७० जनावरांसाठी केलंय मुरघासाचे नियोजन !!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 70

  • @avadhutjagtap859
    @avadhutjagtap859 3 หลายเดือนก่อน

    Hi

  • @avadhutjagtap859
    @avadhutjagtap859 3 หลายเดือนก่อน

    Sir pn tya byag under phodtett tyastti ky krave ly nuksan hotey

  • @maheshchougule1580
    @maheshchougule1580 3 หลายเดือนก่อน

    सर एका म्ह्शीला चारा किती किलो द्यावा एका टाईमला

  • @akashK1601
    @akashK1601 3 วันที่ผ่านมา

    पठाण साहेबांचा नंबर मिळेल का?

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 ปีที่แล้ว +1

    Kiti kharch ala

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 ปีที่แล้ว

    Gothyala kiti kharch ala

  • @umeshshinde7438
    @umeshshinde7438 ปีที่แล้ว +55

    सर मी एक मुलाखत बघितली आहे सोलापूर मधील वझरे या गावातील एका मूर्रः फार्म ची.त्यांचं अस मत आहे की हा जो मुरघास पद्धत आहे ही म्हशीं साठी योग्य नाही त्याने त्यांच्या दुधाला वास येतो असे त्यांचे मत आहे.सर मी आपल्या सर्व विडिओ पाहतो.आपले सर्व मार्गदर्शन खूप आमूलाग्र असते.पण या मध्ये किती सत्य आहे की मुरघास म्हशींना चालत नाही.या विषयावर सर माझी एक विनंती आहे आपण एक विडिओ बनवा म्हणजे सर्व शेतकरी वर्गाचे गैरसमज दूर होतील🙏

    • @ravishinde5093
      @ravishinde5093 3 หลายเดือนก่อน

      Sir यावर एक व्हिडिओ बनवा please

    • @ravishinde5093
      @ravishinde5093 3 หลายเดือนก่อน

      म्हशिला मूर घास चालतो . का? दुधा ला वास येतो . त्यावर उपाय सांगा.

    • @YuvrajLature
      @YuvrajLature 3 หลายเดือนก่อน +4

      मुरघास हे गाई म्हशींना चालतो. मुरघास देताना एक काम केलं पाहिजे.जेव्हा मुरघास जनावरांना देताना तो मुरघास थोडा वेळ हवा खेळू द्यावी म्हणजे एक ते दोन तास बाहेर ठेवावी जेणेकरून त्याचा जो उग्र वास जाऊ द्यावी नंतर जनावरांना खायला द्यावे असे केल्याने दुधाला वास येणार नाही

    • @akashK1601
      @akashK1601 3 วันที่ผ่านมา

      70 दिवसाच्या खालील जो चारा त्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. जर त्याचा मूरघास केला तर वास येतो.

  • @AmarsingSalunkhe
    @AmarsingSalunkhe ปีที่แล้ว +4

    सर तुमचा हा व्हिडिओ बघून येणाऱ्या चाराटंचाई चार विषय मुरघास तयार करून बॅगा पॅक करून ठेवल्या तर अतिशय उत्तम आणि उपयुक्त आहे.. हि माहिती अतिशय सुंदर पद्धतीनी तुमचे पाटील आभारी आहे.... 🙏✨

  • @harshadniphade
    @harshadniphade 7 หลายเดือนก่อน

    Khup chaan 🎉 infrastructure

  • @vikasdeshmukh3929
    @vikasdeshmukh3929 6 หลายเดือนก่อน

    सर तुमचा नंबर भेटेल का..

  • @SuhasMohite-u5j
    @SuhasMohite-u5j 4 หลายเดือนก่อน +1

    प्राॅपर परफेक्ट नियोजन केलंय खूप छान ....❤

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx ปีที่แล้ว +8

    सर माझ्याकडे घरची वैरण नाही उसाची वाडी आणि गजरा गवत आहे म्हशीचा धंदा करता येईल का यावर

