24 तास मऊ राहतील उकडीचे मोदक | तांदूळ कोणता घ्यावा? मोदक ऑर्डरसाठी 5टिप्स सविस्तर कृती UkadicheModak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 2.3K

  • @saritaskitchen
    @saritaskitchen  ปีที่แล้ว +322

    प्रत्येकाच्या सोयीसाठी, मोदक कृतीचा जो भाग पाहायचा त्या टाइम वर क्लीक करा
    Introduction 00:00
    सारण 1:47
    तांदूळ कोणता वापरावा? 4:31
    मोदक पिठी कशी करावी ? 5:25
    उकड कशी काढावी? 6:18
    हाताला चटके न देता उकड कशी मळावी? 7:43
    मोदकाला काळ्या कशा पाडाव्यात? 9:18
    मनूने केलेला मोदक 🥰 13:30
    मोदक उकडणे 15:08
    मोदकाच्या ऑर्डरसाठी माहिती 15:55
    बाप्पासाठी नेवेद्य 17:43

  • @prajaktakambli7831
    @prajaktakambli7831 ปีที่แล้ว +54

    ताई मोदक तर छानच आहेत, पण तुम्ही तुमचा मुलीला किती समजूतदारपणे सर्व शिकवतात किती गोड बोलता तिचाशी हे बघून फार आनंद झाला. मी आत्ता child psychology चं शिक्षण घेत आहे त्या मुळे तुम्ही तिचं parenting ज्या प्रकारे करत आहात ते एकदम best आहे हे मी नक्कीच सांगू शकतो. All the best for your future❤

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 ปีที่แล้ว +39

    खूपच छान मोदक केलेत ..सगळ्या बारकाईने टिप्स दिल्यामुळे आता चुकण्याची शक्यता च नाही राहणार ..आणि हो मनू चा मोदक खूपच छान केला आहे मनु ने .👌👌

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว +1

      मनापासुन धन्यवाद👍

    • @nikitawad1701
      @nikitawad1701 ปีที่แล้ว

      तुझा आणि मनू चा मोदक छान झाला आहेत. तुझी recipe's मला खूप आवडतात. मनू चा मोदक छान झाला होता. ❤

    • @akashmagdum6916
      @akashmagdum6916 4 หลายเดือนก่อน

      Manucha modak Chan 👌👌

  • @rachanagawade4776
    @rachanagawade4776 6 หลายเดือนก่อน +10

    विठ्ठल विठ्ठल ताई 🙏🏻😊 आज मी try केले आणि तुम्ही सांगितलं तसंच मी केल.. आणि खरं सांगते मोदक एकदम स्वादिष्ट झाले. खूप खूप thank you 🙏🏻 खूप आनंद मिळाला मला 😊🥹 देवा याचं भलं कर.. देवा यांचं कल्याण कर.. देवा यांचं रक्षण कर.. देवा यांचा संसार सुखाचा कर.. देवा यांची भरभराट होऊ दे.. 😊😊🙏🏻🙏🏻खूपखूप thank you..

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 หลายเดือนก่อน +2

      किती छान प्रार्थना केली. मनापासून धन्यवाद

    • @alkasawant8680
      @alkasawant8680 3 หลายเดือนก่อน

      खूपच सुंदर मोदक. मी उद्या बनवणार आहे.

    • @manjushatagalpallewar7313
      @manjushatagalpallewar7313 3 หลายเดือนก่อน

      मी उदया करणार आहे

  • @dhruvmodi9220
    @dhruvmodi9220 3 หลายเดือนก่อน

    सरिता ताई तूम्हाला खूप खूप धन्यवाद मी आज पहिल्यांदाच उकडीचे मोदक केले तूमच अचूक प्रमाण व तूमची सांगण्याची पद्धत ह्याचेच हे श्रेय तूमची अशीच प्रगती होवो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना आणि तूमची मदत मला वेळोवेळी होवो हीच आपेशा तुमच्या कडून आशाच अचूक रेसिपीज आम्हाला शिकायला मिळूदेत पून्हा एकदा धन्यवाद

  • @snehalmagdum81
    @snehalmagdum81 3 หลายเดือนก่อน +2

    मी पहिल्यांदा मोदक बनवले तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं केलं, खूप छान झाले होते ,सगळ्यांना खूप आवडल ,कृती सामग्री share करण्यासाठी धन्यवाद🙏

  • @sushamagokhale6176
    @sushamagokhale6176 6 หลายเดือนก่อน +20

    सरीता ,तुमच्या प्रमाणेच ,तुमची मुलगी सुध्दा सुगरण होणार ,मुलीचे पाय पाळण्यात दिसून येतात .तुमच्या सारखीण खूप खूप खूप गोड आहे ,बोलते पण किती गोड .

