आई शप्पथ इतके सुरेख,, नक्षीदार मोदक वाफाळलेले पाहताना जे सुख मिळालं ना ते नाही सांगू शकत अतिशय नाजूक आणि स्वादिष्ट वाह खूप छान वाटलं पाहून... खरच नूतन ताई चे आभार आणि तुमचेही❤❤❤🙏🙏🙏
अप्रतीम... हा तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद..कला आहे हातात तुमच्या..हे आमच्यासाठी helpful आहे...हे पाहताना नेत्रसुखद अनुभव..खुप वेळा पाहिला व्हिडिओ तरी मन भरत नाही ❤
केवळ अप्रतिम कलाकुसर आणि दैवी देणगी आहे, नुतनताई खूप खूप कौतुक आहे तुमचं.. सुगरण तर तुम्ही आहातच, सुग्रास पदार्थ सगळ्यांना खाऊ घाला... खूप धन्यवाद, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो...
धन्यवाद ताई, माझ सतत तांदूळ पिठीची खिशी चुकायची ती कळली,खिशी नंतर पिठ बराच वेळ आपण खुपच मेहनतीने मळत होता आणि विशेष म्हणजे पाणी थंड भरपूर टाकत होता, तसच आपण सर्रास तेलाचा वापर करत होता आणि मोदक वाटी तयार करताना आपण सुख पिठही भरपूर वापरलत अगदी मनापासून धन्यवाद एवढ्या भरमसाठ चुका मी करत होते वरील प्रमाणे एकही कृती माझी नव्हती मुळात ह्या कृती इतक्या बारीक ठाऊकच नव्हत्या, मस्त
नूतनताई दिवाळीचा सगळा फराळ, अळूवडी,फणसाचे सांजने खूप छान बनवते. ताईच्या हातची पुरणपोळी आणि मोदक याला जास्त मागणी असते.आमची ताई खरच सुगरण आहे, तिने जरी साधं जेवणं घाईत बनवले तरी त्याला छान चव असते, आणि विशेष म्हणजे ती पदार्थ बनवण्यासाठी जे साहित्य वापरते ते चांगल्या प्रतीचे असते, स्वच्छता टापटीप एकदम एक नंबर👌🏻👌🏻.
अप्रतिम च ..लिनाताई ..मी पण दापोलीचीच आहे ...या चॅनेलच्या माध्यमातून नुतन ताईंची ओळख झाली ..धन्यवाद .. नुतन ताईंचा हात मशिनसारगा एकसंध चालतोय हो ..मोदक खायला सोपे ..करायला अवघड ..पण या ताई लिलया करतात हे पाहून गूपच भारी वाटल ...कधी मोठी ऑर्डर द्यायची असेल तर नुतन ताईनांच ❤❤
आम्ही पण आज मोदक केले हा व्हिडिओ पाहून खरच खूप सुंदर मोदक झाले. पीठ कसे मळायचे हे आत्तापर्यंत एवढे डिटेल कोणी सांगितले नव्हते. नूतन ताईंनी खूप छान समजावून सांगितले 👍👍🙏 धन्यवाद दोघींनाही
आपण थोड करतो कोणताही पदार्थ थकुन जातो आणि या ताई किती मेहनती आहे मुख्य म्हणजे त्यांना आवड आहे म्हणून त्या खुश असतात आता सुध्दा त्या किती उत्साही आहेत या ताई साठी खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी 👍👌🙏
बघतच राहावे असे मोदक
छान छान छान
आई शप्पथ इतके सुरेख,, नक्षीदार मोदक वाफाळलेले पाहताना जे सुख मिळालं ना ते नाही सांगू शकत अतिशय नाजूक आणि स्वादिष्ट वाह खूप छान वाटलं पाहून... खरच नूतन ताई चे आभार आणि तुमचेही❤❤❤🙏🙏🙏
अप्रतीम... हा तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद..कला आहे हातात तुमच्या..हे आमच्यासाठी helpful आहे...हे पाहताना नेत्रसुखद अनुभव..खुप वेळा पाहिला व्हिडिओ तरी मन भरत नाही ❤
Like केलं हो😊😊
केवळ अप्रतिम कलाकुसर आणि दैवी देणगी आहे, नुतनताई खूप खूप कौतुक आहे तुमचं.. सुगरण तर तुम्ही आहातच,
सुग्रास पदार्थ सगळ्यांना खाऊ घाला... खूप धन्यवाद, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो...
खरोखर हाताचं कौशल्य आहे।अप्रतीम
नूतन ताईंची कला बघून खरच चाट पडायला झाले. मोदक अप्रतिमच झालेत. लीना ताई तुम्हा दोघीं नाही खूप, खूप धन्यवाद
नुतन ताई काय तो वेग खूप खूप छान मोदक केले .
अतिशय सुंदर मोदक .गणपती बाप्पा ची कृपा आहे ताई वर.
