कडीपत्ता प्रक्रिया उद्योगाची यशोगाथा | curry leaves processing success story | kadipatta

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ค. 2021
  • भाग - 23
    सात्विक सेंद्रिय कढीपत्ता सातासमुद्रापार निर्यात करणारे कृषी उद्योजिका .... कांचन कुचेकर
    ...सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यातील रेवडी या गावामध्ये सेंद्रिय शेती व निर्यातक्षम कढीपत्ता उत्पादन घेणारे अतिशय कष्टाळू व शेतीची आवड असणारे संयमी व्यक्तिमत्व विषमुक्त माती व विषमुक्त अन्न हा एकच ध्यास घेऊन आपल्या शेतामधून निर्यातक्षम धारवाड 2 या कडीपत्ता वाणाचे निर्यातक्षम उत्पादन प्रक्रिया उद्योग व निर्यात करणारे यशस्वी उद्योजिका , श्री कांचन कुचेकर, सुरुवातीपासूनच शेती विषयीचे बाळकडू त्यांचे आई व वडील यांच्याकडून त्यांना मिळाले अल्पभूधारक शेतकरी असून सेंद्रिय शेतीचा ध्यास घेऊन सुरुवातीला त्यांनी कढीपत्ता या पिकाची निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी कर्नाटक राज्यातून धारवाड २ या कडीपत्ता वाणाची निवड केली व 50 गुंठे क्षेत्रावर ती सेंद्रिय शेती गटाच्या माध्यमातून आत्मा अंतर्गत निर्यातक्षम प्रमाणपत्र प्राप्त केले व सोलर ड्रायर च्या माध्यमातून कढीपत्ता ड्राय करण्याचा लघुउद्योग आपल्या रेवडी या गावी आपल्या मुलीच्या नावाने प्रगती फुड्स या नावाने प्रक्रिया उद्योग सुरू केला व सात्विक ग्रीन गोल्ड या नावाने आपला ब्रँड बाजारामध्ये आणला सर्व प्रकारचे परवाने त्यांनी शासन पातळीवरुन मिळवले अतिशय परिश्रम घेऊन निर्यातक्षम कडीपत्ता उत्पादन त्यांनी घेतले व इंग्लंडच्या बाजारपेठेमध्ये देखील त्यांनी आपला कडीपत्ता पावडर करून तसेच कढीपत्त्याची पाने ड्राय करून पाठवली त्यामुळे परकीय चलन देखील मिळवण्या मध्ये त्यांचा वाटा निर्माण झाला सेंद्रिय शेती जीवामृत देशी गाई संवर्धन विषमुक्त माती विषमुक्त अन्न हा एकच ध्यास घेऊन कार्य करत असतात.
    आपल्या शेतीमध्ये 'कडीपत्ता' हे एक वेगळे पीक लावले .या पिकातून ते प्रक्रिया उद्योग करून त्यातून कडीपत्ता पावडर तयार करत असतात. या कडीपत्त्याचे त्यांनी मोठा व्यवसाय उभारुन 'कडीपत्ता पावडर' विकत असतात.खऱ्या अर्थाने एका ग्रामीण भागातील महिलेने हा व्यवसाय सुरू केला आहे. तर भेटूया 'कांचन कुचेकर' या महिलेला आणि जाणुया घेऊया कडीपत्ता आणि कडीपत्ता प्रक्रिया उद्योग या विषयी!
    Agricultural Entrepreneurs Exporting Satvik Organic Curry ...
    Kanchan Kuchekar success story
    ... In Rewadi village in Koregaon taluka of Satara district, a very hardworking and moderate person who is engaged in organic farming and exportable curry production, with a single focus on non-toxic soil and non-toxic food. Entrepreneur, Mrs. Kanchan Kuchekar, from the very beginning, he got his childhood children from his mother and father. He is a smallholder farmer. Obtained exportable certificate under Atma and started curry business through solar dryer. He started a processing business in his village Rewadi under the name of his daughter Pragati Foods and launched his brand Satvik Green Gold. He got all kinds of licenses from the government. He worked hard to produce exportable curry leaves and also shipped them to the English market by powdering their curry leaves and drying the curry leaves, thus contributing to foreign exchange. Organic farming Are.
    shee planted a different crop called 'Kadipatta' in his farm. From this crop he is engaged in processing industry to make curry powder from it. He has set up a big business of this curry and sells 'curry powder'. In a real sense, this business has been started by a woman from a rural area. Let's meet Kanchan Kuchekar and learn about the curry and curry processing industry!
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    Instagram - sandy_n_yadav?i...
    TH-cam- / @sandy_n_yadav
    mail- Sandyadav24@gmail.com
    what app-.8652149898
    hanmant kuchekar +919422033357
    kadipatta lagwad,
    kadi patta lagane ka tarika,
    kadipatta lagwad in marathi,
    kadi patta lagane se kya hota hai,
    kadi patta la english madhe kay mantat,
    kadipatta kasa lavava
    kadipatta chi lagwad,
    kadipatta zad kase lavave,
    #कडीपत्ता चे केसांसाठी उपयोग
    #कडीपत्ता तेल
    #कडीपत्ता रोप
    #कडीपत्ता झाड
    #कडीपत्ता उपयोग
    #कडीपत्ता शेती
    #कडीपत्ता चे उपयोग मराठी
    #कडीपत्ता पावडर
    #कडीपत्ता चे उपयोग
  • บันเทิง

