ताई तुमचे प्रोडक्ट आम्ही वापरले खूप छान आहेत. आमचे बाळ गूळ घातलेली नाचणी ची पेज , शिरा ,खूप आवडीने खातो.तेलही खूप छान आहे . कांदा लसूण मसाला टेस्टी आहे
sarita di plz newly married women sathi...roj chya tiffin chi series kiva jevana sathi rojchya series kar na ...roj kay banvaich doghan sathi prshn padto ...
खूपच छान खूप आवडले. ताई माझे पती हार्ट पेशंट आहे. त्यांना तेल, तूप, तीळ, खोबरे, खसखस खाण्यास मनाई केली आहे. तर त्यासाठी बिना तुपाचे लाडू, किंवा नाचणी चे अजून दुसरे काही पौष्टिक काहीतरी सुचव प्लीज
Tai tumhi kala masala pn theva na please naytr recipe tri pn nashik mdy jasta kala masala use karta matton chikan sathi please recipe ani product theva na please
खुपच छान सरिता ताई. मी गेली 2 वर्षे झाली तुमच्या रेसिपी बघून दिवाळी फराळ बनवते. सगळे पदार्थ अप्रतिम होतात. खूप खूप धन्यवाद.
ताई तुमचे प्रोडक्ट आम्ही वापरले खूप छान आहेत. आमचे बाळ गूळ घातलेली नाचणी ची पेज , शिरा ,खूप आवडीने खातो.तेलही खूप छान आहे . कांदा लसूण मसाला टेस्टी आहे
Chan nakki try karen
नक्की करून बघा
वाह ..वाह !! काय बढिया गूळ पापडी दाखविली सरिता खूप खूप धन्यवाद 👌🏻👌🏻😋😋😋
खूप छान मस्तच गूळपापडी दाखवीलीत, ताई मी तुम्ही दाखवील्याप्रमाणे पनीर दम बिर्याणी करून पाहीली सगळ्यांना खूप आवडली, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद
अरे वा!! मस्तच
धन्यवाद मॅडम तुमचे रेसिपी खूप चांगली असतात मी दिवाळीचा फराल तुमचे विडिओ बघून केले खूप चांगले झालेत धन्यवाद
खूप छान
फारच छान!
Me tumhala hyachi ch recipe Shear kara as mhanar hote.... Tumhi ata takli ..... Thank u so much ❤❤
most welcome 😊
Chan nakki try karel
अप्रतिम receipe ताई
धन्यवाद
ताई खूप छान रेसिपी .मी रेसिपी नक्की करून बघणार.
Chaan ahe gulpapadi . Nakki karun baghnar .. 😊 thank you sarita ❤
खुप छान सरिता ताई तुमच्या रेसिपी बघून मी दिवाळी चा फराळ केला खुप छान झाला चकली तर खुप छान झाली होती धन्यवाद ताई 🙏
Madam khúp chan recipe
Aprathim madam very nice
thank you
Khup chan tai mala he recipe havich hoti
नमस्कार सरीता जी। तुमचा विडियो छान असते, जानकारी सटीक असते। धन्यवाद। भागेश्री ऊनियाल।
धन्यवाद
खुप छान 👌👌👍
Khup chan zale 👌❤
धन्यवाद
Khupach sundar
Mi tumchya 2 recipe try kelya 1) besan ladu,2)kurma bhaji donhi recipe sarvana khup mhanje khup aavdlya 🥰 thank you so much ♥️
Thanks nice recipe
सुंदर 💞ताई 😋😋🙏🙏
खूप छान, मस्त 👌👌👍👍🥰😋
धन्यवाद
Khup chan 😋😋👌
khas hivalya sathi ...khas menu thanks
yes नक्की करून बघा
नेहमी प्रमाणे 👌👌👍👍❤😊
धन्यवाद
❤❤❤❤❤Sarita tuzhi chakli recipe keli mastzhali
ताई खुप छान नक्की करून बघते
Superb👌🏻👌🏻👌🏻
Sanjori chi recipe sanga pls
मस्तच गुळ पापडी झाली आहे ❤❤
धन्यवाद
Khup chan ani poustik recripe aaj tumhi share keli Sarita ji tumche mana pasun dhanyavad amchasi share karnya sathi
Chan recipe tai
धन्यवाद
Yes,डींकाचे लाडू रेसिपी टाक.
Khupach chan ❤❤
धन्यवाद
माझी अत्यंत आवडती😊
अरे वा !! 😊
Wow so Delicious recipe 😋😋
Thank you so much
एकदम मस्त रेसिपी ❤ रोजच्या व्हिडिओ मधे काहीतरी नविन शिकायला मिळतं ताई 😊 यासाठी खुप खुप धन्यवाद 🙏
😊😊❤️
Tai me tumcha kanda lasun masala ani badam oil magvily khup mhanje khup masta aahit ani dilewari tr khupch fast
Khupch mast🙏🙏👌👌
धन्यवाद
बघूनच ताई गूळ पापडी मस्तच मी नक्की बनवणार जी खूप खूप धन्यवाद जी ❤😊👌👋
नक्की करून बघा
Vadi 1 number !!! Ha kurta mla khup aavadto…kuthun ghetlay..link aahe ka ki punya mdhlya store mdhun ghetlay❤khup sundar disto tumhala
Tai bacchen sathi dry fruits ladu recipe share Kara pls dhandi sathi
खुपच मस्त अप्रतिम. ताई केळ्याच्या गोड पुर्या दाखवा ना.त्याला मंगलोर बन्स पण म्हणतात ना.
