3 हजाराचा गुंतवणुकीत लाखोंची उलाढाल करणारा उद्योगपती 🔥| Masala Business | मसाला व्यवसाय |Udyog Marg
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 เม.ย. 2024
- khada masala packing business
masala business
spice business
मसाला व्यवसाय
काळा मसाला
masala business idea
masala business plan in marathi
मसाला व्यवसाय माहिती
gokul business solution
मसाला उद्योग मराठी
small business ideas in marathi
high profit business idea's in marathi
Business ideas marathi 2023
उद्योग व्यवसाय
low investment business ideas
spices business
कमी पैशात व्यवसाय
marathi business ideas
#smallbusinessideas #viralvideo #businesstips #udyogmarg #lowinvestmentbusiness #marathibusinessideas #viralshorts #smallbusinessideas
#highlyprofitablebusiness #business #trendingvideo #businessideas #businessideainmarathi #newbusinessidea2024 #marathi
संतोष कानगुलकर, (शेफ मसाले) भद्रा मारुती मंदिर परिसर, HP गॅस च्या बाजूला, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर. मो 8788870250.
अश्या प्रकारे आपल्या व्यवसायाचा किंवा कंपनीचा व्हिडिओ बनवण्यासाठी संपर्क करा : 7020311309 / 9763827769
Udyog Marg TH-cam Channel Contact Number: 9763827760/7020311309 Email: vikascharhatkar7020@gmail.com
VIDEOS ON THIS CHANNEL ARE JUST FOR EDUCATIONAL PURPOSES AND SPREADING INFORMATION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY LOSS OR PROFIT THAT HAPPENS FROM ANY OF THESE VIDEOS, IT TOTALLY DEPENDS ON YOUR RESEARCH OF THE MARKET AND HARD WORK.
जात्यावर, पाटा वरवंटा वर बनवलेले मसाले पारंपारिक आणि खूप चविष्ट असतात❤
MashaAllah Bahot he achche se manage kiye aapne, Allah Barkat de Aapke kaam me👍🏻
खुपच छान सुरुवात केली भाऊ I am proud of you❤
पॅकिंग मशीन 25000 पेक्षा जास्त किंमतीची आहे आणि हे पॅकिंग पाऊच किती तरी हजार रुपये दिल्यावर प्रिंट करून भेटतात तेव्हा 3000 रुपयात काहीच होत नाही काहीही सांगु नका
सुरुवात करताना केली असेल यार
रिकाम्या चौकश्या चो। दू । नये 😂😂😂😂😂
फारच छान
❤❤❤ खूप छान
अप्रतिम
खूप छान सर
Appreciate your model of business. You deserve appreciation for making available organic & healthy masala, & other products.Wish you a bright future in your endeavors. 👍
खूपच छान सर 🙏🏻🙏🏻
Superb.
Very nice
Good
Very good 👍
Sarvottam Saheb❤
😊good
Nice 👍👍👍👍
दादा फार सुंदर पण तुम्ही कुठे अभ्यास📚✏️ केला मिरची पावडर जाता वर बारिक होता काय
खूप छान सर👍🙏
Thank you so much sir
Superb
Thank you so much madam....
Dada mirchi jantyavar barik hot nahi ugich fasvu naka sagale khote ahe amcha gharat jante ahe tandul dalu shakto ghahu bhard hoti mirchi masala barik hot nahi
Santosh bhau lakde jalun pan tumche ghar kale kase hot nahi.chakchakit kase jara sangal ka.masale jatyavar daltat he pan aakrit aahe
आम्हाला ऑनलाइन मसाले चटण्या मटन मसाला चिकन मसाला सगळे मिळेल मिळतील का
good🎉
सर तुम्ही dehydretion मशीनचा उपयोग करता का
Tikde food item export करण्यासाठी तिकडच्या चाचण्या पूर्ण करूनच मटेरियल स्वीकारले जाते.
बनवण्याची पद्धत पण HYGIENIC पाहिजे, व्हिडिओ पाहून हे सर्व होईल असे नाही वाटत. मग कसे काय MANAGE केले आपण सर
हे मसाले कोणत्या गावात तयार होतात आणि ते
नमस्कार सर मला ही गरम मसाले हवेत ,मी मसाले बनवते सर ,
Good please give your brand name
अहो brand name नाही सांगितलं पण
मला कडिपता पावडर करायची आहे मला मार्गदर्शन करा .
काय नाव आहे तुमच्या ब्रॅण्ड चे छ. संभाजी नगर मध्ये कुठे मिळतील
अंतर राष्ट्रीय हात चक्की वाला फेकाजी आहे काय
तुमी जे बनवलं त्याच पॅकिंग कोणत्या नावाने आहे
संतोष सर मला ही मसाला चे रेटा टाका
जय रामजी भैय्या 🎉 आपल्या मसाला काय किलो आहे ..
Purna kutumba ekatra yeun kam kartay ani mulana pan tyat. sahabhagi
🫱
आपला फोन नंबर मिळेल काय ?माहिती छान वाटली .❤❤❤❤❤❤❤
7020311309
Thank you so much sir
🎉 एकच शंका मसाला कुटून बारीक होतो त्या प्रमाणे जात्यावर बारीक होतो का
मला नाही वाटत जात्यावर बारीक होतो कारण त्यांनी दळलेला जाडसर दिसतोय. जर मसाला जात्यावर दळला गेला असता तर पूर्वीपासून उखळीत न कुटता लोकांनी जात्यावर दळला असता. मला वाटतं की लोकांना दाखवण्यापुरत जात्यावर दळतायत असे दाखवले आहे.
शाब्बास! कदापि शक्य नाही.
भाऊ आपलं फोन नंबर मिळेल काय
7020311309
Very nice