निखिल चोंदे यांचा सालर डिहायड्रेशनचा व्हिडिओ शिवार मधे 17 डिसेंबर 2022 ला दाखवला परंतु त्यांचा संपर्क नंबर खुप प्रयत्न करूनही मिळाला नाही. क्रुपया निखिल चोंदे यांचा संपर्क नंबर उपलब्ध करीम द्यावा ही विनंती.
प्रक्रिया उद्योगांकडे वळा कच्चा माल विकुच नका भाजी प्रक्रिया, फळ प्रक्रिया, धान्य प्रक्रिया,दुध प्रक्रिया करून विकामराठवाडा ,विदर्भातील शेतकर्यांनी कापूस विकू नका चरखा हातात घेऊन सुत तयार करून कापड तयार करा व विका
Best of luck sir
#kadamagro खूप छान व्हिडीओ
डॉ.साहेब , तुम्ही खुप चांगली माहिती
Dr साहेब आपली माहिती शेतकऱ्यांच्या खूपच उपयुक्त आहे
पण याचे प्रशिक्षिन कुठे मिळणार
Presentation dene khup sopi ahe saheb, practical kathin ahe.
चांगले मार्गदर्षन
सर प्रशिक्षण कोठे व कसे मिळेल कृपया कळवावे.
धन्यवाद सर...
नमस्कार सर
डीहायड्रेशन ऊद्योग हा भारतीय शेतकरी बांधवांना एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाणारा आहे,
फक्त महत्त्व पटवून दिले गेले पाहिजे !
Very good...
Also give details of machine required
Traing kuthe bhetel saheb te sanga
Good for farmers 👌
छान माहिती सर
Good information Sir
Please give training center details
Very nice information sir ji 🌷🙏
Sir parsha kuthe bhetn
निखिल चोंदे यांचा सालर डिहायड्रेशनचा व्हिडिओ शिवार मधे 17 डिसेंबर 2022 ला दाखवला परंतु त्यांचा संपर्क नंबर खुप प्रयत्न करूनही मिळाला नाही.
क्रुपया निखिल चोंदे यांचा संपर्क नंबर उपलब्ध करीम द्यावा ही विनंती.
धन्यवाद सर आपली माहीती अतीशय चांगली आहे सर मला आपल्या सम्पर्कात यायच आहे काय करू
Udyog kara
छान बोल
Good
Sir tamatar dray che prosijer Kalwa na
Sir cha no bhetel ky
Good information sir,
But how to apply dehydration food or other technology, where is course available for farmers please share and guide
Sir awaz band ahe काहीच आयकु नाही येत
पुढे काय कसे करावे
Sir...Brst
mi suru kela sir plant ..video bagun
Konta business chalu kelay
Dipak Kale
Ready to eat
Vegetable dehydration la kiti demand aahe
Tumcha kuthla ahe
Dipak Kale
Khup aahe
सर लिंबू सर आपन जर काढला तर तो कुटे सपलाई करता येतो
डॉ. भगवान साखळे साहेब खरोखरच हे उद्योग सफल होतील काय? 7588042988
सर मला प्रक्रिया उद्योगात इंटेरेस्टड आहे
प्रॅक्टिकल दाखवलं पाहिजे तेव्हा सर
गुळाला विदेशात खुप मागणी आहे म्हणून जास्त गुळ तयार करा
प्रक्रिया उद्योगांकडे वळा कच्चा माल विकुच नका भाजी प्रक्रिया, फळ प्रक्रिया, धान्य प्रक्रिया,दुध प्रक्रिया करून विकामराठवाडा ,विदर्भातील शेतकर्यांनी कापूस विकू नका चरखा हातात घेऊन सुत तयार करून कापड तयार करा व विका
good information
Sir cha mo no aad करा
Hi ok. Coolme
meat business 3rd class ahet tumhi te lokana sangu naye
Good