshan you are always great!!
खुपच सुंदर एपिसोड होता. संकर्षण ची मी खुप मोठी फॅन आहे. त्याच्यामुळे मे तुमचे सगळे एपिसोड बघायला ऎकायला सुरुवात केली. सुयोग, खरच एकदम टका टक झाला हा एपिसोड.👌👌
टकाटक अप्रतिम मांडणी............. संकर्षण दादा तुझे विचार ऐकून मनाला भावले. तुझं बोलण एकतच राहावं असं बोलत होतास. एक माणूस म्हणून कस असावं याचा एक उत्तम आदर्श म्हणून आम्हा तरुण पिढी समोर नेहमीच असेल. ❤❤❤❤❤
खरंच टकाटक होता आजचा episode.... संकर्षण तुझ्या समृध्द असण्याने, तुझ्या विचारांमुळे आणि अनुभवांमुळे ... श्रोता म्हणून मला समृध्द होत रहायची संधी दिलीस त्या बद्दल खूप आभार
एकदम टकाटक एपिसोड 🎉🎉संकर्षण तुझ्याबद्दल आम्ही काय बोलणार निशब्द आहोत. तुझे बोलणे तुझे विचार इतके सुंदर आहेत इतके संमजस की वाटतं तुझं बोलणं ऐकतच राहावं. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 🎉🎉
खूप सुंदर होता Episode ❤ 3 दिवस सुट्टी आहे तर कुठेही जायचं नाही आणि फकत आराम करून काही तरी छान बघावं म्हणालो आणि suggestion मध्ये तुमचा episode आला.. Thanks a lot for this ❤
केवळ अफलातून❤❤ थक्क करणारा प्रवास आहे संकर्षण चा . अंतर्बाह्य निर्मळ , भान असणारा जाण असणारा असा कलावंत क्वचितच पहायला मिळतो आजकाल . धन्यवाद सुयोग आणि प्राची या सुंदर podcast साठी . टकाटक😊
टकाटक फार सुन्दर, क्षणोक्षणी डोळे पाणावत होते़़ मी पण असाच एका लहान शहरातील सुसन्कृत परिवारातून आलेला असल्यामुळे ही मुलाखत फार मनाला भावली ़ सन्कर्षण व व्हायफळला अनेक शुभेच्छा.
'"टकाटक" एपिसोड आजचा, टकाटक व्यक्तिमत्त्व👌👌 Relaoded with beautiful thoughts , insights , Emotions, खूप अप्रतिम गप्पा, अनुभव, विचारलेले प्रश्न आणि अर्थपूर्ण अनुभवांनी भरलेली सुंदर उत्तरे! Thank you for inviting Sankarshan Sir! Best wishes to Whyfal❤❤
Very Talented actor ,performer, poet writer and would be director.Down to earth, maturity of thoughts and expression.Thanks for this superb interview.Kudos व्हायफाळ
Thanks Suyog and Prachi for this Takatak episode. The best episode till now as I feel. Speechless about Sankarshan. Whatever I would praise him, is less. My humble 🙏🏻.
संकर्षण , खूप छान बोललात आपण ! तुम्ही सांगितलेली स्वातंत्र्य आणी स्वयराचार ची व्याख्या खूप आवडली . खूप प्रगती करा . खूप खूप आणी मनापासून शुभेच्छा . All the best .
खूपच अप्रतिम मुलाखत, संकर्षण च्या शब्दात टकाटक भाग होता,पुन्हा पुन्हा पहिली तरी नवीन काही शिकण्यासारखे खूप अनुभव संकर्षण कडून ऐकले, संस्कार आणि जीवनमूल्ये अनुकरणीय आहेत,खूप खूप धन्यवाद व्हायफल च्या टीम ला,❤❤
मंडळी, तुमच्या ह्या जबरदस्त प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद!
आम्ही गप्पांसंगे व्हायफळ कथाकथन देखील करतो, हा भाग पहा आणि आम्हाला नक्की सांगा कसा वाटला ते!
th-cam.com/video/crsopjbto5k/w-d-xo.html
धन्यवाद why फळ 😊
टकाटक टाकल्यावर हातात सुवासिक जायफळ मिळाल्याचा अनुभव आला. वायफळ च्या सर्व मंडळींना मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद सुध्दा. ❤
❤
,, फा र छान
Khupach bhari
Chan hota.❤
अरे काय बोलतोय हा माणूस 🥺अगदि आपल्या घरातला दादाच बोलतोय असं वाटतंय.... डोळ्यातलं पाणी खळत नाही ऐकताना काही काही गीष्टी ऐकताना.... देवाचे आभार मानतीए की सलग हा भाग मी ऐकू शकतीए..... 🙏हा माणूस खरंच ग्रेट आहे 😊
True
अगदी खरंय ❤
😊@@Abhijeet164u
Apratim
खरंच फक्त एकत राहावं वाटतंय
You tube open karav ani Sankarshan disava...kitivel ahe gappa tar 2 tas. .ajun bhari vatal..aajcha divas bharich jail ...Thank you Vayfal gappa ...
🤗🤗🤗
Exactly... Me pan first hech pahile.. kiti wel aahe episode.. it's just like a treat to listen to him..