    • @papu7183
      @papu7183 ปีที่แล้ว +1

      Ho karata yeil
      Sir fkt mineral mixture regular dya

    • @massprashat
      @massprashat ปีที่แล้ว

      आगदी बरोबर 😊

    • @nageshraut011
      @nageshraut011 16 วันที่ผ่านมา

      डेअरी फॉर्च्यून गुरांसाठी एक पोषक आहार आहे जे दुधाचे उत्पादन वाढवते आणि दुधाची गुणवत्ता सुधारते, याशिवाय हे प्राण्यांचे रोगांपासून संरक्षण करते आणि नियमित वापराने इतर फायदे देखील पहायला मिळतात
      मिश्रण
      ऑप्टिमाइझ केलेले प्रमुख खनिजे (कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम इ.), चिलेटेड मायनर खनिजे, जीवनसत्त्वे, बायपास प्रोटीन, बायपास फॅट, अत्यावश्यक अमीनो ऍसिडस्, रुमेन कंडिशनर, अँटिऑक्सिडंट, फायब्रोलाइटिक एन्झाईम, लिवर टॉनिक आणि एफेव्र्व्हेन्स बीएंटीऑक्सिडेंट, फाइब्रोलाइ टिक एंजाइम, लिवर टॉनिक और एफ्लैक्सेशन बाइंडर.
      फायदे
      1. दुधाचे उत्पादन सुधारते आणि दुधात फॅट आणि SNF% वाढते.
      2. जनावरांचे आरोग्य राखते आणि रोगांपासून त्यांचे संरक्षण करते.
      3. गर्भपात किंवा वंध्यत्वाची स्थिती सुधारते आणि गर्भधारणा सुलभ करते.
      4. अन्न सेवन ऑप्टिमाइझ करते आणि प्राण्यांमध्ये धोकादायक रोग प्रतिबंधित करते.
      5. प्राण्यांमध्ये BCS सुधारते आणि प्राण्यांना तणावापासून मुक्त करते.
      6. पचन सुधारते आणि फीड रुपांतरण वाढते.
      7. त्यात सर्व आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात.
      Name-Nagesh Raut
      Mo.8459323025

  • @haridasligade6812
    @haridasligade6812 ปีที่แล้ว +4

    दुधाचे दर कमी झालेले आहेत घरची वैरण घालून परवडत नाही तर विकतची घेऊन काय परवडणार

  • @gagangurukule9922
    @gagangurukule9922 ปีที่แล้ว +5

    सर नमस्कार
    22 म्हैस किती रुपात आले ?

  • @DineshKot-u3g
    @DineshKot-u3g ปีที่แล้ว

    Good luck ❤

  • @JunedKhan-ey1vq
    @JunedKhan-ey1vq ปีที่แล้ว +2

    I love this video shab

  • @santoshpatekar241
    @santoshpatekar241 6 หลายเดือนก่อน

    सर फार सुंदर. पण त्यांच्या कडे भांडवल होत म्हणून केल. सामान्य शेतकरी कसा करणार. त्या साठी आपल्या कडे काय उपाय आहे का.
    महाड रायगड.

  • @sandeepkharade363
    @sandeepkharade363 ปีที่แล้ว +1

    खुप छान नियोजन
    Best of luck

  • @niranjanghadage
    @niranjanghadage ปีที่แล้ว +7

    सर पण जर एवढा जास्त प्रमाणात मूरघास करायचा होता तर मग तो मोठ्या बॅग चा वापर का नाही केला. छोट्या बॅग ला खर्च जास्त येतो ना???

    • @Nilesh__Mane
      @Nilesh__Mane ปีที่แล้ว +1

      surwatila thod thod murghas wapartil, ekdam moti bag fodali tr mughas kharab hou shakato, tyamule lahan bag surwatila waparne changle rahte

  • @adinathchopade4115
    @adinathchopade4115 10 หลายเดือนก่อน

    Amol❤❤

  • @vishaldeshmukh316
    @vishaldeshmukh316 ปีที่แล้ว +2

    दुधा च्या दारच कहि करा sir परत कमी zhalel

  • @SumitPawar-bg2zg
    @SumitPawar-bg2zg ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर गोठा आहे 👌

