अर्चना शितोळेंचा मसाले उद्योग | 2 किलोवरून आज 100 किलोची विक्री | Masale Udyog | Shivar News 24

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ส.ค. 2023
  • अर्चना शितोळेंचा मसाले उद्योग | 2 किलोवरून आज 100 किलोची विक्री | Masale Udyog | Shivar News 24
    छत्रपती संभाजींनगर येथील अर्चना शितोळे यांचा टीव्ही सेंटर परिसर, संजय गांधी मार्केट येथे मसाले उद्योग आहे. अर्चना ताईने घरगुती स्वरूपात मसाले उद्योगाला सुरवात केली होती. पहिल्यांदा त्यांनी दोन किलो मसाला तयार करून विकला. ग्राहकांनी या मसाल्याला पसंती दिल्याने त्यांनी मसाले वाढवत नेले. आज त्या महिन्याला १०० किलो मसाल्याची विक्री करतात. मोठी अपेक्षा करू नये, छोट्या गोष्टीतून जग निर्माण होते, असे अर्चना शितोळे म्हणतात. गेल्या सात वर्षांपासून त्या मसाले विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. सर्व प्रकारचे मसाले घरी तयार करून मार्केटमध्ये विक्री केले जातात.
    #masalaudyogtraining
    #मसालेउद्योग
    #masalabusinessmarketing
    #masalabusinessidea
    #masalaudyogmarathi
    #spicebusinessprofit
    #spiceentrepreneur
    #archanashitole
    #shivarnews24

ความคิดเห็น • 8

  • @vijaygopale254
    @vijaygopale254 หลายเดือนก่อน

    खूप महत्वाची व मोलाची माहीती मनापासून रिली मी देखील कांदा पावडर तयार करत आहे

  • @KumodiniBadhe
    @KumodiniBadhe 28 วันที่ผ่านมา

    ताई मला पण मसाला व्यवसाय करायचा आहे . तुमचं मार्गदर्शन पाहीजेत.

  • @priyankagholhar4726
    @priyankagholhar4726 หลายเดือนก่อน

    Masale kase tayar kartat

  • @GauravChavan-vr6xc
    @GauravChavan-vr6xc 11 หลายเดือนก่อน

    चांगली सुरवात

  • @priyankagholhar4726
    @priyankagholhar4726 หลายเดือนก่อน

    Kadamasa kasa tauar kartat

  • @rmtcooking
    @rmtcooking 3 หลายเดือนก่อน

    में भी विदाउट केमिकल सोप का बिजनेस करती हु

    • @rmtcooking
      @rmtcooking 3 หลายเดือนก่อน

      लेकिन मेरा सपोर्ट करने के लिए कोई भी नहीं है

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 28 วันที่ผ่านมา

      ​@@rmtcookingआपका बिझनेस कहा है मेरा होटलको मसाला देणे का बिझनेस है मी आपके मसाले विक्री के लिये मदत कर सकता हू