Same
Takatak.. 😂😂
Khup jast mhnje khupch sundar... Khup overloaded program hota aaj cha... Anubhav ani aathvnicha khajana ahes khrch.. Etka motha asun etka namra vyla pn khup moth man lagat.. ❤❤
जमिनीवर पाय रोवून असलेला व कुटुंबला धरून असलेला एक विनम्र,आयुष्यात आलेल्या प्रत्येक घटकाबद्दल कृतज्ञ असलेला कलाकार ऐकायला,पहायला मिळाला. एकदम टकाटकच!!😍
मागच्या चार महिन्यांत किमान ३० वेळा पाहिलाय हा पॉडकास्ट, काय भारी बोलतोय यार 😍 माणूस म्हणून कसं जगायचं हे ऐकून खरंच मी स्वतःला सुद्धा अभ्यासतोय खूप आनंदी वाटतंय!! मस्त रे संकर्षण 😘 आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना 🙏🙏🚩🙏🚩
संकर्षणला ऐकून त्याच्या प्रति आदरभाव अजून वाढला. एक सुंदर व्यक्तिमत्त्व. 2 तास कसे गेले कळलंच नाही. संकर्षण तुला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
संकर्षण म्हणजे अफलातून व्यक्तिमत्व
यांना ऐकणे म्हणजे वर्षाच्या शेवटी मिळालेली छान मेजवानी ❤❤❤
खरच❤😊👏👏👏
❤@@kalyanidesigno
संकर्षण खरंच खूप kaamal आहेस... खुप आवडले मला हा episode 🎉❤
Kharch
By
जगात जर्मनी भारतात परभणी ,मला अभिमान आहे मी परभणीकर असण्याचा खुप सुंदर जीवनशैलीचे वर्णन केले, थोरा मोठ्यांचा आशिर्वाद तुझ्या सोबत आहे, आणि आमची पिढी चा आदर्श आहेस तु ,जय महाराष्ट्र
कैक दिवसांनी इतकी अप्रतीम मुलाखत ऐकायला मिळाली - किती वेळा पोट भर हसलो असेन - अन् कित्येक वेळा डोळे पाणावले.. न कळे.. एकदम हृदयाला भिडणारी - मनाला भावणारी ही मुलाखत - - केवळ " लाजवाब ! " ...मजा आ गया
तकाटक!!!!
खूप खूप चन होत्या गप्पा. सहज आणी सुंदर मन् mokalya गप्पा. मनातल्या गोष्ठी share केल्यास संकर्षण. Tuze विचार, तू अनि नात्यतला ओलवा जपनारा तुणेहेमिच awadtos,असच्च नेहेमि sachha banun रहा. Thank team for theis immomorable informal interview
खूप दर्जेदार लेखक
एक गुणी कलाकार
एक मनस्वी पण जागरूक कवी
एक हुशार आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणजे संकर्षण कऱ्हाडे 👏
टकाटक टाकल ❤
एकदम टकाटक व्यक्तिमत्व 👍👍👍त्याच्या आई वडिलांना,घरच्या सुसंस्कृत संस्काराना आणि त्याच्या प्रगल्भ बुद्धीला मनापासून सलाम🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻
Takaatak
अप्रतिम गप्पा ... हाच संस्कृतीचा आरसा आहे . या गप्पा ऐकल्यावर वाटले मी माझ्या मुलांना इंग्लिश माध्यमातून शिकवले हे चुकले की काय ?
टकाटक ❤🎉🎉
संकर्षण काय माणूस आहे.. कमाल.. एकदम कमाल. आधी सुद्धा त्याला ऐकायला आवडायचं.. पण या episode नंतर सगळीकडे त्याला follow सुद्धा केलं.. आणि whyfal ला सुद्धा.. खूपच मस्त झालाय हा episode.. एकदम टकाटक 🙂
टकटक टाकल....osm episode
संकर्षण खरच विलक्षण ! म्हणूनच तुझं आकर्षण.
कमाल अगदीं भिन्न आणि प्रामाणिक कलाकार मनस्वी कवी , असे विविध पैलू आज संकर्षण विषयी समजले.. उत्कृष्ठ व्यक्तिमत्त्व...पूर्ण मुलाखत पहिली..टकटक 😊
takatak
Sankarshan khup bhari aahes tu! Such an inspiring personality ❤
"तुम्ही कितीही पक्ष बदला" हि कविता ऐकून, संकर्षण दादा ला पुन्हा पुन्हा ऐकावं वाटलं, आणि हा एपिसोड पहिला. जीवन किती सुंदर आहे, ते किती अप्रतिम जगता येते हे दादा तू सांगतोस. आपली मराठीभाषा किती समृद्ध आहे आणि ती कितीतरी अशी व्यक्तिमत्त्व बनवते हे तूझ्या कडे पाहून समजते. संकर्षण दादा तू असं बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं. तुला खूप खूप शुभेच्छा तूझ्या यशस्वी जीवनासाठी.
यशवंत असूनही जमीनीवर उभा असलेला संकर्षण आणि बोलता करणारा सुयोग! दोघेही अप्रतिम!!
