घाईच्या वेळेस फक्त 15 मिनिटात कळीदार,पांढरेशुभ्र,मऊ उकडीचे मोदक तयार| Ukadiche Modak Recipe Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- घाईच्या वेळेस फक्त 15 मिनिटात पांढरेशुभ्र, मऊ उकडीचे मोदक तयार | Ukadiche Modak Recipe Marathi
3 पोती तांदळाचे मोदक करणार्या सागर कडून शिकूयात उकडीचे मोदक | असे मोदक बघून बाप्पा सुद्धा खुश होतील
24 तास मऊ राहतील उकडीचे मोदक | तांदूळ कोणता घ्यावा? मोदक ऑर्डरसाठी 5टिप्स सविस्तर कृती UkadicheModak
#modak
#modakrecipe
#modakbananekatarika
#modakrecipeinmarathi
#modakrecipemarathi
#modakwithoutmould
#modak
#modakrecipeinhindi
#ukdichemodakrecipe
#ukdichemodak
#ukdiche
#howtomakemodakathome
#howtomakemodak
#मोदकरेसिपीमराठी
#उकडीचेमोदक
#मोदक
#उकड
#उकडीचे
#steammodak
#ganpativisheshmodak
#ganpati2023
eywords using in this video
ukadiche modak marathi recipe, ukadiche modak recipe In marathi, ukadiche modak recipe, ukadiche modak, steamed modak recipe, steamed modak, tandalachya pithache modak, rice flour modak recipe, rice flour modak,modak recipe marathi, modak recipe, modak, Instant modak recipe, easy modak recipe, ukadiche modak peeth recipe, gavhache modak, gavhachya pithache modak, ganesh chaturthi modak recipe, ganpati recipe, Ganesh Chaturthi special recipe, मोदक रेसिपी मराठी , मोदक रेसिपी , मोदक , उकडीचे मोदक मराठी रेसिपी , उकडीचे मोदक , उकडीचे मोदक पीठ , तांदळाच्या पिठाचे मोदक , मोदक कसे बनवावे , उकडीच्या मोदकाची उकड कशी काढावी , गणेश चतुर्थी रेसिपी , गणपती रेसिपी , ukadiche modak kase banvtat, ukadiche modak recipe marathi, modak recipe, instant modak, modak kase banvyache, tandalache modak, tandalachya pithache modak, tandalache ukadiche modak, talniche modak, fried modak, modak, modak recipe hindi, modak recipe marathi,
#ukdichemodakrecipe #ukdichemodak #riceflourmodak #modakrecipe #modak #easymodak #ganeshchaturthi#modakrecipes #उकडीचेमोदक #तांदळाच्यापिठाचेमोदक #मोदकरेसिपी #मोदक #गणपती #ganpatibappamorya
Thank you
उकडीचे मोदक
उकडीचे मोदक कसे बनवायचे
उकड न काढता मोदक कसे बनवायचे
मोदक बनवण्याची पद्धत
सारण कसं बनवायचं
मोदक
मोदक रेसिपी
मोदक रेसिपी मराठी
उकडीचे मोदक
उकडीचे मोदक कसे बनवायचे
उकड न काढता मोदक कसे बनवायचे
मोदक बनवण्याची पद्धत
सारण कसं बनवायचं
मोदक
मोदक रेसिपी
मोदक रेसिपी मराठी
उकडीचे मोदक रेसिपी मराठी
उकडीचे मोदक रेसिपी इन मराठी
उकड कशी काढायची
मोदकाचे सारण कसं बनवायचं
Modak
modak recipe
ukdiche Modak
Ukadiche modak recipe
Ukadiche modak kaise banvaayache
how to make Ukadiche modak at home
Ukadiche modak recipe in Marathi
ukadichemodakrecipeinhindi
ukadiche modak recipe in hindi
Ukadiche modak banane ka tarika
Modak in Marathi
Modak in Hindi
modak in English