ความคิดเห็น • 677

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  3 ปีที่แล้ว +125

    जास्तीत जास्त स्त्रीया पर्यंत पोचवा. तुमच्या माहिती नुसार महिला उद्याजिका अजून कोण आहेत..?
    माझ्या कडून काही माहिती हवी असल्यास
    संपर्क
    ● *इन्स्टाग्राम* -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

    • @subhashshinde8377
      @subhashshinde8377 3 ปีที่แล้ว +12

      sandy n yadav नमस्कार.स्त्री उद्योजीका कांचन कुपेकर यांचा फ़ोन नंबर भेटेल का.कारण या उद्योगा विषई माहिती घ्यायची आहे

    • @extremefoodyofficial
      @extremefoodyofficial 3 ปีที่แล้ว +4

      सामबार पावडर ,अदरक पावडर , लसन पावडर बनवावे,कसतूरी मेथी ,बनवावे मी लवात्रै

    • @sandy_n_yadav
      @sandy_n_yadav  3 ปีที่แล้ว +9

      Number

    • @santoshmore8709
      @santoshmore8709 3 ปีที่แล้ว

      मोबाईल नंबर व पत्ता पाठवा

    • @RUGVED234
      @RUGVED234 3 ปีที่แล้ว +1

      Sir amchi gharachapalikde 4 गुंठा jaga ahe. शेती type jaga ahe. Tevdya jaget kahi krta yeil ka plz sanga

  • @chhayathakur4245
    @chhayathakur4245 3 ปีที่แล้ว +38

    कांचन ताई, खूप छान!! व मनःपूर्वक अभिनंदन ,खरोखर तुमच्या कार्याला कडक सलाम.

  • @subhashbhavsar6807
    @subhashbhavsar6807 3 ปีที่แล้ว +20

    ताई तुमच्या कार्याला आणि हिमतीला माझ्या परिवारा कडून हार्दिक शुभेच्छा !!
    तुमच्या सारख्या महिला / युवकांनी पुढे येवून महाराष्ट्राचे नाव दिमाखाने गौरववावे हिच सदिच्छा!!
    || जय हिंद || जय महाराष्ट्र ||

  • @navanathdhavane7430
    @navanathdhavane7430 3 ปีที่แล้ว +12

    ताई,तुमची व्यवसायाची कल्पकता व आत्मविश्वास खूपच छान आहे, तुम्ही इतर महिलांना प्रेरणा देऊन त्यांना स्वावलंबी बनवू शकता.
    धन्यवाद ।

  • @satishchavan5526
    @satishchavan5526 3 ปีที่แล้ว +9

    माननिय सौ. कांचन ताई यांस उद्योग परदेशी पाठविल्याबद्दल खुप खुप हार्दिक शुभेच्छा!

  • @vivekshinde2194
    @vivekshinde2194 3 ปีที่แล้ว +9

    आपला प्रयत्न हा ग्रामिन भागासाठी
    अत्यत मार्गदर्शक आहे .

