लखपती करणारा व्यवसाय | मसाला उद्योग | Masala Udhyog | Red Chilli Powder | Turmeric Powder|शोध वार्ता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 มิ.ย. 2022
  • जिजाई मसाले,
    या नावाने उद्योग सुरू करून आपला माल दुबई पर्यंत पोहच करणाऱ्या बाबासाहेब गर्जे यांची यशोगाथा आपली बेरोजगारी दूर करण्यास नक्की मदत करेल... महिन्याला लाखोंचा उलाढाल करणारा हा व्यवसाय आणि त्याचे व्यवस्थापन अशा प्रत्येक समस्या बद्दलच्या संपुर्ण माहितीसाठी हा व्हिडीओ पूर्ण पहा....
    लसण पेस्ट
    लसूण पेस्ट
    आले पेस्ट
    धना पावडर
    मिरची पावडर
    हळद पावडर
    मटण मसाला
    मसाला उद्योग
    मसाला व्यवसाय
    मसाला धंदा
    बाजारी मसाला
    मटण मसाला
    भाजी मसाला
    पावभाजी मसाला
    Masala Udhyog
    Mirchi Powder
    Haldi Powder
    Dhaniya Powder
    Spices Processing Business
    Bhaji masala
    Matan masala
    Pavbhaji masala
    Masala business
    Business ideas
    New Business ideas
    Business idea 2022
    Small Business idea
    Small Business idea 2022
    Business ideas in marathi
    Business ideas in marathi 2022
    Business ideas in india
    Business ideas in india 2022
    Business
    Business plan
    Business tips
    Business status
    Business ideas in hindi
    Berojgar
    Susakshit Berojgar
    Chote Udhyog
    Chota Vyavsay
    Laghu udhyog mahiti
    #NewBusinessideas
    #SmallBusinessidea
    #ShodhVarta
    .................................................................
    Disclaimer / सावधान
    Videos on this chanel are just for educational purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
    या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणार्‍या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
    ................................................................

ความคิดเห็น • 262

  • @Paulvata
    @Paulvata 2 ปีที่แล้ว +23

    बीडचा माल दुबईत.. ही अभिमानाची गोष्ट आहे.. ९ वाजता संपुर्ण यशोगाथा पाहायला मिळेल.. खुप खुप आभारी आहे शोधवर्ता टीम अश्या प्रेरणादायी व्हिडिओ साठी..🚩🙏🚩

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      सरजी प्रथम आभार,
      आपण व्हीडीओ पाहिला असेलच ही खात्री आहे. आपला विश्वास हेच माझे प्रमाणपत्र आहे....

    • @junnukeshorts0702
      @junnukeshorts0702 24 วันที่ผ่านมา

      वा सर मी पण बिड चा रहिवाशी आहे हाच व्यवसाय करायचा विचार करत आहे पण योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने आतापर्यंत चालु करू शकलो नाही हा विडियो पाहिला च्या नंतर मनात एक वेगळा च उत्साह निर्मान झाला मी एक वेळेस अवश्य यांची भेट घेईन

  • @UdyogamOfficial
    @UdyogamOfficial 2 ปีที่แล้ว +33

    पुन्हा एकदा एका दमदार व्यवसायाबद्दल माहिती दिल्याबद्दल टीम शोधवार्ता चे आभार व अभिनंदन 🙂🙏👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว +4

      धन्यवाद सर,
      आपल्या शुभेच्छा आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहतात..

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 2 ปีที่แล้ว +16

    या व्यवसायाबद्दल सखोल माहिती जी आम्हा तरुणांना समजल अशीच असणार कारण शोध वार्ता टीम नेहमी सोप्या पद्धतीने माहिती पुरवणार एकमेव न्यूज चैनल आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      होय सर,
      आपल्या शेतकरी बांधवाला सहज समजेल अशीच माहिती आपण कायम पुरवत असतो...

  • @madhukarthorat6893
    @madhukarthorat6893 ปีที่แล้ว +1

    शोध वार्ता चॅनल ला खूप खूप धन्यवाद आपण आपल्या मराठी उद्योजकांची मुलाखत घेऊन संपूर्ण मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देता .