संकर्षण, 😊 तुझे प्रत्येक बोलणे आम्ही आमच्या मुलांना किमान २-३ वेळा ऐकवतो. *त्यामुळे आपोआपच त्यांच्यावर संस्कार होतात.* तू प्लिज अनेक अनेक interview देत रहा. 🙏🏻 कारण, तू loaded आहेसच, असतोच, असशीलच. तू फक्त बोलत रहा. खात्री आहे, तुझे बोलणे म्हणजे जेवणाचे वाढलेले पान असते. चविष्ट! आनंदाने, शांतपणे आस्वाद घ्यावा असे!
सुयोग-प्राची, तुम्ही दोघेही फार गोड आहात. मी पण कोकणातली आहे. 😁 संकर्षणला whyfal वर बघून खूपच आनंद झाला.
❤️💚💙💜🩷
आईला कसला भारी हा माणूस,,फार सुंदर भाषा,विचार, आणि मत किती सुंदर आहेत, संकु सर,,,फॅन हा शब्द छोटा आहे, खूप भारी, सुयोग सर, प्राची मॅम खूप आभार, 😊😊😊खूप प्रेम आणि आशीर्वाद ,प्रेम
Takatak....farach chhan
अहाहा !!! खूपच अवर्णनीय... संकर्षण सरांनी आयुष्यात कोरलेल्या समृद्धीची जाणीवा ,ज्ञानाचा, सकारात्मक अनुभवांचा पाऊस पाडला ..प्रवाह थांबलाच नाही . ओलेचिंब भिजले त्यामध्ये 🎉
त्यांच्याच भाषेत बोलायचे तर मी मस्त लोड झाली ❤
सुयोग दादा आपण समोरच्या व्यक्तीला छान बोलत करता..
प्राची ताईंची बौद्धिक वृद्धी लाजवाब.
.🎉 फक्त आवाजच ऐकायला येतो..
त्यांचा चेहरा बघण्याची ही आतुरता आहे.
टकाटक podcast 🎉
आज हे ऐकलेल कधी वाया जाणार नाही.Last 15 minutes were just stunning.
नि:शब्द ....
Lots of luv and good wishes to both the Guest n Host❤❤❤❤
निशब्द!!!....अप्रतिम....आपली मराठी भाषा किती सुंदर अणि समृद्ध आहे ह्याचं उदहारण म्हणजे हा भाग...संकर्षण खरच भाग्यवान आहेस...सर्वार्थाने....खरच खुप काही देऊन गेलास...शब्दात नाही सांगता येत...🙏
मस्त podcast, त्या काळामध्ये बालो उपासना केल्यामुळे 90 च्या मुलामध्ये खूप संस्कार झाले. रविवारी सकाळी बलो उपासना नंतर लगेच टीव्ही वर महाभारत लागायचे, ते पाहून संध्याकाळी क्रिकेट खेळणे. खूप मजा यायची
व्हायफ़ळ... नाव जरी व्हायफ़ळ असले तरीही या नितांत सुंदर गप्पांचा अनुभव आम्हाला दिल्याबद्दल व्हायफ़ळ टीम चे आभार...
संकर्षण दादा... तुझ्या मनमोकळ्या गप्पानी खरंच खूप छान वाटलं...
आम्ही सर्व हि तुझ्यासोबत आंबेजोगाई चा वाडा फिरलो... बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतील आठवणीत रमलो... केशssssव नावाची धमाल... नि बँकेतील चोरी... ऐकून पोटभर हसलो...
सुभाषित ऐकून तर शाळेत पोहोचलो... अनेक मान्यवर व्यक्तींच्या आठवणी तुम्ही सांगितल्या... अन प्रत्येकाकडून काही ना काही कसे शिकता येते हा सुंदर विचार हि मांडला...
लिखाणाबद्दलचे विचार अगदी योग्य... लिखाणासाठी खास वेळ द्यावाच लागतो... मी हि रोज असेच लॅपटॉप उघडून बसले कि सुचतेच... अन आपलं लिखाण वाचण्यासाठी जेंव्हा लोक खास वेळ काढतात बस्स तीच आपली पुंजी...
बाबांची आठवण ऐकून तर आमचे हि डोळे पाणावले...
वाढलेले पान कविता तर अफलातून...
संकर्षण दादा नि शलाका वहिनी च्या ऍडव्हेंचर स्पोर्ट्स ची मजा तर अगदीच जवळची वाटली...
हसरं, आनंदी व्यक्तिमत्व... ह्या गप्पा आजच्या तरुण पिढीनी ऐकणे गरजेचे आहे... खूप काही शिकण्यासारखं आहे...
मी स्वतः अनेकदा हा व्हिडीओ पाहिला आहे...
या मनमोकळ्या गप्पा अगदी टकाटक आहेत...
❤❤
संकर्षण ❤❤ रविवार सार्थकी लागला खऱ्या अर्थाने 😊👍🏻👍🏻 ह्या अफलातून मिश्किल व्यक्तीमत्वाला कितीही तास सलग ऐकू शकतो. खूप सहज सुंदर बोलणं आणि सर्व गोष्टींतून काही न काही नकळत शिकता येण्याजोगं तर कधी आपल्याच गोष्टी आपणच ऐकल्यासारखं वाटतं हिच संकर्षणच्या बोलण्याची जादू आहे👌🏻👌🏻👍🏻👍🏻
खरंच, कितीही वेळ ऐकू शकतो...
