माजी आमदार विवेक पाटील यांना जामीन; वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून बाळाराम पाटील यांची माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • माजी आमदार विवेक पाटील यांना जामीन; वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून बाळाराम पाटील यांची माहिती
    माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय घेण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश मनिष पितळे यांच्या कोर्टात याबाबत सुनावणी झाले असून विवेक पाटील यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. माजी आमदार विवेक पाटील यांच्या बाजूने वकील राहुल ठाकूर यांनी युक्तिवाद केला. आज देसाई येथे आज जासई येथे होत असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात शेकापचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील यांनी जाहीर मिळाव्यात माजी आमदार विवेक पाटील यांना जामीन मंजूर झाला असल्याचे सांगितले यावर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला जासई येथील मेळाव्यात बाळाराम पाटील म्हणाले, तुम्हा आम्हाला सर्वांना उत्साह देणारी बातमी म्हणजे माजी आमदार विवेक पाटील यांना जामीन मंजूर झाला असल्याचे सांगितले. ही बातमी म्हणजे सर्वांना प्रेरणा देणारी असल्याचे बळीराम पाटील यांनी सांगितले.
    2021 पासून शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील हे कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी जेलमध्ये होते. अनेक वेळा कोर्टाने त्यांना जामीन नाकारले होते. आज अखेर त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. शेकापक्षाच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमाच्य दरम्यान जामीन मिळाल्याची बातमी मिळाल्याने शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना एकच ऊर्जा मिळाली असल्याचे यावेळी बाळाराम पाटील यांनी सांगितले.
    माजी आमदार विवेक पाटील यांना जामीन मंजूर
    Former MLA Vivek Patil Granted Bail
    Description:
    Marathi: 2021 पासून कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी जेलमध्ये असलेले माजी आमदार विवेक पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. वकील राहुल ठाकूर यांनी त्यांच्यावतीने युक्तिवाद केला.
    English: Former MLA Vivek Patil, who was in jail since 2021 due to the Karnala Bank scam case, has been granted bail by the Mumbai High Court. This decision has spread joy and enthusiasm among the workers of the Shetkari Kamgar Paksha. Advocate Rahul Thakur argued on his behalf
    #विवेकपाटील #जामीन #मुंबईउच्चन्यायालय #शेकाप #कर्नाळाबँकघोटाळा
    English: #VivekPatil #Bail #MumbaiHighCourt #ShetkariKamgarPaksha #KarnalaBankScam

ความคิดเห็น • 24

  • @namdeoshinde8009
    @namdeoshinde8009 2 หลายเดือนก่อน +2

    अतिशय आनंदाची गोष्ट. या दिवसाची वाट पहात होतो. खुप उशीर झाला आपण शेतकरी कामगार पक्षाने या बाबीकडे गांभीर्याने पाहिले नाही.

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 2 หลายเดือนก่อน +10

    विवेकानंद पाटील साहेबांच हार्दिक स्वागत. 💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @nadbhatkanticha9865
    @nadbhatkanticha9865 2 หลายเดือนก่อน +16

    शेकापचा वाघ येतोय 🔥🔥

  • @nitinp2054
    @nitinp2054 2 หลายเดือนก่อน +6

    लाल सलाम साहेब

  • @nadbhatkanticha9865
    @nadbhatkanticha9865 2 หลายเดือนก่อน +7

    King is Back 👑

  • @sandeshgaikwad9595
    @sandeshgaikwad9595 2 หลายเดือนก่อน +10

    King aala re aala ❤

  • @jitenpatil405
    @jitenpatil405 2 หลายเดือนก่อน +6

    🔥 King is Back 🔥

  • @hanumanthatmode1483
    @hanumanthatmode1483 2 หลายเดือนก่อน +2

    ❤ लाल सलाम❤

  • @ajayPhadke6303
    @ajayPhadke6303 2 หลายเดือนก่อน +3

    लाल सलाम

  • @shrutimhatre4554
    @shrutimhatre4554 2 หลายเดือนก่อน

    Lay bhari 🙏

  • @sp-xl9es
    @sp-xl9es 2 หลายเดือนก่อน +2

    Lal Salam ❤ Tiger 🐅 Is Back

  • @devenmhatre9311
    @devenmhatre9311 2 หลายเดือนก่อน +4

    कोन आला रे कोन आला ,शेकापचा वाघ आला🐅🐅🐅

  • @adpatil2796
    @adpatil2796 2 หลายเดือนก่อน +3

    Tiger Is Back

  • @maheshpemare1906
    @maheshpemare1906 2 หลายเดือนก่อน +2

    🐅 come

  • @gurugaikar2173
    @gurugaikar2173 2 หลายเดือนก่อน +1

    नक्की,होऊ

  • @vivekm7971
    @vivekm7971 2 หลายเดือนก่อน +1

    As a Mali community boy, I oppose release of maratha politician Vivek Patil
    All OBC should unite against Marathas leaders
    Jai OBC Jai Bhim

  • @KhizarKachchi-bl6wf
    @KhizarKachchi-bl6wf 2 หลายเดือนก่อน +3

    Tiger 🐯 is back 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @samratbhobad2758
    @samratbhobad2758 2 หลายเดือนก่อน +5

    गरीबांच्या वाली बाहेर आला

  • @ashokkarnekar7353
    @ashokkarnekar7353 2 หลายเดือนก่อน

    पनवेलकर किती उसाहित शेकाप बाबत नाहीतर अलिबाग पेन उरण रोहा माणगाव शेकाप ची मदार कष्ट करान्चे विचार

  • @nikeshmhatre4283
    @nikeshmhatre4283 2 หลายเดือนก่อน

    😮

  • @samarthj.dangarkar628
    @samarthj.dangarkar628 2 หลายเดือนก่อน +1

    Panvel cha khara Tigar

  • @chandrakantthakur6872
    @chandrakantthakur6872 2 หลายเดือนก่อน

    Vivek patil yani shekapacha rajinama dilahota na? Maji Amdar ahet