आफळेबुवांचे बोलणे व विचार नेहमीच पॉझिटिव्ह ( विधायक ) अभ्यास पूर्ण , पटण्यासारखे व समजण्यास सुलभ असतात . तरुणांनी त्यांची कीर्तने व प्रवचने नियमित ऐकली पाहिजेत .
आफळे बुवांना ऐकणे ही सुवर्णपर्वणीच.विविध विषयांवर आपल्या अमोघ वाणीने,रसाळ शैलीत,अभ्यासपूर्ण, तर्कशुद्ध आणि प्रसन्न चित्ताने केलेली मांडणी मंत्रमुग्ध करणारी आहे.ही मुलाखत आयोजित केल्याबद्दल ट्विंग टाक्सचे हार्दिक आणि मनःपूर्वक आभार.❤❤❤
खूपच छान मुलाखत झाली. असे समाज प्रबोधन होणे खूप गरजेचं आहे. मुलाखत घेणारे ह्यांनी छान प्रश्न विचारले आहेत. आफळे बुवा यांना इकने म्हणजे पॉझिटिव्ह वाटते. ❤
आफळे बुवा म्हणजे कीर्तन अध्यात्म नाट्य संगीत आणि जगण्याचा सुविद्य आनंद देणारा Motivational विचारांचा चालते फिरते encyclopedia आहेत...❤ जय श्रीराम Aniket Deulgaonkar
श्री आफळे बुवांना नमस्कार,Twig मराठी कडून अतिशय उपयुक्त असे हे मुलाखत आम्ही ऐकली. किंबहुना असे मन मोकळे संवाद नवं तरूणांना मार्गदर्शक ठरु शकतात.त्यामुळे आपले खूप आभार.मला या ठिकाणी एक नमूद करावेसे वाटते.ज्ञान व विज्ञान या दोन्ही आज जीवनाच्या या गाडीची दोन आवश्यक चाके आहेत. या बरोबरच तरूणांमध्ये भारतीयत्व जपणे व योग्यवेळी त्याचा जीवनात उपयोग करणे आवश्यक आहे.कारण त्याशिवाय बेरोजगारी संपणे व जीवनमार्ग मिळणे कठीण होईल. रामकृष्ण हरी माऊली!!
🕉️🎵स्वामी विवेकानंदांनंतर अलिकडच्या काळातले विज्ञान व अध्यात्म एकत्र जगून दाखवल्याचे ठळक उदाहरण म्हणजे डॉ.ए.पि.जे.अब्दुल कलाम सर!!! आणखीही अनेक डॉक्टर्स ची उदाहरणे माझ्या पाहण्यात आहेत... जसे की डॉ.रविन् थत्ते.... सर्जन आहेत ज्यांचे "जाणीव" हे पुस्तक अतिशय वाचनीय आहे.😔🙏🏾🕉️🎶
नमस्कार🙏 खूपच अप्रतिम मुलाखत आहे. नेमके प्रश्न आणि त्यांना आदरणीय बुवांनी दिलेली अतिशय नेमकी, परिपूर्ण उत्तरे....it's soooo amazing ! मुलाखत ऐकून खूप समाधान झालं.🙏🙏
काळाशी सुसंगत विचार ... अध्यात्म आणि विज्ञान यांची योग्य सांगड घालणारे... आणि सौभद्र आवडीचं नाटक का आहे हे सांगताना भावनाचा आदर करताना कसा करावा हे सगळं चं अद्वितीय... बुवा चे विचार नेहमीच भरपूर सकारात्मक ऊर्जा देतात... विनम्र वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻
ज्ञानेश्वरी ७.३ एथ विज्ञानें काय करावें । ऐसें घेसी जरी मनोभावें। तरी पैं आधीं जाणावें । तेंचि लागे ॥ येथे विज्ञानाशी काय करायचे आहे ? अशी जर तुझी मनापासून समजूत झाली असेल तर तेच अगोदर समजणे जरुर आहे.
आफळेबुवांचे बोलणे व विचार नेहमीच पॉझिटिव्ह ( विधायक ) अभ्यास पूर्ण , पटण्यासारखे व समजण्यास सुलभ असतात . तरुणांनी त्यांची कीर्तने व प्रवचने नियमित ऐकली पाहिजेत .
आफळेबुवा यांचे बोल खुप गोड आहे. बुवा फुले शाहू आंबेडकर यांच्यावर व्याख्यान देऊ शकतात परंतु धर्मनिरपेक्षता स्विकारु शकतात का?