👌👌
😊
छान दिसते. करून बघते.
नक्की करून बघा
Sundar 🎉
सरिता तुझ्यातला साधेपणाने खूप छान आहे असं वाटतं की आपल्याला आपली मैत्रीण रेसेपी सांगत आहे God bless you 💖
मनापासून धन्यवाद
Khupch chan mast kadk 1❤ number
thanks
डिंकाचे लाडू दाखवा
Video upload aahet डिंक लाडूचे खूप छान बनतात
Nice❤❤❤
sarita di plz newly married women sathi...roj chya tiffin chi series kiva jevana sathi rojchya series kar na ...roj kay banvaich doghan sathi prshn padto ...
nice
Thanks
Nice
Thanks
खूपच छान खूप आवडले. ताई माझे पती हार्ट पेशंट आहे. त्यांना तेल, तूप, तीळ, खोबरे, खसखस खाण्यास मनाई केली आहे. तर त्यासाठी बिना तुपाचे लाडू, किंवा नाचणी चे अजून दुसरे काही पौष्टिक काहीतरी सुचव प्लीज
Hyache vadi aivaji laddo pan chan lagtil
हो. पण लाडू बांधताना गरम असतानाच बांधावे लागतात. मिश्रण कोरडे झाले तर लाडू वळता येणार नाहीत.
खूप छान आहे गुळपापडी किती दिवस टिकते कारण बरीच छोटी मोठी लेकरे हॉस्टेलमध्ये राहतात त्यांच्यासाठी
टिकतेमस्त २ महिने
@saritaskitchen 🙏
👌🏻👌🏻🎉
😊
Good madam 9:41
Tai अहलिव लाडू ची रेसिपी टाका
Hello
Damtyache ladoo ani
Without pak dink ladoo dakhava pls
❤❤
😊
तुझ्या पाककौशल्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे गं !! 😊😊
छान पौष्टिक आहे गुळपापडी😊😊❤❤
Hi Tai 🎉🎉
hi
Mast 👌👌👌
Thanks 😊
Hii Sarita ma'am...can we prepare this recipe with multi grain atta?
Yes you can
Thank you ma'am
रुचकर व तितकीच..पौष्टिक पाककृती ग डिअर!👏👏👍😍
पाककौशल्य असंच..बहरत राहो!!
मनापासून धन्यवाद ❤️❤️
Wow Sarita a g kiti mast gulpapdi Kelis 👌👌👌👌👌😋😋😋😋😋
Ata lagech karte👍👍
Tu dakhavleli batata tamata,Kanda rassa bhaji keli.khup mast zali👍
😂😂😂
अरे वा !! छान
गूळ पापडी नक्की करून बघा
Tai cloud kitchen स्टार्ट करायचं असेन तर काय तयारी करायची आणि कशी प्लॅनिंग करायची हे सांगणारा व्हिडिओ बनवाल का???
किती दिवस रहाते
ताई, यात गूळ पावडर वापरली तर चालेल का?
नुसते घावाचे पण होईल का
Tai 1 nd 1/2 warshachya balala deu shakto ka..plz sanga
हो
Thanks tai..3 te 4 warshanpasun tumchya khup recipes try kelya..no fail in first attempt also..thanks tai😊
ताई तांदळाच्या पिठाची गुळ पापडी दाखव ना प्लीज ❤
नक्की प्रयत्न करेन
Dink nasel tar chalel ka tai
हो
जलेबीची रेसिपी दाखवा
नमस्कार ताई तुमचं गाव कोणतं आहे आज तुमचा गोंदवले महाराजांच्या दर्शन ला गेलेला व्हिडीओ बघितला आम्ही पण जातो वडूज शेजारी गाव आहे माझं
Hyat dinkache ladoo che Sagle samaan vaparale aahe gul papdi banavtana.
हो. पण पिठाचे प्रमाण यात जास्त येते
Tali resipi saha pahune aale ki sucht nahi
Chanch
धन्यवाद
गुळाचा पाक करून गूळ पापडीच्या वड्या केल्यास होतील का? ( तीळ गुळाच्या वड्या करतो त्या प्रमाणे)
Pakatale methi ladu dahkhwa na
Ladoo banvale tar
वंदना वसमळे तुमची मैत्रीण आहे ना❤❤❤
हो
आम्ही जाङपीठ धवाच धेतो सुखडी म्हणतात
Sarita tumhi sathyachi karanji nahi dakhvli diwali pn sampli
ताई सगळे साहीत्य दिपावली च्या शिलक आहे मग रेसिपी तर लगेच करणार Kupach chan
याच्या अर्ध्या मापांनी केलं पाहिजे,कारण भाजतांना हात भरून येतो
Aamhi pn waprto
😊
Tup gharat kele aahe ka.
नाही. विकतचे आहे. घरात एवढे नाही होत
थंडीत आम्ही नाचणी न वापरता उडदाचे पीठ वापरतो.
छान.
गुळाच्या ऐवजी खजूर वापरला तर....
काजू कतली दाखवा
Tai tumhi kala masala pn theva na please naytr recipe tri pn nashik mdy jasta kala masala use karta matton chikan sathi please recipe ani product theva na please
डिंक तळून घ्यायचा ते नाही सांगितले
नाही. पूड करून पीठ भाजतो तेव्हा घातला
सरिता गूळ घालून डिंक लाडू दाखव
नक्की
❤u tai thanks for subscriber 69
नाचणी चे लाडु दाखवा ना