जे कमी वेळात सांगीतल्या जाऊ शकतं त्याला नसताच टाईमपास.एकच गोष्ट तीच ती परत परत सांगणं.प्रमाणामध्ये सर्व काही असावे . कमी वेळात जास्त सांगायला पाहिजे .❤ रामकृष्ण हरी ❤
कामापुरता मामा ताकापुरती आजी असं शासनाने दाखवलं आहे काम झालं आणि बहिणीला फेकून दिलं त्यांच्याच खुर्चीसाठी भांडण लागलं आहे ते बहिणीकडे काय लक्ष देणार आहेत हे बराबर आहे काय होय
पहिल्या नव्हत्या आता आल्या महागाई सगळ्यांनाच वारले आशा अटी असतील तर पाच वर्षात नंतर आम्ही ठरवून नवीन सरकार कोण आहे आमची फसवणूक करण्यासाठी आम्हाला पैसे दिले नको आम्हाला तुमचे पैसे
Dada mla 5,500diwali bonus Ani October Ani November che paise ajun paryant millale nahi puja mate Wardha dada maz account bank of Maharashtra Wardha madhe ahe
माझे खाते Bank of Baroda State Bank of India या बॅकेत आहे पण माझे पैसे Bank of Baroda मधे जमा झाले होते पण ते कट झाले मला एकही Rupaiya ही मिळाला नाही बॅकेत सांगतात की charges. बसले आहेत माझी वीनविनी आहे की मला ते पैसे परत मिळावे ही वीनंती
मत होण्याआधी सर्व बँक चाललय मत झाले आता बँक चालत नाही याचं कारण काय ज्या महिलांना 2100 रुपये मिळतील त्या महिला दुसऱ्या वोटिंग ला मत देतील आम्ही पालघर च्या महिला देणार नाही
अजून आम्हाला एकही हप्ता आला नाही याची काळजी घ्यावी नुसत बोलुन दाखवु नका काही कळत पन आँनलाईन असल्यामुळे कळत पन नाही वाटल्यास चौकशी करा व अडचणी दूर होतील असे करा
आता खर तर नूसते बॅकाचे कारण सागून लाडवया बहीनीना स्टेशन व्हीडिओ पाहून येते खर तेच सागा काय सहावा हप्ता कधी येणारआहेत पुणेकर मी पाचही हपते बॅंक ऑफ इडिया मधयेच आले आहेत पुणेकर❤
दादा mi kolhapur madhun ahe Ani maza form approved zala pn maze खाते बैंक ऑफ इंडिया mdhe tyat paise ale nahi mhanun mi post bank Navin account kadle pn mla paise 1 rupya pn ala nahi........... Mla yetil ka paise.mi form August mdhe bharla hota Ani bank of india mdhe kyc pn keli....sgl kel Ata ky karaych
जे कमी वेळात सांगीतल्या जाऊ शकतं त्याला नसताच टाईमपास.एकच गोष्ट तीच ती परत परत सांगणं.प्रमाणामध्ये सर्व काही असावे . कमी वेळात जास्त सांगायला पाहिजे
.❤ रामकृष्ण हरी ❤
इलेक्शन होण्याच्या आधी सगळे बँक खाते चालत होते नियम चालत होते
जसे आता यांची सरकार बसल्या बरोबर नियम बदलले आणि बँक ही बदलले
Ho,agdi,barobarhetar,aplyala,abodras,samjathota,ki,tuanchi,sarkar,alyawar,he,sagde,niyam,badlnR
𝐌𝐡𝐚𝐭𝐝𝐚𝐚𝐧 𝐩𝐚𝐡𝐢𝐣𝐞 𝐡𝐨𝐭𝐞 𝐭𝐲𝐚𝐧𝐚 𝐟𝐚𝐤𝐭
नाशिक
@@sbkokate2255 आता गरज संपली त्यांची
मला 7000 हजार भेटले आहे मी नागपुरला राहतह
आता नाटकं चालू झाली. पाहिले तर पटापट सोडले पैसे कारण गरज होती मतदान sati
निवडणूक झाले म्हणून काय पण बनावट बोलू नका आम्हाला एक रुपया आलेला नाही
Are baba ripit ripit nako Karo bor hotay
Thankyou so much sir God bless you🙏🙏🙏🙏
कामापुरता मामा ताकापुरती आजी असं शासनाने दाखवलं आहे काम झालं आणि बहिणीला फेकून दिलं त्यांच्याच खुर्चीसाठी भांडण लागलं आहे ते बहिणीकडे काय लक्ष देणार आहेत हे बराबर आहे काय होय
Mi Neelima Shetye mala yekhi Paisa ladkya bahinicha milalela nahi
अत्ता मग इलेकशन पुढे येणारच आहे मग तुम्ही समजून जा😅
Aata fkt 5 vrsh ghy khuricit bsnun pudhalya veles konach nahi aant Tumala nivlun
Barobar
@@samajsudharak651 बरोबर परत येणार तर आहेच ना
छोटीशी गोष्ट मोठी करून सांगत आहेत.
