शेतमाल वाळवून दुप्पट भाव | Dehydration Agri Business | निर्जलीकरण यंत्राचे फायदे | Shivar News 24

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2024
  • शेतमाल वाळवून दप्पट भाव | Dehydration Agri Business | निर्जलीकरण यंत्राचे फायदे | Shivar News 24
    शेतकऱ्यांना श्रीमंत व्हायचे असेल तर शेतीपूरक उद्योग सुरू करायला हवेत. आज शेतातले कुठलेही पीक वाळवून मल्टीनॅशनल कंपन्या मार्केटमध्ये विक्री करून चांगला पैसा कमावतात. पण, हेच शेतकरी निर्जलीकरण यंत्र खरेदी करून शेतातच शेतमालाचे निर्जलीकरण करून थेट कंपन्यांना विक्री करू शकतो. आता बाजारात परवडणाऱ्या दरात निर्जलीकरण यंत्र दाखल झाले आहेत. आजच्या व्हिडिओत आपण निर्जलीकरण यंत्र आणि प्रक्रिया केलेल्या शेतमालाला कसा बाजारभाव मिळू शकतो, याची माहिती घेऊ.
    #shetiudyog
    #dehydration
    #businessideas
    #कृषीप्रक्रियाउद्योग
    #agroprocessingindustry
    #shivarnews24

ความคิดเห็น • 41