मसाले व्यवसाय कसा सुरू करावा | How To Start Spice Grinding Business | मसाला उद्योगातून महिना ५० हजार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ย. 2022
  • यात काही शंका नाही कि भारत खाण्या पिण्याच्या पदार्थांच्या varieties मध्ये सर्वाना मागे टाकू शकतो, कारण इथे प्रत्येक राज्यानुसार पदार्थ सुद्धा बदलतात, किंवा इथे राहणाऱ्या लोकांची चव वेग वेगळी आहे. जसे कि आपल्या महाराष्ट्रात तिखट खाणे पसंत करतात तर गुजरात मध्ये गोड. आता या सर्व चवींचे चोचले पुरवण्यासाठी लागतात ते फक्त मसाले. या मसाल्यांचा व्यापाराला, आपण कुटीर उद्योग म्हणू शकतो किंवा त्याला Spices business देखील म्हणू शकत.
    भारतातील लोकांनी अगदी सुरुवातीपासूनच मसाले बनवण्यावर प्रभुत्व मिळवले आहे. जगभरात मसाल्यांच्या १०९ जाती आढळतात आणि त्यापैकी ७५ भारताने उत्पादित केल्या आहेत, म्हणजेच संपूर्ण जगाच्या अर्ध्याहून अधिक जाती भारताने तयार केल्या आहेत. काहिंचे नाव तर आपन रोजच ऐकतो जसे की मिरची, धणे, हळद, लसूण, जिरे, पुदिना, एका जातीची बडीशेप, वेलची इ.
    जगात भारतीय खाद्यपदार्थाची ओळख ही फक्त त्यात घालण्यात आलेल्या मसाल्यामुळे आहे, त्यामुळे बाजारात मसाल्यांची मागणी हि नेहमीच राहते. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही सहजपणे मसाला बनवण्याचे युनिट उभारू शकता. या व्यवसायात खर्च कमी होतो आणि तुम्हाला जास्त नफा मिळतो.
    तुम्ही तुमच्या भांडवली रकमेनुसार मसाल्यांच्या निर्मितीचा व्यवसाय सुरू करू शकता. आपण हा व्यवसाय लहान, मध्यम आणि मोठ्या प्रमाणात सुरू करू शकता. तुम्ही हा व्यवसाय घरी खूप लहान प्रमाणात म्हणजेच घरघुती मसाला उत्पादन युनिट सुरू करू शकता. मसाल्यांची मागणी आपल्याकडे इतकी आहे की अगदी छोट्या युनिटचाही तुम्हाला फायदा होईल.
    म्हणूनच संपुर्ण व्हिडिओ पहा.. आणि अधिक प्रश्नांसाठी जरूर संपर्क साधा..!!😇🌿
    स्वाती सोपान कबाडी
    ९५०३६५११६५
    #मसाला_उद्योग
    #मसाला_उद्योजक
    #मसाला_उद्योग_कसा_करावा
    #मसाला_उद्योग_की_जानकारी
    #मसाला_उद्योग_प्रशिक्षण
    #मसाला_प्रक्रिया_उद्योग
    #मसाला_उद्योग_ट्रेनिंग_सेंटर
    #मसाला_उद्योग_प्रशिक्षण_पुणे
    #मसाला_उद्योग_प्रश्न_आणि_उत्तरे
    #मसाले_उद्योगाची_संपूर्ण_माहिती
    #मसाले_उद्योग_लाखो_रुपये_कमाई_यशोगाथा
    #उद्योग_माहिती
    #शेतकरी_उद्योग
    #नवीन_उद्योग_व्यवसाय
    #उद्योजक
    #उद्योगच_का_करावा
    #प्रेरणादायी_उद्योग
    #उद्योग_व्यवसाय_मार्गदर्शन
    #घरगुती_उद्योग_माहिती
    #spice_business
    #spices_business
    #spice_manufacturing_business
    #spice_business_startup
    #business_ideas
    #how_to_start_spice_business
    #ecommerce_spice_business_ideas
    #how_to_start_a_spice_business
    #spices_export_business
    #how_to_start_spice_making_business
    #best_business_ideas
    #masala_business
    #spices_business_plan
    #step_by_step_tutorial_profitable_spice #small business
    #spices_business_ideas
    #ecommerce_spices_business
    #online_spice_business
    #how_to_start_spices_business

