Tried this recipe and it worked out very well. I stay in the USA and still an amateur cook but the modaks came out really impressive using your recipe. Thank you for such an amazing and easy recipe Mam🙏😊
उकड काढण्याची पद्धत छान व सोप्पी आहे .साच्यात बनवलेले मोदक सुंदर दिसतात. आपण चांगले सादरीकरण केले आहे .कठीण वाटणारे मोदक खूपच सोप्पे वाटले .रेसिपी बद्दल धन्यवाद
उकड काढण्याची नवीन पद्धत दाखविल्या बद्दल खुप खुप thanky तुम्ही जो मोदकाचा साचा वापरला आहे अगदी तसाच साचा मलाही हवा आहे तो साचा मला कोठे भेटेल.दुकानात किंवा आँनलाईन सुद्धा असा साचा मिळत नाही.
धन्यवाद नीलम ताई . कुकर घेतला तो माझ्या जवळच्या मार्केटमधून घेतलेला आहे .साडेपाच लिटरचा हा कुकर आहे. भांड्याच्या दुकानांमध्ये हा कुकर मिळेल. ऑनलाइन ही सर्च करू शकता पण खरच खूप उपयोगाचा हा कुकर आहे. इंडक्शन बेस कुकर असल्यामुळे गॅस आणि इंडक्शन वरही वापरू शकतो.
ओला नारळ तुपावर 5 मिनिट परतून घ्या आणि नंतर गुळ घाला ,2 वाटी खोबर असेल तर 1 वाटी गुळ घाला.गुळ घातल्यावर खूप जास्त वेळ शिजवायचे नाही .जास्त वेळ गुळ शिजवला की तो पाक होतो आणि कडक होतो. गुळ वितळला की 2-3 मिनिट शिजवा गॅस बंद करून सारण वेगळ्या भांड्यात काढून घ्या.कारण कढई किंवा पॅन गरम असतो त्यामुळे तो overcooked होऊ शकतो.
Tried this recipe and it worked out very well. I stay in the USA and still an amateur cook but the modaks came out really impressive using your recipe. Thank you for such an amazing and easy recipe Mam🙏😊
Thank you so much dear 😊😊
@@ShagunsKitchen86CE WWE xx r CG I'm
खुपचछान
उकड काढण्याची पद्धत छान व सोप्पी आहे .साच्यात बनवलेले मोदक सुंदर दिसतात. आपण चांगले सादरीकरण केले आहे .कठीण वाटणारे मोदक खूपच सोप्पे वाटले .रेसिपी बद्दल धन्यवाद
धन्यवाद ताई
एकच नंबर आहे रेसिपी ताई मीपण करून बघते
नक्की बनवा
खुप खुप खुप छानधन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली
Thank you so much
खुप सोपी पध्दत सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.👌👌👏👏👏👏👍👍
Thank you so much
खरच, सोपी पद्धती शिकविली.
गणपती बाप्पा निश्चीतच प्रसन्न होतील , शुभम भवतु ..
धन्यवाद सर, मनापासून आभार असाच आशिर्वाद असु द्या .🙏🙏
@@ShagunsKitchen86 AA
फारच छान. उकड काढायची पद्धत छान आहे. 👌👌
Thank you so much
उकड काढायची पद्धत खूप मस्त👍
Thank you
Khup chhan ukad kadhanyachi paddhat. Ashi ukad kadhun hatane pan valun karu shakto, thanksss❤
Ho hotata
खुप छान बनवले🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌धन्यवाद🙏🏻🙏🏻🌷 श्री स्वामी समर्थ 🌷
श्री स्वामी समर्थ 💐
खूप सुंदर छान समजावून सांगितले आहे आणि मी नक्की करून बघेन धन्यवाद ताई
धन्यवाद ताई
पीठ उकड काढण्याची पद्धत खुपच भारी आहे बर् . 👌👍
Thank you so much 🙏🙏
मस्त नवीन पद्धत कळली उकडी ची... नक्की करून पाहीन..👌👌👌
Nakki
खूपच छान जमलेत मोदक ❤
धन्यवाद ताई
छान पद्धतीने दाखवलेत, धन्यवाद
Thank you
खूपच सुरेख आणि सोपी पध्दत धन्यवाद
सांगण्याची पद्धत पण खूप छान
Thank you so much
मोदक खुपचं छान बनवले धन्यवाद ताई.
Thank you so much
Khoop chaan nakki try karnar
Thank you so much
Thank You So Much.For Sharing Easy Recipe For Bapp's Modak. 👌❤🌹👍🙏
Thank you so much
Ukad karaychi Trick khupach unique👍👍
Thank you so much
Wow that's awesome modak thanks for this video 🤗🌟🤟✨
Khupach sunder modak.