खरच मोदक करताना पाहणे नयनसुख आहे.नुतन ताईंना सलाम.
खुप सुंदर बनविले आहे, छान
Khupach sundar👌👌👌👍 Thanks to you both 🙏
Khup chan
काय म्णायचंय तेंची मेहनत आणि साधे पण अप्रतिम ❤❤❤❤❤❤
केवळ अवर्णनीय. आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही पाककृती बघण्याचा योग आला. आपल्या दोघींचे आभार. नूतन ताईंच्या पुढील यशस्वी वाटचाली साठी अनेक शुभेच्छा.
खूप सुंदर आणि सुबक मोदक आहेत👌🏻👌🏻
Keeti sunder ❤
Khoop khoop chhaan
अप्रतिम, सुंदर,सुबक मोदक झालेआहेत.
अतिशय सुंदर झालेत मोदक
धन्यवाद ताई, माझ सतत तांदूळ पिठीची खिशी चुकायची ती कळली,खिशी नंतर पिठ बराच वेळ आपण खुपच मेहनतीने मळत होता आणि विशेष म्हणजे पाणी थंड भरपूर टाकत होता, तसच आपण सर्रास तेलाचा वापर करत होता आणि मोदक वाटी तयार करताना आपण सुख पिठही भरपूर वापरलत अगदी मनापासून धन्यवाद एवढ्या भरमसाठ चुका मी करत होते वरील प्रमाणे एकही कृती माझी नव्हती मुळात ह्या कृती इतक्या बारीक ठाऊकच नव्हत्या, मस्त
नूतनताई दिवाळीचा सगळा फराळ, अळूवडी,फणसाचे सांजने खूप छान बनवते. ताईच्या हातची पुरणपोळी आणि मोदक याला जास्त मागणी असते.आमची ताई खरच सुगरण आहे, तिने जरी साधं जेवणं घाईत बनवले तरी त्याला छान चव असते, आणि विशेष म्हणजे ती पदार्थ बनवण्यासाठी जे साहित्य वापरते ते चांगल्या प्रतीचे असते, स्वच्छता टापटीप एकदम एक नंबर👌🏻👌🏻.
खूपच सुंदर.
खूपच सुंदर. एकदम अप्रतिम.
🙏🙏 बाप्पाची कृपा आहे ताई ,🎉🎉☕☕👍👍👍 काय बोलावे ,फक्त आपल्याकडून ते आदराने शिकावे.धन्यवाद
अप्रतिम च ..लिनाताई ..मी पण दापोलीचीच आहे ...या चॅनेलच्या माध्यमातून नुतन ताईंची ओळख झाली ..धन्यवाद .. नुतन ताईंचा हात मशिनसारगा एकसंध चालतोय हो ..मोदक खायला सोपे ..करायला अवघड ..पण या ताई लिलया करतात हे पाहून गूपच भारी वाटल ...कधी मोठी ऑर्डर द्यायची असेल तर नुतन ताईनांच ❤❤
Superb mouth watering madak banawta tumhi😋😋👌👌👌
Khupach sunder layaway superb Modak bappa khush hot asel subah Modak baghun Nutan Tai hats off Ani ashya sunder receipysathi ty❤
Khupach chhan 🙏👏👌☝️👍modak surekh jhalet sopi padhdhat dakhavali mast ☝️
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे
Great 👌👌🙏
👌👌❤
खूपच सुंदर अप्रतिम दाखवली आहे रेसिपी, आणि खरोखरंच कौशल्य पूर्ण कृति आहे. दोघींनाही मनापासून धन्यवाद 👌👌👌👌👌🌺🌺🙏🙏
खुपच सुंदर आणि सुबक.
ताई सुंदर करतात .त्यांच्या कलेला प्रणाम.
Atishay sundar modak❤❤
खरचं baghyla ही छान वाटते,काय सुंदर ....
खूपच सुंदर मोदक अप्रतिम शब्दच नाहीत
खूप छान , दोन सुगरणी एकत्र पाहिल्या, साध्या सरळ गोड स्वभावाच्या दोघींना लाख लाख धन्यवाद आणि शुशभेच्छा
खूप सुंदर मोदक बनवले आहेत
अतिशय सुंदर झालेत मोदक ❤👌
Khup khup subak aani sunder 👍👍
अप्रतिम ❤❤मस्त मस्त
Excellent tai❤
अप्रतीम मोदक बनवलेत ताईनी
Khupch chaan zalet ❤
खुप खुप छान विडीयो होता सुरेख मोदक अप्रतिम मोदक ❤❤❤
Khup sunder tai
खूपच छान मोदक बनवलेत, दिसत तरी भारी आहेत खायला भेटले असते तर अहहआहाहाहा
Khup chan modak banavale aahet 👍
Thank you vahini tumchi recepi baghun me modak kele khup chan zale
नूतनताई लिनाताई खूपच छान व सुंदर उकडीच्या मोदकाची रेसीपी दाखवलीत.दोघींचे अभिनंदन वधन्यवाद.