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 2 ปีที่แล้ว +8

    वा सर अभिमान आहे आम्हाला की बीड ्चा हा व्यवसाय थेट दुबई पर्यंत पोहोचला ....
    आत्तापर्यंत माहीत नव्हत बीड जिल्ह्यात ही जगात उद्योग करणारे उद्योजक आहेत ...
    शोध वार्ता टीम अश्या शोध घेवून त्याना प्रकशात आणण्याचं महत्त्वाचं कार्य करत आहे..!
    धन्यवाद शोध वार्ता टीम

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว +1

      सर आश्चर्य आहे नाही का ?
      आशा हिऱ्यांना शोधन... पण शोध वार्ता टिमचे नेटवर्क खूपच आहे आपोआप लोकांचे फोन येतात...

    • @anantbargaje2011
      @anantbargaje2011 ปีที่แล้ว +1

      Nice जॉब

  • @pawansapkal9515
    @pawansapkal9515 2 ปีที่แล้ว +8

    बेरोजगार तरुणांसाठी अतिशय प्रेरणादायी व भरपूर उत्पन्न देणारा‌ व्यवसाय..
    धन्यवाद ढाकणे सर व शोध वार्ता‌ टीम‌.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार सरजी,
      आपल्या शुभेच्छा आम्हाला बळ देनाऱ्या आहेत....

  • @asifsayyad1974
    @asifsayyad1974 9 หลายเดือนก่อน +2

    हे आमच्या आष्टी तालुक्यातील आहेत आम्ही यांचे मसाले खातो , मस्त क्वालिटी आहे,

  • @ratannavale
    @ratannavale 3 หลายเดือนก่อน

    खूच छान माहिती दिली. सर तुम्ही लोकांचा व्यवसाय आम्हा पर्यंत पोहोचता छान

  • @pmo5216
    @pmo5216 ปีที่แล้ว

    Babasaheb garje is fully intresting man and hardworking I apriciate such type real men's need to our society brevo babasaheb.thanks shodh varta also

  • @varshadonde6587
    @varshadonde6587 7 หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत! व्यवस्थित सर्व माहिती दिली. 🙏

  • @gajananp049
    @gajananp049 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती मिळाली ।। धन्यवाद

  • @SHANKARSSASTE
    @SHANKARSSASTE 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली

  • @sunandakothari3030
    @sunandakothari3030 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @mayurlondhe7557
    @mayurlondhe7557 4 หลายเดือนก่อน

    दादा तुमच्या कष्टाला सलाम..👌

  • @Ganesh-gw7xx
    @Ganesh-gw7xx ปีที่แล้ว

    मस्त दादा

  • @Shokatatar9999
    @Shokatatar9999 3 หลายเดือนก่อน

    मस्त सर❤

  • @vijaynagargoje7011
    @vijaynagargoje7011 11 หลายเดือนก่อน

    Great kaka

  • @sanjaydhakne3204
    @sanjaydhakne3204 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद शोध वार्ता टीम गरजे साहेब यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद ढाकणे साहेब🙏

  • @ramhanuman1111
    @ramhanuman1111 ปีที่แล้ว +3

    बरोबर आहे कमी कर्ज घेऊन व्यवसाय करावा,
    नाहीतर 100% डुबणार

  • @vitthalnikam4917
    @vitthalnikam4917 3 หลายเดือนก่อน

    Nice information. Go ahead. Best of luck.

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 2 ปีที่แล้ว +8

    गर्जे सरांनी खूप छान माहिती सांगितली त्याना पण धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार सरजी

  • @simongumes1896
    @simongumes1896 ปีที่แล้ว

    Good

  • @Paulvata
    @Paulvata 2 ปีที่แล้ว +1

    नेहमप्रमाणेच हा व्हिडिओ सुद्धा प्रेरणादायी असेल सर.. waiting..