भावाने खूप भारी टाईम पास केला आमचा. 😂😅
Right
Right
Ho n bawa sang lawkar re ka Karu band😂
बुलढाणा जिल्हा बुलढाणा मेहकर तालुका अपंगाचे पैसे कधी येणार सांगा हो साहेब लाडकी बहीण योजना वाट पाहत आहे हो साहेब
नुसती महागाई करून ठेवली आहे 21 रुपये काय होनार हो तेल महाग झाले गरीबांची काय खावे सागा तुम्ही च शिंदे सरकार🙏🙏
Shinde sarkar band tarbuj sarkar suru
पहिल्या नव्हत्या आता आल्या महागाई सगळ्यांनाच वारले आशा अटी असतील तर पाच वर्षात नंतर आम्ही ठरवून नवीन सरकार कोण आहे आमची फसवणूक करण्यासाठी आम्हाला पैसे दिले नको आम्हाला तुमचे पैसे
मी पुण्यातून बोलते रेश्मा खपाले मला साडेसात हजार रुपये मिळाले तरी दादा आम्हाला 2100 रुपये महिन्याला तुम्ही द्यावे ही कळकळीची विनंती
Hiwali adhiveshan madhe tharav mandun miltil
@@ReshmaKhapale-d7z hello
Kam karaych madam konachya paishyvr nahi basaycha
🙏🙏thanku dada
किती एक्सट्रा बोलता काय सांगायचे आहे तर शार्ट कट मध्ये बोलू शकता
हातभर काकळी नऊ हात बी 🙏🙏🙏
Kahi ni sangtoy to
मला एकही हप्ता आला नाही
खुर्ची मिळाली आता बहिणी त्यांचे लेकर मेले तरी चालतील त्यांना काय करायच
मत मिळाले आहे आता नियम व अटी लागू झाले आहे पहीले सरसकट बहिण चालत होते
मध्यवर्ती सातारा बँकेत खाताय
@@sangitashinde6408😢🎉😢 सी 😢😢😢
बरोबर आहे
त्यांच काम झाल, आता नियम अटी वाढवतील
Dada mla 5,500diwali bonus Ani October Ani November che paise ajun paryant millale nahi puja mate Wardha dada maz account bank of Maharashtra Wardha madhe ahe
बहिणींना वेड्यात काढत आहे सरकार..vote पाहिजे तर सगळे नियम धाब्यावर बसवले आणि आता नियम लावणार काय समजला बहिणींना 😡😡
पोस्टाचे खाते चालेल का ते सांगा
पोस्टाचे खाते चालते का
Yes
But kyc needed
चालते
Ha kay sangnar time pass krte
माझे खाते Bank of Baroda State Bank of India या बॅकेत आहे पण माझे पैसे Bank of Baroda मधे जमा झाले होते पण ते कट झाले मला एकही Rupaiya ही मिळाला नाही बॅकेत सांगतात की charges. बसले आहेत माझी वीनविनी आहे की मला ते पैसे परत मिळावे ही वीनंती
हे, होणार, होतच, निवडनूक, झाल, ना, तुमच, काम, सपलना, तुमचे, खरी, रुप,, दिसायला, चालू, झाल🙏🙏
Amcha khaya s b I madhe ahe chalel ka
लाडक्या बहिणीला कमी समजू नका त्यांनी,,,, तुम्हाला जसे भरपूर मतानी निवडून दिले तसे भरपूर मतानी खाली सुध्दा लोडवू शकता,,,,,,,समझे
दादा अभिनंदन तुम्हाला🎉🎉
Post office made पैसे आले ahe आधी. तर आता काही probelm होईल का.