Thank you
ऊकड सोपी दाखविली पण साचा जाड आहे मोदक सुंदर
Thank you
खरोखर खूप छान पध्दत.अगदी सोप्पी.
धन्यवाद ताई
एक नंबर nice mast 👌👌👌👌👌👌👌😘
धन्यवाद ताई
Khup chhan tai mi karun baghel👌👌
Thank you so much
Very nice you have explained 👌 thanks
Thank you
Very nice 100 out of 100 tumhala.. sacha vaprun itke chhan modak me pahilyandach baghtiye
Thank you Rashmi Tai 🙏🙏
खुप छान मोदक 👌
Thank you so much
Very good👍 mi hich methd vaprnar dhnavaad
Thank you so much
वामस्त खूप छान रेसिपी सांगितली
Thank you
Very simple method. Lucid explanation
Thank you so much
Khupch chan tai 👌👌
Thank you
👌👌Mast explain kela aahe.
Thank you
Khup chan vlog
धन्यवाद
सुगरण 👍👍👌👌
प्रतिभा ताई धन्यवाद, खूप खूप आभारी आहे.
Changali idea aahe👍
Thank you
खूप छान केले मोदक ताई 👌👌👍
Thank you so much
खुप छान रेसिपी ताई नक्की करुन बघेन
Thank you so much
उकड काढण्याची नवीन पद्धत दाखविल्या बद्दल खुप खुप thanky तुम्ही जो मोदकाचा साचा वापरला आहे अगदी तसाच साचा मलाही हवा आहे तो साचा मला कोठे भेटेल.दुकानात किंवा आँनलाईन सुद्धा असा साचा मिळत नाही.
धन्यवाद ताई, साचा भांड्याच्या दुकानात मिळेल
@@ShagunsKitchen86 असाच प्लास्टिकचा नाही मिळत अल्युमिनियमचा मिळतो.
shodha mhanje sapdel. ..aajkal bahutek bhandyanchya dukanat plastic tashech aluminium cha hi modak sacha milto .....
अहो ताई अहमदनगर चया मोची गल्लीमधे लागेल तसे साचे आहेत किंमत ही फार कमी आहे
Khup chan imfermation thanks
धन्यवाद
Nice 👍
Thank you so much
खूप सुंदर मोदक झाले
धन्यवाद ताई
Beautiful shering friend 👍
खूप सुंदर 👌👌
Thank you
Very nice. Easy mathod. Thanks
Thank you so much
I also love making modaks😊 Greetings from Scotland 😊 Have a great day everyone 🌻
Thank you so much dear 😊
Khupch Chan Tai
Thank you so much
Mast Modak
Thank you
ताई खूप छान मोदक रेसिपी दाखवली. मुख्य म्हणजे ऊकड कशी करावी ती छान पध्दत दाखवली. धन्यवाद ताई.
Thank you so much Rachana Tai 🙏
खुपच छान सागितले...मी नक्की करून बघेल....धन्यवाद .
Thank you
कव्हर थोड जाड आहे
खूप सुंदर ताई
Thank you so much
Khup chan👌
Thank you
Mast keli ukad
धन्यवाद ताई
मस्त 👌👌
धन्यवाद
Khupch sundar
Thank you so much
मस्त झालेत मोदक ताई
Thank you so much
Awesomeeee
Thank you
Khup chaan
धन्यवाद ताई
Maam... So nicely explained. Shall definitely try☺
Thank you so much
Very nice kup easy
Thank you so much
खूप छान
Thank you
एकदम छान
Thank you so much
तुमचा pressure cooker खुप छान आहे, मलाही हवा आहे. ... कुठुन घेतला तुम्ही , किती Ltr चा आहे ? कुठे मिळेल .... please सांगा ... ☺
धन्यवाद नीलम ताई . कुकर घेतला तो माझ्या जवळच्या मार्केटमधून घेतलेला आहे .साडेपाच लिटरचा हा कुकर आहे. भांड्याच्या दुकानांमध्ये हा कुकर मिळेल.
ऑनलाइन ही सर्च करू शकता
पण खरच खूप उपयोगाचा हा कुकर आहे. इंडक्शन बेस कुकर असल्यामुळे गॅस आणि इंडक्शन वरही वापरू शकतो.
ऑन लाईन दिसत नाहि. प्लम्पेट असेल तर पाठवा.
खूप छान होते
Thank you so much
खूप सोप्पी पद्धत
Thank you so much
Amazing nice idea tai
Thank you so much
Nice
Thank you
उकड काढायची पध्दत खूपच छान आणि सोपी वाटली. नक्कीच करून बघेन. पण साच्यातल्या मोदकात पारी खूपच जाड झाली आहे. पीठाचे गोळा जरा लहान घ्यायला हवा.
