Khup chaan 🎉
Very very good vedio
Chaan mahit dili Rohit sir and sumit sheth
लहान 5 ते 6 महिन्याचे रेडी मिळेल का
1no
लहान पशुपालक शेतकरी बाय प्रोडक्ट बनवू शकत नाही किमान दूध संघाने 9 रुपये प्रति फेट ला भाव असावा तरच म्हैस पालन व्यवसाय शेतकऱ्याला परवडणारा दोन चार पाच म्हशी वाला शेतकरी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे दुधाला जर चांगला भाव मिळाला तर पाच म्हशीच्या 10 म्हशी होणारा आणि पशुपालक शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होणार त्याच्या गोठ्यामध्ये आधुनिकता येणार
बरोबर बोललास दादा आमच्या कडे 5 फॅट ला 35 रुपये मिळतात काहीच परवडत नाही .
Tumcha gav KY ahe dada aapan punyat milk collection karayacha plan krtoy . 9 rs fat rate deu aapan mhashila ,,ani Gai la 3.5, 8.5 la 37-38 nkki deu
@@user-fx7nv7fo7m आपण पुण्यात छोटं दुध संकलन चालू करण्याच्या प्रयत्नात आहोत.. म्हशी ९ चा फॅट रेट देणार आहोत आणि गाईला ३.५, ८.५ ला ३८ च्या आसपास रेट देऊ... तुम्ही कुठे राहता..?
Gotha daghava purn
20 mhashitun fakt 1 lakh profit?
कपाऊंड कस केल ते दाखवा
Shed la kiti kharach aala
@@Shindedairyfarmsir puran harbharyach kutar dil tila hirva chara dila nahi tr mashi chaglya aani vevasthith dudh denar ki kahi problem honar mashila 100% sukhya charyavar chalel ka
@@Shindedairyfarmsir aaplyakade kiti sheti aahe aani gavat kiti lavle aahe
फोन नंबर सागा
Very nice 👌 👍