  • @priyankasatpute9372
    @priyankasatpute9372 3 หลายเดือนก่อน +3

    ताई तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मी आज मोदक केले अप्रतिम झाले. मी आभारी आहे ....🙏🙏

  • @pritijoshi305
    @pritijoshi305 ปีที่แล้ว +23

    मनस्वी पण सुंदर आणि मनीचा मोदक पण छान सुरेखच.

  • @manjushasheth6590
    @manjushasheth6590 ปีที่แล้ว +2

    तुमच्या पद्धतीने मोदक व सारण केले
    मोदक अपेक्षेपेक्षा खूपच सुंदर झाले
    धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      मला ही यात आनंद आहे 👍

  • @manishasapre638
    @manishasapre638 3 หลายเดือนก่อน

    तुमची रेसिपी फॉलो केली. झकास झाले मोदक. उकड छान झाली. छान मळली मऊसूत. माझ्या मोठया लेकीला मदतीला घेऊन बाप्पांचे मोदक तयार झाले 😊.
    मनूला उत्तम आशीर्वाद😊

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 ปีที่แล้ว +15

    अरे वा ! मनु ,किती सुंदर केलास मौदक,आईपेक्षा ही सुंदर ! खूप खूप कौतुक !!
    सरिता, अप्रतिम मोदक ! अभिनंदन !!

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @pushpajambhulkar9243
      @pushpajambhulkar9243 6 หลายเดือนก่อน

      🎉❤ pushpa jabhulkar manu cha modak god and Sarita tumhi banvilela modak god 🎉🎉🎉❤🎉🎉

  • @swatiteli535
    @swatiteli535 ปีที่แล้ว +5

    सरीता मोदक खूपच छान झाले आहेत आणि मनूनेसुद्धा छान मोदक केला 👌👌👌👌👌Sweet Mummy & Sweet Manu🥰🥰

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 ปีที่แล้ว +6

    आई आणि मुलगी खूप सुंदर.❤ रेसिपी खूप छान.मनुचा मोदक छान.

  • @suchitajoshi1895
    @suchitajoshi1895 ปีที่แล้ว

    सुंदर समजावून सांगितले ताई, मी तेलाच्या पाकीटाच्या प्लास्टिक वर थापून करते त्यामुळे लवकर मोदक होतात. आणि हो तुमची मनू फार गोड आहे. आणि सगळ चौकस पणे बघून तुमच्या सारखे करण्याचा प्रयत्न करते आहे ही फार मोठी गोष्ट आहे. ❤👏👏👏

  • @yoginipaithankar1373
    @yoginipaithankar1373 3 หลายเดือนก่อน +1

    छान बनवले मोदक. मी पण आपली रेसीपी पाहून चतूर्दशीला केले. छान झालेत. मनू खूप गोड आहे. धन्यवाद

  • @anuradhaarjunwadkar4037
    @anuradhaarjunwadkar4037 ปีที่แล้ว +19

    Manucha modak khupach chchan zala ahe👌👌 Hindi madhe 1 muhawara ahe....होनहार वीरवान के होत चीकने पात..this suits her..she will indeed be a great chef under your able guidance ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว +1

      Thank you!
      I also hope same for Manu

  • @rameshdattapujari247
    @rameshdattapujari247 ปีที่แล้ว +37

    सरिता... तुझी मनू गोड , तिचा मोदक आणखी गोड आणि तिचं धन्यवाद सगळ्यात गोड 😊

  • @ShobhanaRacharla-pp1ve
    @ShobhanaRacharla-pp1ve ปีที่แล้ว +9

    सरिता तुझी मनश्री तुझी मोदका सारखी गोड आहे , मनुचा मोदक छान

  • @ShwetaSuryawanshi-oh2qt
    @ShwetaSuryawanshi-oh2qt 3 หลายเดือนก่อน

    तुझी रेसिपी सांगण्याची पद्धत खूप छान आहे आणि पूर्ण सविस्तर सांगितलं जातं तुझ्या सांगितलेल्या पद्धतीने खव्याचे केलेले गुलाब जामुन खूप मस्त होतात न चुकता

  • @smilysweet
    @smilysweet 2 หลายเดือนก่อน

    तुमच्या सर्वच्या पाककृती अतिशय मस्त आणि उपयोगी आहे. मला तुमच्या मुलीसोबतचे ट्यूनिंग खूप आवडले.. She is so cute..

