खुप छान माहिती दिली सर ❤
..मी एक मु -हा मैस तयार केली आहे.४महीना चालु आहे
1नं माहिती आहे सर धन्यवाद सर ❤❤❤
खुप छान विडीवो माहिती छान सांगितली सर नमस्कार धन्यवाद 🙏🙏
खूप छान सर
खुप छान माहीती दिली सर
Chan video Patil saheb
🙏🙏🙏 jay gurudev saheb
Sir please make video on prolapse after calvation
Sir विकतचा चारा असेल तर दुग्ध व्यवसाय परवडतो का:? संपूर्ण मुरघासावरती म्हैस पालन शक्य आहे काय ? Sir please व्हिडिओ बनवा या विषयाचा 🙏
सर वासरू उत्तम गुणवत्तेचं आहे
सर,हरियाणा मध्ये गाभण 2किंवा 3 महिण्या च्या रेडया मिळतात का
👌👌👌
माज्या कालवडिल। 8 सड आहे त्यात दोन बारिक ahe अनि 6 सारखी अहे त्या सहा मद्ल्या दोण सडांना रब्बल लावला तर चालन का
छान विडिओ आहे
Mastch sar
Sir khup Chan asch asch amchy patishi ubhe Raha khup cha mahiti dili sir khup khup dhanyawad
Very good 😂
Sarab chima dairy ne mala online 8month pregnant bolun kachi janlelicow pathavali dudh nighayala lagale mug samajale phasavalele
👍👍
गीर गाईवंर पण मार्गदर्शन करा चारा गोठा खुराक यांच्यावर
कालवड दुधासाठी कामी येईल पण खोंड चा काय करायचं याविषयी माहिती द्या प्लीज
खुप छान माहिती तब्बेत तीची काळजी घ्यावी सर
👍
❤❤❤
महाराष्ट्रात मी कुठे हरियाणवी म्हैस खरेदी करू शकतो 🙏कृपया मला सांगा
म्हशीचे अंग बाहेर येत असल्यास काय करावे
त्याच्यावर काय उपाय आहे का नाय
Plz reply🙏
Sir हरियाणा च्या चारा कोणता कोणता घालतात मला सांगा
Baffelo cha vasru lasikarn kdhi karave v konte lasikarn karave
Hamashi dusranda gabin rahat nahi upay sanga
खुप अभ्यास पुर्ण व्हिडिओ बनवतात सर आपण,धन्यवाद
kitiwela sangata ekch
आपले praशिक्षण kiti diwasache aste
Mla yaych aahe prashikhana sathi
Dada mi tumche roj video baghte mi pan 13 mhashincha gotha chalu kela aahe
सर Good night
Hariyana madhun kinakadun mhashi ghetat
सुंखा चारा कसा देयचा कीं भरपुर दुध मिळेल सुंखा चारा कसा देयचा कीं भरपुर दुध मिळेल.
सर नमस्कार
Haryana cha konta dairy farm aahe
Saheb tumhi mhasi kutun anta address pathawa
गावरान गायचे वासरू दोरी कपडे चगलत आहे काय करावे 9/10महीन्याचे आहे
अस कुठ असते का. बिना वासराच पण दूध देतेत म्हशी
मलाही दुग्ध व्यवसाय करायचा आहे
नख्या काढण्याबद्दल काय?
सर तूम्ही कोनत्या ठीकानावरून म्हशी आनता त्या ठिकानाचा पत्ता सांगा
गाई च पण सांगा
म्हैशीच दर कसे आहेत
तुमच्या गायींना एब्रो ट्रान्स्फर केली होती त्या आता व्याला असतील तर त्याचा व्हिडिओ बनवा
दुध वेवसाया तिल देवमाणूस
सुखा चाऱ्यावर दुध गाय किंवा म्हैस दुध देत का ?
पहीलारू mahishi मधील mastytis होऊ नये म्हणून काय करावं ते सागंगा
Sir asech video haryanatle takt raha khup mast