राजगिरा व मटकीचे थालीपीठ | भरपूर जीवनसत्वयुक्त राजगिरा थालीपीठ | millet recipe |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • राजगिरा व मटकीचे थालीपीठ | भरपूर जीवनसत्वयुक्त राजगिरा थालीपीठ | millet recipe |
    Hi.....
    welcome to Devashri kitchen 😊
    नमस्कार......
    आज मी तुम्हाला राजगिरा व मटकीचे थालीपीठ कसे तयार करायचे ते दाखवले आहे .या थालीपीठ मधून आपल्याला भरपूर प्रोटीन ,कॅल्शियम, आयर्न, विटामिन -ए, व्हिटॅमिन सी असे भरपूर पौष्टिक घटक मिळतात. करायला एकदम सोपे आहे. चवीला एकदम मस्त लागते आणि खूप पौष्टिक थालीपीठ तयार होते .मी तुम्हाला दर रविवारी मिलेटची रेसिपी दाखवत असते .तर या मिलेटच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात कमेंट करून मला नक्की सांगा. रेसिपी आवडत असतील. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका .धन्यवाद.,......
    +++++++++++++++++++++++++++++++
    या रेसिपीचे साहित्य व योग्य प्रमाण रेसिपीच्या सुरुवातीला दाखवले आहे .रेसिपी सुरुवातीपासून पहा.
    ****************************************
    #devashrikitchen #thalipith #milletrecipe #rajgirathalipith
    ××××××××××××××××××××××××××××××××
    नाचणीचे थालीपीठ रेसिपी लिंक 👇
    • नाचणी थालीपीठ | कॅल्शि...
    ÷÷÷×÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
    ज्वारीच्या पिठाची आंबोळी रेसिपी लिंक 👇
    • ज्वारीच्या पिठाच्या आं...
    ****************************************
    नाचणीच्या मसाला पुऱ्या रेसिपी लिंक 👇
    • खमंग व खुसखुशीत नाचणीच...
    ++++++++++++++++++++++++++++++
    ज्वारीच्या पिठाचे नूडल्स रेसिपी लिंक 👇
    • ज्वारीच्या पिठाचे नूडल...
    ================================
    my Instagram link 👇
    www.instagram....
    ****************************************
    thanks for watching 🙏

ความคิดเห็น • 7

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान रेसिपी मी करून बघीतली
    अप्रतिम आहे

  • @supriyabhosale7779
    @supriyabhosale7779 หลายเดือนก่อน

    Mastt ani paushtik receipe

  • @rameshrevankar-uy6wp
    @rameshrevankar-uy6wp หลายเดือนก่อน

    Very good information.

  • @malatidixit696
    @malatidixit696 หลายเดือนก่อน

    Chan v कुरकुरीत वाटले.

  • @lalitabangera9663
    @lalitabangera9663 หลายเดือนก่อน

    छान आहे रेसिपी