ज्वारीनो खट्टो लोट | भरपूर आयर्न आणि फायबरयुक्त 1 डिश मील | Healthy 1 dish meal | Millet year

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
  • ज्वारीच्या अनेक पौष्टिक पदार्थांमध्ये, गुजराती पद्धतीचा 'ज्वारीनो खट्टो लोट' हा पदार्थ तुम्ही कधी खाल्ला आहे का? नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
    ह्या 'ज्वारी खट्टो लोट' मध्ये भरपूर आयर्न आणि फायबर आहेत. शिवाय करायला अगदीच सोपा आणि झटपट असा हा पदार्थ, चवीला एकदम चविष्ट लागतो.
    म्हणून हा पौष्टिक गुजराती पद्धतीचा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
    धन्यवाद. 😀🙏
    Ingredients:-
    - Ghee (तूप):- 2 tsp
    - Roasted Sorghum flour (भाजलेलं ज्वारीचं पीठ) :- 1 katori
    - Mustard seeds (मोहरी)
    - Cumin seeds (जिरे)
    - Asafoetida (हिंगं) :- Half tsp
    - Curry leaves & green chillis (कडीपत्ता आणि मिरची)
    - Grated carrot (किसलेलं गाजर) :- Quarter katori
    - Urad daal (उडीद डाळ)
    - Green peas (मटार)
    - Wet grated coconut (किसलेलं ओलं खोबरं)
    - Buttermilk (ताक) :- 2-2.5 katori
    - Salt as per taste (चवीनुसार मीठ)
    - Sugar as per taste (चवीनुसार साखर)
    - Ghee (तूप) :- 1 tsp
    --------------------------------------------------------
    आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
    आजच ऑर्डर करा. 😀😀😀
    ---------------------------------------------------------
    #गुजराती #डिश #ज्वारीनो_खट्टो_लोट #gujrati #dish #jwaririno_khatto_lot
    गुजराती डिश, गुजराती रेसिपी, गुजराती वन डिश मील, गुजराती पदार्थ, ज्वारीचे पदार्थ, पौष्टिक पदार्थ, पौष्टिक रेसिपी, gujrati dish, gujrati recipe, jwariche padarth, jwarichi recipe, sorghum recipe, healthy recipe, jowar recipe, healthy jowar recipe, गुजराती, डिश, ज्वारीनो खट्टो लोट, gujrati, dish, jwarino khatto lot

ความคิดเห็น • 330