दररोज 100 % पैसा देणारे पीक | फायदेशीर पुदिना शेती | Beneficial Peppermint Farming | Shivar News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ธ.ค. 2019
  • औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री या ठिकाणी अनेक शेतकरी पुदिना शेती करतात. साधारण अर्धा एकर ते तीन एकरपर्यंतच शेती असणाèया या गावातील शेतकरी संपूर्ण औरंगाबाद शहरासह इतर जिल्ह्यातही पुदिना पिकवितात. अशाच एका शेतकèयाची शिवार न्यूज 24 चॅनेलने थेट बांधावर जाऊन मुलाखत घेतली. आपण हा व्हिडिओ जरूर बघावा व शेअरही करावा. धन्यवाद.
    -------
    Many farmers cultivate mint at Fulambri in Aurangabad district. Farmers in the village, which ranges from about half an acre to three acres, grow peanuts in the entire district of Aurangabad as well as in other districts. One such farmer was interviewed by the Shivar News24 Channel directly on the Farm. You must watch and share this video. Thank you
    #Please_Like&Share
    #पुदिनाशेती
    #ShivarNews24
    #farmers
    #mint
    #peanuts
    #Aurangabad
    #Fulambri

ความคิดเห็น • 34