ความคิดเห็น • 105

  • @dhananjaypawar7206
    @dhananjaypawar7206 ปีที่แล้ว +10

    खूप छान vlog. 👌
    असे व्हिडिओज बनवून तुम्ही सशक्त समाज घडवताय आणि त्याची सुरुवात ही महिलांपासूनच होते. आणि यशाचं महिलांना बळ देण्याचं काम करत आहात थँक्स. व्यवसायीका स्वाती कबाडी ताई तुम्ही खरच या अश्या कौतुकासाठी 100% पात्र आहात.
    पहिली गोष्ट म्हणजे तुमच स्वतःच्या व्यवसायाच स्वप्न, त्यासाठी सुरुवात करायचं धाडस, संघर्ष ,सय्यम आणि व्यावसायिक चड उतार यात ठेवलेलं सातत्य हे तुमच्या प्रवासातून स्पष्ट जाणवते.. याचच फलित म्हणून आज तुम्ही कमवत असलेल नाव आणि तुमच यश अगदी साजेस आहे.
    मनात कोणताही संकोच न ठेवता समाजात तुमच्यासारख्या व्यावसायिका तयार व्हाव्यात, सर्वसामान्य महिलांना आर्थिक स्वतंत्र मिळावं यासाठी तुमचा मदतीचा हात तुमच्या बोलण्यातून दिसतो. तुमचं भविष्य मोठं आहे तुम्ही 1 आदर्श व्यावसायिका नक्कीच आहात. यात शंका नाही.तुमची सगळी स्वप्न लवकर पूर्ण होवोत .आणि शिवनेरी मसाले जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचो .
    तुम्हाला मनापासून शुभेच्छा.💐🙏🏻🚩

  • @dadakunjeer1689
    @dadakunjeer1689 ปีที่แล้ว +5

    खूप छान काव्या बेटा! अशा सर्व महिलांना मदत करता करता आपला देश खूप पुढे जाईल

  • @surajpawar2122
    @surajpawar2122 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान, तुमच्या सह कुटुंबातील सर्वानी करीत असलेल्या शिवनेरी मसाले व्यवसायास व आपल्या कष्टास कोटी कोटी प्रणाम🙏🙏

  • @seemadukare5972
    @seemadukare5972 ปีที่แล้ว +4

    आपल्या मसाला उद्योगाचे नाव शिवनेरी आहे खूप भारी वाटले... आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @raosahebkardile8842
    @raosahebkardile8842 ปีที่แล้ว +2

    ताई खुप छान मार्गदर्शन केल

  • @deepakkashidvlogs3420
    @deepakkashidvlogs3420 ปีที่แล้ว +5

    व्यवसायिक वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @shaileshzhodage3570
    @shaileshzhodage3570 ปีที่แล้ว +2

    Khup khup shubhechha Swati from Jyoti

  • @amanarora4891
    @amanarora4891 ปีที่แล้ว +2

    Authentic Spices😊

  • @ratnatambe2100
    @ratnatambe2100 ปีที่แล้ว +3

    खुप छान 👌👌

  • @smitakabadi2285
    @smitakabadi2285 ปีที่แล้ว +2

    Great nani👍👍

  • @rajusarode7777
    @rajusarode7777 ปีที่แล้ว +4

    Really proud to see such small scale growing expandable bussiness.... मला वाटतं... इच्छा असेल तर आपण स्वतःच साम्राज्य स्वतःच्या हिमतीवर उभं करू शकतो.. गरज असते सुरुवात करण्याची... हा व्यवसाय छोटा जरी असला तरी त्याचं मार्केट आणी त्यांची length ही खूप भव्य आहे. आणी महिलांनी अशा अनेक व्यवसाया मध्ये आपलं अस्तित्व खूप छान निर्माण केलं आहे, आणी त्यात यश सुद्धा मोठया प्रमाणात पाहायला मिळतं... दळणवळण आणी तंत्रज्ञान ही साधने अगदी आपल्या हातात आल्या मुळे व्यवसाय करणं... शक्य आहे, वाढवण शक्य आहे... 👌

  • @user-ir8io6eg3f
    @user-ir8io6eg3f 7 หลายเดือนก่อน

    ताई खूप छान वाटले मला ❤❤❤

  • @pradeepbhaduriya
    @pradeepbhaduriya ปีที่แล้ว +2

    Great work

  • @Zdrhbkotdadhj
    @Zdrhbkotdadhj ปีที่แล้ว +1

    खुपच छान 👍🏻

  • @varshadhamdhere4840
    @varshadhamdhere4840 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान

  • @user-og1qz2cb2k
    @user-og1qz2cb2k 8 หลายเดือนก่อน

    Very good 👍👍 अति अति छान

  • @rajendrashigvan5573
    @rajendrashigvan5573 ปีที่แล้ว +2

    Best of luck

  • @ruturajmane8870
    @ruturajmane8870 ปีที่แล้ว +1

    Mam masala che rate Kiti ade Kalindi Marne pune

  • @rambahadurthapa4795
    @rambahadurthapa4795 9 หลายเดือนก่อน

    Good. Working
    Mem

  • @OrendaDesignStudio
    @OrendaDesignStudio ปีที่แล้ว +1

    खुप भारी ताई 🙏🙏🙏.

