तबला हा सोप्प आहे वाजवणा जास्त ताकद लावायला लागत नाही फक्त ताल आणि लयभेटली पाहिजे पण पखवाज वाजवणा खूप कठीण आहे त्याचा साठी खूप वजन आणि ताकद डोकं शांत ठेवून वाजवल्या जातो ,खूप जण बोलतात प्रताप पाटील काही वाजवता पण त्यांच्या एवढं वजनदार आणि ताकद आणि तलामध्ये वाजवून दाखवाव
उत्तर भारतीय आणि पाकिस्तानी तबला वादक श्रेष्ठ असतात... महाराष्ट्रातील वादकांना नाही जमणार ते.. येथील गायक, वादक अभंगवाणीच्या नादाला लागतात व तेथेच त्यांची प्रगती खुंटते... भारतीय शास्त्रीय संगीत अभंग वाणी आणि भजनी ठेक्याच्या पलीकडील आहे...
Kaha pandurang ji pawar .lekin pratap patil ko lag raha hai ki mai pandurang ki se kitna badhiya bajata hu . actually pratap patil jo bajata hai usme shastra nahi dikhta khali time pass lagta hai.
Mala vatta tula pakhwaj la P pann samjat nasel... time pass asla asta asta tar avadha navloukik jahala nasta..aj pan alaadi madhe asa koni nahi asa vajavanara...tyaveli konala boltana apan tya laykiche ahot ka te baghayche..
Wa क्या बात है.. पांडुरंग दादा... अप्रतिम... तबला सोलो लेहरा नसतानाही अप्रतिम.... तुमचा टोन... बोलांची स्पष्टता त्याला लयीची जोड सर्वच अप्रतिम...
प्रताप पाटील सर भारताची आन बान शान ❤❤🙏🙏🙏
Khup Chan vadan🎉
ताल वाद्य अगदी सुरमई तालात जय हरी माऊली पवार दादा प्रताप पाटील जी
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खुप सुंदर पांडुरंग दादा 👏👏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
तबला हा सोप्प आहे वाजवणा जास्त ताकद लावायला लागत नाही फक्त ताल आणि लयभेटली पाहिजे पण पखवाज वाजवणा खूप कठीण आहे त्याचा साठी खूप वजन आणि ताकद डोकं शांत ठेवून वाजवल्या जातो ,खूप जण बोलतात प्रताप पाटील काही वाजवता पण त्यांच्या एवढं वजनदार आणि ताकद आणि तलामध्ये वाजवून दाखवाव
Jay ho pandit pandurang dadasaheb and patil sir bahot khub mauli krupa jay hari
Khup chhan jugalbandi pandurang dada & partap patil guruji...
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद!
खुप सुंदर पांडुरंग सर &प्रताप सर पाटील🔥👏🙏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Nice
@@SagarRaje 😊😊 bhu😂
खरंच संत कृपा,ईश्वर कृपा झालीय.
उत्तर भारतीय आणि पाकिस्तानी तबला वादक श्रेष्ठ असतात...
महाराष्ट्रातील वादकांना नाही जमणार ते..
येथील गायक, वादक अभंगवाणीच्या नादाला लागतात व तेथेच त्यांची प्रगती खुंटते... भारतीय शास्त्रीय संगीत अभंग वाणी आणि भजनी ठेक्याच्या पलीकडील आहे...
पवार दादा 18:०२❤❤❤ जय हो
Excellent
Kadak pakhwaj
राम कृष्ण हरी प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद!
दोघच ऐकत च बसावं वाटत. 👍
दैवी देणगी असते राव दिग्गज माणसे आहेत ही
मला नाही वाटत दैवी देणगी असेल म्हणून तेवढं कष्ट घेतलेल असत खूप मेहनत घ्यावी लागते
बाला साहेब वाईकर सर कोणता लेहरा वाजवतात सांगल का कोणी
भैरवी मधला लेहरा आहे.
खुप सुंदर
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Khup chan guruji tabala
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
🙏👏👏👏
राम कृष्ण हरी प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद!
❤
राम कृष्ण हरी प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद!
🙏🙏🙏🚩
Kaha pandurang ji pawar .lekin pratap patil ko lag raha hai ki mai pandurang ki se kitna badhiya bajata hu . actually pratap patil jo bajata hai usme shastra nahi dikhta khali time pass lagta hai.
पांडूरंग दादा पन खूप गोड वाजवतात ऊरला प्रश्न प्रतापजी गुरुजींचा त्यांचा पखवाज कळायला तुला आजून दोन तीन जन्न घ्यावे लागतील
आणी तु
खंर आहे आपल
Ekdam correct madhavhake dada😅❤️🙏
Mala vatta tula pakhwaj la P pann samjat nasel... time pass asla asta asta tar avadha navloukik jahala nasta..aj pan alaadi madhe asa koni nahi asa vajavanara...tyaveli konala boltana apan tya laykiche ahot ka te baghayche..
Learn to respect..
जबरदस्त 👌
खुप सुंदर
राम कृष्ण हरी प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद!