आषाढी एकादशीनिमित्त उपवासाचा उपमा | वरईचा उपमा | भगरीचे उपीट | millet recipe |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • आषाढी एकादशीनिमित्त उपवासाचा उपमा | वरईचा उपमा | भगरीचे उपीट | millet recipe |
    Hi.....
    welcome to Devashri kitchen 😊
    नमस्कार......
    आज मी तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त उपवासाचा भगरीचा उपमा कसा तयार करायचा ते दाखवले आहे. आज मी तुम्हाला रविवार स्पेशल मिलेटची रेसिपी दाखवत आहे .तुम्हाला या मिलेटच्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा. करायला सोपा चवीला एकदम मस्त लागतो. त्याचबरोबर वरईचा उपमा एकदम पौष्टिक तयार होतो .नक्की करून पहा .तुम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद........
    ++++++±++++++++++++++++++++++++
    या रेसिपीचे साहित्य व योग्य प्रमाण रेसिपीच्या सुरुवातीलाच दाखवले आहे. रेसिपी सुरुवातीपासून पहा.
    *****†*************†******************
    #upmarecipe #milletrecipe
    #devashrikitchen #varaiupma #bhagarichaupma
    ××××××××××××××××××××××××××××××××
    भगर व आंब्याचा शिरा रेसिपी लिंक 👇
    • भगर / वरई व आंब्याचा श...
    ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
    my Instagram link 👇
    www.instagram....
    ===========≠====================
    thanks for watching 🙏

ความคิดเห็น •