Dr. Vinod Raut | कांदा प्रक्रिया तंत्रज्ञान | आमची माती आमची माणसं | 07.04.2021

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 33

  • @sunitakamble7787
    @sunitakamble7787 10 หลายเดือนก่อน +2

    🙏खुप छान माहिती मिळाली सर धन्यवाद.

  • @BhagyeshDashpute
    @BhagyeshDashpute 7 หลายเดือนก่อน

    Congratulations 🙏🙏👌

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 2 ปีที่แล้ว +3

    आपलं मनापासून अभिनंदन

  • @premarote2337
    @premarote2337 5 หลายเดือนก่อน

    उन्हाळी कांदा पावडर तयार होणार नाही का

  • @vijayakmeshram741
    @vijayakmeshram741 ปีที่แล้ว

    फारच सुंदर माहिती आहेत.
    आम्ही प्रयत्न करू

  • @tusharkhandare9064
    @tusharkhandare9064 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤

  • @rahulladkat1891
    @rahulladkat1891 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर
    कांदा प्रक्रिया याबाबतचे संपूर्ण प्रशिक्षण कधीही कोठे कसे मिळेल तसेच आपल्याकडून याबाबतची अधिक माहिती हवी असल्यास कारणाने आपलं दूरध्वनी क्रमांक मिळावा

  • @ananddongre5532
    @ananddongre5532 ปีที่แล้ว

    Nice knowlege

  • @jayuskitchen1093
    @jayuskitchen1093 7 หลายเดือนก่อน

    सर असं म्हणतात की कांदा जास्त वेळ कापून ठेवला तर त्यात विष तयार होते हे खरं आहे का ?

  • @Raj-sb6ju
    @Raj-sb6ju ปีที่แล้ว +1

    सर लाल कांद्याची पावडर तयार होउच शकत नाही का ? मी नाशिक जिल्ह्यात राहतो आणि या ठिकाणी लाल काद्यांचेच उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.

  • @rajratnakhadse
    @rajratnakhadse 9 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर जी 🙏
    मी कांदा पाउडर चा व्यावसाय करणार आहे येत्या काही दिवसांत सुरू होईल तरी मला आपली भेट घ्यायची आहे क्रुपया दिवस द्यावा

  • @kantammakore2292
    @kantammakore2292 2 ปีที่แล้ว +1

    🙏👍👌🤝🇮🇳

  • @swatimore1262
    @swatimore1262 2 ปีที่แล้ว

    Vidravay ghatak kase mojayche sir

  • @Amit-gq6uy
    @Amit-gq6uy 3 ปีที่แล้ว +1

    सर उन्हाळी कांदा ची पावडर नाही बनू शकत का

  • @adamtamboli5593
    @adamtamboli5593 ปีที่แล้ว

    पांढरा च कांदा का निवडावा

  • @skshotsvideo3308
    @skshotsvideo3308 3 ปีที่แล้ว

    🙏🙏👌

  • @mimackupzone2252
    @mimackupzone2252 2 ปีที่แล้ว

    सुरु करायचं तर कसे करू शकतो

  • @nitinthorat6206
    @nitinthorat6206 2 ปีที่แล้ว

    सर आपले मनापासून अभिनंदन
    याची ट्रेनिंग मिळेल का
    कृपया आपला फोन नंबर मिळेल का
    आम्हाला तुमचे मार्गदर्शन हवे आहे

  • @vandanatakle6636
    @vandanatakle6636 3 ปีที่แล้ว +4

    कांदा प्रक्रिया उद्योग सुरू करण्या साठी काही training मिळेल का?

  • @SunnyKumar-lc4sd
    @SunnyKumar-lc4sd 2 ปีที่แล้ว

    डॉ. विनोद राऊत सर आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल का ?

  • @uttamsavant4879
    @uttamsavant4879 ปีที่แล้ว

    सर फोन नंबर मिळेल का

  • @swatimore1262
    @swatimore1262 2 ปีที่แล้ว +1

    Sir tumcha contact no .milel ka

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      Contact - Dr. Vijay Mahajan - 9421005607
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On--
      FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
      TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 2 ปีที่แล้ว

    सफेद कांदा बी मीळे ल की काय आपणाकडे

  • @nasikastrology
    @nasikastrology 2 ปีที่แล้ว

    Dehydration ani processing yamadhye farak kaay