सूर्योपासना व अग्निहोत्र | अग्निहोत्राचे महत्त्व व ते नेमके कसे करावे | Yog Naturopathy Vinaya Punde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.พ. 2023
  • सूर्योपासना व अग्निहोत्र | अग्निहोत्राचे महत्त्व व ते नेमके कसे करावे | Yog Naturopathy Vinaya Punde
    Order your Agnihotra Kit - amzn.to/3ydt3H7
    निसर्गौपचार ही शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, नैतिक, सामाजिक व्यक्तिमत्व घडविणारी जीवनपद्धती आहे.
    ग्रीन हिल च्या निवासी आरोग्य शिबिरात सहभागी व्हा आणि आजारांना दूर ठेवा.
    संपर्क : +91 99870 78966
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    सध्याच्या परिस्थितीमध्ये आपली Immunity वाढवणे हे महत्वाचे झाले आहे.
    ग्रीन हिल, शिरवळ येथे दुवा फौंडेशन मार्फत याच विषयावर Immunity Weekend कोर्स आयोजित केला जातो.
    संपर्क : +91 99870 78966
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    स्वस्थ भारत मिशन (On Voluntary Basis)
    आपली Immunity वाढवूया, चला आपले आरोग्य स्वस्थ आणि तंदुरुस्त बनवूया.
    "Immunity Weekend" on every 2nd and 4th Saturday - Sunday @ Shirwal, Pune - Satara Road
    Contact : +91 99870 78966
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Green Hill is situated on a small hillock in a natural surrounding and away from hassles of City life. Green hill has cottages for peaceful and Comfortable stay and can provide delicious vegetarian food.
    You can visit Green Hill for
    1) Residential Healing Program
    2) Immunity Weekend Program
    3) Peaceful and rejuvenating vacation and family get together
    4) Can be engaged for meetings & seminars
    Contact : 9987078966
    Email - vinayapunde@gmail.com
    Visit - www.duwafoundation.com
    #vinayapunde #naturopathy #wellness #yoga #agnihotra

ความคิดเห็น • 44

  • @machindrathorat1177
    @machindrathorat1177 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद मॅडम
    आम्ही दररोज अग्निहोत्र करतो आणि त्याचा आम्हाला खूप फायदा झाला आहे.

  • @shobhamaharana5360
    @shobhamaharana5360 ปีที่แล้ว +7

    background music कमी करा त्याचा त्रास होतो
    vdo बघतांना

  • @sunilpunde6286
    @sunilpunde6286 ปีที่แล้ว

    Nice 👍

  • @ashwinibhosale4652
    @ashwinibhosale4652 ปีที่แล้ว +1

    Khup sundar tal

  • @alkavaidya6934
    @alkavaidya6934 11 หลายเดือนก่อน

    Khup sundar tai

  • @sharmilakhadilkar2072
    @sharmilakhadilkar2072 ปีที่แล้ว

    फारच सुरेख माहिती व मारगदर्शन

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 7 หลายเดือนก่อน

    ❤❤👌👍👍

  • @tusharchalekar6508
    @tusharchalekar6508 10 หลายเดือนก่อน

    khup sundar mahiti :)

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 ปีที่แล้ว +2

    अतिशय सोप्या भाषेत, प्रसन्न,मंगल वातावरणात,अतिशय महत्वाची,लाभदायक, गुणकारी आणि करायलाही सोपी अशी ही अग्निहोत्राची माहिती प्रात्यक्षिकासह दाखवल्याबद्दल मा.विनयाताई, आपले मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद 😍👍😌🙏💐
    आपण म्हटल्याप्रमाणे व्हिडिओ ऐकत व पाहात असताना माझ्या मनांत अग्निहोत्र नियमितपणे करण्याचे विचार आले आणि पक्के झाले.😍👍
    ऊर्मिला आपटे { सतारवादक, संस्कृत-हिंदी शिक्षिका,अभिवाचिका,भगवद् गीता निरुपक } 😌🙏💐

  • @shubhakulkarni263
    @shubhakulkarni263 ปีที่แล้ว

    मी अग्निहोत्र करते खुप छान वाटत

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 7 หลายเดือนก่อน

    🌹🙏🌹💯☑️👌👍

  • @arvindkulkarni8814
    @arvindkulkarni8814 2 หลายเดือนก่อน

    मुंबईत नौकरी करणार्या स्त्रीयांना सुर्यास्ताची वेळ नाही सांभाळता येत; घरी पण दुसरं कुणी नसतं

  • @deepalipawar6033
    @deepalipawar6033 ปีที่แล้ว +3

    अगदी सोप्या शब्दात समजावून सांगितले कृपया दोन्ही मंत्र लिखित स्वरूपात सांगाल का तसेच दोन मंत्रानंतर जी प्रार्थना केली

    • @jyotivaidya7441
      @jyotivaidya7441 ปีที่แล้ว +1

      Amhi 30 varshapasun agnihotra karat ahot.yache anubhav khupach chhan ahet.ravivari 1 tasache havan karato.

    • @vinayapunde
      @vinayapunde  11 หลายเดือนก่อน

      आपण आर्यवर्तन शिबिराला जरूर यावे सगळे मंत्र व माहिती मिळेल

  • @ashabonde134
    @ashabonde134 ปีที่แล้ว +2

    Agnihotra kartana Kapoor cha upyog nahi karat. Cowdung, toop,ani tandul evadhech ghene apekshit ahe.