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      सरजी प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ लागला माफी असावी

  • @prashantG9696
    @prashantG9696 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर शोध वार्ता टीमचे पण खूप आभार

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार सरजी

  • @sandipkumarmule5393
    @sandipkumarmule5393 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहीती दिली साहेब
    सर्व शोधवार्ता टिमचे धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार सरजी🙏🙏🙏

  • @vikaskale8957
    @vikaskale8957 3 หลายเดือนก่อน

    सुभेच्छा...

  • @sharaddudhat2000
    @sharaddudhat2000 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली सर अभिनंदन एकदा नक्की भेट देणार सरांच्या युनिट ला

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      स्वागत आहे सरजी

  • @deelipborulkar4856
    @deelipborulkar4856 2 ปีที่แล้ว +1

    फारच छान

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @rajendrashetake3111
    @rajendrashetake3111 ปีที่แล้ว +2

    अशीच माहिती देत रहा धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว +1

      अगदी पुरेपूर प्रयत्न असतो आमचा

  • @satishbangale8248
    @satishbangale8248 2 ปีที่แล้ว +1

    Great

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सरजी

  • @weekendfarmer949
    @weekendfarmer949 ปีที่แล้ว

    छान video आहे, खुप छान माहिती दिली आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @praharsanghatanakamathsing303
    @praharsanghatanakamathsing303 2 ปีที่แล้ว +3

    अती सुंदर गर्ज् सर बीड ते पाथर्डी चे अंतर 100कि.मी आहे 100/ भेट द्ययला येनार सर 👍👍👍🌹🌹🌹🌹🌺🌷👍👍🙏🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      नक्की या सर्व त्यांना संपर्क करून या...

  • @shubhamlavhare4222
    @shubhamlavhare4222 2 ปีที่แล้ว

    Dhanyawad shodh varta...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार सरजी..

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 2 ปีที่แล้ว

    शोध वार्ता टीम तरुणांना बेरोजारितून बाहेर काढून व्यवसायाकडे मार्ग मोकळा करत आहे..!!!!

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      आपला मूळ उद्देश तोच आहे आपला जिल्हा राज्य बेरोजगार मुक्त व्हावं...

  • @Avinash.Solunke
    @Avinash.Solunke 2 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti dilit Sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सरजी🙏

  • @kiranjagdale9558
    @kiranjagdale9558 ปีที่แล้ว

    Great sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार

  • @MSTraders-lx2nq
    @MSTraders-lx2nq 2 หลายเดือนก่อน

    Thanks for your

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 หลายเดือนก่อน

      👍

  • @milindpokharkar3635
    @milindpokharkar3635 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @Rushabh_AG
    @Rushabh_AG 2 ปีที่แล้ว +2

    Great sir 👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सरजी

  • @bhagchandzanje5143
    @bhagchandzanje5143 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती साहेब.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार सरजी

  • @harshalfirke8492
    @harshalfirke8492 ปีที่แล้ว

    Great👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @sanjayjagtap6409
    @sanjayjagtap6409 ปีที่แล้ว

    आणि तुमच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा...

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @sharadnalawade4796
    @sharadnalawade4796 2 ปีที่แล้ว +1

    Thanks so much Sir jee 🌹🌹🌹🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार सरजी

  • @shahajimule3964
    @shahajimule3964 ปีที่แล้ว

    खूप छान आहे माहीती

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @gulab3112
    @gulab3112 2 ปีที่แล้ว

    गरजे सर तुमचा विडिओ खुप छान आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @gopalpanchal3313
    @gopalpanchal3313 ปีที่แล้ว

    🙏👍👍👍👍

  • @bhashkarkhobragade8356
    @bhashkarkhobragade8356 ปีที่แล้ว +2

    Shodhwarta parivarala aani Engineer Udyajak sahebaana koti koti Pranam..

  • @rameshwardank1904
    @rameshwardank1904 2 ปีที่แล้ว +3

    Nice

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @sunildhavle9319
    @sunildhavle9319 2 ปีที่แล้ว

    Nice video

  • @santoshghatwal7290
    @santoshghatwal7290 4 หลายเดือนก่อน

    Thankh 8:54

  • @mr.swapnildeelipakhade4740
    @mr.swapnildeelipakhade4740 2 หลายเดือนก่อน

    khup chhan sir parantu mala ek prashn ahe ki evdhya mahagai chya vedela swast kashet tumche masale sir

  • @govardhandinde446
    @govardhandinde446 2 ปีที่แล้ว

    खूपच छान व्यवसाय सुरू केला आहे.माहीती दिल्याबद्दल धन्यवाद .