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 3 ปีที่แล้ว +96

    धंदा मोठा आणि staitable ठेवायचा असेल तर viral करू नका लगेच नॉन मराठी या धंद्यात येतील आणि मराठी माणूस वंचित राहील. ऑल the बेस्ट

    • @harshalpalaskar2593
      @harshalpalaskar2593 3 ปีที่แล้ว +12

      👍👍agdi barobr, Ya goshtikade durlaksh karun chalnar nahi....

    • @pushpalatagaisamudre5871
      @pushpalatagaisamudre5871 3 ปีที่แล้ว +3

      Updated Jan am also concerned 7puspao;

    • @jiraldmacwan5800
      @jiraldmacwan5800 ปีที่แล้ว +1

      Jay jay garvi gujarat

    • @jiraldmacwan5800
      @jiraldmacwan5800 ปีที่แล้ว +1

      Yeh business koi monopoly wala business nahi hai to viral hone se koi farq nahi padega

    • @jiraldmacwan5800
      @jiraldmacwan5800 ปีที่แล้ว +2

      Customer quality aur quantity acchi hogi vahi se kharidega
      Agar tum dono hi dete ho to chinta ki koi zarur nahi hai customer tumse hi kharidega

  • @rashmikulkarni1221
    @rashmikulkarni1221 3 ปีที่แล้ว +7

    कांचनताई महिलांना व तरुणांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेत त्याबद्दल धन्यवाद व तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @rameshmahajan366
    @rameshmahajan366 3 ปีที่แล้ว +12

    योग्य ती कल्पना आणि ती साकारण्याची चिकाटी खरेच वाखाणण्याजोगी!मुलाखतकारांची प्रशंसा करणे आवश्यक.

  • @Dhanvantarijaikumarvlog
    @Dhanvantarijaikumarvlog 3 ปีที่แล้ว +17

    कडीपत्ता चा असा उद्योग होऊ शकतो बघुन खुप छान वाटले. सर तुम्ही विडीओ बनवतात तुम्हच खुप खुप अभिनंदन. 🙏🙏

  • @minakshipatil6913
    @minakshipatil6913 3 ปีที่แล้ว +17

    🙏 या नारीशक्ती ला कोटी,👃💐 प्रणाम 👍👌

  • @vitthalraochavan5838
    @vitthalraochavan5838 3 ปีที่แล้ว +15

    ताईचं खुप अभिनंदन वेगळा उद्योग निवडला खुप चिकाटी आहे आदर्श घेतला पहिजे .

  • @sunilphatak7089
    @sunilphatak7089 3 ปีที่แล้ว +19

    हया ताईंचा मला अभिमान वाटतो, एक सुंदर उदाहरण, देशातील सर्व भगिनींना प्रेरणादायी

    • @vrishalipawar4503
      @vrishalipawar4503 3 ปีที่แล้ว

      Prernadayi

    • @lddgaming385
      @lddgaming385 3 ปีที่แล้ว

      खूप अभिमानास्पद कामगिरी आहे.अनेक महिलांनी प्रेरणा घ्यावी🙏

  • @akshayrameshtalekar810
    @akshayrameshtalekar810 3 ปีที่แล้ว +10

    धन्यवाद दादा🙏🙏 ताईंना ह्या भारतीय नागरिक कडून सलाम....

  • @dadasonalawade5046
    @dadasonalawade5046 3 ปีที่แล้ว +25

    खुपच छान मुलाखत भाऊ 👍ताईंनी खुपच ग्रेट काम केले आहे त्याबद्दल त्यांचे खुप खुप अभिनंदन 💐💐मराठी भगिनींसाठी मोलाचे मार्गदर्शन 👍

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 3 ปีที่แล้ว +6

    या ताईंचं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन👌👌👏👏👏👏👏
    खूप छान व्यवसायआहे हा.महिलांसाठी प्रेरणादायी व्हिडीओ आहे हा.अशाप्रकारे व्यवसायातून मोठा उद्योजक बनण्या साठी खूप मोठी संधी आहे.असे मी म्हणेन .💐💐👏👏👏👌👌👍👍

  • @kamalkamble5355
    @kamalkamble5355 3 ปีที่แล้ว +8

    कांचन कुचेकर तू खूप मोठा ,चांगला उद्योग केलास .आज परदेशात पोहचलेला आहे.छोट्यातून मोठा उद्योग केलास.कष्ट केलेस त्याचे योग्य फळ मिळालं. धन्यवाद.कांबळे.के.के.युनियन स्कूल . सातारा.