Thank you so much
Atishay sunder paddhat taii tumachi thank you but had pari nako modakachi chaw pith pith lagate nahitar
धन्यवाद
Chan veglya prakare ukad kadhnyacpadh
Thank you so much
Khup cchan
धन्यवाद ताई
छान
Thank you
Khup chan
धन्यवाद
Cover is v thick
Beautiful..wow.
Thank you
Chan 👌👌😋😋
छानच
Mam you video is very useful daily life
Thank you so much dear 😊
Hi. He modak apan freeze madhe store karu sakato ka? Ani thevale tar te soft rahtil ka khanyasathi? Please reply.
हो स्टोर करू शकता पण जेव्हा खायचे असेल तेव्हा ५ मिनिट वाफवून घ्या.म्हणजे मऊ होतील .मी ही असेच करते.
सुंदर
Thank you so much
ताई. खूपच छान केले मोदक.मी पण ताई कालच मोदकाचा साचा आणला आहे .उदयाच मोदकाची ट्राय करून बघये कसे होयात ते?😅😅😅😅😅
छान होतील नक्की बनवा 👍
Very very nice 👌👌
धन्यवाद
Very nice 👌👌
Thank you so much
माझी पद्धत ताई
Nice recipe
Thank you
उकड काढायची रेसिपी खूप छान! पण साच्यातील मोदक पारी खूप जाड दिसत आहे आणि त्यामानाने त्यात सारण खूपच कमी आहे.
Pari ani saran proper basate mam
यासाठी साच्यातल्या मोदक यासाठी सर्वांनाच आवडत अस नाही.
कारण त्यात सारण कमी बसत आणी पीठ जास्त असत..
chan 👌👌👌👌
Thank you
Very nice
Thank you so much
❤❤❤❤best
मोदकाच्या साचाइतकी उकड घेवून त्यात सारण तरी राहील कां ?पिठाचा गोळा लागेल खायला .
पारिजातक फुलासारखे दिसणारे हातवळणीचे मोदक बनवण्यासाठी आमच्या चॅनेल ला एकदा भेट द्या ,आवडल्यास सपोर्ट करा 🙏 #arunajamdare
Tai Peeth Sugandhit Milte Modak sathi tech ghyave na?
हो मोदकासाठी तुम्ही जे पीठ वापरता ते घ्या.
झकासच
Thank you so much
👌👌👍
Mazya kadun saran chikat chivat hote ky chuk hote tech kalat nhi as hou naye yasathi khi sangal ka plz 🙏
सारण कोणते??
मोदकाच्या आतील का?
Ho..Modkache aatil saran
ओला नारळ तुपावर 5 मिनिट परतून घ्या आणि नंतर गुळ घाला ,2 वाटी खोबर असेल तर 1 वाटी गुळ घाला.गुळ घातल्यावर खूप जास्त वेळ शिजवायचे नाही .जास्त वेळ गुळ शिजवला की तो पाक होतो आणि कडक होतो. गुळ वितळला की 2-3 मिनिट शिजवा गॅस बंद करून सारण वेगळ्या भांड्यात काढून घ्या.कारण कढई किंवा पॅन गरम असतो त्यामुळे तो overcooked होऊ शकतो.
धन्यवाद ताई खुप छान पद्धतीने सांगितलेत
Thank you
Ola narad cha kis dhetla ahe ka
Ho
Hi Tai.. तीन शिट्ट्यांमध्ये माझी उकड शिजली नाही.. तर मग मी अजून कुकरच्या शिट्ट्या घेऊ का?
तीन शिट्यात उकड शिजते ताई, लगेच कुकरची वाफ काढली का?
नसेलच शिजली तर दोन शिट्या काढा.
अजून दोन शिट्ट्यांमध्ये छान शिजली उकड... आणि मोदक सुद्धा खूप छान झाले..thanks 🙂
1 vati saran asle तर गूळ किती घालायचा
1/2 वाटी
Sundar.thank u.🤗🙏
Thank you so much
Tumhi tup vegalya sachyala lavalat. Ani modak banavalat vegalyach sachyat.
Pan ukadichi recipe matra chan ahe. Mala hatane banavalele modak avadatat .
ज्या साच्याला तूप लावले त्याच साच्याने मोदक बनवले आहे. वेगळे साचे नाही वापरले . तसेही वेगळे साचे वापरण्याची गरज नाही.
धन्यवाद..
तुम्ही सारणासाठी डेसिकेटेड खोबरे वापरले की ओला नारळ वापरला...
Baghu naka mag sachyat kase banvile. Saglech yetay tumhala.. navshikyansathi chhan mahiti ahe.
मी मागच्या व्हिडीओ मध्ये ओला नारळाचा किस (डेसिकेटेड कोकनट) दाखवले तेच वापरले,ओला नारळ नाही वापरला.
Thank you so much