8 हजाराची नौकरी मागणारा युवक झाला पाच लाख रुपये महिन्याचा मालक | मसाला उद्योग | masala udyog |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2023
  • 8 हजाराची नौकरी मागणारा युवक झाला पाच लाख रुपये महिन्याचा मालक | मसाला उद्योग | masala udyog |
    #masalabusiness
    #masalaudyogmachine
    #masalapackingbusiness
    #शोधवार्ता
    #shodhvarta
    -------------------------------------------------------------------------------
    अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
    शोध वार्ता संपर्क : 9765757575
    Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
    -------------------------------------------------------------------------------
    Disclaimer - ईशारा :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    -------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 108

  • @laxmanholambe5603
    @laxmanholambe5603 8 หลายเดือนก่อน +23

    खूप मेहनती माणूस आहेत आमचे भाऊजी आहेत हे...

    • @user-rb8ic3br3b
      @user-rb8ic3br3b 4 หลายเดือนก่อน +8

      दारू पिऊन पडत असता तर अस नाव काढल असत का😂
      माणूस जरा मोठा झाला की आमचा आहे अस म्हणायचं लगेच...😂😂😅

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 4 หลายเดือนก่อน

      ​@@user-rb8ic3br3bनालायक , कर्तुत्व बघ , शेंबड्या

    • @user-xm2wg8pb7w
      @user-xm2wg8pb7w 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂​@@user-rb8ic3br3b

  • @nikhilsdhakne
    @nikhilsdhakne 9 หลายเดือนก่อน +14

    कमी वयात विदेशात प्रोडक्ट पोहचवन इतकं हि सोप नही, पण खरच अभिनंदन या युवा व्यवसायिकाचे....

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน +2

      व्यवसायात सातत्य आसले यश हमखास मिळत हे त्याचं उत्तम उधाहरण आहे...👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      नक्कीच या पोराचं कौतुक केलंच पाहिजे...👍

  • @asha111
    @asha111 3 หลายเดือนก่อน +1

    इतक्या लहान वयात विदेशात व्वसायाची उत्तम भरारी घेतली खरचं कौतुक आहे ह्या मुलाचे.

  • @UdyogamOfficial
    @UdyogamOfficial 9 หลายเดือนก่อน +9

    एका लहानशा खेड्यातून देखील जगभर व्यवसाय करता येऊ शकतो हे या तरुण उद्योजकाने दाखवून दिले आहे.
    यांचा प्रेरणादायी प्रवास दाखवल्याबद्दल शोधवार्ता टीमचे खूप खूप धन्यवाद.🎉

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน +2

      आपण कायम आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देऊन बळ दिलेलं आहे आणि आजच्या प्रतिक्रियांमधून सुद्धा आपण त्याचं सातत्य ठेवल आहे....
      शोधवार्ता टीम तर्फे आपले खूप खूप धन्यवाद🙏

    • @akshaypalandurkar4910
      @akshaypalandurkar4910 6 หลายเดือนก่อน

      Q​@@shodhvarta

  • @balraj.patil7999
    @balraj.patil7999 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद गर्जे पाटील आणि चॅनल चे आभार 🙏 खुप चांगली माहिती आपण उपलब्ध करून दिली

  • @anilbari5632
    @anilbari5632 4 หลายเดือนก่อน +1

    विचारवंत धारा आहे 🙏👍

  • @SandeepRajale
    @SandeepRajale 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच प्रेरणादायी व्हिडिओ आहे धन्यवाद टीम शोध वार्ता

  • @nileshkshirsagar5320
    @nileshkshirsagar5320 หลายเดือนก่อน +1

    Very nice Information

  • @aaryapatil9853
    @aaryapatil9853 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @user-tg3sk2gt4w
    @user-tg3sk2gt4w 5 หลายเดือนก่อน +2

    Great. Best wishes.

  • @udyogmantra7575
    @udyogmantra7575 9 หลายเดือนก่อน +5

    खरच या युवकाने खूपच जम बसवला आहे या व्यवसायात आणि खासकरून विदेशात व्यवसाय करणे कौतुकास पात्र आहेत..

