दुग्ध व्यवसायातील साक्षात देव माणूस पाटील साहेब
❤🎉
धन्यवाद साहेब
Thanku so much sir
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
उत्तम व्हिडियो
अतिशय सुंदर नियोजन आहे.
Jay gurudev saheb gurdev aahat tumhi maje 🙏🙏🙏🙏🙏🙏
Gret Sir 🎉❤
Khorag var vidio kara sir
खूप छान माहिती पाटील
मस्त वीडियो वाटली
अतिशय सुंदर साहेब
सर सलाकिमध्ये गोकुळ पशुखाद्य वापरता का
👌
Nice sir
सर 2ते 2.5वर्षाच्या मुऱ्हा वघारी असलयास 5ते 6 घेऊ इच्छितो त्यांच्या किमंती किती असतील सांगा व तुम्हचा मो.न.व तुम्हचा पत्ता पण सांगा .
एक नंबर माहीती सर
खुप छान सर
👌👌👌👌👌
सर नमस्कार खुप उर्जा मिळते सरतुमचे विडीवो पाहुण धन्यवाद पाटील सर
Ram Krishna hari
🙏
सर, माझे प्रेरस्थान आहात तुम्ही 🙏🙏🙏
सर पुर्ण गोठा दाखवा
तांबडी कालवड ऐखादया विडीओ मध्ये दाखवा भाऊ किती मोठी झाली
Sir address kay aahe sie
Hi sir
Hi Patil
Sir mega Sweet plot cha vedeo banva
🤝💐🙏🙏
पाटील साहेब मिल्किंग मशीन चा वापर करता मग भैय्या धार का काढतात
Hii
Sir लहान रेड्या मिळतील का
Masha khup zalyat gotyat kay karave
राम राम मंडळी
उकिरडा नाही ये शेन कुठे टाकता मग
Hirava ani suka chara mix krun charla jato ka ?
बोथ का बॅग
सर तुम्ही म्हशीचे दुध मशीनने काढत नाही का?
Sir kutti machine kiti hp aahe
Sir he milking machin mashi sathi pn vaprta ka?
Sir नमस्कार
तुमचा महिना काठी खर्च जाऊन नफा किती राहतो
सर खुराक नियोजन वरती व्हिडीओ बनवा व कोणते खाऊ घालावे हे पण आपल्या अनुभावतुन सागा
गहू मळल्यानंतरच भुस्काट गुरासणी कुट्टी मधून वैरणीत मिक्स करून घातले तर चालेल का
सर पेंड कोणती वापरावी
Mhashila milk machine use krta aka
Kiti kg chi bag १२०
He chaff cutter price kiti ahe
Sir aapn jara jersey gai cha madhe marg drshan kara...plz. कशी nivdavi kas sngopn karav..plz hecha vr ek video banva ani माहीत द्या. 🙏. Sir aapn nivasi training madhe आम्हाला jersey, kiwa breed chi mahiti behtel ka?
सर आपन वैरणी दिवसभरात किती वेळा देतात गाईंना
सर मिठ सोडा एका गाईला किती टाकता
मोबाइल नंबर मिळेल का सर
लहान वासर देता का विकता का
सर नमस्कार दिवसातून एका गाईला हिरवा चारा किती किलो देयाला पाहिजे
सर म्हशीच्या रेडी संगोपन यावर एक व्हिडिओ बनवा
पाटील साहेब concrete वर म्हशींचे गुडघे खराब नाही होत का?,आणि कासेला इजा पण होत नाही का?
Saheb tumhi saylej vaparat NAHI ka
चारा किती किलो देतात ते सांगा सर
करोडो रुपयांची कंपनी.. live.....
👌👍