  • @alkakarnik2496
    @alkakarnik2496 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती सांगितली .किमती बाबत आणि processing बाबत अधिक माहिती हवी होती .पालेभाज्या वर्षभर वापरता येतात असं ताई म्हणाल्या याबद्दल अधिक माहिती हवी होती. छान विडिओ बाबत धन्यवाद .

  • @pushpawani3053
    @pushpawani3053 3 ปีที่แล้ว +3

    कांचनताई तुमचे खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा. महिलांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे हा व्हिडीओ.

  • @prabhakarwabale8981
    @prabhakarwabale8981 3 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन ताईसाहेब
    आपला आदर्श सर्व महिला भगिनींनी घेऊन शेती व्यवसाय सद्रुढ होण्यांस मदतच होईल

  • @manshreesakpal1079
    @manshreesakpal1079 3 ปีที่แล้ว +15

    👌👌👌मी पण जेवणात भरपूर कडीपत्ता वापरते आणि कधी ताजे कडीपत्ता संपला असेल मिळाला नाही तर मी पण जास्त आणून पावडर बनवून ठेवते

  • @pramodrawat9617
    @pramodrawat9617 3 ปีที่แล้ว +14

    This is future of India great job done by Sandhya Tai

  • @bharatsomavanshi8514
    @bharatsomavanshi8514 3 ปีที่แล้ว +6

    सर्वांनी आदर्श घ्यावा असं या ताईंचे काम आहे
    👌👌

  • @santoshkolte1449
    @santoshkolte1449 3 ปีที่แล้ว +2

    कांचन ताई खुप सुंदर आणि प्रेरणादायी कर्तुत्व आहे तुमचं. पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @hopefulindia8533
    @hopefulindia8533 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती. खरच अनुकरणीय. श्रीमती कांचन यांनी किती प्रांजळपणे माहिती दिली. त्यांची मेहनत खूप खूप कौतुकास्पद.!

  • @sampathirave823
    @sampathirave823 ปีที่แล้ว +1

    कांचन ताई आपले खुप खुप अभिनंदन!! ग्रामीण भागामढ़्ये करता येण्याजोगा एक चांगला व्यवसाय !!!👌👌👍🌹

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas 3 ปีที่แล้ว +12

    आपला महाराष्ट्र ग्रेट maharashtra खुप छान माहिती दादा तुमचे खुप खुप आभार ताईच्या कार्याला आनखी गती येवो यू ट्यूब वर व्हीडीओ खुप छान विषया वर बोलता

  • @user-qi3mg2bf5d
    @user-qi3mg2bf5d 3 ปีที่แล้ว +3

    सदा सुखी रहा बेटा शुभाशिर्वाद अखंड सौभाग्यवती भव तथास्तु आदेश राम राम ❤️

  • @santoshshivle3400
    @santoshshivle3400 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली आहे, मुलाखत छान घेतली very nice, thanks

  • @omprakashchaure5558
    @omprakashchaure5558 11 หลายเดือนก่อน

    खुप छान निर्णय घेतला,आयुर्वेदिक माहिती ग्राहकांना दिली व त्यांना ती पटली म्हणजे आर्धि marketing.

  • @vijayalaxmib1946
    @vijayalaxmib1946 3 ปีที่แล้ว +3

    आपले खूप खूप अभिनंदन ताई सलाम तुमच्या या व्यवसायाला

  • @sanjaymahajan496
    @sanjaymahajan496 ปีที่แล้ว +1

    माहिती खूप सुंदर वाटली आपली व्हिडिओ खूप छान वाटतात शेतीविषयक ज्ञान आणि कष्ट करण्यासाठी आपली व्हिडिओ निश्चित उपयोगी पडतील मनःपूर्वक धन्यवाद

  • @nirmalvasaikar4393
    @nirmalvasaikar4393 3 ปีที่แล้ว +6

    Mr Sandy you have done wonderful work,I appreciate, you have made this video and propoganda this business,of simple lady from village. Congratulation,I wish to make this kind of vidio.

