PMFME Success Story- Jijau Masala Udyog, Dharashiv | महाराष्ट्र शासन |कृषी विभाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • PMFME Success Story- Mr. Geeta Bhandwale, Jijau Masala Udyog, Dist. Dharashiv PMFME यशोगाथा- श्री गीता भांडवले, जिजाऊ मसाला उद्योग, जि. धाराशिव “आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PM FME)” ही योजना कृषि विभागामार्फत संपुर्ण राज्यभर राबविली जात आहे. या योजनेंतर्गत भांडवली गुंतवणूक, सामाईक पायाभूत सुविधा, इनक्युबेशन सेंटर, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बिज भांडवल, मार्केटींग व ब्रॅन्डींग इत्यादी घटकांकरिता अर्थ सहाय्य देण्यात येते. वैयक्तीक सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगांना प्रकल्प किमतीच्या 35 टक्के / जास्तीत जास्त 10 लाख तर सामाईक पायाभूत सुविधा/मुल्यसाखळी, इन्क्युबेशन केंद्र/मुल्यसाखळी या घटकांसाठी प्रकल्प किमतीच्या 35 टक्के/ जास्तीत जास्त ०३ कोटी अर्थ सहाय्य देय आहे.
    #कृषि_विभाग_महाराष्ट्र_शासन
    #agriculturedepartment
    #आत्मनिर्भर_भारत
    #pmfme
    #farmer
    #farming
    #governmentofmaharashtra
    #GovOfMaharashtra
    #Agriculture_Department
    #krushi_vibhag_maharashtra_shasan
    Website: krishi.maharas...
    Social Media Handles:
    ► Facebook: / agriculturedepartmentgom
    ► Twitter: / agrideptgom
    ► / agriculturedepartmentgom

ความคิดเห็น • 31

  • @abhimanyumudmali3315
    @abhimanyumudmali3315 6 วันที่ผ่านมา

    🎉🎉

  • @nanasahebdashpute7971
    @nanasahebdashpute7971 ปีที่แล้ว +1

    Mast video aahe..

  • @उद्योगएकआधार
    @उद्योगएकआधार 10 หลายเดือนก่อน +7

    खुप छान माझा पण मसाला व्यवसाय आहे मी पण योजनेचा लाभ घेतला आहे

    • @uambarthakitchen
      @uambarthakitchen 10 หลายเดือนก่อน +2

      मला माहिती द्याल का

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  10 หลายเดือนก่อน

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.@@uambarthakitchen

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  10 หลายเดือนก่อน +1

      कृपया इतरांना पण योजने बद्दल माहिती द्यावी ही विनंती जेणेकरून त्यांना प्रोत्साहान मिळेल.

    • @gopallokhande781
      @gopallokhande781 7 หลายเดือนก่อน

      आम्हाला पण माहिती द्या

    • @amolsarole2776
      @amolsarole2776 5 หลายเดือนก่อน

      आपला नंबर द्याल का,?

  • @NaeemMullla
    @NaeemMullla 4 หลายเดือนก่อน +1

    👍🙏

  • @sushantdhawarevba903
    @sushantdhawarevba903 9 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @sandipfartale9008
    @sandipfartale9008 11 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @anilpatil8987
    @anilpatil8987 3 หลายเดือนก่อน +1

    Very good.

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  3 หลายเดือนก่อน +1

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

  • @sumitranimbalkar2958
    @sumitranimbalkar2958 10 หลายเดือนก่อน +1

    Kuthe contact karayche

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  10 หลายเดือนก่อน

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.

  • @uttamsardar2076
    @uttamsardar2076 ปีที่แล้ว +2

    छान....

    • @alkadhumal7822
      @alkadhumal7822 6 หลายเดือนก่อน

      👍👍👌👌

  • @uambarthakitchen
    @uambarthakitchen 10 หลายเดือนก่อน +3

    साहेब तुमचं सर्व बरोबर आहे पण बँक लोण नाही देत। 😢

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  10 หลายเดือนก่อน +2

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.

    • @shantaramladkar2096
      @shantaramladkar2096 วันที่ผ่านมา

      बिलकुल सत्यं! 😅

  • @rmsingh6429
    @rmsingh6429 8 หลายเดือนก่อน

    Ur mo. No

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  7 หลายเดือนก่อน

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.

  • @vijaysardar34
    @vijaysardar34 8 หลายเดือนก่อน

    जिजाऊ फुड मॉल यांचा पत्ता आणि मोबाईल नंबर द्या

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  8 หลายเดือนก่อน

      कृपया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव यांचे कार्यालयाशी संपर्क करावा

    • @arbazkhan7673
      @arbazkhan7673 หลายเดือนก่อน

      Froud person ahe

    • @arbazkhan7673
      @arbazkhan7673 หลายเดือนก่อน

      Fraud hai jijau owner

    • @arbazkhan7673
      @arbazkhan7673 หลายเดือนก่อน

      ​@@AgricultureDepartmentGoM fraud hai owner