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 ปีที่แล้ว +4

    सुरेख..मोदक..प्रमाणा सहित..wawaaaa ❤ साडी पण मस्त..Manu Sweeeet ❤

  • @mayaalsundekar1165
    @mayaalsundekar1165 ปีที่แล้ว +6

    मनूबाळाचा मोदक खूपच yummy झालाय. खूपच छान episode. चि.मनूस शुभाशीर्वाद.

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 ปีที่แล้ว +28

    Hi,सरिता आज मायलेकी खूप गोड दिसतात.😍 आईबरोबर आज मनुचा ही मोदक छान झाला.👌😋....मनुच " मी भी"... ऐकायला मस्तच वाटले😊 सरिता नेहमीप्रमाणे साध्यासोप्या टिप्ससह मोदक रेसिपी "अप्रतिम"❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว +3

      धन्यवाद

    • @sangitamaskar6937
      @sangitamaskar6937 ปีที่แล้ว

      ​@@saritaskitchenसरिता ताई तुमचं गाव कोणत अन तुम्ही कुठून बोलत आहात

    • @AshwiniMapari-t9w
      @AshwiniMapari-t9w 6 หลายเดือนก่อน

      Khup chan sarita tai ❤​@@saritaskitchen

    • @KashinathGunjalkar
      @KashinathGunjalkar 3 หลายเดือนก่อน

      What is the Modak 😂😂😂😂

  • @nilamtapre871
    @nilamtapre871 ปีที่แล้ว

    Tai तुमची लेक tumchyasarkhich आहे तुमच्यामुळे तिला जास्त आवड निर्माण झाली. आणि माझ्या सगळ्यात आवडीचा मोदक आहे

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      हो ती माझ्या सारखीच आहे 👍
      धन्यवाद

  • @shraddhakokate385
    @shraddhakokate385 ปีที่แล้ว +2

    Manu kiti god aahe, Love you Manu.
    Modak khupch chan zalet, Manucha Modak Ek number zala aahe.

  • @gaurimhaiskar7234
    @gaurimhaiskar7234 ปีที่แล้ว +15

    किती गोड! मनूचा मोदक अगदी मोहक दिसतोय हं. 😊 हा एपिसोड मी मनापासून एन्जॉय केला.

  • @abhishekmane294
    @abhishekmane294 ปีที่แล้ว +45

    मणुचा मोदक सगळ्यात जास्त सुंदर ❤😊❤

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 ปีที่แล้ว +3

    Manu ne khup chan modak banvla 🤗 मायलेकी खूप सुंदर दिसत आहेत.

  • @PoojaDecodingLife
    @PoojaDecodingLife ปีที่แล้ว +1

    मनुचा मोदक छान आणि तुमची मनू छान
    खूप छान रेसिपी सांगितली तुम्ही
    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 👍
      गणपती बाप्पा मोरया🙏

  • @bhargavikargutkar4313
    @bhargavikargutkar4313 6 หลายเดือนก่อน +2

    आज अंगारकी संकष्टी चतुर्थी तुम्ही दाखवल्याप्रमाणे मोदक बनवले, खूपच छान झाले. धन्यवाद ताई

  • @anuradhaaghav496
    @anuradhaaghav496 ปีที่แล้ว +75

    मोदका सारख्याच गोड आहेत मायलेकी❤

  • @samidhajoshi3967
    @samidhajoshi3967 ปีที่แล้ว +32

    मोदक खूपच छान आणि मनु पण cute 👌😋😋

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 ปีที่แล้ว +5

    मनूचा मोदक खूपच सुंदर झाला आहे

  • @shivrajff8273
    @shivrajff8273 ปีที่แล้ว

    तु दिलेले प्रमाण पाहून मोदक केले ते अतिशय सुंदर व चविष्ट झाले 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ashwinibagi5689
    @ashwinibagi5689 ปีที่แล้ว