मोदक अप्रतिम खूपच सुंदर अभिनंदन
Nutan tai khup sundar dakhavle modak
खरोखर बोटात जादू आहे आणि विजेची चपळाई त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
आम्ही पण आज मोदक केले हा व्हिडिओ पाहून खरच खूप सुंदर मोदक झाले. पीठ कसे मळायचे हे आत्तापर्यंत एवढे डिटेल कोणी सांगितले नव्हते. नूतन ताईंनी खूप छान समजावून सांगितले 👍👍🙏 धन्यवाद दोघींनाही
nutan tai thanks tumhi khup chaan recepi dakhavli ❤
खूपच सुंदर मोदक केले आहे.
नूतन ताईंचे हात जादुगारासारखे आहेत, खूप छान टिप्ससहित व्हिडीओ पाहायला मिळाला त्याबद्दल आभारी आहे 🙏🏻👍🏻
Saran dakhwayla phije hot
Purn methad mahatwach
T
सुंदर 👌👌👌👌👌🙏🙏🙏😍 खूपच छान 👆
Nice modak recipe 🎉
Khoopach sundar 🙏🙏👌👌
Mala Jamel ka of course itke nahi pan thode phar 🙏🙏
Khupch chaan.. Recipe share kelya baddal dhanyvad
गणपती बाप्पा मोरया छान मोदक बनवला ताई🙏🌺
नुतन ताई अतिशय सुरेख ,सुबक मोदक.तुमच्या मोदकांचा भरपूर प्रसार होऊ दे.❤
Nutan tie vaidya 👌👌🙏🙏 khup sundar. Dhanyawad.
Atishay sundar modak ganpatibappa ekdam khush
वाह मस्त god bless you हातात जादू आहे ताई छान.
😳😳😳😳,,Amezing waaaaoooo,,,,Speachless
सुंदर मोदक दाखविल्या बद्दल धन्यवाद 19:35 दोघींचे ही अभिनंदन
Khup sudar❤
आपण थोड करतो कोणताही पदार्थ थकुन जातो आणि या ताई किती मेहनती आहे मुख्य म्हणजे त्यांना आवड आहे म्हणून त्या खुश असतात आता सुध्दा त्या किती उत्साही आहेत या ताई साठी खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी 👍👌🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Modak’s were superb but I loved the small girl behind!
Khup sunder👌
Khup chan tai❤
Nutan Tai aapn khupch Sundar modak banvlet apratim
अप्रतिम, तुम्हा दोघींना 🙏
Wow Leenatai नुतन ताई खूपच छान
Aprtim. khup. sundar 🎉
ताई तुमच्यावर गणपती बाप्पा नक्की प्रसन्न होणार 🙏 अतिशय सुंदर मोदक तुम्ही बनवले आहेत. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐👍 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
मीही 20 वर्षे मोदक करते आहे पण पारी वळण्याची जी पद्धत तुमची आहे ना ताई की मला खूपच आवडली यावर्षी गणपतीत मी अशीच पारी बनवेल
Apratim khup khup chhan
खूप छान
दोघींना ही नमस्कार 🙏
खूप छान बारकव्यांसहित शिकविलात.
अप्रतिम. खरोखरच नयनसुख
😮 खूपच छान आहे
अप्रतिम.. तुमचा हात जगन्नाथ
खूपच छान जादू 👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम सुरेख 👌👌
खूप छान मोदक केले धन्यवाद तुम्ही आपल्या च्या लेणवर रेसीपी दाखवली खूप छान 😅😅❤🎉
Khupch chan
Tai
Khup shan ,sundar👌👌
मस्त विडिओ लीना ताई big like tai😊😊😊
Waa खूपच सुरेख दाखवल्या बद्दलढण्यवड
Dhanyawad Leena Tai 🎉
खरच सराव कौशल्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे बाप्पा चा आशिर्वाद आहेच पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
Perfect ❤
Rutan taena 🙏🌹khupach chan modak
खूप सुंदर झाले आहेत मोदक
Khup chaan....mast mahiti dilit.....Pithampur aivaji panyane pari keli ter.
खूपच सुंदर, गणपती बाप्पाचा छान आशिर्वाद पाठीशी राहो, हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना...😊👍👍👌👌❤❤
खूप सुंदर माहिती देण्यात आली ❤दोन्ही भगिनींना🙏
अप्रतिम झालेत मोदक.❤👌🏻👌🏻👌🏻💐
रेखीव, सुबक, रुचकर मोदक आहेत हे
नुतनताईंनी केलेले
इथे आम्हाला बघायला मिळाले
तुमच्या मुळे
दोन्ही सुगरणींवर अन्नपूर्णा अशीच
प्रसन्न राहो 🙏🏻🙏🏻
।छान मेद क ्आहे
फारच सुंदर दोघींना धन्यवाद
खुप छान 👍