modak in Tamil
maodakintelgu
rice flour modak
desiccated coconut
marathi padharth
maharashtrian recipes
maharashtrian padarth
पारंपरिक रेसिपी
गणपती विशेष रेसिपी
गणपती बाप्पा नैवेद्य उकडीचे मोदक
नैवेद्य रेसिपी
रेशनच्या तांदळाचे उकडीचे मोदक
मोदक बनाने का तरीका
मोदक कैसे बनाये
उकडीचे मोदक
गणपती बाप्पा नैवेद्य
नमस्कार ताई! तुमचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. मी US मध्ये राहते. मुळात मला मोदक बनवणं अत्यंत आवडतं आणि सगळ्यांना आवडत असल्यामुळे भरपूर बनवावे लागतात. तुमची हा फ्रिज करण्याचा शोध लावलायत ना त्यासाठी तुमचे शतशहा आभार आणि धन्यवाद!! तुम्ही खूप छान समजावून सांगितलय, सगळं अगदी कारणांसहित!!! अत्यंत ऋणी
अनुराधा गुप्ते
ताई खूप छान रेसिपी
छान सुंदर दिसतात
तुम्ही सोप्या पद्धतीची रेसिपी सांगितली त्याबद्दल धन्यवाद
हरे कृष्ण 🎉🎉..हाच खूप मोठा वाटा आहे
ताई खूप सुंदर मोदक होतात तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने मी करून बघितले तुमचे खूप खूप धन्यवाद
खूपच सुबक मोदक आणि खूप छान समजाऊन सांगितले टिप्स सह. धन्यवाद!
Mast zale modak taste karun baghitle
खूप छान ताई 👌अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्ही यावस्थित समजावून सांगितल्या
अतिशय सुंदर माहिती दीली आहे आवडली करून बघेल नक्कीच चागले होतील
मैदा किंवा साबुदाणा पीठ असं काही घालून मोदक केले तर ते पीठ चिवट होतं असा अनुभव आहे. नीट उकड काढली तर तांदळाच्या पीठात काहीही घालायची आवश्यकता नसते.
actually....
aani maida upasala chalto ka modak peethat ghalayla....
मैदा, साबुदाणा पीठ घालायची गरज नाही
@@himanipatil2660उपासाला तांदुळाचं पीठही नाही चालत. उपासाला कुठे हे मोदक करतात ??
खूप छान सल्ला दिला आहे ताई मी अशा प्रकारे करुन बघिन धन्यवाद।
फारच सुंदर मोदक.आणि पारी बनवणे ही सुद्धा एक कला आहे.ती तुम्हाला छान जमली आहे.खुपच सुंदर.धन्यवाद.
खूपच छान मोदक❤❤
खुप छान व सोप्या पद्धतीने सांगितले आहे. छोट्याछोट्या टिप्समुळे पण मोदक बनवणे सोपे वाटले. खुप खुप धन्यवाद 🙏🏻
खूप खूप छान माहिती
सुंदर
थँक्यू ताई खूप छान पद्धतीने शिकवले तुम्ही मोदक❤❤
खूप सुंदर आकार दिला खूप छान
Khup chhan mahiti sangitali. Mi pn asech modak karun baghanar.
मोदक अतिशय सुंदर झाले आहेत! 👌👌👌
धन्यवाद ताई 🙏🙏
Chhan explain kelay ani tumcha tips and tricks khup awadalay..Thank you 🙏
खूप छान पद्धतीने मोदक करायचे शिकवले.खूप छान आयड्याही सांगितल्या.खूप खूप धन्यवाद 🙏 💐🍦
खूपच खूपच सुंदर रेसिपी दाखवली धन्यवाद
छान, माहिती खूप आवडली, व समजावून सांगण्याची पध् त.
खूप सुंदर मोदक झाले 👍👍👍
chaan explain karta tumhi....modak khup subak aani sundar....so yummy....❤
Your explanation is superb 👍👍👍
Wah Bhari
Modak khup 👌 zale aahet
Tumhi trick pan 👌 sangitlya
छान बनवले मी करून बघणार आहे
मैदा वापरुन मोदक राहिले तर कडक होते पारी. हा अनुभव आहे.
Ok.. माझे मऊ च होते
मी आजच केले मोदक. छान सॉफ्ट झाले.
