मला दुग्ध व्यवसाय ची 0% पार्शवभूमी आहे पण तुमची विषय सोपा करून सांगायची हातोटी आणि आणि मार्गदर्शन करण्याची कला खरंच छान आहे मुळचा कोकणताला आहे पण संधी मिळाली तर नक्की येईन
Patil saheb... Khupch sundar ahe tumcha gotha... Aaj ek marathi manus vyasayat changli growth karto ani tyat kashe kashe innovative idea vaparto he baghun ananad zala.... Khup tarunnana preret karat ahat... All the best... Ani nakkch he sagla karayalla tumhi kiti patience thevla asel he baghun lakshat yeta.
Patil saheb ha maharastra ahe shetkari kutha yevdha shirmant thevlay .Ani tumi pan paise magta Rao kahitari shetkari Raja sathi Kara Aaj mi deu shakto tumala paise pan je deunahi shakat tya Marathi mula sathi kahi Navin Kara 🙏
अगदी बरोबर , दुधाचा प्रोडकशन कॉस्ट कसा कमी करता येईल याचं मार्गदर्शन करा 1 लिटरला जवळ पास 20 रुपये लागता ,आणी मिळता 15 रुपये २०लावा आणी 15 मिळावा असा हा धंदा .....राजकारणी दूध संघा वाले,बाजार वाढवून देईनात ,अतिशय दुरावस्था आहे ,मी दूध व्यवसायिकांचा सर्वे केला आहे फार गरिबी आहे .शेतकऱ्याला साधी सायकल घ्यायची तरी विचार करावा लागतो ,आणी इकडे शेतकऱ्याच्या जीवावर खाद्यावाले ac गाडीत फिरताय,हेच औषधावाले पण करताय, दुधाच सगळयात शेवटच बाय product म्हणजे ताक ३० रू लिटर आणि शेतकरयाचे दूध 35 रू लिटर....कच्चा माल म्हणता दूधाला processing cost चा खर्च येतो अस सांगून पिशवीतल दूध ४५ते ५०रू लि. मग इतके दिवस गायीचे ताजे दुध पिवून काय सगळे शेतकरी काय मेले का? ही वास्तविकता आहे,तेव्हा निव्वळ नाण्णाची एकच बाजू दाखवू नये.....ह्वयावर नक्कीच video बनवा,अतिशय दयनिय दुध उत्पादक बघितलेत हो पायात फाटकि चप्पल .....घरात गरिबी अस का.... दुध दर का वाढत नाही? मी पण एक शेतकयाचा मुलगा आहे.आहो गायी सारख्खा शेतकरयाच्या अंगाला लुटणाऱ्या फार गोचीडा आहेत हो....बळीराजा बळीराजा म्हणुन पार भिकेला लावला शेतकरी. ......
Hello sir धन्यवाद सर मी पण डेअरी form काढणार आहे प्जीन सर मला हे जाणुन घ्यायच आहे की 15 जनावरांसाठी किती टन चारा लागेज १ वर्षीसाठी आणि सर पावसाळ्या त तुमी कस नियोजन करता पावसाळ्या ' त खुप च चीक चीक होते शेणाच कसे करता मुक्त गोण्यामधे आणि सर तुम्ही रोज गायी धुता तर सर पावसाळ्या त पण रोज धुता का कारण पातसाळ्यात पण खुप गारवा असतो ना त्याने काही फरक पडत नाही ना गायांना ल्पीज सर मार्ग दर्शन करावे
पाटील साहेब माझा एक प्रश्न आहे की तुम्ही म्हशी पण मिल्किंग मशीन मशीन णे दूध काढतात का त्याचा काय प्रॉब्लेम येत नाही ना माझ्या कमेंट चे उत्तर नक्की द्या 🙏
Arvind sir Namaskar. HF Gai चे Farming आमच्या विदर्भामध्ये (बुलडाणा जिल्हा )यशस्वी होईल का. तिथल्या temprature मध्ये शक्य होईल का. कृपया मार्गदर्शन करावे.