संकर्षण!!!!
खरंच ग्रेट आहे.
व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्त्व दोन्ही बहारदार!
🙏😊😊
I watched Wayfal for the first time. Takatak episode. Gappan madhun khup Kahi shikayla milale. Sankarshan Great personality.
Most beautiful.
TAKA Tak.,..,.
अप्रतिम.... संकर्षणला ऐकणे नेहमी खूप मस्त अनुभव असतो. एपिसोड पाहून २ तासांचा फिल्म पहिल्या सारखे वाटले... गप्पा, गोष्टी, हास्य, विनोद, भावनिक .... एकदम टकाटक
निःशब्द
आत्ताच्या reels च्या जगात, तुमच्यासारखे रिअल कलाकार आहेत हेच भाग्य
Great sir
खूप छान सुंदर विचार आहे. माणूस म्हणून खूपच मोठी वैचारिक, भावनिक, अभ्यासू, संस्कार दिसणारी मुलाखत आहे. खूप छान सुंदर, टकाटक कार्यक्रम.
एकदम टकाटक!
एक वेगळीच आत्मयिता आहे संकर्षण भावा साठी.. आमच्या मराठवाडा भागातला इंटरनॅशनल लेखक , कवी , नट आणि तेवढाच सुंदर माणूस.. धन्यवाद whyfal टीम
खूप दर्जेदार लेखक
एक गुणी कलाकार
एक मनस्वी पण जागरूक कवी
एक हुशार आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणजे संकर्षण कऱ्हाडे 👏❤️💯
एका गुणी कलाकाराला ऐकताना दोन तास कसे गेले कळलच नाही!!अप्रतिम!!
खूप छान मुलाखत
संकर्षण खूप गुणी अभिनेता आहे तसेच तो छान व्यक्ती आहे
टकाटक मुलाखत 😀
टकाटक episode !
नाव वायफळ योग्य. नाही. हे episodes वाया जाणारे , उगाच बडबड केलेली असे नाहीत. त्यामूळे नाव बदलावे असे वाटते. ह्या एपिसोड मुळे पुष्कळ नव्या कलाकारांना मार्गदर्शन मिळते
.
खरंच अख्खा एपिसोड टकाटक आहे.
अनुभव आणि विचारांनी समृद्ध करणारा आणि एक संकर्षण उलगडून दाखवणारा हा पॉडकास्ट खरंच संस्मरणीय आहे. धन्यवाद!🎉
संकर्षण, निःशब्द. तुझ्यावर लहानपणा पासून तुझ्या आई बाबांनी केलेले तुझ्यावरचे संस्कार हे तुझ्या प्रत्येक वागण्या बोलण्यातून समजतं.तू खूप मोठा हो. आमच्या सर्वांच्या सदिच्छा, आशीर्वाद 💐👍तुला तुझ्या भावी सर्व कार्यक्रमासाठी All The Best 👍"यशस्वी भव :"
एक उत्कृष्ट, जीवनाचे अनेक पैलू उलगडणारी एक हृदयस्पर्शी मुलाखत...
संकर्षण... प्रतिभावंत कलाकार..
God bless you!!!!!
अदभुत!
दोन तास कसे गेले कळलं च नाही.
संकर्षण, प्रामाणिक पणा खुप भावला.
सुयोग आणि प्राची, विशेष आभार 🙏
Be there! Just soak the atmosphere!!
टकाटक!
अतिशय सुंदर मुलाखत उत्तम माणूस आणि उत्तम कलाकार ...वायफळ चे अतिशय आभार...पुढील कारकिर्दीसाठी खुप शुभेच्छा😊👏
टकाटक
संकर्षण चा आत्मविश्वास, जमिनीवरील त्यांचे घट्ट रोवलेले पाय
हेच त्याला मोठं करतात .
एकदम टकाटक झाला हा भाग ❤ एव्हढा शांत आणि समंजस स्वभाव, हजारात नाही तर लाखात एक आहे Sankarshan
It's Christmas eve, being a bachelor, staying alone in Bangalore, decorated my place for Christmas, but all alone. I opened youtube and saw Whyfal's new video. The entire podcast was so comforting. Full of emotions. There were moments when I laughed, the moment i got bit tears in my eyes. You guys made my day ❤.
Taka tak
Stay strong.
True...
टकाटक मुलाखत
I am speechless ...
कुठलही काम पूर्ण involvement ने कस कराव याच उत्तम उदाहरण म्हणजे संकर्षण चा जीवनाचा प्रवास .... आनंददायी आणि मार्गदर्शक आहे.
really great.
टकाटक खूप छान संकर्षण एक माणूस म्हणून खूप भावलास.तुझ प्रामाणिक पने काम करण्याची वृत्ती , आई वडील आजोबा बद्दलच प्रेम खूप छान.पुन्हा पुन्हा ऐकावी अशी मुलाखत.
फारच सुंदर विचार आहेत संकर्षण याचे. Hats off to you.Very simple,humble, ground rooted. Very crystal clear in your thoughts. Keep it up Mr Karhade.