Ekdm. Sundar klidar. Modak
Tai chan rec sangitalat
खूप उपयुक्त माहिती सांगितली आहे.धन्यवाद
मोदक फ्रिज करण्याची आयडिया खूप आवडली. Thank you
Khup chan tai mi karun baghen
अप्रतिम 👌👌
❤ khupa Sunder modak
पारी खूपच सुंदर केलीत ताई .
खूपच सुबक झाले मोदक खुप खुप धन्यवाद 🎉🙏
खूप छान उपयुक्त माहिती दिली.👍
धन्यवाद ताई 🙏
Khupchchanthanksmamgodblessyou
खुपचं सुंदर माहिती पण छान सांगीतली
खूपच छान
Thanku mam khupach sundar samjavle span
Very useful for beginners...
Thank you so much Tai ❤
खूप छान लुसलुशीत ❤
Nice explanation!👏👏👏
Amazing modak
फारच सुंदर ❤❤❤ मोदक बनविता तुम्ही
धन्यवाद ताई 🙏
खुप सुंदर
Khoop chaan subak sundar
धन्यवाद 🙏
छानच🎉
मस्त 👌🏼👌🏼
अतिशय सुरेख मोदक
खुप छान मोदक केले.आणि खुप छान सांगितलं me nakki try karnar hya ganpati festival la,❤
धन्यवाद 🙏🙏नक्की बनवून पहा 🙏
Thank you khoop chan recipi sangitli sunder
Very simple way of exlpanation great
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर मोदक !
Awesome recipe! Thanks!
khup sunder prakarane shikavlet
धन्यवाद ताई 🙏
Khup Chan samjaun sangitala mam👌🏼
khoop sunder.👌
खुप छान 👌
Good tips
Ho mi suddha magachya varshi frozen u s la pathavle hote ek mahinabhar aadhi pan ganesh chaturthi la vafavlya nanter kahi hi chavit farak navhata khup chan zale hote
Apratim 👌
Mast Tai
खूप छान मोदक 👌👌
धन्यवाद 🙏🙏
सुंदर सुंदर सुंदर 😊
खूप छान माहिती
सुंदर झालेत मोदक .
मस्तच ❤❤
Khoopch chan tai thank you
तम अप्रतिम फिलम😊❤
Chan tip dilyat tyat frozen modak hi tip mala khup divasa pasun havi hoti nemke adhi modak banun kase store karache te mahit navate thank for useful tips
धन्यवाद ताई 🙏🙏🙏
खुप सुंदर मोदक बनवले
15 मिनिटात शक्य नाही ताई
Mala 2 tas lagale 😂
Evedhe perfect modak pahilnda banvtana pahile khup bhari
धन्यवाद 🙏
Wow!!
Very nice
मैद्यापेक्षा साबुदाण्याचे चाळून घेतलेले पीठ वापरल्यावर मोदक करताना उकड फाटक नाही व जास्त वेळ नरम रहातात असा अनुभव आहे.
😊
😊
😊😅
😊
किती घालायचे ते?
भारी 😋😋
Khup sunder modak😋😋
खूपच छान केले
खूप छान माहिती 👌👌
Chhan
कळ्या खुप छान आहे
धन्यवाद ताई 🙏
,👌👍👍👌 मस्त.मैदाची trick ,करून बघेन.,👍👌
खूप छान. प्रयत्न करते . अंदाजे किती मोदक होतात ह्या प्रमाणात??
एकच no. मोदक आणि टिप्स. सुबक 👌🏻
Very nice modak
खूपच छान सांगितल धन्यवाद व
Modak khupach subak zalet😊
मस्त Modak ताई big like Subscribe kel tumhala 😊😊😊😊
Maida ghalaychi kahi garaj nhi madam ...pani ukalalyvar thode pith shijvchye ....modak surekh hotat...
मस्त,👌👌🌹🌹🙏🙏🙋
Khup chan tai👌👌
Khup Chan modak recipi Thank-you So Much
Khoop sundar zaale modak. Tumche modakpatra chaan aahe. Tyachi link deu shakaal ka?
Kup mast taee
Tandul wash karun then dalun anaicha ki directly without wash.