  • @avinashtambakhe4787
    @avinashtambakhe4787 ปีที่แล้ว

    Mam asech ladies che periods baddl dout clear kra pls khup gair samaj ahet

    • @vinayapunde
      @vinayapunde  3 หลายเดือนก่อน

      हो नक्कीच

  • @chandrasekharkayande-rd5gh
    @chandrasekharkayande-rd5gh ปีที่แล้ว +3

    Agnihotramule आपण श्रीकांत j जीचकार यांना कसे गमावले ते श्री लोणकर स्पष्ट करतील का?

    • @prashantlonkar8192
      @prashantlonkar8192 ปีที่แล้ว

      तर त्याच अस आहे की श्रीकांत जिचकार हे दोन्ही वेळी अग्नीहोत्र करत होते आणि एक दिवस सुर्यास्ता ची वेळ निघुन जात आहे असे लक्षात येऊन त्यांनी डा्यव्हर ला वेग वाढवायला सांगितले आणि अपघात होऊन त्यांचा मृत्यु झाला अस माझ्या वाचनात आले होते

    • @rajivdole2746
      @rajivdole2746 11 หลายเดือนก่อน

      कोण आहेत श्रीकांत जिचकर

  • @bharatiya804
    @bharatiya804 4 หลายเดือนก่อน

    इदम् असा शब्द आहे. आपण इदन् असा म्हणत आहात का?

    • @vinayapunde
      @vinayapunde  3 หลายเดือนก่อน +1

      बरोबर मि इदम म्हणते

  • @sushamagokhale8184
    @sushamagokhale8184 ปีที่แล้ว +1

    शेवटचा श्लोक सांगितला नाही.

    • @vinayapunde
      @vinayapunde  ปีที่แล้ว

      परत सांगीन

  • @mycornerwithyou
    @mycornerwithyou ปีที่แล้ว

    अग्निहोत्र च पात्र रोज घासाव लागते काय कि नाही कृपया सांगांव

    • @leenavinherkar6845
      @leenavinherkar6845 ปีที่แล้ว

      नाही..
      फक्त्त tissue paper ने पुसून घ्यायचं..

    • @vinayapunde
      @vinayapunde  ปีที่แล้ว

      रोज केल्यावर घासणे शक्य होत नाही

  • @pratibhakale805
    @pratibhakale805 ปีที่แล้ว

    🙏अग्निहोत्र हे,,, आग्नेय दिशेला केले पाहिजे का,, किवा कोणत्या ही दिशेला पूर्व दिशेला तोंड करून करावे.. Please reply.. ताई.

    • @leenavinherkar6845
      @leenavinherkar6845 ปีที่แล้ว

      कोणतीही दिशा चालते..
      करणे महत्वाचं...

    • @vinayapunde
      @vinayapunde  ปีที่แล้ว

      सकाळी पूर्वेकडे, संध्याकाळी पश्चिम ऊत्तमच.नाहीतर सगळ्या दिशा त्याच्याच!

  • @ajaybhavnath875
    @ajaybhavnath875 3 หลายเดือนก่อน

    Nonveg खाणारे हे करु शकतात का? आणि मांसाहार करुन करता येऊ शकतं का

    • @vinayapunde
      @vinayapunde  3 หลายเดือนก่อน +1

      हो हरकत नाही, हि सूर्योपासना आहे, करता करता nonveg खाण्याची ईच्छा कमी होईल

  • @hemarenake8930
    @hemarenake8930 11 หลายเดือนก่อน

    जर या मध्ये खंड पडला तर पुन्हा आपण सुरू वात करता येते का

    • @vinayapunde
      @vinayapunde  11 หลายเดือนก่อน

      हो नक्कीच

  • @chandukatkar
    @chandukatkar ปีที่แล้ว

    परदेशात घरात धूर.करणे परवडेल का?

    • @vinayapunde
      @vinayapunde  ปีที่แล้ว

      बाहेर open मधे ,बागेत, parking मधे चालेलनं

  • @chandukatkar
    @chandukatkar ปีที่แล้ว +1

    मुंबई सारख्या शहरात आजूबाजूच्या उंच इमारतींमध्ये सूर्य डोक्यावर आल्या शिवाय दिसत नाही.
    पार्श्वसंगीत तुमचे बोलणे ऐकून देत नाही
    पूर्व-सूरी पूर्वा -सूरी ?

    • @vinayapunde
      @vinayapunde  ปีที่แล้ว

      दिसला नाही तरी सूर्य आहेच. सूर्योदय व सूर्यास्त वेळ महत्वाची

  • @prashantlonkar8192
    @prashantlonkar8192 ปีที่แล้ว +4

    अग्निहोत्रा च्या नांदापाई आपण श्रीकांत जिचकार यांना गमावले आहे

    • @spras17
      @spras17 ปีที่แล้ว +1

      🤔🤔🤔...नवीनच माहिती आहे ही...कसं ते सांगा बर जरा

    • @prashantlonkar8192
      @prashantlonkar8192 ปีที่แล้ว

      तर त्याच अस आहे की श्रीकांत जिचकार हे दोन्ही वेळी अग्नीहोत्र करत होते आणि एक दिवस ,सुर्यास्ता ची वेळ निघुन जात आहे असे लक्षात येऊन त्यांनी डा्यव्हर ला वेग वाढवायला सांगितले आणि अपघात होऊन त्यांचा मृत्यु झाला

    • @sunny57jo
      @sunny57jo ปีที่แล้ว

      मला पण उत्सुकता आहे. माझी कल्पना त्यांना अपघात झाला होता.