    मनस्वी चा मोदक खूप गोड झाला आहे तुमच्या रेसिपी खूप छान असतात आता मी नेहमी तुमचा व्हिडिओ बघत असतो छान असतात तुमच्या रेसिपी परफेक्ट होतात थँक्यू ताई
    गणपती बाप्पा मोरया

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      धन्यवाद!
      गणपती बाप्पा मोरया

  • @vidyabhosale9768
    @vidyabhosale9768 ปีที่แล้ว +20

    Manu cha modak chan zala 😊 so sweet ❤️ thank you sweet mamma ❤ Ganpati Bappa morya 🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว +1

      Most Welcome 👍
      Ganapati Bappa Morya🙏

  • @mamtajadhav2938
    @mamtajadhav2938 ปีที่แล้ว +5

    खूप छान झाले आहेत मोदक ❤

  • @anjalikhadtare7375
    @anjalikhadtare7375 ปีที่แล้ว +7

    Haa Mamma mhannari Manu jevha madhech gayab zhali tevha faar hasu aal......😂......
    Modak ek no....... Sarita you are very good teacher and mother also❤

  • @nayananarvekar5547
    @nayananarvekar5547 ปีที่แล้ว +2

    मनू चा मोदक खूपच छान झाला आहे गॉड ब्लेस यू बेटा गणपती बाप्पा मोरया ❤❤❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      धन्यवाद 👍
      गणपती बाप्पा मोरया

  • @radhagavali7496
    @radhagavali7496 3 หลายเดือนก่อน +1

    Manu cha modak chan hait manu sarkha cute aahet.. nice my favourite ukdiche Modak❤👌🏻👌🏻👌🏻😛😋

  • @poojadurge8028
    @poojadurge8028 ปีที่แล้ว +3

    Khup mast ....Manucha modak mast zala ahe ❤❤❤❤

  • @suvarnakadam3905
    @suvarnakadam3905 ปีที่แล้ว +9

    मनुचे मोदक सगळ्यात छान झाले आहेत.😊

  • @latikashinde4071
    @latikashinde4071 ปีที่แล้ว +5

    मनूचा मोदक खूप छान झाला आहे👌👌👌👌❤👍

  • @bhartichandawarkar5507
    @bhartichandawarkar5507 ปีที่แล้ว

    मनु किती गोड मोदक किती छान केलाय इतक्या छोट्या वयात सुद्धा किती छान हात वळतिये मोदक च्य पाऱ्या वाव मनु चे कौतुक खुप खुप आशीर्वाद

  • @shreyakanade8576
    @shreyakanade8576 ปีที่แล้ว

    सरिता ताई तुम्ही आतापर्यंतच्या सगळ्याच रेसिपी खुपचं सुंदर असतात मी सगळ्या पाहते आणि करते तुमची रेसिपी करतानाची समजुन सांगायची पद्धतच खुप छान आहे आणि तुमची मनु पण 🥰 क्यूट आहे

  • @vrundavelankar8427
    @vrundavelankar8427 ปีที่แล้ว +4

    Khup Chan watala Manuwar khup Chan sanskar hotayt Ani modak ek no zalet yummy 😋😋

  • @pragatipatil5245
    @pragatipatil5245 3 หลายเดือนก่อน +19

    अग सरिता कळलं का, तुझ्या मुलीचं नावं पण मनस्वी आणि मधुराज किचन वाली मधुरा तिच्या मुलीचं नाव पण मनस्वीचं आहे ....मस्त योगायोग ना, नावांचा👍😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃

    • @ashwinibangar0206
      @ashwinibangar0206 3 หลายเดือนก่อน

      Doghi pan cute ahet doghi chya pn mother queen of kitchen❤❤

    • @kanchanpawar792
      @kanchanpawar792 3 หลายเดือนก่อน

      Ho brobre

  • @SunitaPatil-jc1bk
    @SunitaPatil-jc1bk ปีที่แล้ว +4

    मनु खूप गोड दिसते आणि बोलते खूप गोड म्हणुन मोदक पण छान झालेत

  • @suvarnashengale8755
    @suvarnashengale8755 ปีที่แล้ว

    खूप खूप सुंदर मोदक तुम्हा दोघींचे, माझी मुलगी युवी आणि मी दोघींनी मिळुन हा video पहिला, युवी ला मनू खूप आवडली