  • @sgovind8087
    @sgovind8087 3 ปีที่แล้ว +6

    खूप छान माहितीपूर्ण विडिओ ताईंनी खुप छान माहिती दिली.

  • @imvishnunalge7017
    @imvishnunalge7017 3 ปีที่แล้ว +2

    Kaku ne tyanchya product vishayi deep madhe knowledge ghetele aahe.. He khup mothi changali gost aahe

  • @kashmirapatel4524
    @kashmirapatel4524 3 ปีที่แล้ว +8

    Proud of you Kanchan tai congratulations for your work

  • @pigapi5176
    @pigapi5176 3 ปีที่แล้ว +3

    Thank you very much Kanchan tai ..inspuring ..i 'll also become udyojak soon

  • @sachinbhosale6908
    @sachinbhosale6908 3 ปีที่แล้ว +5

    Very inspiring and confident women and great work sandy sir

  • @kishoragavekar1407
    @kishoragavekar1407 3 ปีที่แล้ว +4

    कांचन ताई खूपच छान. आपलं हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @p.r.s.gaming9596
    @p.r.s.gaming9596 3 ปีที่แล้ว +3

    अश्या पद्धतीचा व्यवसायाची वेगवेगळी माहिती मिळत गेलीतर जीवनात कोणत्याही क्षणाला हतबल न होता जगात यते हे कळते।काम नाही उद्योय नाही हा पूर्वीचा काळ आता संपला आहे असे वाटते।

  • @gajananp049
    @gajananp049 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती मिळाली, ताई धन्यवाद

  • @manojchopade3057
    @manojchopade3057 3 ปีที่แล้ว +6

    Inspiring sucess story, well captured Sandy 👌 really great work

  • @snehadevan9084
    @snehadevan9084 3 ปีที่แล้ว +2

    Amazing sandy sir ...really im inspired by her work ... 🙏

  • @mayuripatil8299
    @mayuripatil8299 3 ปีที่แล้ว +3

    Khup chhan. Amazing. I really got inspired 🙏❤️

  • @krishnachavan4901
    @krishnachavan4901 3 ปีที่แล้ว +2

    Sandy yadav तुमचं काम khup छान आहे त्यामुळे नवीन उद्योजक घडतील,🙏🙏

  • @shitalaprasad9487
    @shitalaprasad9487 3 ปีที่แล้ว +5

    Good interview. Good Knowledge. Thanks to both of you. Best wishes.

  • @ushadhekane2742
    @ushadhekane2742 3 ปีที่แล้ว +3

    ताईंचे अभिनंदन. ईतरांना प्रशिक्षण दिले तर खुप छान होईल.

  • @vinayamandavkar8464
    @vinayamandavkar8464 2 ปีที่แล้ว +2

    कांचन ताई 👍 खूप 👌👌माहिती सांगितली. धन्यवाद!

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 3 ปีที่แล้ว +3

    प्रेरणादायी व्हिडीओ, मस्त मार्गदर्शन आभार

  • @damayantipawar7002
    @damayantipawar7002 11 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमची विचार सरणी खुपच छान आहे दुरदृष्टी आहे

  • @swatilele8055
    @swatilele8055 3 ปีที่แล้ว +5

    कांचन ताईंचे काम छान प्रेरणादायी 👍
    आणि या व्हिडिओ द्वारे ते सर्वांसमोर आणले, त्याबद्दल धन्यवाद 🙏
    कांचन ताईंच्या भाज्यांच्या प्रोसेसिंग बद्दल पण ऐकायला आवडेल

    • @sheelakaranjekarsangamner1459
      @sheelakaranjekarsangamner1459 ปีที่แล้ว

      सुंदर प्रोजेक्ट आहे,शुभेच्छा कांचन ताई

  • @dr.arjun.n.n.
    @dr.arjun.n.n. 3 ปีที่แล้ว +7

    Thank u bro for exposing this talent to us!! 👍

  • @Manojyadav-dz4vs
    @Manojyadav-dz4vs 3 ปีที่แล้ว +8

    Jabardast mahiti ek number marketing London payant branding real hard work👏👏👏👌👌👌🙏👍

  • @varshag.8398
    @varshag.8398 3 ปีที่แล้ว +5

    कांचन ताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..