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार सरजी...

  • @sunildhavle9319
    @sunildhavle9319 2 ปีที่แล้ว

    Nice sir

  • @jyotipawarasakhimanch6290
    @jyotipawarasakhimanch6290 2 ปีที่แล้ว

    Thanks

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद🙏

  • @jameersayed6338
    @jameersayed6338 2 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @ghuleraju4121
    @ghuleraju4121 ปีที่แล้ว

    छान काम सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी🙏🙏

    • @anilkolage9155
      @anilkolage9155 ปีที่แล้ว

      Garje Sir great work

  • @nagargojes1808
    @nagargojes1808 2 ปีที่แล้ว

    एक नंबर गरजे साहेब

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सीमाजी

    • @nagargojes1808
      @nagargojes1808 2 ปีที่แล้ว

      🙏🙏

  • @alwaysking000
    @alwaysking000 ปีที่แล้ว +1

    👍👍

  • @mayurmane5245
    @mayurmane5245 2 ปีที่แล้ว +1

    👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @vishaldesai2464
    @vishaldesai2464 2 ปีที่แล้ว

    🙏👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @annasahebdhore983
    @annasahebdhore983 2 ปีที่แล้ว

    👍👍👍👍✌️✌️

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @mininathchole624
    @mininathchole624 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी🙏

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 2 ปีที่แล้ว

    बेरोजगारांना शून्यातून विश्व निर्माण करण्याच बळ आपण दिलं...बन्यवाद टीम शोथ वार्ता 💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      अगदी मानापासून आभार...

    • @maheshmore207
      @maheshmore207 5 หลายเดือนก่อน

      Varee good introduction

  • @sanjayjagtap6409
    @sanjayjagtap6409 ปีที่แล้ว

    सर खूपच मनमोकळी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर प्रत्यक्ष आपली भेट होईल का सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी,

  • @riteshmahadik1280
    @riteshmahadik1280 ปีที่แล้ว

    agdi pramanik pane yuvkana sagtayt te agdi barobar ahe vyasay kara

  • @yogeshpatil1353
    @yogeshpatil1353 5 หลายเดือนก่อน

    Yalach boltat khara buisness 👍

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम व्हिडीओ बनवला सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी

    • @a.v.screations1115
      @a.v.screations1115 2 ปีที่แล้ว

      फोन no please

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog 2 ปีที่แล้ว

    💕💕💕💕💕❤💯

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว +1

      सुनिल भाऊ नमस्कार,
      आपली प्रतिक्रिया पाहून आनंद झाला. एक वेळ भेटीच्या प्रतीक्षेत आहे...

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog 2 ปีที่แล้ว +1

      @@shodhvarta 💕💯❤🥰nakkich bhetuya ❤❤❤❤❤🙏😍🌹

  • @user-xz8kx1ye8b
    @user-xz8kx1ye8b 2 ปีที่แล้ว

    खूप चांगला उद्योग सुरू केला अभिनंदन साहेब आणि बीड येथे कोणत्या ठिकाणी आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว +1

      आष्टी तालुक्यात बावी येथे.... धन्यवाद सर

  • @mohammadrafiq675
    @mohammadrafiq675 2 ปีที่แล้ว +2

    I want to do this business of spices masala please kindly furnish me with necessary information

  • @santoshghatwal7290
    @santoshghatwal7290 4 หลายเดือนก่อน

    Tha.noooky

  • @sachinkamble1954
    @sachinkamble1954 2 ปีที่แล้ว

    Aapan tarunasathi Perna sthambh aahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      सरजी आपल्या शुभेच्छा माझ्यासाठी संजीवनी आहेत. मनस्वी आभार सरजी...

