प्रशिक्षणानंतर उभा केला २० म्हैशींचा गोठा !! गोठ्यात गाभाच्या तक्रारी नाहीत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2023
- नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Instagram - / ytpatildairyfarm
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
dairyclub.in/ - บันเทิง
सर म्हैसीचे अंग बाहेर येणे व त्याच्यावर उपाय यावर व्हिडिओ बनवा
Very IMP
Ho sir banva
खूप छान माहिती दिली आहे
22 liter milk buffalo 👍👍👍👍
जाफरबादि म्हसी बदल माहिती टांका साहेब
भाऊ जाफरबाडी च म्हैस भारी असते
सर तुमच्या गोठ्यावरील IVF चा रिझल्ट दाखवा
छान
छान 🙏
He milk charger wapartat
Mast 👌👌
👌👌👌
❤
हरयाणा पेक्ष्या जास्त दूध कस काढल यावर व्हिडिओ करा
🙏🙏🙏👌👌👌
🙏🙏👌👌👌👌👌
Hii
Sir mhais 1ka vyetala kiti dudh dete
He fakt milk charger mule zal aahe 11 kg
सर माझी मेस तीन महीने झाले वेलुन आता त्रास देऊन राहिली उपाय सांगा भाऊ
सर 1 म्हेस आणी 1 गाय भरवल्या वर किती महिने दूध देते त्याचा विडिओ करा की
Sir sex sorted semen baddal video tayar karal ka ?
Calcium powder kutal tedtat sir
Traning कधी असते सर
सर माझी म्हैस आज गाभा गेली, तीला खीर देऊ की नका
Nko tu kha 😅
@@SachinJadhav-fb1mf 🤣
@@SachinJadhav-fb1mf😂
Sir cigaret aahe milk charger
Milk charger correct 👍
Sir tithe 2 mahisi aahet tela magh gaat kasli jhalet
म्हैस गाभण राहिल्या वर किती दिवस दुध देतात
सर हे वेदिक च मिल्क चार्जर वापरतात हे खर आहे का मी त्यांच व्हिडिओ बघितल आहे म्हणून त्यांचा म्हैशी जास्त दुध देतात
Kharr Aahe bhau
हो वापरतात
Wetrina cloguap chipan shetkyan kadhu mahiti dya saheb
सर गाईना बाजरीच वाळलेल सरमड दिलेतर चालेल का
कमी पडणार दूध 100%
सर तुमच्या जवळ म्हूरा म्हैस वीकरी साठी आहे का
सर मिल्क चार्जर वापरता का
हो
Boltana attitude distay vatat
Sir he milk charger cha wapar
kartat
Berober sir
Patil saheb tumhi konya thikanchi mahiti detay te sangat nahi tya mule kahihi kalat nahi
दुधााच्या म्हैस शेतात दिवसभर मोकळ्यावर चारणे योग्य आहे का ?
भाऊ आम्ही पण चारतो पण दूध काढण्या आधी फक्त 2 तास आराम करू द्या
@@dishantshinde55 खुराक काय आणि किती दयायला हवा
@@pmt111patil6 दादा मी सारकी पेंड 3kg आणि मक्का भरडा अर्धा किल्लो देतो
@@dishantshinde55 धन्यवाद सर दिलेल्या माहिती बद्दल 🙏
आवाज येत नाही
Sir tumcha contact number milel ka
सर तुमच्या गोठ्यावरील IVF चा रिझल्ट दाखवा
सर तुमच्या गोठ्यावरील IVF चा रिझल्ट दाखवा
सर तुमच्या गोठ्यावरील IVF चा रिझल्ट दाखवा
सर तुमच्या गोठ्यावरील IVF चा रिझल्ट दाखवा
सर तुमच्या गोठ्यावरील IVF चा रिझल्ट दाखवा