  • @bbb3672
    @bbb3672 ปีที่แล้ว

    Sir pn duthache bhav khup kami aahe 3.3 8.3 =27 aahe

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 ปีที่แล้ว +2

    Khup chan sir

  • @Abhishek_Gite
    @Abhishek_Gite ปีที่แล้ว +5

    सोयाबीन चे भुसा विक्री आहे कुणाला पाहिजे असेल तर सांगा

    • @maheshanarase5026
      @maheshanarase5026 ปีที่แล้ว +1

      Rate ky ahe

    • @Abhishek_Gite
      @Abhishek_Gite ปีที่แล้ว

      @@maheshanarase5026 तुम्ही मागाल ते घेऊन जावा लागतय

    • @ganeshkshirsagar1489
      @ganeshkshirsagar1489 ปีที่แล้ว +1

      Ret

    • @Abhishek_Gite
      @Abhishek_Gite ปีที่แล้ว

      @@ganeshkshirsagar1489 पाहिजे असेल तरच बोला भाऊ 5 रू किलोने घेऊन जा

    • @Abhishek_Gite
      @Abhishek_Gite ปีที่แล้ว

      @@maheshanarase5026 4 एकर चे भुसा आहे हिंगोली जिल्ह्यात यावं लागेल

  • @swapnilchavan6452
    @swapnilchavan6452 ปีที่แล้ว +4

    सोलापूर जिल्हा मध्ये कुठे आहे.हा फार्म.सर

  • @शेतीशिवायमजानाही9898

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे,आणि गोठा नियोजन खूप छान आहे, बेस्ट ऑफ लक

  • @amoldvlog1995
    @amoldvlog1995 ปีที่แล้ว +2

    साहेब नियोजन छान आहे ....

  • @jayvantpatil9736
    @jayvantpatil9736 ปีที่แล้ว +3

    4g नेपिअर चा मुरघास केला तर चालेल काय

  • @shamgaikwad738
    @shamgaikwad738 ปีที่แล้ว +2

    काय राव..पाटील साहेब तुम्ही येणार माहीत असत तर आलो असतो भेट घ्ययला...😊

  • @SaishSawant-c1v
    @SaishSawant-c1v ปีที่แล้ว +4

    सर तळ कोकणात दुध व्यवसाय कसा करायचा

  • @nageshbhosale4766
    @nageshbhosale4766 ปีที่แล้ว +1

    Sir Yancha no Bhetel ka

  • @ashitoshkadam7828
    @ashitoshkadam7828 ปีที่แล้ว +2

    दुधाची विक्री कशी लिटर आहे ते सांगा

  • @sangmnerivlogs8717
    @sangmnerivlogs8717 ปีที่แล้ว +1

    8 month गाभण gay फोसफरस टाकतीये .उपाय सांगा

    • @massprashat
      @massprashat ปีที่แล้ว

      Dr,😂विचारा

  • @nisarsayyad234
    @nisarsayyad234 ปีที่แล้ว +3

    MASHAA ALLAAH
    KHUP SUNDAR❤👌 GOTHA AAHE HA PATIL SIR👍

  • @maheshmeher2956
    @maheshmeher2956 ปีที่แล้ว +1

    सर, सप्रेम नमस्कार
    आपल्या मार्गदर्शनात तयार झालेले सातारा जिल्ह्यातील श्री नाकाडे साहेब यांचे सोबत बोलणं झालं
    श्री नाकाडे साहेबांनी सांगितले की आदरणीय पाटील सरांनी आम्हाला चांगले ज्ञान दिले आहे

  • @ganeshdesai3187
    @ganeshdesai3187 ปีที่แล้ว +1

    लय भारी आहे 🙏🙏लय मोठे बेअरिंग केले आहे आपणास खुप खुप सुभेच्चा अभिनंदन

  • @navnathchoudhari8661
    @navnathchoudhari8661 ปีที่แล้ว +3

    दुधाचे दर कमी झालेत 😢😢😢 कधी वाढतील

  • @ganeshpatil-wl5ys
    @ganeshpatil-wl5ys ปีที่แล้ว

    Mazhh pan ass karnyacha dream aahe

  • @pradip5211
    @pradip5211 ปีที่แล้ว

    Sir तुमच्याशी संपर्क/सवांद साधायचा असेल तर काय करावे...

  • @udatir4219
    @udatir4219 ปีที่แล้ว +1

    मला याचे आहे आपल्या कडे आपण फोन उचलत नाही सर

  • @ShrinivasKshirsagar-pe3tv
    @ShrinivasKshirsagar-pe3tv ปีที่แล้ว

    ek number mahiti aahe sir aani bhai best of luck❤❤🎉🎉

  • @sureshchougule7723
    @sureshchougule7723 ปีที่แล้ว +1

    सर ऊसाच्या वाड्याचा किंवा ऊसाचा मुरघास केला तर चालेल का

  • @ashokkadam6437
    @ashokkadam6437 ปีที่แล้ว

    Very nice Good look

  • @AnkushDhore-js2iq
    @AnkushDhore-js2iq ปีที่แล้ว

    जय श्री राम 🚩🙏

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 ปีที่แล้ว

    Gothyala kiti kharch ala