  • @PriyankaJahagirdar-v8b
    @PriyankaJahagirdar-v8b ปีที่แล้ว

    तुमच्या पद्धतीने केलेले मोदक खूप सुंदर, मुलायम आणि चवीला पण छान झाले. धन्यवाद ताई.👍

  • @संजयमोरे-म2थ
    @संजयमोरे-म2थ ปีที่แล้ว +4

    खूप छान झालेत मोदक👌👌👌

  • @deepalikamthe5367
    @deepalikamthe5367 ปีที่แล้ว +4

    मनुचाच मोदक खूप छान झालाय 👌😍

  • @arpitakoli6212
    @arpitakoli6212 ปีที่แล้ว +14

    So cute aai ani mulgi ❤

  • @mohinikhedkar3414
    @mohinikhedkar3414 3 หลายเดือนก่อน

    खरंच खूप खूप छान मनू आणि मनूने बनविलेला मोदक ताई ग्रेट आहात तुम्ही हा एक संस्कार आहे आणि आई म्हणजे संस्काराची शिदोरीच आहे खूप गोड मोदक आणि रेसिपी God bless you tai ,God bless you manu go at the top beta ❤❤

    • @LinaNasre-r5w
      @LinaNasre-r5w 3 หลายเดือนก่อน

      youtube.com/@linanasre-r5w?feature=shared

  • @Ashwini-h3w
    @Ashwini-h3w ปีที่แล้ว

    किती ते छान आणि सविस्तर सांगणे... ताई तूझ्या प्रेमातच पडले मी❤️. नक्की करेन मोदक. नेहमीप्रमाणे रेसिपी छान च असते

  • @aartithakur5899
    @aartithakur5899 ปีที่แล้ว +4

    मनु खूप छान बनवला मोदक ❤

  • @pallavimandlik5044
    @pallavimandlik5044 ปีที่แล้ว +12

    Thnx sarita for yummy modak.God bless u Manasvi❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      Most welcome

    • @shilpadere2906
      @shilpadere2906 ปีที่แล้ว

      खूप छान मनू आणि मोदक पण

    • @momskitchen4673
      @momskitchen4673 ปีที่แล้ว

      Kupch chan Sarita..Manu pn kup god aahe

  • @pushpanarayan6781
    @pushpanarayan6781 ปีที่แล้ว +10

    Delicious
    Manasvi 's modak also Delicious 😊
    Thank you Sarita 🎉🎉

  • @vrushalipandit776
    @vrushalipandit776 ปีที่แล้ว

    मनूचा छान झाला मोदक, ताई तुम्ही तर सुगरण च आहात, छान छान मोदक टिप्स मिळाल्या आम्हाला, धन्यवाद ताई

  • @alkasawant8680
    @alkasawant8680 ปีที่แล้ว +2

    मनू मोदका सारखी गोड आहे.
    खूप छान रेसिपी आहे.भाषेत खूपच गोडवा.

  • @sharvarijambhale5370
    @sharvarijambhale5370 ปีที่แล้ว +3

    मनूचा मोदक सुंदर 😊

  • @ruchitabothara6488
    @ruchitabothara6488 ปีที่แล้ว +7

    Thank u Tai testy yummy 😋😍

  • @sonalmahesh9176
    @sonalmahesh9176 ปีที่แล้ว +3

    Very good explanation 😊

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 ปีที่แล้ว

    मनुचा मोदक फारच छान,❤❤खुप छान कृती दाखविली मी पण ट्राय करणार ❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      हो नक्की प्रयत्न करा 👍धन्यवाद

  • @vrushalishinde8330
    @vrushalishinde8330 4 หลายเดือนก่อน +1

    मी बनविले मोदक. खूप छान झाले. खूप छान रेसिपी होती ताई. Thank you ❤❤❤

  • @malharikarnawar6548
    @malharikarnawar6548 ปีที่แล้ว +14

    Shree Swami Samarth 🙏

  • @jyotikamthe2242
    @jyotikamthe2242 ปีที่แล้ว +1

    मनूच्या मोदक खरंच खूप छान झाला आहे, तिच्या वयानुसार खूप सुंदर ❤❤

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 ปีที่แล้ว

    छानच माहिती. 👌👌👌माझी लेक पण लहानपणी अशीच माझ्या बरोबर मोदक बनवायची.आता मोठी झालीय. तुमच्या मनुचे मोदक छान झालेत. सुरेख.👍

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 ปีที่แล้ว

    गणपती बाप्पा मोरया 🌺🙏,खूप छान मोदक मी नेहमी banvte मोदक संकष्टी la, खूप छान रेसिपी..