अपंग व्यक्तींन वर अन्याय होत आहे फक्त लाडक्या बहिणी लागतात खटाखट पैसे देतात
युनियन ऑफ महाराष्ट्र
5:20 bgha video tithech imp bki tp adhi 😅
मत होण्याआधी सर्व बँक चाललय मत झाले आता बँक चालत नाही याचं कारण काय ज्या महिलांना 2100 रुपये मिळतील त्या महिला दुसऱ्या वोटिंग ला मत देतील आम्ही पालघर च्या महिला देणार नाही
द्याच असेल तर द्या उघाच नाटक धाखू नका
पूर्ण ५ महिण्यांचेच आले नाहीत तर २१०० कसे काय येतील
बरोबर
आता काही पण काढाताय बँक खाते कसे चेक करणार ते तर सांगा लाडक्या बहिणीना आम्हाला टेन्शन देण्याचे काम चालू आहे
तुम्हाला भारतीय जनता पक्ष टिकवायचा असेल तर लाडकी बहीणीला संगे घेऊन चला बहीणी शेवट पर्यंत तुमच्या बरोबर राहतील
अजून आम्हाला एकही हप्ता आला नाही याची काळजी घ्यावी नुसत बोलुन दाखवु नका काही कळत पन आँनलाईन असल्यामुळे कळत पन नाही वाटल्यास चौकशी करा व अडचणी दूर होतील असे करा
फक्त फेका फेकी करू नका पैसे काय ने पाठवा फक्त गप्पा मारूनका तुमची बनवा बनवी आता चालणार नाही
India post payment Bank me aege kiya
Au smoll back ahe majha..ekda pan nai aale paise mala😢
तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत म्हणून तुम्ही ठराविक बँका निवडल्या आम्ही बी सरकारी बँकेतच खाते उघडले आहे ना हे वागणे चुकीचे आहे
@@srushtisul3036 Right
सर माझ S B l स्टेट बँकेच्या खात आहे चालेल का
मतदान झाल्यावर तुम्हाला नियम चालू झाले आहे काय
लाडकी बहिणी ना नाराज करु नये कारण गरिब लोक कुठे काढणार म्हणून तस करण बरोबर नाही
मंग लाडकी बहीण टाईम बरोबर घोडे लावल 👍
Bhaiya Mera account Bank of Baroda mein hai mere ko 5 hafte ke paise mil gaye hain aapka bahut bahut dhanyvad
Sachchi me didi aye tunmare
आह्मी गावाकडच्या सर्व साधारण महिला आहे.लाभधारक महिला साधारण घरातल्या आहे.. त्यांच्या अशा बँकेत खाते राहत नाहि..साहेब😢😢😮😮
Bhau Dokyacha Bharavar Padla Hota Kay, Aekch Gosht 3-3 Da Bolat Aahe, 1 Limit Rahate Yeknyachi
😂
😂😂😂😂😂😂😂
Char And padlet tyache
आता खर तर नूसते बॅकाचे कारण सागून लाडवया बहीनीना स्टेशन व्हीडिओ पाहून येते खर तेच सागा काय सहावा हप्ता कधी येणारआहेत पुणेकर मी पाचही हपते बॅंक ऑफ इडिया मधयेच आले आहेत पुणेकर❤
भाई पोस्ट payment बँक चलेगा क्या 🤔🤔🤔🙏🙏🙏 please बताओ
मैने फॉर्म भरा तो approved हो गया लेकिन मुझे 1 भी पैसा नहीं मिला 😔😔
Ho chalega
India post payment bank chalte n ?
Ho
आम्हाला तुमच्या लाडक्या बहिनेचे पैसे नको आम्हाला महागाई कमी करा खूप बर होईल तुमचे उपकार होतील
जनता दरबार माफ करणार नाही राखीची जाणीव ठेवा बाकी काही नाही
सर् माझे फार्म आपोरलं पण झाल आहे. पण आतापर्यत मला एकही पैसे आले नाही. मी सोनल मोरे नांदेड जि. मधून ता. नायगांव येथील आहे.
सर मला पहिले तीन हजार मिलाले त्यांच्या नंतर एक हि रूपया आला नाहि मी मोल मंजुरी करते
मी रायगड जिल्ह्यातुन बोलत आहे मला
😂😂😂😊
आमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बीड येथे आहे आणि आम्हाला यापूर्वी रू.750 मिळाले आहेत यापुढील हप्ता (६वा)हप्ता जमा होणार आहे का ते कळवा प्लीज.
7500 asel dada
येतील आज किंवा उद्या
या महिन्यात मिळतील
Zendu bam ghya lawa dolya la
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
❤
माझ अंकाऊड कोटक महेंद्र बैंक मंधे आहे पण मला एक पण हफ्ता नाही आला मंत्री महोदय साहेब
Private bank bakwas aahe
इलेक्शन होण्याआधी सगळ्या बायका चालत होत्या आणि आता कुठली बँक सांगता तुम्ही बँकेचे नाव सांगा
मला अप्रोव्ह आले आहे ऑगस्ट ला पण अजून पैसे आले नाही, माझे काय करावे सुचवा 🙏
Mla hi nahi ale.sagle documents clear ahet
45000
Mal. Hi. 54000. Aa. La
😂सरकार स्थापन झालं बहीणींनो आत्ता सासरी जा सह्या झाल्या की बहीनींची गरज संपते गोड बोलण्याला बहीणी लगेच बळी पडतात हे आसच होणार होत😮
तु फारच उपयुक्त कांदा आहे दादा 😅😅😅😅😅😅
State Bank of India madhe maje khate ahe tari me postat link kele ahe Ani postat paise mala aale tar postat paise yenar ka?pl sanga.