पाटील साहेब,सखोल ज्ञान आणि बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले.खूप धन्यवाद.🌹🙏
मला दुग्ध व्यवसाय ची 0% पार्शवभूमी आहे पण तुमची विषय सोपा करून सांगायची हातोटी आणि आणि मार्गदर्शन करण्याची कला खरंच छान आहे
मुळचा कोकणताला आहे पण संधी मिळाली तर नक्की येईन
Patil saheb... Khupch sundar ahe tumcha gotha... Aaj ek marathi manus vyasayat changli growth karto ani tyat kashe kashe innovative idea vaparto he baghun ananad zala.... Khup tarunnana preret karat ahat... All the best... Ani nakkch he sagla karayalla tumhi kiti patience thevla asel he baghun lakshat yeta.
खुप छान माहिती दिलात सर . 👍🏻👍🏻🙏
पाटील साहेब खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
अतिशय उत्तम मार्गदर्शन दूध व्यवसायाची गुरुकिल्ली पशु पालकांसाठी आपण तारण हार आहात
खुप छान साहेब माहिती दिला नमस्कार
Sir tumch margdarshan khup molach aahe aamha tarunanna thank you so much sir 💖💖💐💐🙏🙏💝
नमस्कार पाटील साहेब ♥️
सुंदर दादा विसलेशन 🙏👌👍
Patil saheb ha maharastra ahe shetkari kutha yevdha shirmant thevlay .Ani tumi pan paise magta Rao kahitari shetkari Raja sathi Kara Aaj mi deu shakto tumala paise pan je deunahi shakat tya Marathi mula sathi kahi Navin Kara 🙏
हो भाऊ नक्कीच तुमचा विचार करतो
अगदी बरोबर , दुधाचा प्रोडकशन कॉस्ट कसा कमी करता येईल याचं मार्गदर्शन करा 1 लिटरला जवळ पास 20 रुपये लागता ,आणी मिळता 15 रुपये २०लावा आणी 15 मिळावा असा हा धंदा .....राजकारणी दूध संघा वाले,बाजार वाढवून देईनात ,अतिशय दुरावस्था आहे ,मी दूध व्यवसायिकांचा सर्वे केला आहे फार गरिबी आहे .शेतकऱ्याला साधी सायकल घ्यायची तरी विचार करावा लागतो ,आणी इकडे शेतकऱ्याच्या जीवावर खाद्यावाले ac गाडीत फिरताय,हेच औषधावाले पण करताय, दुधाच सगळयात शेवटच बाय product म्हणजे ताक ३० रू लिटर आणि शेतकरयाचे दूध 35 रू लिटर....कच्चा माल म्हणता दूधाला processing cost चा खर्च येतो अस सांगून पिशवीतल दूध ४५ते ५०रू लि. मग इतके दिवस गायीचे ताजे दुध पिवून काय सगळे शेतकरी काय मेले का? ही वास्तविकता आहे,तेव्हा निव्वळ नाण्णाची एकच बाजू दाखवू नये.....ह्वयावर नक्कीच video बनवा,अतिशय दयनिय दुध उत्पादक बघितलेत हो पायात फाटकि चप्पल .....घरात गरिबी अस का.... दुध दर का वाढत नाही? मी पण एक शेतकयाचा मुलगा आहे.आहो गायी सारख्खा शेतकरयाच्या अंगाला लुटणाऱ्या फार गोचीडा आहेत हो....बळीराजा बळीराजा म्हणुन पार भिकेला लावला शेतकरी. ......
अगदी बरोबर साहेब
💯
100%
धन्यवाद सर
ग्रेट .ihi पहायला येइन
छान माहिती दिली सर
1 नंबर माहिती दिली पाटील सर, फी किती आहे,
Number ek sir.....,♥️♥️🔥🔥
Khup chhan mahiti sir...