  • @chaitalichavan8869
    @chaitalichavan8869 3 ปีที่แล้ว +2

    Khup chhan Tai . Tumhi ek inpitiration ahat sarv mahilansathi .ani thank you sir tumhi he amchya paryat pohchavalya baddal

  • @mhj9440
    @mhj9440 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर माहिती 🙏🏼
    अप्रतिम मुलाखत 👍🏼
    धन्यवाद 🙏🏼

  • @sunitakalantri8308
    @sunitakalantri8308 3 ปีที่แล้ว +4

    ताई,अभिनंदन.फार छान वाटले व्हिडियो पाहून.🙏

  • @harshadainamdar2120
    @harshadainamdar2120 3 ปีที่แล้ว +5

    Khupach chann mahiti milali 👌,All the best, proud of you madam

  • @vaishalinaik7571
    @vaishalinaik7571 3 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर माहिती दिलीत ताई आभारी आहोत

  • @kalpanabagdekar1517
    @kalpanabagdekar1517 3 ปีที่แล้ว +1

    ताई खुपच मेहनती, हुशार, दुरदृष्टी ठेवून व्यवसाय करत आहेत. खुपच सकारात्मक विचार करून पुढे जात आहेत. शिक्षण असूनही काही वेळा बायका हतबल होतात. ताईंचा आदर्श ठेवून महिलानी जे काही आपल्याला जमेल त्यात पुढे जावे

  • @pravasbazaracha
    @pravasbazaracha 3 ปีที่แล้ว +7

    खूपच छान कोई धंदा छोटा नही होता धंदे से बडकर धर्म कोई नही होता

  • @swap0693
    @swap0693 ปีที่แล้ว +1

    खूप छान प्रेरणा दाई माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 3 ปีที่แล้ว +1

    चांगला व्यवसाय .केला आहे .आभिनंदन

  • @pravinpalaskar7825
    @pravinpalaskar7825 3 ปีที่แล้ว +3

    नक्कीच मराठी श्रीचा उद्योगजक क्षेत्रातील प्रेरणादायी आहे हि कहाणी....👌🙏

  • @anilbansode2238
    @anilbansode2238 3 ปีที่แล้ว +3

    Great work,inspiration to new enterprinuer.

  • @sachinwadkar9012
    @sachinwadkar9012 3 ปีที่แล้ว +11

    Congratulations....Keep it up...All the best..

  • @namastesahyadri7154
    @namastesahyadri7154 3 ปีที่แล้ว +4

    Khupach chan Tai.
    Manapasun shubhechha 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 3 ปีที่แล้ว +3

    Kanchantai khup chan mahatvachi mahiti dilit aapan 🙏🙏🙏

  • @sampathirave823
    @sampathirave823 2 หลายเดือนก่อน

    कांचन ताई खूप छान माहिती दिली आपल्या कार्यास शुभेच्छा!!!
    👌🏿👌🏿👍🏿👍🏿🙏🏿🌹

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 3 ปีที่แล้ว +4

    Excellent efforts, strong daring, 👌👌👌👍

  • @rajashreedivekar8548
    @rajashreedivekar8548 3 ปีที่แล้ว +4

    Yes very true, gr8 future of India 👍

  • @rajutadage7443
    @rajutadage7443 2 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत

  • @dhananjayanand8003
    @dhananjayanand8003 3 ปีที่แล้ว +2

    सेन्डी आपके द्वारा कडी-पत्ऐ की जानकारी बहुत बढीया

  • @sadhanasuryawanshi1651
    @sadhanasuryawanshi1651 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहे ही कल्पना खूप शुभेच्छा ताई👍👍👌