‘टकाटक’…हा भाग मला अमेरिकेतून थेट आमच्या देगलूर,कंधार,लातूर ला घेऊन गेला.मराठवाड्यातील प्रत्येक मध्यमवर्गीय कुटूंबाच्या ह्रदयाला स्पर्श करणारा भाग आहे..संकर्षण तुला सलाम🙏🏻एकदम loaded एपिसोड.
Same love from degloor
Msr
टकाटक episode. खूप काही शिकवून जात या भागातून. जमिनीवरील कलाकार साधासरळ माणूस. अभिनंदन 🎉😊
संकर्षण, काय बोलतोस रे.. भारीच.. म्हणजे मी तशी तुझ्यापेक्षा लहान आहे पण तुझं बोलणं ऐकताना मला वयातलं अंतर कळत नाही. अस वाटत जणू काही आपला मित्रच गप्पा मारतोय.. आणि मराठवाड्यातला तो अनुभव, लाल परी मधून प्रवास, तापमान आणि रसवंती 🌞
संकर्षण तू माझ्या एवढच आहेस आपण दोघेही ८७ चे पण करिअर वेगळे पण प्रामाणिक पणाने काम करणे हे बहुदा एकच तर अश्या परस्तीतीत यश उशीर भेटेल पण ते चांगले असेल, तर तुझा प्रामाणिक पणा सोडू नकोस मीही नाही सोडणार त्यात एक innocenc असतो.❤❤ समाधानी वाटते की आपण कोणाला फसवत नाही
खूप मज्जा आली गप्पा ऐकताना किती छान आणि सुंदर सहजपणे संवाद झाला मला प्रचंड आवडली ही गप्पांची मैफिल
वा.......अतिशय आवडली मुलाखत....संकर्षण ...खूप balanced, matured व्यक्ती. शिस्त, कृतज्ञता, कामावर प्रेम हे गुण असणारी व्यक्ती निश्चितच
खूप यशस्वी ,समाधानी होणारच. अनेक अनेक शुभेच्छा संकर्षणला आणि सुयोग-प्राची तुम्हालाही. ( BTW...मी एक 60+ शिक्षिका, आई-आज्जी. तुम्हा मुलांचं खूप कौतुक वाटतं)
मी खूप उशिरा ऐकली ही मुलाखत पण ठीक आहे देर से ही सही खूप छान मुलाखत एक छान व्यक्तिमत्व जवळून पाहता आले, समजून घेता आले. संकर्षण माझा आवडता कलाकार त्याचं बोलणं अगदी ऐकतच राहावं वाटतं. संकर्षण लवकर तुझे स्वप्न पूर्ण व्हावे 10,15 हजार प्रेक्षक समोर असावे, टाळ्यांच्या कडकडात स्वागत व्हावे..... एकदम टकाटक मुलाखत झाली.
नमस्कार, Texas, USA वरून मी एक प्रेक्षक खास संकर्षण आहे म्हणून "टकाटक" एपिसोड पहिला. खूप कमाल एपिसोड. काय माणूस आहे यार हा. नम्र आणि प्रामाणिक असून त्यात भाषेची आवड आणि अनुभव आणि कल्पक दृष्टिकोन यामुळे साधं बोलण पण एक मार्मिक धडा वाटतो. आणि काय ती भाषेवरची प्रगल्भता, साधं बोलणं पण अस्खलित. सॉरी टू से पण anchor म्हणून बोलण्यात किव्वा प्रश्न विचारण्यात तुझे कष्ट नसतानाही जाणवले कारण समोर संकर्षण होता. तो बोलताना ऐकण्याची मजा औरच.
सहमत... Anchor सहज न वाटता जरा आव / आठवून बोलल्या सारखा वाटतेय .
Plz don't mind
घराबद्दलच्या गप्पा is so much relatable ❤
मी ही कोकणातला, आमचं चिऱ्याचं घर असंच आमच्या बाबांच्या सगळ्या भावंडांनी रिटायरमेंटचे पैसे काढून त्याची डागडुजी केली.
Tatka tak ✌️
टका टक !!
खूप च सुंदर episode आहे... माणसाला माणूस बनवु शकतो हा episode. sankarshan sir hats off you. Great soul ❤
टकाटक, खरचं खुप सुंदर झाल्या गप्पा,स्ट्रगल, आत्ताच्या काळात लं मुंबई त born & bottem झालेले व बाहेरून आलेल्यांना मुंबई पाय रोमन भक्कम उभं रहाणं साधी गोष्ट नाही .प्रामाणिक पणे काम करण्यास मुंबई सारखं शहर नाही.ती मुंबादेवी भरभरून देते.संकर्षण तुझ्याकडून खुप खुप शिकायला मिळालं.तुझी कामावरची निष्ठाच तुला तुझी स्वप्न साकार करण्यास तुला मदत करणार आहे.मला सुध्दा तुझी जिद्द बघुन काहीतरी करावं आता या वयात असं वाटत राहीलं.Thank you & All the Best तुझ्या भावी वाटचाली साठी.