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii me आयआयटी iiiiiuiiiuuuuuu Upunisiuu so uuuu while Yunus Oo
By@@avinashrutuja2727
आपले बुवांचे कीर्तन प्रचंड आवडते
डॉ चारुदत्त आफळे यांचं समजावून सांगणे ,अतीशय अभयापूर्ण विवेचन,चपखल उदाहरण व विषयाची मांडणी अप्रतिम.
Aafle बुवांची मुलाखत अप्रतीम!
आफळे बुवांना ऐकणे ही सुवर्णपर्वणीच.विविध विषयांवर आपल्या अमोघ वाणीने,रसाळ शैलीत,अभ्यासपूर्ण, तर्कशुद्ध आणि प्रसन्न चित्ताने केलेली मांडणी मंत्रमुग्ध करणारी आहे.ही मुलाखत आयोजित केल्याबद्दल ट्विंग टाक्सचे हार्दिक आणि मनःपूर्वक आभार.❤❤❤
आभारी आहोत 😊🙏🏻
अतिशय सुंदर मुलाखत. आफळे बुवांचे विचार खूप चांगले आहेत, अभ्यासपूर्ण मुलाखत.
खूपच छान मुलाखत झाली. असे समाज प्रबोधन होणे खूप गरजेचं आहे. मुलाखत घेणारे ह्यांनी छान प्रश्न विचारले आहेत. आफळे बुवा यांना इकने म्हणजे पॉझिटिव्ह वाटते. ❤
खूपच ,अत्यंत,आवश्यक असे विवेचन केलंय आफळे गुरुजींनी.सध्या असे विवेचन अत्यंत आवश्याक आहे.
खूप खूप धन्यवाद बुवा.
उत्कृष्ट विश्लेषण व उत्कृष्ट मुलाखत.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आफळे बुवा म्हणजे कीर्तन अध्यात्म नाट्य संगीत आणि जगण्याचा सुविद्य आनंद देणारा Motivational विचारांचा चालते फिरते encyclopedia आहेत...❤ जय श्रीराम
Aniket Deulgaonkar
अगदी खरंय !
नेमक्या शब्दात आपण आदरणीय बुवांचे वर्णन केलं आहे.🙏🙏
नाट्यसंगीता संबंधी विचार छान सांगितले. लहानपणा पासून ते संगीत ऐकत राहणे हा आवड निर्माण करण्यासाठी उत्तम मार्ग आहे असे स्वानुभवाने सांगावेसे वाटते.
श्री आफळे बुवांना नमस्कार,Twig मराठी कडून अतिशय उपयुक्त असे हे मुलाखत आम्ही ऐकली. किंबहुना असे मन मोकळे संवाद नवं तरूणांना मार्गदर्शक ठरु शकतात.त्यामुळे आपले खूप आभार.मला या ठिकाणी एक नमूद करावेसे वाटते.ज्ञान व विज्ञान या दोन्ही आज जीवनाच्या या गाडीची दोन आवश्यक चाके आहेत. या बरोबरच तरूणांमध्ये भारतीयत्व जपणे व योग्यवेळी त्याचा जीवनात उपयोग करणे आवश्यक आहे.कारण त्याशिवाय बेरोजगारी संपणे व जीवनमार्ग मिळणे कठीण होईल. रामकृष्ण हरी माऊली!!
धर्म चर्चा आफळे बुवांच्या वाणीतुन ऐकण्यात खुप समाधान मिळेल यात शंका नाही
मी पण नगरचा आहे.आनंद वाटला.
मुलाखतकारांनी अनेक अनेक प्रश्नांना अतिशय छान पध्दतीने आणि अतीशय कमी वेळेत हात घातलेला आहे..🎉
Thank you 🙏🏻
फारचसुंदर आणि उपयो गी माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद आणि अनेक अनेक अनेक शुभेच्छा!
🕉️🎵स्वामी विवेकानंदांनंतर अलिकडच्या काळातले विज्ञान व अध्यात्म एकत्र जगून दाखवल्याचे ठळक उदाहरण म्हणजे डॉ.ए.पि.जे.अब्दुल कलाम सर!!!
आणखीही अनेक डॉक्टर्स ची उदाहरणे माझ्या पाहण्यात आहेत... जसे की डॉ.रविन् थत्ते.... सर्जन आहेत ज्यांचे "जाणीव" हे पुस्तक अतिशय वाचनीय आहे.😔🙏🏾🕉️🎶
अतिशय उद्बोधक मुलाखत .