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद! छान 👌👍
      गणपती बाप्पा मोरया🙏

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle3362 ปีที่แล้ว

    मस्त मनूचा मोदक खूप छान झाला आहे आणि मनूच्या आईचा सुद्धा मोदक खूपच छान झाले आहे मनूला पीठ खायाची सवय आहे वाटते माझा सद्धा नाती पीठ खातात मनू सारखे

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      हो तिला नाष्ट्याला उकड आवडते 😊

  • @vrushhule4128
    @vrushhule4128 6 หลายเดือนก่อน

    ताई तुमच्या सर्व recepies chan sangitlelya aslyamule खूप chan होतात...मी aaj modak करून pahile...खूपच chan zhale hote...All thanks to you😊

  • @anagharane776
    @anagharane776 4 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर कृती....नारळाचा चव व गुळाचं वजनी प्रमाण दिल तर perfect सारण तयार होईल.business च्या दृष्टीकोनातून उपयोग होईल

  • @anjalijadhav8114
    @anjalijadhav8114 3 หลายเดือนก่อน

    मोदक सोबत किचन इंटेरियरपण खूप छान 👌👌

  • @chayatarapurkar4082
    @chayatarapurkar4082 ปีที่แล้ว

    मनुचा मोदक एक नंबर झाला आहे धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली धन्यवाद

  • @bhartichandawarkar5507
    @bhartichandawarkar5507 6 หลายเดือนก่อน

    मनस्वी खूपच छान सरिता ताई टिप्स खुप छान देतेस मनुचा मोदक भारी तुझा वारसा पुढे चालवत राहणार आहे 😊😊😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 หลายเดือนก่อน

      Thank You 💕❤️

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 4 หลายเดือนก่อน

    आई,लेक च सुंदर मोदक,टिप्स मस्त अस्ते,गणपति बप्पा मोरया,❤🌹🙏

  • @swapnaatram843
    @swapnaatram843 ปีที่แล้ว

    तु सांगितल्या प्रमाणे मोदक केले खूप खूप छान झालेत, घरी सगळ्यांना आवडलेत,

  • @pradnyasutar6400
    @pradnyasutar6400 ปีที่แล้ว

    मनुचा मोदक छान झाला होता... रेसिपी खुप छान सांगितली आहे... उद्या नक्की try करणार आहे

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว +1

      हो नक्की करून बघा 👍धन्यवाद

    • @pradnyasutar6400
      @pradnyasutar6400 ปีที่แล้ว

      @@saritaskitchen काल करून बघितले आणि खुप छान झाले होते सगळ्यांना आवडले... आज पुन्हा करणार आहे...thank you so much 🙏

  • @shreyamahadik5153
    @shreyamahadik5153 3 หลายเดือนก่อน +1

    Tai me aaj tumhi sangitale tya padhati ne modak kle sarvana khupch aavadale... ❤❤ thank you 💐💐

  • @paraglimaye1830
    @paraglimaye1830 ปีที่แล้ว

    मोदक करून बघितले , अफलातून होत आहेत, खूप खूप धन्यवाद 👍👍🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      अरे व्वा! छान👌👍 धन्यवाद

  • @tejasmahajan8647
    @tejasmahajan8647 3 หลายเดือนก่อน

    एकाच नंबर ताई.... 😊😊😊खूप छान मी देखील आज तुमची रेसिपी try केली मोदक उत्तम झालेत ❤❤

  • @babybhise7248
    @babybhise7248 ปีที่แล้ว +1

    मनुचा मोदक खुप छान 👌👌 माय लेकी खुप छान दिसत होत्या गणपती बाप्पा मोरया

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      धन्यवाद!
      गणपती बाप्पा मोरया

  • @sushamaabhang7221
    @sushamaabhang7221 ปีที่แล้ว +1

    Manu khupach goad ahie.
    Ani modak pan chhan zale.
    Thanks so much
    Ganpati bappa morya.