सुख म्हणजे आणखी काय असतं..... संकर्षण ला ऐकणं खूप छान दिल को छू लिया ❤ खूप शुभेच्छा🎉
Barobar
Ha vdo aiktans Kuthehi jarahi pause ghyvasa vatle nahi kiva forwrd karavasa vatle nahi. Atishay chan podcast jhalay whyfal gappancha🙏🙏🙏🙏🙏
Kup chan vedio ahe kup enjoy kel ekan karn mala hi satat kam kiwa vachan karaychi savay ahe so ha vedio me garatil kam karta karta ekala, vachnachi kup avad ahe natkat me 4vela vavhal karn lockdown made library book hot te garich hot ani chan book tyamule kup vela vachun confidence badla kup chan book,tumi 'shantarama'vachl pahije me 2vela vachl ajunahi tyachi parayan keli pahije te must read book ahe saglya autobiography vachun zalya ahet ashok saraf yanchi autobiography must read, sachin PILGAOKAR yanche ha maza marg ekla vachlech pahije, ye mumbai meri jaanust read book anuvad ahe, Dada ch dada kondke ekta jeev sadashiv,rekha, hema malini, nanda etc books kup chan ahet anita padhye yani lihali ahet kahi anuvad ahet, ramesh dev saheb, seema dev, G. D. Machi ani vidya tai madgulkar yanchi autobiography kup chahli books ahet must must listen tasch sonali kulkarni sr, amruta subhash,mrunal dev kulkarani, madura velnkar ya saglyanchi book kup kup sudar ahet.. Mala book badal lihayla sagital ter nakki lihin samarry karch vachal ter vachal.. Interview kup sudar.. Maza kathela ekach paritoshik milal ani me havet gele ata ha interview ekla ki vat karch down to earth asave ani kup kup senior kadun shikave.. Thank you so much for this vedio
व्हायफळ मधला सर्वोत्तम पॉडकास्ट! शांत सहज तितकाच खरा संकर्षण! सुयोग शांतपणे समोरच्याला बोलून देतोस ते फार आवडत. घाईघाईत घेतलेले मुलाखतीचे पॉडकास्ट नको वाटतात. ❤❤❤❤आई वडील मी तिघांनी एकत्र पाहिले. अस तिघांनी एकत्र एकमताने काही पाहण्याची ऐकायची वेळ फार कमी येते. या podcast मूळे ती आली. टकाटक एपिसोड
वायफळ चा हा आतार्यंतचा सर्वात उत्तम असा भाग (एपिसोड)आहे. 😊🎉
जबरदस्त टकाटक मुलाखत ❤ खूपच सुंदर मंत्रमुग्ध झाले. प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जेटिक व्यक्तिमत्त्व न भुतो न भविष्यती. पुन्हा पुन्हा ऐकत राहीन. Hats off 🎉
टकाटक.......जीवनाला एक वेगळ वळण देणारा एपिसोड. खरंच खूप मज्जा आली आणि शिकायला ही बरंच काही मिळालं. खास करून बाबाचं १० तास प्रवास करून संकर्शन सरांसाठी टिफीन घेऊन येणं ...डोळ्यांचा कडा करून गेलं...... सविनय आभार समस्त वायफळ टिम आणि संकर्शन सर
True ...khupch chaan episode
खूपच emotional केलं संकर्षणने...त्याच्या थेट,खऱ्या विचारांचा आपलेपणा वाटला.
.असे कलाकार आहेत म्हणून जिवंतपणा जिवंत आहे..
खूप खूप thankkkk you ❤😊
ह्या मराठी पॉडकास्ट समोर जय शेट्टी आणि रणवीर अलाहबादीया यांचे पॉडकास्ट सुध्दा फिके पडतील. आणि हा पॉडकास्ट एकदम टकाटक झाला आहे. आणि वाढलेले पान उत्तम कविता.
चांगला आहे पण तेच तेच असतं या podcast मध्ये...
टकाटक... गप्पा अप्रतिम .
संकर्षण सारख्या व्यक्तिमत्वाशी गप्पा म्हणजे सुयोग आणि प्राची तुम्हालाही खूप तयारी करावी लागली असेल .प्रथम तुमचे खूप अभिनंदन.
संकर्षणच सहज सुंदर बोलणं प्रत्येक शब्दागणिक काही न काही शिकवून जात . कधी हसू आणत ,कधी डोळ्यात पाणी आणत.पण जे आहे ते प्रामाणिक आहे .
संकर्षण तुमच्या २५००१ व्या प्रयोगासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉
संकर्षण एक अफलातून व्यक्तीमत्व ! अतिशय सुंदर विचार! छान माणूस ! मनाला भावलेली मुलाखत ❤🎉
This is one of the best interviews that I have ever seen. I would definitely see it again and again, and forward it to my friends and relatives. Immensely grateful!
I will never miss Sankarshan's drama, movie, etc. in future.
May God bless all of you with health, wealth and bliss!
मला तर असं वाटत की ही वायफळ गप्पा नसून रुदय स्पर्शी गप्पा आहेत फारच सुंदर
संकर्षण धन्यवाद
आपला आयुष्याचा प्रवास तुम्ही खूप साध्या शब्दात सांगितला व त्यातून भरपूर शा गोष्टी आमच्या पुढच्या आयुष्यासाठी उपयोगी पडतील त्या तुम्हाला आम्हाला द्याव्याशा वाटल्या व त्यात तुम्ही दिल्या त्याबद्दल धन्यवाद
लवकरात लवकर आपली भेट घेण्याची इच्छा आहे ती देव पूर्ण करेल हीच सदिच्छा धन्यवाद
टकाटक एपिसोड, खुप छान 👌
जे आयुष्य सम्रुद्ध करतील असे खुप चांगले विचार कानावर पडण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद.🙏
संकर्षण तुमच्या ह्या इंटरव्ह्यू मधे तुमच्या स्वभावतील लहानपणीची निरागसता, गोड खोड्या, मुख्य म्हणजे घरातून मिळालेल्या संस्काराचा वारसा सर्वच अप्रतिम आहे.