सुगम आणि नाट्य गीत यातील फरक फार छान सांगितला आहे . ❤
शिवरायांचा इतिहास लयभारी सांगतात बुआ ... आणि गाता जगातभारी 😇
24:49 फारच अप्रतिम मुलाखत झाली आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न व त्याला अतिशय समर्पक उत्तरे आफळेबुवांनी दिली आहेत.दोघाचेही मनःपूर्वक आभार व धन्यवाद.
फार सुरेख मुलाखत आहे ही. विचारात आणि आचारात सुद्धा सुस्पष्टता यावी म्हणून असे संवाद होणं आणि ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे. खूप खूप आभार.
धन्यवाद!
Apratim mulakat
स्थल काल सापेक्ष अति उत्तम ❤❤🙏🙏
सर्व विचार एकदम पाटण्या सारखे आहेत, आणि ते साहजिकच आहे कारण त्यांची कीर्तने अशीच रसाळ आणि विषय समजावून देणारी असतात.
आफळेबुवा अतिशय छान पध्दतीने
समजाऊन सांगतात
नमस्कार🙏
खूपच अप्रतिम मुलाखत आहे. नेमके प्रश्न आणि त्यांना आदरणीय बुवांनी दिलेली अतिशय नेमकी, परिपूर्ण उत्तरे....it's soooo amazing ! मुलाखत ऐकून खूप समाधान झालं.🙏🙏
विज्ञान आणि अध्यात्म याची सध्याच्या काळात कशी सांगड घलावी हे अप्रतिम पद्धतीने सांगितले आफळे बुवांचे किर्तन म्हणजे आदर्श जीवन जगण्याची कला
होय!
The ability to observe without comparison is the highest form of intelligence.
- J Krishnamurti
खूप सुंदर मुलाखत, आफळे बुवांचे विचार, संगीत नेहमीच ऐकावेसे वाटतात
Khupch chan mulakhat aahe😊
Aprateem...... 👌👌🌼🌼🙏🙏🙏🙏🙏🙏
छान विचार मांडले आहेत.
अफाट माणसाची एक वेगळी मुलाखत. 👏👏👏
खूप खूप आभार आपल्या प्रतिक्रियेबद्दल 🙏🏻
Khupach chhan.
खूप उद्बोधक विचार, नवे दृष्टिकोन.🎉🎉
सकारात्मक विचार अध्यात्मातील विज्ञान.मुलाखत छान झाली
प्रश्न फार च छान विचारलेत. त्यामुळे खूप छान विचार पोहचलेत
Khupch chan mulakhat hoti.
वाह फार छान बुवा🙏🙏🙏🙏
Khupach chaan interview ❤
धन्यवाद 🙏🏻
खूपच अप्रतिम मुलाखत
आभारी आहोत 🙏🏻
Khoob chaan kirtan kar aaphale bua namaskar 🎉🎉🎉❤
Khupch chan mulakhat
धन्यवाद. Twig Marathi चॅनल वरच्या इतर मुलाखतीही नक्की बघा. 🙏🏻
नेहमीप्रमाणेच समर्पक!
🚩👌🌺💫☘️🙏धन्यवाद महोदय नमस्कार 10/23
Khup sundar ❤
🙏🙏🙏
आफळे बुवांचे विचार ऐकायला मिळणे हेआपले भाग्यच आहे ❤
श्रीम्भगवद्गीता, श्रीमत् भागवत कोणत्या प्रकाशनाची वाचावी, कृपया मार्गदर्शन करावे
Superb
अप्रतिम
Khup chan mulakhat jhaali
Aabhar 🙏🏻
काळाशी सुसंगत विचार ... अध्यात्म आणि विज्ञान यांची योग्य सांगड घालणारे... आणि सौभद्र आवडीचं नाटक का आहे हे सांगताना भावनाचा आदर करताना कसा करावा हे सगळं चं अद्वितीय... बुवा चे विचार नेहमीच भरपूर सकारात्मक ऊर्जा देतात... विनम्र वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻
🙏🙏💐💐😊
What is the name of the organization run by Aphale Ji? Knowing the phone numbers would help.
एक पैलू उलगडला!
ज्ञानेश्वरी ७.३
एथ विज्ञानें काय करावें । ऐसें घेसी जरी मनोभावें।
तरी पैं आधीं जाणावें । तेंचि लागे ॥
येथे विज्ञानाशी काय करायचे आहे ? अशी जर तुझी मनापासून समजूत झाली असेल तर तेच अगोदर समजणे जरुर आहे.
सर जी आपण अनिरुद्ध देवचक्के यांचे कोण? अनिरुद्ध देवचक्के बीड येथे शिक्षण करीता होते.
अनिरुद्ध देवचके यांचे चुलत बंधू आहेत.
😮😅😅😮😮😅😅q😅