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 ปีที่แล้ว

    मनू पहिल्यांदा पांरपारीक मोदक हया गणपती बाप्पाच्या आवडत्या गोड पदार्थ बनवताना छान दिसते आहे दोघीही मॅचींग माय लेकी मस्तच❤

  • @snehalnalawde3596
    @snehalnalawde3596 4 หลายเดือนก่อน

    किती गोड बोल 😅 छान मनस्वी ने बनवलेला मोदक छान बनलेला. सुंदर माहिती मिळाली. गणपती बाप्पा मोरया ❤ धन्यवाद

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 ปีที่แล้ว

    ताई खुप छान मोदक बनवलेतुमची मूलगी खुप गोड आहे तिच नांव छान छान आहे तिनें छान मोदक बनवला खुप च भारी

  • @aparnakuthe1811
    @aparnakuthe1811 ปีที่แล้ว

    मनुचा मोदक खूप छान झाला.खरच खूप गोड आहात तुम्ही दोघी.बाप्पाचा आशीर्वाद आहे हा.खूप हुशार आहे मनस्वी बाळा तू

  • @bhavikawani8613
    @bhavikawani8613 ปีที่แล้ว

    Manu cha modak jast Chan aahe 🥰 me kalacha tumcha guidence nusar banavle first time Ani evdhe sunder zale ki khup kontehi recipe tumchi try Kara 1st attempt madhecha khup Chan hote ti .... Your teen fan here 😊 thank you for best guidance 😊...

  • @swatidamale4364
    @swatidamale4364 ปีที่แล้ว +2

    मोदक छान झाले तुम्ही खूप छान स्वयंपाक करता पण आम्ही नेहमी तुमच्या रशिपीची वाट बघत असतो

  • @rupalisudake1103
    @rupalisudake1103 3 หลายเดือนก่อน

    Tai modak khup chhan jhale hote. Khup khup Dhanyawad tai..❤

  • @kamalvaydande1977
    @kamalvaydande1977 4 หลายเดือนก่อน +2

    ताईने मोदक खायला घातले आहे.खूप खूप छान आहे.

  • @bhavarthkumbhar6924
    @bhavarthkumbhar6924 6 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही खूप छान सांगता त्यामुळे पदार्थ बिघडतच नाही तुमचे खूप खूप आभार

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 หลายเดือนก่อน

      Manapasun dhanyawad 💛

  • @kavitapatilnandedkar5024
    @kavitapatilnandedkar5024 ปีที่แล้ว

    मधुरा ताई पण अशीच introduce करते तिच्या मुलाला घेऊन recipe बनवताना
    त्याच्यात अजिबात activeness नाही... मंदच वाटतो तो पण आज मनुला पाहून कमाल वाटली
    ती किती सुंदर बोलत होती... Active पण होती
    जवळपास सगळंच तीच जबरदस्त होतं ❤️❤️❤️❤️.... एका शब्दात तीच कौतुक करायचं तर
    क... मा...ल 👌👌👌👌👌

  • @gayatrisawant2101
    @gayatrisawant2101 ปีที่แล้ว

    ताई मी वाटच पहात होते तुम्ही मोदकाची recipe कधी दाखवाल Thank you Mast 👌👌👌

  • @Chhaya_Harne855
    @Chhaya_Harne855 4 หลายเดือนก่อน

    ❤ मनू मोदक सारखीच गोड आहे.❤ खूपच छान.❤❤

  • @PranaliK-g7f
    @PranaliK-g7f 6 หลายเดือนก่อน +1

    मनू खूप गोड आहे, मायलेकी खूप छान दिसत आहात.

  • @ShakiraMulani-hx6kk
    @ShakiraMulani-hx6kk 5 หลายเดือนก่อน

    आती सुंदर मनु आणखीन तुमचा मोदक..आवडले...रेसिपी. ❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @vijayatallu7161
    @vijayatallu7161 ปีที่แล้ว

    मनुचा मोदक आईच्या मार्गदर्शनानुसार एकदम सुंदर झाले आहेत. या वयात तिला नवीन काही करायची आवड आहे हे विशेष आहे

  • @Pallavikanse4
    @Pallavikanse4 ปีที่แล้ว

    पारंपारिक भांडी खूपच छान आहे सर्व.
    आई तशी लेक!!! आईचे काम लवकरच कमी करणार मनू ❤❤
    मोदक दोघींचे पण छान झाले आहे.
    Waiting for पनीर मोदक

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद! हो खरंय, मनू खुप गोड आहे.
      पनीर मोदक साठी नक्की प्रयत्न करेन.