  • @premasclasses350
    @premasclasses350 ปีที่แล้ว

    Bhau right bankvar depend rahach nahi.👍👍👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 ปีที่แล้ว

    कच्चा माल आणि मार्केटिंग संबंधित माहिती मिळावी ही विनंती
    शेतकरी कोल्हापूर

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      सरजी,
      व्हिडिओमध्ये उद्योजकाचा नंबर दिला आहे त्यावर संपर्क करा🙏

  • @bishandeeptravels1936
    @bishandeeptravels1936 วันที่ผ่านมา

    Project cost how much

  • @DevansheePillai
    @DevansheePillai 7 หลายเดือนก่อน

    Kuthe milnar tumcha masala mala pahije aahet

  • @sharikantkhaire9863
    @sharikantkhaire9863 ปีที่แล้ว

    खर बोलून कुणी कुणच नेत नाही

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      हा तुमचा अनुभव आहे आणि सर्वांचा असावा असं काही नाही

  • @avinashchaudhari7482
    @avinashchaudhari7482 2 ปีที่แล้ว

    Compact pkg. Machine milte ka, kiti kimmat aste

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये उद्योजकाचा नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा, ते आपल्याला सर्व माहिती देतील...

  • @shubhamlavhare4222
    @shubhamlavhare4222 2 ปีที่แล้ว

    Aamhi bhetnyasathi kadhi yevu shkto...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      व्यवसायिकाला विचारून या...

  • @ratnamandal9084
    @ratnamandal9084 ปีที่แล้ว

    Garje. Sir. Aapla. Aaddres.. Dya

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये पत्ता आणि मोबाईल नंबर सर्व दिलेल आहे...

  • @shubhamlavhare4222
    @shubhamlavhare4222 2 ปีที่แล้ว

    Lokhandi jali banvnyachi mashin ghenyasathi tyancha nambar pahije hota...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      आपली प्रतिक्रिया समजली नाही...

  • @deepagunjekar4033
    @deepagunjekar4033 2 ปีที่แล้ว

    Sir bank darat vasulisathi yetat ani ami loan bharayla jatat

  • @easylifewithnature.7674
    @easylifewithnature.7674 2 ปีที่แล้ว +1

    Sir aapan training kuthun ghetli masale tayar karayche.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      कुठलाही व्यवसायिक आपल्याला देऊ शकतो आपल्या संबंधानुसार...

    • @easylifewithnature.7674
      @easylifewithnature.7674 2 ปีที่แล้ว

      @@shodhvarta sir project chi total investment kiti aahe te pan video madhe cover karat ja..

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      सर गुणवणूक ही प्रत्येकाने आपल्या आर्थिक परिस्थिनुसार करणं गरजेचं आहे...
      किंबहुना मी तर म्हणेन जसा व्यवसाय मोठा होत जाईल तशी गुंतवणूक वाढत जाते.... पण आम्हाला असं वाटतं सुरवात ही साधी असावी जसं जसा अनुभव येत राहील तशी गुंतवणूक वाढवायला हरकत नाही...🙏

    • @gmkhan7041
      @gmkhan7041 2 ปีที่แล้ว +1

      @@shodhvarta thanks ji

  • @DnyaneshwarSagar-bi9or
    @DnyaneshwarSagar-bi9or 5 หลายเดือนก่อน

    Sir adress hawa aahe

  • @sppate5441
    @sppate5441 2 ปีที่แล้ว +1

    मुलाकत घेणारे साहेब बदला हो....प्रत्येक टाईमाला सर सर.....न नाही

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว +2

      साहेब,
      समोरच्या व्यक्तीचा आदर करणे आपला धर्म आहे. त्यामुळे सन्मानात काढलेले उद्गार त्यात गैर काय आहे. आणि हो आपल्याला जर काही वाईट वाटलं असेल त्याला आमचा नाविलाज आहे...

    • @harunsayyad9755
      @harunsayyad9755 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर

  • @jameersayed6338
    @jameersayed6338 2 ปีที่แล้ว +1

    Darjedar masale utpadan kartana nafa sudha tya parmanat milala pahije....