  • @anandwaghmare5889
    @anandwaghmare5889 3 ปีที่แล้ว +11

    Salute to this woman entrepreneur

  • @bhagvatpatil62
    @bhagvatpatil62 3 ปีที่แล้ว +1

    ताई तुम्ही खूप छान सुरवात केली🙏🙏🙏

  • @diwakarnene9276
    @diwakarnene9276 3 ปีที่แล้ว +1

    एक सुंदर आदर्श निर्माण केला

  • @kailaspharate1335
    @kailaspharate1335 3 ปีที่แล้ว +5

    Thank you for the use full information

  • @ujwalakale4276
    @ujwalakale4276 3 ปีที่แล้ว +3

    Hearty Congratulations🌷

  • @sangitachavan5059
    @sangitachavan5059 3 ปีที่แล้ว +6

    खूप खूप छान माहिती दिली आहे. ताई तुम्हाला सलाम 👌👌😍🙏💐👍

  • @FarmersSon
    @FarmersSon 3 ปีที่แล้ว +8

    कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा धर्म कोई नहीं होता ❤👌👌🙏

  • @nilkanthbhosle7112
    @nilkanthbhosle7112 3 ปีที่แล้ว +2

    शसौ. कुचेकर ताई तुमचे अभिनंदन

  • @madhavijoshi51
    @madhavijoshi51 3 ปีที่แล้ว +2

    I respect youand कडीपत्ता bessiness

  • @creativestudio8009
    @creativestudio8009 3 ปีที่แล้ว +2

    Truly Inspirational 🙏🏼

  • @vishalghare4252
    @vishalghare4252 3 ปีที่แล้ว +5

    Great Work Done By Sandy n Yadav
    Your Video Motivates everybody to do something New
    NICE KEEP IT UP 🙏

  • @sachinmakode1652
    @sachinmakode1652 3 ปีที่แล้ว +8

    जय हिंद जय महाराष्ट्र 💐🚩👌👌👍👍

  • @rajumisal3093
    @rajumisal3093 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई

  • @gayatribankeshwar618
    @gayatribankeshwar618 3 ปีที่แล้ว +2

    Wow, khup chaan, god bless you

  • @sunandasomwanshi6034
    @sunandasomwanshi6034 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर माहीती मिळाली.

  • @hitendrapagar7400
    @hitendrapagar7400 3 ปีที่แล้ว +3

    Great proses ing congratulations Madam

  • @priyankajadhav9043
    @priyankajadhav9043 3 ปีที่แล้ว +7

    खूपच छान!! खूप प्रेरणादायी आहे हा video!

    • @GSMkamal
      @GSMkamal 3 ปีที่แล้ว

      👌👍

  • @rajendrathosare4354
    @rajendrathosare4354 3 ปีที่แล้ว +1

    ताई आपले खुप खुप अभिनंदन

  • @mr.r_dt.v7698
    @mr.r_dt.v7698 3 ปีที่แล้ว +2

    Very good 👍👍ani Khoop Chan Presentation

  • @deepaksonawane562
    @deepaksonawane562 3 ปีที่แล้ว +1

    1NUMBER TH-camR. ....👍.
    Channel Subscribed.

  • @krushimitraMarathi
    @krushimitraMarathi 3 ปีที่แล้ว +3

    अतिशय प्रेरणादायी उद्योगाचा प्रवास 👍👍👍

    • @nandasatav7734
      @nandasatav7734 ปีที่แล้ว

      ताई आमचा बचत गटाचा महीला सुध्दा कामं करतील काही कामअसेल तर सागा

  • @kalpanabagdekar1517
    @kalpanabagdekar1517 3 ปีที่แล้ว +3

    Very inspiring video.

  • @malatikulkarni4157
    @malatikulkarni4157 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान, कढीपत्ता अशी उद्योग सुरू करून, परदेश पर्यंत मागणी वाढवले बदल धन्यावाद, tumch उद्योग chhan होवो, sadiccha, best luck

  • @bharatmatakalal5865
    @bharatmatakalal5865 3 ปีที่แล้ว +2

    Tai very great,we salut you

  • @arunkumarsawant6523
    @arunkumarsawant6523 3 ปีที่แล้ว +3

    Dear Madam
    Wish you all the best.

  • @yasinpedekar7445
    @yasinpedekar7445 ปีที่แล้ว

    ताई तुमचं अभिनंदन करू तेवढे कमी आहे तुमच्या कार्याला सलाम स्त्रीशक्ती काय असते ते तुम्ही दाखऊन दिली आहे समाजाला