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      एक वेळेस नक्की भेट द्या आपण आश्चर्य चकित व्हाल

  • @user-xr3mg1tq5u
    @user-xr3mg1tq5u 9 หลายเดือนก่อน +3

    I like it sir🎉🎉🎉

  • @RKGroup-qr7lf
    @RKGroup-qr7lf 4 หลายเดือนก่อน

    Excellent

  • @pravingawade4288
    @pravingawade4288 9 หลายเดือนก่อน +3

    कुरकुरे निर्मिती उद्योगा विषयी माहिती video बनवा

  • @Abhijeet_P
    @Abhijeet_P 2 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻 dhanywad sir

  • @vilasmore3139
    @vilasmore3139 9 หลายเดือนก่อน +4

    स्वतः चा विचार करताना समाज्याचाही विचार करता सर खुप सुंदर काम करताय

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद सरजी आभारी आहोत🙏❣️

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 9 หลายเดือนก่อน +2

    आदर्श घेण्यासारखा आहे.

  • @shaikhyusuf1968
    @shaikhyusuf1968 หลายเดือนก่อน +1

    Grate

  • @mr.swapnildeelipakhade4740
    @mr.swapnildeelipakhade4740 2 หลายเดือนก่อน

    mehenat ka fal

  • @user-qc9dz8om4k
    @user-qc9dz8om4k 5 หลายเดือนก่อน

    Positive and motivated person,big congratulations sir❤😊

  • @Paulvata
    @Paulvata 9 หลายเดือนก่อน +1

    खेडेगावातील ही यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी आहे. 🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      सर,
      ना चांगला रस्ता, ना कुठल्या ईतर सुविधा पण या पठ्याने व्यवसाय मात्र भारी केलाय... धन्यवाद सर🙏❣️

  • @Sonakshidancer12345
    @Sonakshidancer12345 3 หลายเดือนก่อน

    Great bos

  • @simongumes1896
    @simongumes1896 4 หลายเดือนก่อน

    Nice 👍👍

  • @shrirangkatambe5659
    @shrirangkatambe5659 4 หลายเดือนก่อน

    Mahan Kam kartay

  • @yogeshpatil1353
    @yogeshpatil1353 4 หลายเดือนก่อน

    🙏 jay shivba 🙏
    Buisness man asa asto👍...

  • @udyogmantra7575
    @udyogmantra7575 9 หลายเดือนก่อน +2

    असे व्यवसाय आणि व्यवसायाची पद्धत नक्कीच यशाचा योग्य मार्ग मोकळा केल्याशिवाय राहत नाही...

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      माणसाने कायम प्रयत्नशील असले पाहिजे यश तुम्हाला मुजरा करेल...👍

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 9 หลายเดือนก่อน +2

    युवकांना प्रेरणा देणारा हा विडिओ बनवला आहे, धन्यवाद शोध वार्ता टीमचे 🙏🙏💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद, आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया बद्दल🙏❣️

  • @girishshimpi1486
    @girishshimpi1486 9 หลายเดือนก่อน +1

    यालाच म्हणतात महाराष्ट्रचे नवनिर्माण युवक व क्रांतिकारक बदल

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      बदल हा श्रुष्टीचा नियम आहे आणि तो स्वीकारला पाहिजे... धन्यवाद सर

  • @vijaykadam3897
    @vijaykadam3897 9 หลายเดือนก่อน +2

    नेहमीप्रमाणे खूप सुंदर.... उपक्रम साहेब!

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️

  • @vitthalnikam4917
    @vitthalnikam4917 9 หลายเดือนก่อน +1

    Very nice and wonderful . Go ahead. Thanks for your information.