मी आणि माझा या शब्दाचा वापर करता तुम्ही 😢 या ऐवजी आमचा हा शब्द वापरा. मी या गर्विष्ठ पणा जाणवतो
खूप च छान नियोजन
4 जी गवताचे डोळे मिळेल का तुमच्या कडून सर
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
महाराष्ट्रात हजार आठशे म्हशींचे मालक आहेत पण अशी माहिती कोण नाही सांगत
आवडला आपल्याला छान
जनावरांची व गोठ्याची स्वच्छता जबरदस्त आहे.नियोजनबद्ध आहे
Nice sir 👍👍
धन्यवाद सर 🙏🙏🙏
खूप खूप अभिनंदन सर
स्वतःची शेती नसले तर नियोजन कसे कसे करावे स्वतःची शेती नाही पण दूध व्यवसाय
Nko karu 1ekar tari jamin pahije
@Ankush Shivale चारा विकत घेऊन सुद्धा दुध धंदा परवडतो
Nhi paravadat आता दर् आहेत् म्हणून वाटतय एखद्या ch Ghar basavu nka
Charyachi availability and costing kashi ahe yavar depend ahe
nka karu aata dar ahe part kami zalyavr khup aavgd ahe
Patil sahe mhashichi dudhachi milking continue machine ne karu shakto ka
Hello sir
धन्यवाद
सर मी पण डेअरी form काढणार आहे प्जीन सर मला हे जाणुन घ्यायच आहे की 15 जनावरांसाठी किती टन चारा लागेज १ वर्षीसाठी आणि सर पावसाळ्या त तुमी कस नियोजन करता पावसाळ्या ' त खुप च चीक चीक होते शेणाच कसे करता मुक्त गोण्यामधे आणि सर तुम्ही रोज गायी धुता तर सर पावसाळ्या त पण रोज धुता का कारण पातसाळ्यात पण खुप गारवा असतो ना त्याने काही फरक पडत नाही ना गायांना ल्पीज सर मार्ग दर्शन करावे
पाटील साहेब माझा एक प्रश्न आहे की तुम्ही म्हशी पण मिल्किंग मशीन मशीन णे दूध काढतात का त्याचा काय प्रॉब्लेम येत नाही ना माझ्या कमेंट चे उत्तर नक्की द्या 🙏
Saheb aplyala certificate midel ky
खरंच खूप छान
100 mahashincha chara kiti Acker pahije 12 mahine
Sir tumhi jo khurak ghalta tyavishai ek chotasa video banva,,,kinva kasha padhatine deta to reply dya
Super 💞💟
Arvind sir Namaskar. HF Gai चे Farming आमच्या विदर्भामध्ये (बुलडाणा जिल्हा )यशस्वी होईल का. तिथल्या temprature मध्ये शक्य होईल का. कृपया मार्गदर्शन करावे.
खुप छान 👌👌
Mast sir 👌👌
👌👌👍👍🙏🙏
Hll
साहेब तुमची fees kiti आहे
PATIL SAHEB. GREAT......
चारा कुटीची किंमत कीती आहे
👍👍👍
Mi 12th la aho pn mla dud dhanda kraych ahe
डिग्री फॅट मशिन सेट करता येते का
👌👌
अहमदनगर श्रीगोंदा वडाळी
पाटील सर नमस्कार
नमस्कार 🙏🙏
Patil saheb mala pn pashupalan vyavsay karaych aahe
Tumche videos pahun mala ha vyavsay karawa vattoy
खुप छान आहे सर मी तुमचा गोटा पाहिले आहे सर जोतिबा वरून आलो होतो
कोणत्या म्हैशी ची जात घ्यावी
Mi dist chandrapur rahnar temurda taluka warora
नमस्कार सर,
प्रशिक्षणात राहण्याची सोय आहे का ?
Sir aapn class gheta ka
👌👌👌👌
स्वतः ची शेती नसताना दूध व्यवसाय करता येतो का
Ho
परवडते का
1नंबर माहिती
कालवड विकत मिळेल का
सर सायलेज म्हंजी
Mla mazya gharche mntat to business prvdat nhi ase mntat pn mi ha business krnars
कुट्टी किती बारीक करावी ?
🙏
Sir aapla adress patva ki mala bhet dyaichi farm la
पाटील माझी शेती च नाही तर माझ्या साठी काय आयडिया देणारं तुम्ही
Fees kiti
♥️✌️😎
निवासी training चालू आहे का आणि फी किती आहे.
Ho mla pn trening sathi yaych ahe fee kiti
सर फी किती आहे
साहेब सालेज खत म्हन्जे काय
जाफराबादी पण आहेत का?
गोठ्याला किती क्षेत्र गेले आहे सर्व
Tumchi fees kitt aahe
Hii
Abs shimanc kutila milel bhau saheb
८० रुपयापासुन ३५०० रुपये
गाय पाहिजेल
Tumcya vidio chi skal pasun vat pat hoto patil
😍💗💗
फ्री माहिती दिली पाहिजे
Ffg
सर तुमच्या कडे ट्रेनिंग घेण्यासाठी कीती फीस आहे ते तेवढं सांगा....
👌👌👌
😍💗💗