Masala Business पुणेकर हुश्शार! 50व्या वर्षी शिक्षण, सुरू केला मसाल्यांचा व्यवसाय, आज जगभरात नाव
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 เม.ย. 2024
- नोकरी की व्यवसाय? असा प्रश्न विचारला तर अनेकजण कदाचित व्यवसाय म्हणतील. कारण त्यात स्वत:ची सत्ता असते. परंतु त्यात मेहनतही तेवढीच घ्यावी लागते यात काही शंका नाही. एक यशस्वी व्यवसायिक होण्यासाठी 9 ते 5च्या चौकटीबाहेरचा विचार आणि मेहनत करावी लागते. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे चिंचवड भागातील वंदना पगार. आजकाल आपल्या वयाची पंचवीशी उलटली की, आता जरा शिक्षणातून ब्रेक घ्यावा असं वाटतं. पण त्यांनी वयाच्या पन्नाशीत ITIमधून शिक्षण घेऊन स्वत:चा मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला. आज त्या हे मसाले 4 देशांमध्ये निर्यात करतात. शिवाय आता त्या याबाबत इतरांना प्रशिक्षणही देतात. पन्नाशीत त्या यशस्वी व्यावसायिक कशा झाल्या, जाणून घेऊया त्यांची यशोगाथा. #MasalaBusiness #local18 #marathinews18 #successstory
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
#MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream
तई तुम्हाला खुपखुपअभीनंदन तुमचा बीझनेस असाच चालत राहे आणी तुमची भरभराट होउद्या
खुप खुप छान ताई तुमची खूप प्रगती होवो एक दिवस कंपनी उभी राहो सुभेच्छा तुम्हाला
आम्ही सुधा सर्व घरगुती मसाला विकतो.मसाला बिजनेस खूप छान आहॆ
वंदना ताई तुमचे खुप अभिनंदन व पुढिल वाटचालीस खुप शुभेच्छा .ताई आपला पुण्यातला पत्ता किंवा फोन नं मिळेल का ?
मी इच्छुक आहे ह्या व्यवसायासाठी
👍 खुप छान ताई,तुमच्या मुळे अनेक स्त्रियांना तुमच्या मुळे मार्गदर्शन मिळेल.
तुमचा नं. मिळेल.का?
@@anjalishirke7961यांचा फोन नंबर मिळाला का नाही अजून मॅडम
congratulations Bangar spices Manufacturer Mumbai
तुमचा फोन नंबर मिळेल काय मलाहि मसाला शिकायचा आहे मी पुण्यात राहते. धन्यवाद ❤
Class cha address Ani phone number day
ऑनलाईन कलाससेस कधी astatat
Online classes chi information day. Thank you .
👌👌👌👌👌
मॅडम मी पण आप ली विधार्थी बनू शकते का
Chhan
Kuthe miltat पुण्यात Shop che naav ani Addr sanga pl Madam ,,Abhinandan ani Subhechya tumhala 👍👍🙏
😎
Online class karata yeil ka?.phone no dya.
Online classes kadhi astat Mam
Kahi contact no.ahe ka
Hallo tai mi pune yethe rahate mala tumach adress ani phone nambar milel ka?
ताई मला पन तुम्ही सीकवाल का मलापन स्वताचे पायावर उभराहायच आहे
Madam कुठे शिकल्या, नाव address मिळेल का
खूपच छान तुमचा फोन नं मिळेल का ?
Malapan as phudhe jaych .kala khup ahet pan?
तुम्ही हे खडे मसाले कुठून मागवता त्याचा address मिळेल का
मालेगाव मुंबई किंवा थेट केरळ
काळा मसाला क्षा kg
Phone no milel kay
ताई तुमचा फोननंबर मीलेलका