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      खूप खूप आभार सरजी

  • @AmolChavan-fc7xy
    @AmolChavan-fc7xy 2 หลายเดือนก่อน

    आदर्श घेण्यासारखा आहे

  • @gokulborade8085
    @gokulborade8085 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ❤

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सरजी

  • @kishor.choudhari
    @kishor.choudhari 9 หลายเดือนก่อน +2

    खुप छान बाबू....proud of you

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सरजी🙏❣️

  • @yusufsayyad351
    @yusufsayyad351 9 หลายเดือนก่อน +1

    Very very very good sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद सरजी आभारी आहोत🙏❣️

  • @laxmanlatpate1530
    @laxmanlatpate1530 9 หลายเดือนก่อน +2

    Nice good 👍👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सरजी🙏❣️

  • @rameahpakhad
    @rameahpakhad 8 หลายเดือนก่อน

    खूप छान दादा मी सुद्धा मसाला व्यवसाय करतो मला ट्रेनिंग घायची आहे

    • @dilipghusale3757
      @dilipghusale3757 7 หลายเดือนก่อน

      तुमचा मोबाईल नंबर द्या मला मसाल्याची माहिती हवी आहे

  • @Sanatani45678
    @Sanatani45678 5 หลายเดือนก่อน

    बीडचा उदोजक 🎉🎉

  • @nanalavhare2615
    @nanalavhare2615 9 หลายเดือนก่อน +3

    फक्त विनंती एक आहे आजच्या तरुणाला मदत करायला विसरू नका...

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      नक्कीच,
      गर्जे पाटलांचा नंबर व्हिडिओमध्ये दिला आपण संपर्क साधा आपल्याला मदत होईल

  • @vikaspole2615
    @vikaspole2615 9 หลายเดือนก่อน

    आपला प्रत्येक व्हिडिओ युवकांना व्यवसाय करण्यासाठी प्रेरणा तर देतोच पण त्यांना सकारात्मक पणे प्रोत्साहित सुद्धा करतो.
    सोयाबीन तेल कसे बनवितात,मशीन कुठे मिळतात आणि त्याचा रेट काय,एकूण भांडवल किती लागेल याविषयी माहिती घेऊन एक व्हिडिओ बनवा.

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      सरजी धन्यवाद शोध वार्ता टीम कायम युवकांना व्यवसायाकडे आकर्षित करण्याचे काम करते मग कोणत्या युवकाला कोणता व्यवसाय आवडतो ही संकल्पना त्यांच्यासमोर मांडणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे

  • @ShubhamLavhare-qw2nl
    @ShubhamLavhare-qw2nl 9 หลายเดือนก่อน

    Bhari aahe masala karnyacha karkhana

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      होय योग्य नियोजन असल्यास उत्पन्न निश्चित आहे आणि केल्यावर ते भेटतच

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 9 หลายเดือนก่อน +1

    अशा व्यवसायाला गती मिळण्यासाठी आधुनिकता आणि कष्ट करण्याची इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे मग यश आपल्यासमोर आल्याशिवाय राहत नाही...

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      जिद्द, सातत्य आणि आधुनिकता हा त्रिसूत्री कार्यक्रम यशाचा मंत्र आहे

  • @balkrishnachandanshive1569
    @balkrishnachandanshive1569 หลายเดือนก่อน

    Pune madhe kuthe ahe godown.

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct 5 หลายเดือนก่อน

    माशणारी कुठे मिळेल यावर माहिती द्या

  • @nanalavhare2615
    @nanalavhare2615 9 หลายเดือนก่อน +3

    मसाला उद्योग सुरू करून जो आदर्श गर्जे पाटलांनी आपल्यासमोर घालून दिला आहे तो उल्लेखनीय आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      सुरवात छोटे खाणी असली तरी व्यवसाय विशिष्ट स्टेजला मोठा होतो हे नक्की

  • @pramoddethe7729
    @pramoddethe7729 5 หลายเดือนก่อน

    Pune madhye Agency ahe ka Saheb 🙏🚩

  • @vilassitapure3417
    @vilassitapure3417 4 หลายเดือนก่อน

    Tencha ni deta ka sir mala

  • @vijaysinghpatil8755
    @vijaysinghpatil8755 9 หลายเดือนก่อน

    Nav aatishy changal theval aahe brand ch tya mule ch yash aale aahe jai jijau

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर सरजी,
      जय जिजाऊ

  • @ashokbhavar4747
    @ashokbhavar4747 2 หลายเดือนก่อน

    आजच भेटलो यांना

  • @Patil_life
    @Patil_life 3 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या मासाल्याच्या कंपनीत जॉब साठी जागा आहे काय ..?