अतिशय सुंदर मुलाखत....❤.. अतिशय प्रामाणिक आणि सच्चा माणूस... उत्तम स्वभाव आणि उतम कलाकार ❤
संकर्षण यांना ऐकणे नेहमीच माझ्यासाठी
एक मस्त, सुंदर अनुभव असतो,
मग ते कवितांच्या किंवा आणखीन कोणत्याही
माध्यमांद्वारे असोत त्यांना ऐकताना तुम्ही
Podcast च्या Thumbnail मध्ये दिल्या प्रमाणे
मंत्रमुग्ध होणे हे अटळ.
गर्व आहे महाराष्ट्रास आणि मराठी रंगभूमीस संकर्षण सारखा गुणी कलावंत लाभल्याचा..🤌🏻✨️
संकर्षण एक गुणी कलाकार...🥰
'अप्रतिम, सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम
Podcast आहे हा.'
"खरोखरच टकाटक खरोखर."
धन्यवाद!
🎊🥰💜💯🎉
टकाटक... खूप मस्त episode... संकर्षण हे पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग करून सुद्धा त्यांनी मराठवाड्यातील मराठी भाषा अजून फार छान जपली आहे.. ह्याच गोष्टी एक कलाकार त्याच्या मुळाशी किती घट्ट आहे हे दाखवतात..❤
अहोभाग्य हा अमूल्य पोडकास्ट बघायची संधी भेटली ❤ एका उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली 🙏🏻 खूप खूप धन्यवाद टीम #whyfal
आणि संकर्षण ला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 😊
संकर्षण म्हणजे कविते च, ज्ञानच, अनुभवच, आणि कलाकृती च भंडार ❤
आतापर्यंत बघितलेला सर्वात भारी , मस्त आणि खूप सुंदर असा पॉडकास्ट , संकर्षण कऱ्हाडे सर तुमच्या कविता लेख ग्रेट आहेत . तुमचा साधेपणा सर्व काही सांगतो .👌👍❤
मला तुझी sponge ची concept फार आवडली . आज माझ्या मेंदूच्या sponge ने तुमचा हा भाग शोषूण घेतला . खूप भारी 😊👌
संकर्षण सर काय बोलू , माहीत नाही पण आज सहज यूट्यूब ओपन केल आणि हा अनुभव,wow दोन तास कुठे गेले कळलेच नाही खूप काही शिकवून जातो हा episode. नम्रता, कुटुंबाबद्दल ची तुमची आपुलकी thank you
शेवटी एकदम टकटक😊काहीतरी फलित मिळालं आज.
अप्रतिम संकर्षण... खूप appealing आणि पारदर्शक व्यक्तिमत्त्व.. पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा 🎉🎉 अतिशय सुंदर मुलाखत आणि मुलाखतकार..खूप खूप धनयवाद ❤❤
अप्रतिम..... टकाटक...
एक पुर्ण पुस्तक एकाच बैठकीत वाचल्यावर भेटणारा आनंद व समाधान दिल्या बद्दल मना पासून धन्यवाद!!
"टकाटक " खूप सुंदर भाग होता ,खूप आतवर खोल पर्यंत स्पर्श केला तुम्ही दोघानी . शब्द नाहीत भावना पोहचवण्या साठी .संकर्षण सारखा कलाकार ,माणूस या पूढे होणे नाही ❤😊
Episode takatak ekdam 🙏🙏🙏
Thank you for calling संकर्षण कऱ्हाडे ❤ all time favourite personality!!
खूप positivity आहे त्यांच्या बोलण्यात😊
Great sankrshan dada
Konkan chi chaan masli bola
अतिशय सुंदर episode, शेवटापर्यंत ऐकत रहाव असं नम्र, प्रामाणिक सादरीकरण. संकर्षण तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप मनापासून शुभेच्छा.
अप्रतिम गप्पा, वागवणूक किती महत्त्वाचे आहे या बद्दल भरभरून बोललास , खरच खूप सुंदर वाटल.
आत्यंतिक सुंदर आणि अनुभव संपन्न असा भाग ....Such a down to earth personality...takatak episode❤❤❤
Superb episode. Must watch. Masterclass on how to live , experience and acknowledge life !
From “Keshav” to “ Ajoba” in the wing laughed and got emotional with every single shared experience. Simply amazing.
Takatak episod!!.. एपिसोड खूप छान होता आणि आम्हाला तुमच्याकडून साधेपणा, कामाची आवड, काम करण्याची धडपड, कौटुंबिक महत्त्व खूप काही शिकायला मिळाले. गेल्या दोन तासात आम्ही खूप काही शिकलो... खूप खूप धन्यवाद.. Sankarshan you are always great!!