  • @pranjalisfoodcorner
    @pranjalisfoodcorner ปีที่แล้ว +2

    खूप छान ताई

  • @renukakadu2876
    @renukakadu2876 5 หลายเดือนก่อน

    मला खूप आवडले आहे

  • @dhruvvora05
    @dhruvvora05 ปีที่แล้ว +2

    Nice video

  • @omp18
    @omp18 2 วันที่ผ่านมา

    Mi pa n masala vavsay karte khup chan vavsay ahe

  • @pradippatil9975
    @pradippatil9975 5 หลายเดือนก่อน

    ताई खूप छान वेवसाय आहे तूमचा

  • @abhayverma3661
    @abhayverma3661 ปีที่แล้ว +2

    Very nyc

  • @sanjayghodake5380
    @sanjayghodake5380 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती, धन्यवाद

  • @nayanadhoble9215
    @nayanadhoble9215 ปีที่แล้ว +4

    तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा.👏👏

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  ปีที่แล้ว

      😇😇🌿🌿

    • @ushagadekar6714
      @ushagadekar6714 ปีที่แล้ว

      पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा

  • @sunilkogade2334
    @sunilkogade2334 7 หลายเดือนก่อน

    Khupchan business ahi

  • @shashankbansode3
    @shashankbansode3 ปีที่แล้ว

    Khup mast...mala pan tumcha sobat kam karayla aavdel....

  • @sangitakabadi8668
    @sangitakabadi8668 ปีที่แล้ว +3

    Khup chan Swati all the best

  • @mangaljagtap....1304
    @mangaljagtap....1304 ปีที่แล้ว +1

    😊😊

  • @swapnilpawar8796
    @swapnilpawar8796 6 หลายเดือนก่อน

    Masala market kuthe ahe madam holsel

  • @swarup6855
    @swarup6855 ปีที่แล้ว +3

    👍👌🌹

  • @sunilkogade2334
    @sunilkogade2334 7 หลายเดือนก่อน

    Mam please guidence dya mala

  • @user-ir8io6eg3f
    @user-ir8io6eg3f 7 หลายเดือนก่อน +2

    मी पण बचत गट मला पण हा व्यवसाय सुरू खड्या मसाल्याची ऑर्डर कशी कराय ते सांगा मी धारा शिवून सदस्यचीसदय

  • @mayuribhor288
    @mayuribhor288 ปีที่แล้ว +3

    Proud of you tai ❤️

  • @ProfDipikaJangam
    @ProfDipikaJangam ปีที่แล้ว +3

    खुप छान स्वाती ताई 🤗👍

  • @surekhaborhade8886
    @surekhaborhade8886 ปีที่แล้ว +3

    👌👌👍👍

  • @globalagrovision1021.
    @globalagrovision1021. ปีที่แล้ว +4

    ताई तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा..

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  ปีที่แล้ว

      😇😇🙏🙏

    • @ushagadekar6714
      @ushagadekar6714 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @saberz5151
    @saberz5151 ปีที่แล้ว +2

    I love the spices ❤️❤️❤️❤️

    • @sumanthakur6800
      @sumanthakur6800 9 หลายเดือนก่อน

      सासुबाई आहे तो चांगल्या तुम्ही पण आहेत चांगले पण इतर सुना कुठे आहेत चांगल्या

  • @aartijejurkar94
    @aartijejurkar94 ปีที่แล้ว +3

    खूप छान स्वाती ताई😊

  • @meenapatil-ri1zl
    @meenapatil-ri1zl ปีที่แล้ว +1

    tai chan maheti khup aavadle

  • @balajidhage3441
    @balajidhage3441 ปีที่แล้ว +3

    Very good job

  • @milindbhende215
    @milindbhende215 2 หลายเดือนก่อน

  • @prasadpandit897
    @prasadpandit897 ปีที่แล้ว +3

    nice video ❤️

  • @shree.satvikmilkandmilkpro7409
    @shree.satvikmilkandmilkpro7409 ปีที่แล้ว +3