  • @goukarnapaikraopaikrao5151
    @goukarnapaikraopaikrao5151 7 หลายเดือนก่อน

    सर माझा मसाला उद्योग आहे पॅकिंग पन्नी बनवायची आहे कोणासोबत कॉन्टॅक्ट करावा कॉन्टॅक्ट नंबर द्या

  • @SAHILPAWASKAR-fq9cy
    @SAHILPAWASKAR-fq9cy 9 หลายเดือนก่อน

    Sir,jar konala masalya cha business karaycha asel tar tyala training kuthe ani kashi milel yacha video banva.

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน +1

      ट्रेनिंग बद्दल याच व्हिडीओ मध्ये सांगितलं आहे आपण जिजाई मसाला यांना संपर्क साधा

  • @shubhangimanve1020
    @shubhangimanve1020 7 หลายเดือนก่อน

    मला मिशनच्या माहिती व नंबर हवा आहे

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct 5 หลายเดือนก่อน

    सोलर dayar कंपनी च मोबाईल no द्या

  • @shivshankarkarbhari9215
    @shivshankarkarbhari9215 6 หลายเดือนก่อน

    खरे शेंगदाणे पॅकिंग मशीन कुठे आहे पत्ता द्या

    • @yogijis123
      @yogijis123 2 หลายเดือนก่อน

      India Mart नावाचं ॲप्स डाऊनलोड करा तिथे तुम्हाला खूप प्रकारचे मशीन पहायला मिळतात

  • @rambharti7489
    @rambharti7489 9 หลายเดือนก่อน +1

    मसाला उद्योग करताना गुंतवणूक किती लागेल

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน +1

      किती प्रमाणात मोठा व्यवसाय सुरू करणार आहात त्यावर गुंतवणूक अवलंबून आहे तरीसुद्धा जिजाई मसाले हेल्पलाइन नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा

  • @mangeshkotkar4456
    @mangeshkotkar4456 9 หลายเดือนก่อน

    सर कोल्हापूर मध्येच आहे का

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      जिजाई मसाले हेल्पलाइन नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यांना संपर्क करा

  • @krishnashinde2073
    @krishnashinde2073 4 หลายเดือนก่อน

    मला भेट द्याची आहे

  • @sharikantkhaire9863
    @sharikantkhaire9863 9 หลายเดือนก่อน +1

    महीलाकडुन पैसे घेऊ नका साहेब

  • @pramoddethe7729
    @pramoddethe7729 5 หลายเดือนก่อน

    Mo.no.Pahije

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 9 หลายเดือนก่อน

    जिजाई मसाले यांचा फोन नंबर द्या साहेब

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ गर्जे पाटलांचा नंबर दिला आहे

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 9 หลายเดือนก่อน

      @@shodhvarta ok सर आहे नंबर

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 9 หลายเดือนก่อน

      सर दोन्ही फोन नंबर फोन उचलत नाहीत काय उपयोग आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      @@gurulingumbare1699 उचलतील सर,
      आज सकाळी बोलणं झालं माझं

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 9 หลายเดือนก่อน

      @@shodhvarta खूप ट्रॉय केला आहे साहेब माझा हॉटेल ला मसाले सप्लाय व्यवसाय आहे मला मसाले खरेदी करायचे आहेत म्हणून मी संपर्क करत आहे

  • @abhijitpatekar3476
    @abhijitpatekar3476 2 หลายเดือนก่อน

    मुंबईत कुट आहे तुमच ऑफिस नंबर द्या तुमचा

  • @panjabraoharale4108
    @panjabraoharale4108 3 หลายเดือนก่อน

    माला याची पूर्ण माहिती हवी आहे तुमचा फोन नंबर मिळेल का सर

  • @abajipingale
    @abajipingale 8 หลายเดือนก่อน

    Number bhejo apka

  • @namdeogawade2594
    @namdeogawade2594 9 หลายเดือนก่อน +1

    Dhanyawad sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सरजी