गुढगे दुखी? हे केलं तर कधीही होणार नाही | How to avoid Knee Pain. Relief | Vinaya Punde | GreenHills
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
- निसर्गौपचार ही शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, नैतिक, सामाजिक व्यक्तिमत्व घडविणारी जीवनपद्धती आहे.ग्रीन हिल च्या निवासी आरोग्य शिबिरात सहभागी व्हा आणि आजारांना दूर ठेवा.संपर्क : +91 99870 78966
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सध्याच्या परिस्थितीमध्ये आपली Immunity वाढवणे हे महत्वाचे झाले आहे. ग्रीन हिल, शिरवळ येथे दुवा फौंडेशन मार्फत याच विषयावर Immunity Weekend कोर्स आयोजित केला जातो.संपर्क : +91 99870 78966
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्वस्थ भारत मिशन (On Voluntary Basis)आपली Immunity वाढवूया, चला आपले आरोग्य स्वस्थ आणि तंदुरुस्त बनवूया."Immunity Weekend" on every 2nd and 4th Saturday - Sunday @ Shirwal, Pune - Satara RoadContact : +91 99870 78966
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Green Green Hill is situated on a small hillock in a natural surrounding and away from hassles of City life. Green hill has cottages for peaceful and Comfortable stay and can provide delicious vegetarian food.You can visit Green Hill for
1) Residential Healing Program
2) Immunity Weekend Program
3) Peaceful and rejuvenating vacation and family get together
4) Can be engaged for meetings & seminars
Contact : 9987078966
Email - vinayapunde@gmail.com
Visit - www.duwafoundation.com
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सौजन्य सौजन्य : या व्हिडिओ मध्ये वापरलेल्या क्लिप्स तसेच फोटो हे इंटरनेट वरून घेतले आहेत. त्याचा वापर हा केवळ विषय कळवा या साठी केला आहे. संबंधितांची नावे कळू न शकल्यामुळे त्यांच्या नावांचा 'क्रेडिट नोट' मध्ये उल्लेख करू शकलो नाही. ती कळल्यास 'क्रेडिट नोट' मध्ये आपला उल्लेख करायला नक्कीच आवडेल. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
vinayapunde #naturopathy #how #healthy #habits
तुम्ही अत्तिशय महत्वपूर्ण माहिती दिलीत🙏 ३ वर्षांपूर्वी मी पूर्णपणे बिछाण्यात खिळून गेलेली. ७-८ डाॅक्टर्स् झालेले, दोनदा हाॅस्पिटलमध्ये होती, तरी ही ते फक्त तात्पुरतेच. पण एका डाॅक्टरांनी इलाज केला आणि एक कानमंत्र दिला की तुम्ही कार्यरत ( active)रहा. आता मी एकदम छान आहे. 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
खूप महत्व पूर्ण माहिती.
फारच उपयुक्त व मोलाची माहिती दिली आहे.धन्यवाद.
खूप खूप सुंदर शैलीत आपण सांगितलेत.मनाला भावले.त्यात आपलेपणा होता.म्हणूनच मनाला भावले . वास्तविकता सांगितली. खूप खूप छान हे शब्दही अपुरे पडतात.
खुप उपयुक्त, अमूल्य माहिती दिल्याबद्दल आपले आभार मानावे तितके कमीच आहेत...👍🙏
खुप छान मार्गदर्शन ताई... आपले मार्गदर्शन नेहमी सामान्यतः निसर्गला धरून असते, त्यामुळे मला विशेष आनंद होतो. आपले नवीन व्हिडिओ दिसला कि मी क्षणाचाही विलंब न करता ऐकते. परमेश्वर आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना... 🙏🏻🙏🏻👌👌
धन्यवाद खूपच सोप्या आणि सरळ शब्दात गुडघेदुखीवर उपचार सांगितले तुम्हाला श्रीराम सुखी ठेवेल
खुपच छान माहिती दिलीत 🙏🙏
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम ❤❤🎉🎉
तुम्ही हे सांगीतले ते तरूण लोकांनी ऐकावे त्यांना फायदा होईल पण वयानूसार आयुष्यभर आम्ही ही सगळी कामे केली..फीरणे,योगासने,शरीर लवचीकच होते पण झीज झालीच ना?आता ७०दुखणार...आता कुठे पूरवीचे सांगता?कमोड आता आले६५पयंत मी साधाच वापरला...आता काही करायला गेलो तर तुटेल.आता काय करायचे ते सांगा...तेल लावून बर वाटत पण पेन थांबत नाही..हालचाली कमी होतात...मी ६८वषी मुलीचे बाळंतपण केले आता दुखतात घुडगे,सांधे......यावर कुठलाच उपाय नाही.भोग आहेत.एलोपेथी ओपरेशन करूध रोज लोक म स्त हिंडतात...जीवन जगतात मी बघते..बदलला तर काय त्यात?१००लोकात १च बिघडत..पैसे जातात बरेच..नेचरोपेथी होमीयो.आयुवेदानी काहीही होत नाही...म्हातारपणात तेच कराव..५०_आतल्यांनी व्यायाम जरूर करावा....😊
खुप च छान माहिती सांगितली डॉ ताई तुम्ही
त्यामुळे सगळ्या खुप धीर येईल
तेलाने मालिश आणि व्यायाम सुरु आहेत
खूप छान माहिती दिली madam
खूपच सुंदर माहिती दिली.. धन्यवाद 🙏🙏
ताई फारचं छान! आपण गुढगा दुखीवर जे उपाय सुचवलेत ते आम्ही नक्की करूच. पण आपला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न मला अधिक भावला. तुमचे हे इतरांचे कल्याण करण्याचे कार्य निरंतर चालू द्या.नमस्कार.