Nhi
Yetil
Ho ata post account link ahe tr tyach khatyat paise yenar
Fino bank account chalel ka Saheb
Sir,maje, eandian, back che,khate,ahe,chalel,ka
Karane naka deu paise patava bas jhala ata tumacha
Majha tdc madhye ahe
Ho nakki chalel
👍👍👍
Ho aahe majha Maharashtra Bank Khata 6:05 6:07
आभारी... अमूल्य वेळ वाचवल्याबद्दल...
Bank of Maharashtra
Bank of Baroda
महागाई कमी करा भाऊ तर दाजी ला मदत होईल साहेब ❤
दादा mi kolhapur madhun ahe Ani maza form approved zala pn maze खाते बैंक ऑफ इंडिया mdhe tyat paise ale nahi mhanun mi post bank Navin account kadle pn mla paise 1 rupya pn ala nahi........... Mla yetil ka paise.mi form August mdhe bharla hota Ani bank of india mdhe kyc pn keli....sgl kel
Ata ky karaych
Sindhudurg Jilla
Atta parant konti ati nawti atta sagli ati aali aahe ka?
बेक.तर.नाही.बदलु.पन.सामने.सरकार.च.बदलु.हे.कठी.नीवळनुक.चया.पहीले.कूठे.गेल.होत.नीयम.
माझं महाराष्ट्र बॅकेत खात आहे तरी मला एक ही रुपया आला नाही
यूनियन बैंक ऑफ इंडिया
Hya bank madhe yenr ka paise
Union Bank of India ahe maja khata honar ka
खोट्या बातम्या देऊ नको रे
S b I baink
Barobar
Post office chalega kya wo ac hai sir mera or जिल्ला नाशिक
Chalega
Hamri ३ बार ki payment nahi मिडिल नहीं तीन हजार रुपए nahi मिडिल नहीं
Shankar Petkar
भचचडड दबझ दंड वेळ नाही माहित नाही उचलत नाही भाई जगताप ती 😢😮 नाही भाई आहे हे मला माहीत आहे की या
🙏🙏🙏🙏🙏 Dada me vidva bai madya varg chi ahe Maja post Bank made ahe Mala RS/-7500 ale aata mala yenar naa
Ho
Kahi pan sangata khot sarkar asch honar
Post office
Kotak Mahindra Bank
maze bank khaate saraswat bank madhye aahe. Form pan approved zala aahe aug'24 madhye pan 1rs. aalela naahi. Kaay problem asu shakato
मी मंगल पाचारणे माझे महाराष्ट्र बँकेत खात आहे मला अजून एक सुद्धा हप्ता आलेला नाही मला कधी हप्ता चालू होणार
शिव्या दया la मन करते
Me vandana joshi maze bank of Baroda madhe kacht ahe maze payse yetil ka
आधी जना पैसे मिळाले त्या सगळ्या लाडक्या बहिणी ना पैसे आले पाहिजेत्...नेते लोकांनी खोटेपणा करू नये
Satara madhyvrti vr hoil ka
IDBI madhe account chalel ka
HDFC Bank account ahe maj yetil ka paise 😢
सर मला पैसे आले नाही
महाराष्ट् बँकेत आह़े
Tractoe asel tar yojana cha labh milela ka
मि अकोला महाराष्ट्र येथुन सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अकाऊंट आहे
Kam zala maza z aapla aaja asach aahe
लाडकी बहिण म्हणजे समानच न्याय मिळावा मग ती बहीण गरीब असुदे किंवा श्रीमंत
Post office madhe yel ki nahi
🎉🎉❤❤🎉🎉
Indusand Bank ahe ka sir
Saraswati bank account ahye mg aata ky karaych
मोदी न येक लाख देतो म्हणून 0बॅलेसवर खात खोलून धोका दीलि
4:38 किती उशीर झाले अजून तू बँकेचे नाव सांगत आहे अरे बँकेचे नाव सांग कि
Post payment bank chalel k
जास्त लोकसंख्या असलेले लोकांना मतदान माघाय या
मतदान झाल्यानंतर अटि ची सुरुवात झाली हे योग्य नाही पैसे नाहीत दिलें तरी चालतील जीवनावश्यक वस्तू चे भाव स्थिर ठेवा
Dada mi Pune jilyatun bole Shirur taluka mhde aahes mla aajun pase aale nahi unun bank aahes maj khate
लाडक्या बहिणीने निवडून दिलं म्हणून बँका बद्दल केल्या आहेत