खुपच सुंदर एपिसोड होता. संकर्षण ची मी खुप मोठी फॅन आहे. त्याच्यामुळे मे तुमचे सगळे एपिसोड बघायला ऎकायला सुरुवात केली. सुयोग, खरच एकदम टका टक झाला हा एपिसोड.👌👌
धन्यवाद वायफळ पॉडकास्ट !!तुमच्यामुळे आज उत्कृष्ट कलाकारातला माणूस आणि माणसातला कलाकार बघायला आणि ऐकायला मिळाला.अतिशय भावनिक मुलाखत!!
पूर्ण एपिसोड अगदी टकाटक❤❤1 sec सुद्धा कंटाळा आला नाही.❤bharbharun प्रेम आणि शुभेच्छा🎉
Takatak
खूपच उशीर झाला ही मुलाखत पहायला असं वाटतय. कमाल माणूस आणि माणूस म्हणूनही कमाल असा संकर्षण. 🙏🙏
संकर्षणला खूप शुभेच्छा.
टकाटक
अप्रतिम मांडणी.............
संकर्षण दादा तुझे विचार ऐकून मनाला भावले. तुझं बोलण एकतच राहावं असं बोलत होतास. एक माणूस म्हणून कस असावं याचा एक उत्तम आदर्श म्हणून आम्हा तरुण पिढी समोर नेहमीच असेल. ❤❤❤❤❤
काय कमाल भाग होता हा. वर्षाच्या शेवटाला येऊन कमाल माणसाला ऐकुन नविन वर्षासाठी loaded व्हायला झाल. ❤
❤❤❤
खरंच टकाटक होता आजचा episode.... संकर्षण तुझ्या समृध्द असण्याने, तुझ्या विचारांमुळे आणि अनुभवांमुळे ... श्रोता म्हणून मला समृध्द होत रहायची संधी दिलीस त्या बद्दल खूप आभार
❤🎉😂
टकाटक episode!! Kudos for the simplicity and his down to earth attitude.. still connected to the roots and values 🙏👌✌️
Takatak👌👌👌👍👍👍
Fresh fish from konkan chaan
एकदम टकाटक एपिसोड 🎉🎉संकर्षण तुझ्याबद्दल आम्ही काय बोलणार निशब्द आहोत. तुझे बोलणे तुझे विचार इतके सुंदर आहेत इतके संमजस की वाटतं तुझं बोलणं ऐकतच राहावं. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 🎉🎉
टकाटक
खूप कमाल माणूस आहेस संकर्षण, दुसरा शब्दच नाही माझ्याकडे 💞💞💞💞
असाच रहा 🥰
खूप सुंदर होता Episode ❤ 3 दिवस सुट्टी आहे तर कुठेही जायचं नाही आणि फकत आराम करून काही तरी छान बघावं म्हणालो आणि suggestion मध्ये तुमचा episode आला.. Thanks a lot for this ❤
Kharech Khupach sunder episode. Asech aikayala aawadel.Episode sampuch naye ase watate.31st Decemberchi adbhut mejwani milali.
केवळ अफलातून❤❤ थक्क करणारा प्रवास आहे संकर्षण चा . अंतर्बाह्य निर्मळ , भान असणारा जाण असणारा असा कलावंत क्वचितच पहायला मिळतो आजकाल . धन्यवाद सुयोग आणि प्राची या सुंदर podcast साठी . टकाटक😊
टकाटक
फार सुन्दर, क्षणोक्षणी डोळे पाणावत होते़़
मी पण असाच एका लहान शहरातील सुसन्कृत परिवारातून आलेला असल्यामुळे ही मुलाखत फार मनाला भावली ़
सन्कर्षण व व्हायफळला अनेक शुभेच्छा.
'"टकाटक" एपिसोड आजचा, टकाटक व्यक्तिमत्त्व👌👌
Relaoded with beautiful thoughts , insights , Emotions,
खूप अप्रतिम गप्पा, अनुभव, विचारलेले प्रश्न आणि अर्थपूर्ण अनुभवांनी भरलेली सुंदर उत्तरे!
Thank you for inviting Sankarshan Sir! Best wishes to Whyfal❤❤
आजचा एपिसोड एकदम टकाटक 👍👌👌अप्रतिम गप्पा ,
Very Talented actor ,performer, poet writer and would be director.Down to earth, maturity of thoughts and expression.Thanks for this superb interview.Kudos व्हायफाळ
Thanks Suyog and Prachi for this Takatak episode. The best episode till now as I feel. Speechless about Sankarshan. Whatever I would praise him, is less. My humble 🙏🏻.
संकर्षण , खूप छान बोललात आपण !
तुम्ही सांगितलेली स्वातंत्र्य आणी स्वयराचार ची व्याख्या खूप आवडली .
खूप प्रगती करा .
खूप खूप आणी मनापासून शुभेच्छा .
All the best .
Suyog your appearance and approach is very humble, genuine , and lovable
टकाटक episode…!❤️🧿 year is ending with good thoughts! Taking so many positive things from this conversation☺️
टकाटक episod 🎉🎉 खूपच सुंदर ❤❤संकर्षण सरांचे अनुभव ,त्यांचे किस्से फारच मस्त.मजा आली. Please next episode with lalit prabhakar