Kup kup छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
मॅडम तुम्ही खूपच उपयोगी माहिती दिलीत खूप छान वाटले आम्ही जरुर करून बघू धन्यवाद मॅडम ❤🙏🌹👌👍 सुलक्षणा पवार मुंबई परेल
Far chhan samajavun sangitala dhannyvad
खूप छान मार्गदर्शन
विनया ताई नमस्कार , मला गुडघे दुखी सांधे दुखी पावले , बोटे बधीर होतात . खाली बसता येत नाही . शिरा सर्व ताठरल्या आहेत . तेल लावतो - गोमूत्र भिमसेनी कापूर खोबरेल तेल लसूण पाकळ्या असे मिश्रण करून पत्नी तेल बनवून ठेवते त्याचा उपयोग करतो . सकाळ सायंकाळ ३५ मिनिटे प्रत्येकी चालणे आहे.
पूर्ण पत्ता द्यावा.
खुप छान
सुरेख माहिती दिली आहे, आभारी आहे
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
छान माहितीपूर्ण लेख
Very good Advice. Thank you
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम सौंदाणे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक😊
खूप छान माहिती दिली. आवडली.अभिनंदन
खूपच सुंदर
Khup sunder margadarshan
You explain everything beautifully and in a very easy way❤👍👏👌
प्रतिभा दादासाहेब पवार सौंदाणे तालुका मालेगाव नवेगाव मारुती मंदिर चौक खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम
खूप छान
मॅडम तुम्ही खूपच छान माहिती सांगितली गुडघ्या विषयी चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून सांगितलं धन्यवाद मॅडम 👌👌👍🙏🙏🙏
नमस्कार ताई फार फार उपयुवत माहीती. चालणे या विषयावर सांगा.
Khup chan mahiti
खुप छान माहीती.
छान माहिती सांगितली
video khupach changala hota Thanks
thanks
छान सविस्तर सांगितलं आहे ,ही माहिती सर्वांना न विसरता सांगावी ,allopathy पासून सुटका करा,सध्या बहुसंख्य रुग्ण allopathy la अक्षरshha चिकटलेले आहेत
Khupch sunder mahiti Madam
गावातील लोक सर्व कामे वाटुन खाली बसुन काम करतात तरीसुद्धा त्याना पण गुडघेदुखी आहेच कि त्याला का ऊपाय आहे ते सांगा मॅडम
हे मी पण बघितले आहे, ग्रामीण भागात ही सगळी कामे करणाऱ्या न पण गुडघ्येदुखी आहे
@@shailav7126 ❤️❤️🌹🌹🌹🌹
@@shailav7126 ं,
मॅडम तुम्ही सातारच्या पत्ता दिलात पण खर्च किती ते नाही सांगितले
Very nice explaination.
Ekdam changli mahiti dilit ❤
Vaat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.🎉🎉
खूपच छान सांगितले मॅडम धन्यवाद 👌🙏
Best mahiti
All write👌
Vaat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.😊😊
Goodadvicethanks
वा ताई अप्रतिम माहिती दिली.
आपण आपला उध्दार करावा आपण आपला घात करु नये हे सुत्र समजून आपण आपले निसर्ग उपचार समजून सांगितले त्याबद्दल धन्यवाद 🙏
खूप छान ताई❤
Ekdam changli mahiti
Vaat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.££€€
हा त्रास सर्वानाच असतो तुम्ही कितीही करा टाळता येत नाहीत pain वर अजूनही कोणताही उपाय सापडला नाही.
खुपच माहितीपुर्ण शिबिराची feeling आहे mam
Thank you so much mam for your support 🙏🙏❤️
Mm. Mudayhe. Bola. Dhanyawad.
गुडघे दुखीवर खुप छान माहिती दिली.धन्यवाद.