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर,
      कुठलाही व्यवसाय मन लावून आणि छोटे मोठे आवश्यक असणारे बदल केल्यावर नफा तर मिळणारच...

    • @gmkhan7041
      @gmkhan7041 2 ปีที่แล้ว +1

      Beshak

  • @lalitabhoir1130
    @lalitabhoir1130 ปีที่แล้ว

    सर आगरी कोळी मसाला एक्सपोर्ट करण्यासाठी मदत करणार का

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว +1

      व्हिडिओमध्ये नंबर दिला आहे संपर्क करा

  • @visha1134l
    @visha1134l ปีที่แล้ว

    पॅकिंग मशीन ची किंमत किती आहे.

  • @ketanpawar1335
    @ketanpawar1335 2 ปีที่แล้ว

    Kaccha Mal Maharashtra baherun gheta jase Karnataka , Madhya Pradesh ( parwadat aasel barobar na )....pan Masale viktana matra Maharashtratil manse pahijet. Ithlya shetkaryan kadun mal ghetla tar chakra firel....paisa firel. Maharashtra madhil shetkaryan chya mala la uthav milel. Varta businesses chya galchepi shetkaryan chi.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      पवार सर,
      कोणत्या का राज्याचे असेनात पण भारतातील शेतकारी आहेत. हे विसरता येणार नाही. राहती गोष्ट मसाले विकण्याची दुबई पर्यंत माल जातो यांचा ही विशेष आहे नाही का?

  • @kumarmantur6067
    @kumarmantur6067 ปีที่แล้ว

    sir descrebtion made tyacha sapurn address and mo no mention kara

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      सरजी,
      व्हिडिओमध्येच पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर सुद्धा mention केलेला आहे...

  • @jameersayed6338
    @jameersayed6338 2 ปีที่แล้ว +2

    Tyana bhetnyasathi jayche aahe kadhi jav sanga

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว +1

      व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे त्यावर फोन करा आणि चर्चा करा...

    • @gmkhan7041
      @gmkhan7041 2 ปีที่แล้ว +1

      Tafseeli malumat hasil karo phir jakar milo Allah madadgar.

  • @vloggernihal8464
    @vloggernihal8464 ปีที่แล้ว

    Machine Mumbai madhe kuthe bhetel

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये गरजे साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करून विचारू शकता

  • @Royaldudh
    @Royaldudh ปีที่แล้ว +1

    मी पण नोकरी सोडून व्यवसाय करतो

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      आरे... व्वा
      प्रथम आपले अभिनंदन...💐
      आपला मोबाईल क्रमांक पाठवा...

  • @ganeshnaikwade7772
    @ganeshnaikwade7772 ปีที่แล้ว

    सर या व्यवसाया साठी कोणत्या परंवानगी लागतात

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      उद्योग आधार, shop act, food बाकी काही नाही

  • @vishalshivajiugale9712
    @vishalshivajiugale9712 ปีที่แล้ว

    यांचा पत्ता मिळू शकेल का ढाकणे सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओ मध्ये दिलेला आहे

  • @freefirebapgamer496
    @freefirebapgamer496 2 ปีที่แล้ว

    Ghari rahun kay kam aaheka

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      नाही सांगता येणार...

  • @ravirathod4733
    @ravirathod4733 ปีที่แล้ว

    Mi swata bhet Devin alwlo aahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว +1

      अभिनंदन सरजी...👍

  • @freefirebapgamer496
    @freefirebapgamer496 2 ปีที่แล้ว

    Punet

  • @mrajkamal
    @mrajkamal ปีที่แล้ว

    मला आपले मसालें चे व्यवसाय आवडले,आपन मला मसाल्या बद्दल माहिती पाठवा सकता का? मशीन करीता लागत? ज़मीन, कच्चा माल..... इत्यादि। आपले मसालें सैंपल पाठवू सकता काय?

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे संपर्क साधा...🙏

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge6531 ปีที่แล้ว

    सर्वांनी असा वयवसाय केल्यावर गीरहाईक कोठे मीलायचे ? दादा 👍🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      ताई,
      विचार आवडले बरं तुमचे...👌