भाजीपाला वाळवून कमवा पैसा, मशीनही बजेटमध्ये खरेदी | Vegetable Dehydration Businesss | Shivar News 24

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2023
  • भाजीपाला वाळवून कमवा पैसा, मशीनही बजेटमध्ये खरेदी | Vegetable Dehydration Businesss | Shivar News 24
    भाजीपाला, फळभाजांवर प्रक्रिया करून ते मार्केटमध्ये विक्री केल्यास शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळू शकतो. यासाठी कमी जागेत शेतमाल निर्जलीकरण यंत्र बसवून शेतातील कुठलाही भाजीपाला वाळवून तो पुण्या-मुंबईच्या मार्केटमध्ये किंवा थेट पॅकिंग करून विक्री करणाऱ्या कंपन्यांना विकता येतो. यासाठी निर्जलीकरण यंत्र घेणे अतिशय गरजेचे आहे. भाजीपाला निर्जलीकरण मशीन कसे काम करते, निर्जलीकरण यंत्राची क्षमता किती याबाबतची माहिती या व्हिडिओत सविस्तर दिलेली आहे.
    #dehydrator
    #agribusiness
    #vegetable_dehydration_machine
    #businessideas
    #agroprocessingbusiness
    #shivarnews24

ความคิดเห็น • 3