छान 👌👌
छान माहिती दिली थॅन्क्स
Khup hadu hadu sagntay madam tumhi
Very good
So nice
While sitting no pain and swelling to my knee.But I am unable to walk 😅and pain in my knee. Can I walk after the treatment
Pot Fujiwara kay upay patachya var aakasate chhichyapatachya madhye catch baste kadhitari aani te dukhate
Very good information namaste
So nice of you
अहो ताई जुन्या काळातील गोष्टी सांगून व्हिडिओ कशाला लांब करीता त्रास कमी होण्यासाठी चे उपाय मोजक्या शब्दात सांगून व्हिडिओ सुटसुटीत करावा तुम्ही सर्व माहिती खुर्ची मध्येच बसून सांगतं आहे
@@sunilkulkarni4810 अगदी बरोबर दादा!
Taie maje gudge far dukhatat mi punyat sancheti hospitalla Nilesh kamat Yana dakhavale pn te chalaych Mandi ghlun basne garam pani kinva shek dene nahi manta mi paise chalu shakto ka Mandi ghalun basu shktoka piles mala riplay dya tari pan mi langadat chalto chalu shakatoka
Come to point in short.
ok
Mahiti chyan sangitali sj kal gudkhkhe dukhi sagalya na ahe
Whether we can drink oil or ghee Pl guide
मॅडम आपलं क्लिनिक कोठे आहे...
खूपच भरमसाठ बोलणे..किती रटाळ..कारणेसर्वांना माहीत.असतात. उपाय ???? कमीच..nawin kay सांगितले. 😢😮
Vaat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.££~•|•|•~
Gudhagyachya madhala vangan kami zala ki had ekmekavar ghasala jat . Tehya powder ne kami hota
🙏🙏👌👌👌
Vaat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.🎉🎉
Khup wl gheta. Nemka upay dangaaa.
thank you
Tumchya aavajacha thevrav khup avadto mala
गुढग्यावर कोणती माती कोणती लावावी
6 divsacha karch kiti aahi tmchi pees kiti aahi madam
Pharch chan ❤❤❤
sure i will do.
Koop chan mahiti
ताई गुडघ्यात गॅप आहे खाली बसता येत नाही, मांडी घालता येत नाही
Mast mahti
कीती एक दीवस पूरा लागनार आहे अस वाटतेय ताइ थोड लवकर सांगा एवड उसीर टाइम रात नही अमाला
ताई प्ले बॅक स्पीड वाढवून ऐकू शकता सेटिंग मध्ये जाऊन तो ऑपशन ahe
मॅडम आपलं क्लिनिक कोठे आहे.
नमनाला घडाभर तेल असं नको
101%
😮
50 gram methi ,50 gr. Badishep , 50 gram sunth, 20 gram ova 10 gram kala jire hyachi powder ghya gudhagie thabatat . Mala chairvar basata yet navate . Aata mi mandi ghalun basate
👍
आपण सांगितलेला उपाय कोणत्या वेळी व किती प्रमाणात कशा सोबत घ्यावे हे सांगा.
आपण सांगितलेला उपाय कोणत्या वेळी व किती प्रमाणात कशा सोबत घ्यावे हे सांगा.
Good
ताई माझा उजवा हात खांद्या पासुन कोपरा पर्यंत दुखतो उपाय सांगा
डावा हात
शिबिर शुल्क किती ते सांगावे
15000/- person inclusive all
Fees kiti ahe mam
for six days healing prog. 15000/person including everything.
तूमी काय करायच आहे हे लवकर सांगतनही कीती वेळ करता
Gudhghe maditun bent zale aahet hyawar upai aahe kai?
ऊपाय होऊ शकतो
Next shibir date and place pls
pls call. for details
आधीच दुखतो आहे मग काय करणार
ऊपचारासाठी यावे
गुडघ्याच्या cartilage गेले मग काय आहे उपाय
ऊपाय होतो
Vaat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.😊😊
हे शब्बीर कुठेय, कीती दिवसाच
नाईलाज झाल्यावर कमोड वापर करावा लागतो.वय झाल्यावर सगळेच आजार मागे लागतात ! गुडघेदूखी झाल्यावर काय करायचे ते सांगा !
आमच्याकडे यायचे
ग्रीन हिल्स संपूर्ण पत्ता सांगा.
Do not tailbhankas information
ताई खुपच छान माहिती सांगितलीत ---धन्यवाद .
खुपच छान माहिती दिलीत
खूप छान माहिती दिली त मॅडम
खुप उपयुक्त सल्ला सर्वानी ही माहिती सर्वान पर्यंत पाठवलं तर सर्वाना याचा फायदा होईल
अतिशय उपयोगी माहिती दिली आहे 🙏🙏
खूप छान आहे