    Keep it up kabadi madam 🎉

  • @kiranborade8668
    @kiranborade8668 7 หลายเดือนก่อน +1

    मला पण हा वेवसाय करायचा आहे तर काही गाईड करा

  • @user-wz3bf8bn6p
    @user-wz3bf8bn6p 6 หลายเดือนก่อน

    ताई आम्हाला पण हां मसाले व्यवसाय करायच आहे या साठी मार्गदर्शन करा या साठी कच्चा माल कुठे मिळेल पॅकिंग मशीन आणि तेमसाला बारिक करण्यची मशिन कुठे मिळेल या व्यवसाय करण्यासाठी किती खर्च यईल

  • @sameermisale6496
    @sameermisale6496 ปีที่แล้ว +3

    ताई श्रद्धा धवन (औरंगाबाद )यांच्या biogas प्रकल्पचा डिटेल व्हिडीओ बनवाना प्लीज

  • @swatikabadi1664
    @swatikabadi1664 ปีที่แล้ว +3

    Thanks to everyone

  • @sarvarth6571
    @sarvarth6571 5 หลายเดือนก่อน

    होलसेल मध्ये मिळणार का.पर किलो किती किंमत आहे

  • @nandamhaske1422
    @nandamhaske1422 ปีที่แล้ว +1

    नमस्कार ताई मला मसाले उद्योग करायचा आहे त्यासाठी काय करावे लागेल

  • @rajratanawate8101
    @rajratanawate8101 11 หลายเดือนก่อน

    हिंगोली जिल्ह्यात व्यापारी खडे मसाले देईलका

  • @marutidhas8925
    @marutidhas8925 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहितीदिली खूद जूनर मध्ये आहे का

  • @bashirdeshmukh3087
    @bashirdeshmukh3087 ปีที่แล้ว +2

    ताई मला खडा मसाला पाहिजे

  • @rajeshwavhal3798
    @rajeshwavhal3798 7 วันที่ผ่านมา

    मॅडम आवाज स्पष्ट ..नाहीये..डायलॉग कळत नाही..ऑडियो वर ध्यान देत जा..

  • @SAHILPAWASKAR-fq9cy
    @SAHILPAWASKAR-fq9cy 9 หลายเดือนก่อน +1

    मसाले बनवायची शिक्षण Kuthe Ani kashe meldel .tyacha video banva

  • @UjwalaMadake
    @UjwalaMadake 6 หลายเดือนก่อน

    खडे मसाला कोठून अनता

  • @mayamanishavlog
    @mayamanishavlog ปีที่แล้ว +2

    ताई मला पण करायचं आहे पण तुमच्या कडून माहीत हवी आहे तर हेल्प होइल का?🥰

    • @swatikabadi1664
      @swatikabadi1664 ปีที่แล้ว

      Ho aapan training gheto tasech reselling sathi masale deto

  • @atuljoshi5468
    @atuljoshi5468 ปีที่แล้ว

    धन्यवाद. खुप सुंदर मार्गदर्शन
    कोणती कुरिअर सेवा आहे. कुरिअर वाले आपल्या स्टोअर वरून माल घेऊन जातात का.
    वळेवर डिलिव्हरी देतात का.

    • @swatikabadi1664
      @swatikabadi1664 10 หลายเดือนก่อน

      Tej courier

    • @rekhabarhe2831
      @rekhabarhe2831 5 หลายเดือนก่อน

      ​@@swatikabadi1664🎉

  • @GPPHacker
    @GPPHacker 9 หลายเดือนก่อน

    जुन्नर मध्ये कुठं आहे

  • @sandipbagade2064
    @sandipbagade2064 ปีที่แล้ว +1

    आपली कांडप यंत्र खूप चांगले आहे कृपया विक्रेत्याचे नाव मोबाईल नंबर मिळेल का

  • @siddheshdhamale9592
    @siddheshdhamale9592 ปีที่แล้ว +2

    Khut ahe he

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 ปีที่แล้ว +3

    शिवनेरी मसाले यांचा मोबाइल नंबर दिला तर खूप छान होईल

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  ปีที่แล้ว +1

      व्हिडिओ पूर्ण पहा..!!

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 ปีที่แล้ว +1

      @@KavyaaasVlog हो मिळाला नंबर

    • @ushagadekar6714
      @ushagadekar6714 ปีที่แล้ว +1

      फोन नंबर द्या सर्वांना

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 ปีที่แล้ว +1

      @@ushagadekar6714 व्हीडीओ मधे आहे नंबर मॅडम

  • @shrutikabhosale9228
    @shrutikabhosale9228 ปีที่แล้ว +4

    खुप खुप छान